विदेशी चाऱ्यानी महाराष्ट्राला वेड लावलं | एवढा महाग असण्याचे कारण काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    दोन्ही सरांचे अभिनंदन.व नमस्कार सर

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 42 хвилини тому +2

    हा चारा सगळीकडेच आहे आहील्यानगर मधे कोणाला लागले तर मोफत देत आहोत❤❤🎉🎉🎉

  • @shrikantlondake9318
    @shrikantlondake9318 3 години тому +11

    काहीच कामाची नाही फक्त मार्केटिंग आहे वाढ फार कमी आहे आणि ऊगवन क्षमता कमी आहे

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 4 години тому +2

    खुप छान विडियो आहे

  • @sunilshinde8484
    @sunilshinde8484 10 хвилин тому

    Tula 100 kalty ka

  • @ashishmankar5412
    @ashishmankar5412 27 хвилин тому

    Sir khup veda
    Call kela pan tumi recieve nahi karat aahe😊

  • @MLAbabanshewale3232
    @MLAbabanshewale3232 4 години тому +2

    Jabardast

  • @SaikumarkumatagiKumatagi
    @SaikumarkumatagiKumatagi 2 години тому

    💐🌹💐🎤👌

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 4 години тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @EW.experiment.wallah
    @EW.experiment.wallah 4 години тому +1

  • @sureshbalghare8701
    @sureshbalghare8701 Годину тому +2

    मी २० कांड्या घेतल्या आहेत.त्या पैकी १६ चांगल्या उगवल्या आहेत.

  • @anilchavan8050
    @anilchavan8050 28 хвилин тому

    माझ्या कडे पण आहे एक वर्ष झाले मी फूकट देतो शेतकऱ्यांना वाढ होत नाही चागली ऊगवण क्षमता कमी आहे फक्त खायला मऊ आहे मी बारामती हूण मांगवल होत हा चारा फारसा परवडत नाही

  • @shivajipatange5931
    @shivajipatange5931 4 години тому +6

    उगवण क्षमता खूपच कमी आहे

  • @santoshdevmunde3860
    @santoshdevmunde3860 2 години тому

    Kahi kamacha nahi 4G 3G 5g gainche vatule zale

  • @kiranbhagwat1359
    @kiranbhagwat1359 3 години тому

    Kiti antravar lavava

  • @anilmore2119
    @anilmore2119 4 години тому

    सर कमीत कमी किती कांडे मिळतील
    व याचा मुरघास बनवता येईल का?

  • @manoharsarak2314
    @manoharsarak2314 Годину тому

    फोन केला तर उचलत नाहीत

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 2 години тому

    पौष्टिक आहे का नूसते पोट भरायचे काम ,पौष्टिक आहे का हे कस तपासाचायच

  • @funderamnathkarbhari303
    @funderamnathkarbhari303 Годину тому +1

    मि लावले काही कामाचे नाही वाढ होत नाही

  • @yashawantvikasgroup2566
    @yashawantvikasgroup2566 3 години тому

    Vadh nhi yala jast

  • @revanshinde3396
    @revanshinde3396 Годину тому +1

    मी लावलें आहे काही कामांचा नाही