Income 25k ani papa cha retire pension chalu zali nahi ajun tar amchi caste oan ahe tyanch diasabilty cerutificate pan ahe tar amhala mofat vakil bhetel ka
सर माझा जमिनी संदर्भात एक प्रश्न आहे माझी शेतजमीन गावठाणाला लागून आहे परंतु माझी क्षेत्रफळ कुठपर्यंत आहे याची मला माहिती नसल्यामुळे गावठाणातील काही जमीन 65 ते 70 वर्षांपूर्वीपासून माझ्या वहिवाटीखाली आहे. ती गावठाणातील जमीन गावातील काही लोकांच्या नावावर ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे त्या लोकांनाही माहित नाही की त्यांची जमीन इथपर्यंत आहे आणि मलाही माहित नाही की गावठाण इथपर्यंत येते आहे, 65 वर्षांपूर्वीपासून माझं त्या ठिकाणी छप्पर आहे जनावरांचा गोठा आहे 65 वर्षांपूर्वी पासून आज तागायत माझी वहिवाट आहे तर ती जागा मला मिळण्यासाठी काय करावे लागेल
मी आता नुकतेच एक केस लढत आहे.पण आता पर्यंत काय तर करून वकील फी देत आहे पण पुढचं देणं शक्य नाही मग मला.काय करावं लागेल वरील वकील मोफत मिळतील का आणि तर पूर्ण केस माझ्या बाजूने प्रामाणिक.पने लढतील का. उत्तर मिळावे मी सांगली तून बोलतोय
Sir,My Arrears For 6tĥ Pay Commission from Date of Imlimet till The Date of Implementation.Woner of the School RCF Thal & Managed By The Deccan Education Society Society.PUNE.
सरकारी वकील खाजगी वकीलापेक्षा पैसे मागतात व वारंवार पैसे मागतात काय कराव....
तक्रार करा
@@LawTreasureMarathi तक्रार कोठे व कुणाकडे करावी
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
Income 25k ani papa cha retire pension chalu zali nahi ajun tar amchi caste oan ahe tyanch diasabilty cerutificate pan ahe tar amhala mofat vakil bhetel ka
Sir फॉर्म कसा भरावा प्लस
सर माझा जमिनी संदर्भात एक प्रश्न आहे माझी शेतजमीन गावठाणाला लागून आहे परंतु माझी क्षेत्रफळ कुठपर्यंत आहे याची मला माहिती नसल्यामुळे गावठाणातील काही जमीन 65 ते 70 वर्षांपूर्वीपासून माझ्या वहिवाटीखाली आहे. ती गावठाणातील जमीन गावातील काही लोकांच्या नावावर ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे त्या लोकांनाही माहित नाही की त्यांची जमीन इथपर्यंत आहे आणि मलाही माहित नाही की गावठाण इथपर्यंत येते आहे, 65 वर्षांपूर्वीपासून माझं त्या ठिकाणी छप्पर आहे जनावरांचा गोठा आहे 65 वर्षांपूर्वी पासून आज तागायत माझी वहिवाट आहे तर ती जागा मला मिळण्यासाठी काय करावे लागेल
सर माझ्या वडिलांनी high court Aurangabad येथे writ petition दाखल केलं होत पण त्यांचा मृत्यू झाला आहे ,मग ती केस मला लढवता येऊ शकते की नाही plz सांगा.
कोर्टामध्ये legal aid समितीला भेटा एक अर्ज द्या
सर मला आपला नंबर द्या प्लिज
7219 375 274
सर अस दिवाणी शेतीच्या कामात पण वकील मिळतात का सांगलीत कृपया कळवा
हो मिळतील
मुलीचा हक्क दाखल करायचा आहे.sir
कोणत्या ठिकाणी भेटाव लागेल..
Document काय लागतील.
तुमच्या कोर्टातील legal aid समितीला भेटा
मी आता नुकतेच एक केस लढत आहे.पण आता पर्यंत काय तर करून वकील फी देत आहे पण पुढचं देणं शक्य नाही मग मला.काय करावं लागेल वरील वकील मोफत मिळतील का आणि तर पूर्ण केस माझ्या बाजूने प्रामाणिक.पने लढतील का. उत्तर मिळावे
मी सांगली तून बोलतोय
Sir sarvice mattar madye vakil milto ka
सरकारी वकील सारखे पैसे मागतात. तक्रार कोठे करावी
सर मला बिल्डरने फसविल आहे आणि आज 5 वर्ष झाले आहेत काय करावे लागेल कृपया आपण सांगा
वडीलो.पारजीत.सामाईक.शेती.१वारसाने.विकली.काय.करावे.लागेल
NT साठी नाही का.. बकवास न्याय व्यावस्था
Sir,My Arrears For 6tĥ Pay Commission from Date of Imlimet till The Date of Implementation.Woner of the School RCF Thal & Managed By The Deccan Education Society Society.PUNE.
Obc
Mala mofat seva pahije
नजीकच्या तालुका कोर्टात जाऊन विधी प्राधिकरणाला भेट द्या.
तुमचा नंबर चालू करा
फोन ऑफ लागतो
मोफत कायदेशीर सुविधा ही
कोर्टात केस चालू असताना मिळेल का , केस कोर्टात दाखल करण्यापूर्वी मिळेल?