साहेब मि दिनाक एक जुन दोन हजार आठरा मध्ये सेवानिवृत्त झालो आहे तरी मला सातव्या वेतन आयोगाचा ऊपदानाचा लाभ मिळेल का वं पेन्शन किती वाढेल यावर व्हिडिओ दाखवावा ही नम्र विनंती
I retired in August 2016.my basic as on July 2016 according to 6th pay was28660 n as per 7th pay is74300.....than what will b my pension according to 7th pay
सातव्या वेतन दिले.शासनाचे धन्यवाद , दिनांक १जानेवारी २०१६चे अगोदर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सुधारीत दराने सेवावृत्ती उपदान,व अंशराशिकरन लाभ मिळेल काय ॽ
Thanx sir मस्त माहिती आहे
माझे वडील 2009 ला रिटायर झालेले आहेत व त्यांचा 2018 ला मृत्यू झालाय तर आम्हालाही हे सातवा वेतन लागू होईल का
कटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्ती च्या बँक अकाउंट ला Atm issue करता येत नाही असा कोणता नियम आहे का ??
Sir will I get gratuity differences .
साहेब मि दिनाक एक जुन दोन हजार आठरा मध्ये सेवानिवृत्त झालो आहे तरी मला सातव्या वेतन आयोगाचा ऊपदानाचा लाभ मिळेल का वं पेन्शन किती वाढेल यावर व्हिडिओ दाखवावा ही नम्र विनंती
पेंशन विक्री प्रस्ताव A. G ला कसे शोधावे
कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांस पेन्शन देता येते का
कधी ते कळवावे
Link milel ka
कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करण्यासाठी माहिती देण्यात यावी धन्यवाद...
V R S pention kiti milel seva 24 varsh 10 month
I retired in August 2016.my basic as on July 2016 according to 6th pay was28660 n as per 7th pay is74300.....than what will b my pension according to 7th pay
अंसरासीकरं होनार नाही त र पेशन गन ना कसी होनार
शेवटच्या 10 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% किंवा शेवटच्या मूळ वेतनच्या 50 % यातील जी रक्कम अधिक असेल ते सेवानिवृत्ती वेतन असेल.
सातवा वेतनसेवा निवृति वेतन-सहवा वेतन प्रमाने अंसरसिकरन केले ते minus करनार का नाही
Copy kuthe milel
कोणती copy
GR www.maharashtra.gov.in
वर मिळेल