@@माझीशाळामाझेकार्यालय ।सर गुडमॉर्निंग,म्हणजे पत्नीला समजा 10000 बेसिक निश्चित केले असेल तर 10000 व त्यावर चालू म.भत्ता अशी पूर्ण रक्कम मिळते पत्नीच्या रकमेतून कमुट रक्कम वजा होत नाही बरोबर ना सर
सर महागाई भत्ता ५०% आलेल्या बेसिक वर असतो का आपण ४३१०० वर काढलं परंतु महागाई भत्ता हा मूळ बेसिक म्हणजे ८६२००/- असायला हवा का? आपण अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने माहिती दिली आपले मनापासून आभार....चांगला उपक्रम सुरू केला आहे कर्मचारी याना खूपच उपयुक्त माहिती दिलीत... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर आमचे आजोबा प्राथमिक शिक्षक होते ते १९ एप्रिल २०२१ला वारले . त्यानंतर आज्जीच्या फॅमिली पेन्शनसाठी अर्ज केला आहे तरी देखील आजुन पेन्शन मिळत नाही. चौकशी केली तर आजोबांची पेन्शन ऑर्डर आणा अस सांगितल गेल. घरात तो पेन्शन ऑर्डर चा कागदच सापडत नाही. तर काय कराव लागेन याबद्दल थोड मार्गदर्शन केल तर बर होईल
Excellent performance
Vikleli pension parat kadhi milnar kiti varshani sangave please
Sir msrtc employees la same rule applicable aahe
Gratuity family pension madhun kapat karta yete ka
पेन्शन विक्रीची कपात होत असते फक्त
Sar mi 31.3 2005 la se chha niivarutta zale aahe tar kse karave
Vrs cha video taka
पेन्शन प्रस्ताव कसा तयार करतात.
Khup chan mahiti
धन्यवाद
family pension che form pdf patva sir
स्वेच्छा निवृत्तीचा video टाका
Family pensioner na hra ani travelling allowance nasto ka fakt tyana da ani basic evdhech milte ka
बेसिक+डीए
Family pensioner cha basic regular employees pramane dar varshi 3 percent vadhto ka ki constrant asto
नाही, फक्त आयोग लागल्यावर वाढतो
Very nice sir
❤
Maharashtra State government employee sathi hach rule ahe ka sir
Ho
माहिती छान मिळली
Govt of महाराष्ट्र ऑनलाईन पेन्शन कशी भरावी
Mi aaj 02/03/2024 mi pension viklayas mala ekrakam kiti milnar majhi total service 14 year 7 months
एकदम भारी सर🙏🙏
Family pension madhe pension vikri cha hapta kapla jato ka ..... pensioner retirement houn 1 year zal ...ani pensioner chi death zali....
नाही
अर्ज कधी करावा
Chhan mahiti sir
साहेब 62 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले असल तर
पूर्ण पेन्शन केस कशी करावी ऑनलाईन mahasrashtra gov
रजा रिकव्हरी प्रस्ताव व ट्रेजरी चलन कसे भरावे आणि त्या साठी कोणतं कागद पत्रे लागतात
Family pensioner na sudhha pension commutation milte ka ani total salary 40000 asel ani age 48 asel tr kiti pension commutation milel
नाही
सन2024/ या वर्षात रिटारिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांचेकसा फॅमिली पेन्शन काळात ते सांगा
Pension vikne compulsory ahe ka
ऐच्छिक आहे
पेन्शन विक्रीचा बेसिक किती वर्षे पेन्शन बेसिक मधून वजा होत राहतो. 10 वर्ष का कमी अधिक
15 years
Jr. College cha teaching staff cha working time babat kahi g r asel tar send kara sir. Please
संच मान्यतेत दिला आहे
rikhikaran kase kadhave sir
त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे सर
सर, आपला मोबाईल नंबर मिळेल का?
मला पेन्शन केस आणि फॉर्म संबंधी बोलायचं आहे.
Sir, mi 31-05 - 2013 la retired zalo aahe aadhyp mala graduaty aani G I S amaunt milali nahi please guidance mi
मिळेल
Family pension 10 years sati 50% milate ka nanter 30% hote ka
अति उत्तम मार्गदर्शन सर. 👌👌🙏
धन्यवाद सर लिंक इतरांना फॉरवर्ड करा
Sir mazi service 31year 6month zali aahe maza sallary 47800aahe ani maza basic 32500aahe tr mla grajuty +pension kiti bhetal
सर माझे मूळ पगार 55800आहेव मी 8महिन्याने 30जून. रोजी रिटायर होत आहे तर मला किती पेन्शन मिळेल
Khupch Chan
पूर्ण पेन्शन प्रकरण कसे बनवावे ?यावर मार्गदर्शन मिळेल का?
सर Gpf वर एक video बनवा
Khupach chan mahi ti sangitli धन्यवाद
Nice 👍👍👍
विकलेली पेन्शन पंधरा वर्षांनी किती. परत मिळते
नियमित पेन्शन मध्ये ऍड होते
कुटुंब निवृत्तीवेतन कागदपत्रांमध्ये 100रु स्टंपवर अफिडेव्हिटकरण्यासाठी कोणता मजकुराची माहिती सांगावी. ही विनंती.
वारस प्रमाणपत्र कोर्टाकडून प्राप्त
खुप छान माहिती दिली सर
Thanks mam
सुंदर माहिती
Very good information 👍
सर निवृत शिक्षक ची family pension किती असते त्या वर एक विडिओ बनवा
कटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्ती च्या बँक अकाउंट ला Atm issue करता येत नाही असा कोणता नियम आहे का ??
माझी आईला सुद्धा ATM दिल नाही बँकेने
Khup.chan.mahiti.dila
माझी सेवा 25 वर्ष झाली माझे बेसिक 31200आहे मला किती पेन्शन बसेन
31200/2-=15600
छान माहिती देता सर
शेवटी पेन्शन दरमहा बँक खात्यावर किती जमा होईल हे सांगा,
सर, पेन्शन किती वर्षासाठी विक्री केली जाते.
व नंतर मूळ पेन्शन मिळते का❓ हे रिप्लाय मध्ये सांगा
सर माझ्या पतीची २० वर्ष सर्विस झाले आहे तर मला फुल पेन्शन किती मीळेल
शेवटच्या पगाराच्या 50 टक्के
खूप च छान सर
जबरदस्त आवाज
धन्यवाद सर
सर, निवृत्तिवेतन धारकाच्या पेंशन मधून कमुट रक्कम कपात केली जाते तर त्याच्या मृत्यूनंतर पत्नीच्या फॅमिली पेंशन मधून पण तितकीच रक्कम कपात करून घेतात का
नाही, फॅमिली पेन्शन आधीच निश्चित केल्या जाते
@@माझीशाळामाझेकार्यालय ।सर गुडमॉर्निंग,म्हणजे पत्नीला समजा 10000 बेसिक निश्चित केले असेल तर 10000 व त्यावर चालू म.भत्ता अशी पूर्ण रक्कम मिळते पत्नीच्या रकमेतून कमुट रक्कम वजा होत नाही बरोबर ना सर
बरोबर
सर महागाई भत्ता ५०% आलेल्या बेसिक वर असतो का आपण ४३१०० वर काढलं परंतु महागाई भत्ता हा मूळ बेसिक म्हणजे ८६२००/- असायला हवा का?
आपण अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने माहिती दिली आपले मनापासून आभार....चांगला उपक्रम सुरू केला आहे कर्मचारी याना खूपच उपयुक्त माहिती दिलीत...
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks
Chan information
खूपच उपयुक्त आणि सुटसुटीत माहिती धन्यवाद सर जी
धन्यवाद सर
खुप खुप छान माहिती दिली बद्धल Very Very nice 👍👍👍👍👍👍👍
Ajun akvel
सर वडील शिक्षक आहे 2 वर्ष बाकी आहे रिटायरमेंट ला...पण आई आता वारली आहे मग वडिलांना रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू होणार ना
पप्पा असे पर्यन्त मिळणार
महत्वाची माहिती या व्हिडिओद्वारे सांगितली धन्यवाद
सेवापुस्तिकेत आवश्यक नोंदी कोणत्या असाव्यात हे सांगा सर
ओके
पेंशन केस कशी तयार करायची त्या बाबत माहिती वं उदाहरणार्थ प्रस्थावं पाठवा
जर शेवटचा पगार बेसिक 53600 आहे 31/5/2017 तर पेन्शन किती?
फार छान माहिती दिली सर , धन्यवाद
Good
सर माझी पॅशन माझे मिस्टर नोकरी असताना गेल्यामुळे मला 45 हजार बसली आहे तरी ती किती वर्षे फुल आहे ते सांगा
सर माहिती खूप सुंदर सांगितली धनवाद पण एक तयार प्रस्ताव उदाहरश पाठवा ना सर
Nivad shreni che fixation केल्यावर basic 100 r ne कमी होतो fixation kase karave
87 88 89 che appointment असेल तर हा प्रॉब्लेम hoto
पती पत्नी नोकरी करत असताना पती मेल्यावर पत्नीला पेन्शन मिळते का ?
होय
I have been retired 31 July 2021. My basic pement 81200 who match pension I will take.
छान माहिती दिली आहे सर आपण
धन्यवाद.
सर मी 2018 रिटायर झाला आहे माझे मूळ 2016 वेतन 16740+4200 तरी माझे उपदान
सर छान माहिती
पुढील व्हिडिओ लवकर पाठवा
चांगली माहिती दिली सर
सर तुमचा मोबाईल नंबर द्या plz
हो सर मला पण तुमचा नंबर द्या
मी तर तुमच्या प्रत्येक vodeo ची वाट पाहत असतो।। खूप छान माहिती सरजी।।
धन्यवाद सर
सेवा 20 वर्षे असल् यास कसे काढायचे
विक्री केलेल्या पेशनचे काय होते?
पत्नीला पेन्शन मिळत आहे,पतीलाही पेन्शन मिळते. पती मेल्यावर पत्नीला पतीची पेन्शन मिळेल का?
होय
खूप छान माहिती आहे सर, धन्यवाद, पेन्शन विक्री बाबतीत सांगाplease
फार सुंदर
मी२/६/ २०१३ रोजी रिटायर्ड आहे बाबत माहिती द्यावी
2013 का 2023
Great...
समजवायची पद्दत मस्त सर
👍👍👍👍👍👍👍👍👍
सेवानिवृत्त झाल्यावर वेतन आयोग लागतो त्यामुळे निवृत्ती वेतन वाढते तसे कुटूंब निवृत्ती वेतन वाढते का
पेन्शन बदल माहीत हवी मला आपले contact हवा 🎉
अगदी सहज समजेल आशा भाषेत पेंशनबाबत माहिती .
सर खूप सोप्या पद्धतीने स्पष्ट केले 👍👍
खूप महत्वाची माहिती दिली सर
सर आमचे आजोबा प्राथमिक शिक्षक होते ते १९ एप्रिल २०२१ला वारले
.
त्यानंतर आज्जीच्या फॅमिली पेन्शनसाठी अर्ज केला आहे तरी देखील आजुन पेन्शन मिळत नाही. चौकशी केली तर आजोबांची पेन्शन ऑर्डर आणा अस सांगितल गेल.
घरात तो पेन्शन ऑर्डर चा कागदच सापडत नाही.
तर काय कराव लागेन याबद्दल थोड मार्गदर्शन केल तर बर होईल
जेथून सेवानिवृत्त झाले त्या कार्यालयाशी किंवा ट्रेझरी शी सम्पर्क करा
मृत्यू कर्मचार्यांच्या बाबतीत फॅमिली पेन्शन.
सर तुम्ही 73 हजार 327 म्हटलेला आहात तर तिथे 73 27 आहे
Nice 👍
छान माहिती दिली सर