छाया तू माझ नाव घेतले ना तर माझ्या नातीला खुप भारी वाटल तिने रिव्हर्स घेऊन दोन तीन वेळा ऐकले मी पुण्याला आले केडगाव आले तेंव्हा मला तुझी खुप खुप आठवण आली पण पत्ता माहीत नव्हता लग्नाला पण जायचं होत तू पूर्ण पत्ता पाठव तुझा मोबाईल नंबर पाठव जमल्यास जरूर येईन आजचा व्हिडिओ खुप खुप छान बेटा
हो मावशी व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घेतलं होतं तुमचा मोबाईल हरवला आहे तरी पण तुम्ही काकांच्या मोबाईल वरून माझा व्हिडिओ पाहता आणि मला आवर्जून कमेंटच्या माध्यमातून भरभरून प्रेम देता मला खूप खूप छान वाटतं मावशी ☺️ आणि मावशी पुण्यावरून नगरला जाताना किंवा नगरवरून पुण्याला जाताना रंगोली चौक येतो ना रंगोली चौकापासून जवळच माझं घर आहे ☺️ तुम्ही मेसेज केला ना कमेंट बॉक्समध्ये तरीपण मी तुमच्याकडे तिथे रोडला आले असते कारण मी नाही तर फौजे साहेबांचं लक्ष असतंच कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचतो आम्ही पण असं वाटतं की थोडं निवांत झाले की मग तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देईल कारण कमेंटच्या माध्यमातून पण मला तुमच्याशी खूप काही बोलायचं असतं मनमोकळ करायचं असतं त्यामुळे शॉर्टकट मध्ये कमेंट चा रिप्लाय दिला की मला आवडत नाही त्यामुळे मी मोठी कमेंट करत असते असं वाटतं की मी तुमच्याशी बोलते आहे कमेंटच्या माध्यमातून त्यामुळे मी निवांत रिप्लाय देत असते पण मी आवर्जून तुमची कमेंट वाचलेली असते ☺️🥰🙏
नमस्कार ताई ☺️🙏 काही हरकत नाही ताई व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील पण काम पण जरुरी असतात ☺️ ताई तुम्ही कमेंटच्या माध्यमातून का होईना मला भरभरून प्रेम देतात तेच मला खूप छान वाटतं खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Tai tumche video khup chan astat me tumhala fast teim msg kela aahe pn me video baghat aste mazya tai ne tumcha video mala padhvla hota mala tevha pasun khup aavd lagli video chi
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, ताई तुम्ही व्हिडिओ पाहून कमेंट केली खूप छान वाटले, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
ताई माला जरा सांगा शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे लागते का? म्हणजे इये घरे लांव लांब आहेत हळदी कुंकु वाला बोलावयचे अवघड पडते तुमच्या सारखे आम्ही असे माळरानात रहाण्यास आहे घरी नैवेद्य दाखवून प्रसाद घेतल तर चालेल का🙏
हो ताई चालतं मी पण नवीन इकडे राहायला आले होते ना दोन वर्ष मला मुलीच मिळाल्या नव्हत्या हळदीकुंकवासाठी बायका पण नव्हत्या कारण माझे जास्त ओळख पण नव्हती इकडे त्यामुळे मी मस्त देवीची पूजा अर्चा केली देवीला नैवेद्य दाखवला आणि जनावर येतात इकडे तर गायला घास दाखवला आणि उपवास सोडला शेवटी कसं असतं ना ताई मनी भाव तिथे देव आपलं मन कसं आहे हे महत्त्वाचं असतं आपण कितीही पूजा पाठ केली आणि आपलं मन चांगलं नाही तर त्या पूजा पाठ केल्याचा काय फायदा☺️ ताई आपण मनापासून पूजा केली आहे देवीचे उपवास केले आहेत मग आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करू शकतो काही हरकत नाही ताई ☺️ ☺️ 🥰
नमस्कार ताई 🙏 ☺️ हो ताई काचेच्या बॉटलमध्ये क्लासमध्ये मनी प्लांटच्या कटिंग करून पाण्यामध्ये ठेवल्या आहेत खूप छान रोपं तयार होतात त्याचे आणि ताई राजूला काढा पण देते दोन टाईम गोळ्या औषधे पण चालू आहेत आणि कापूर पण दिला आहे त्याला एका कापडामध्ये बांधून वास घ्यायला पाठीमागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं मला कापराचा वास घे म्हणजे सर्दीला बरं वाटतं ☺️🥰🙏 ❤️ काही वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏
☺️♥️🥰 ताई मुलांना असं कधी मध्ये प्रेमाने बोलला की त्यांना पण छान वाटतं ☺️ आणि ताई मुलांच्या बरोबर मी मैत्रिणीसारखीच राहते त्यामुळे मुलं काही झालं की छोट्या-मोठ्या गोष्टी पण कॉलेजमधून आल्यानंतर माझ्याशी शेअर करतात ☺️🥰
तुमचा वीडियो पहिया शिवाई माझा दिवस पूर्ण हॉट नाही तुमचा वीडियो यह तो तेहवा अस वाटतकी माझे सर्वे नाती गोती भेटली सार खी वाटते खूब सुंदर बोलता छाया ताई कसाव कितीला घेतल
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तो पूर्ण सेट मी साडेचारशे रुपयाला घेतला ताई, ताई तुमचे असेच प्रेम असू द्या आपल्या बहिणीवर, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
☺️🥰♥️ एकदम बरोबर मावशी प्रत्येक व्हिडिओला न चुकता तुमची रोज कमेंट असते ☺️🥰 आणि मावशी नक्कीच आपली कधीतरी एक ना दिवस नक्कीच भेट होईल ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
Good afternoon Chaya, kasav aani kasav dish Gift khup Chan aahe, pani puri tuzi favorite aahe tashi mazihi aahe, Rajudada aani tuhi swatachi kalaji ghya, tu jashi tuzya chotya mulala lad karate te pahun ase watate jagatalya sagalya Aai aashach asatil karan aai aani mul he nat kharach bhari aahe, mulan barobar maitripurn nat asel tar te kiti chan, aani je peral tech ugawate hech khare 😊😊🎉🎉
नमस्कार पूर्वा ताई ☺️ 🙏 Good morning सॉरी ताई कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई एकदम बरोबर बोलल्या तुम्ही आपण मुलांच्या बरोबर जर एकदम त्यांच्या मैत्रिणीसारखं राहिलं ना ते छोट्या मोठ्या गोष्टी सगळं आपल्याशी शेअर करतात माझी मुलं तर कॉलेजवरून आले ना कॉलेजमध्ये काय होतं काय नाही सगळं माझ्याशी शेअर करतात आणि बाहेरून कुठून आले की पहिली मम्मी लागते त्यांना आणि खरंतर आई वडील आणि मुलांच्या मधलं नातं असंच असायला पाहिजे मित्र-मैत्रिणीसारख त्यामुळे काय होतं टीन एज मध्ये मुलं भरकटत नाहीत ☺️
एकदम बरोबर ओळखलं ताई तुम्ही ☺️🥰 ताई छोटे व्हिडिओ करायला मलाच आवडत नाही ते पहिल्यासारखेच वाटत नाहीत पण काल फौजी साहेबांना क्रिसमस पासून ते 31 डिसेंबर पर्यंत सारखा बंदोबस्त लागत आहे आणि ते घरी नसले की सगळा कामाचा लोड माझ्यावरच येतो खूप काम पडत फौजी साहेब घरी असले की ते मला खूप हेल्प करतात ते घरी नसले की मला अजिबात वेळच मिळत नाही ताई ☺️🙏 ताई मी नक्कीच मोठाले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करन ☺️🥰 good night tai ☺️
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 मी पण सर्दी साठी काढा करून पिली तू करते तसाच मागे तू व्हिडिओ मध्ये दाखवले होते प्लेट मध्ये सहित्य त्याचा मी स्कीन शॉट काढून ठेवला होता काल रात्री बनविला काढा खरचं खुपच फरक जाणवला ताई खुप सुंदर व्हिडिओ ताई😊
Good morning Tai, ताई या काढ्याने खरच खूप फरक पडतो, मी कायम पीत असते ताई, दवाखान्यामध्ये पण जाण्याची गरज पडत नाही, ताई कमेंट चे उत्तर द्यायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तुम्ही सर्वात पहिली कमेंट करता आणि इतक्या लेट होत मी कमेंट उत्तर देते, त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया कशी आहेस? आज बऱ्याच दिवसांनी तुझा व्हिडिओ बघतेय.एक सांगू का बाहेरची पाणी पुरी खाऊ नकोस.तु इतक्या गोष्टी करतेस तर पाणी पुरी घरी कर.सगळे एकदम बसून खा
नमस्कार ताई 🙏☺️ ताई मी एकदम मस्त मजेत आहे तुम्ही कशा आहात ☺️🥰 ताई तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे बाहेरचं खायला नाही पाहिजे शक्यतो बाहेरचं खाणं आम्ही टाळतोच पण ताई घरी किती पण चांगली पाणीपुरी केली ना तरीपण बाजारामधली पाणीपुरी खाल्ल्याशिवाय मनच भरत नाही बाजारामध्ये गेले की पाणीपुरी खाल्ल्याशिवाय माझं मन आवरत नाही 😄🫣🙆☺️🥰
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹 छाया ताई तुम्ही खुप छान रांगोळी काढली आहे आणि विडीओ पण खुप छान आहे तुमचा विडीओ बघितल्या शिवाय मला चैन पडत नाही तुम्हाला बघितले की खुप बरं वाटतं खुप positive वाटते 😊😊 Good Evining & Happy Merry Christmas 🎄🎄 Chaya Tai & All Family 🎉🎉❤❤🥰🥰
नमस्कार ताई ☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 सॉरी ताई इतक्यात कमेंट चे रिप्लाय द्यायला पण उशीर होत आहे आणि आपले व्हिडिओ पण खूप छोटा येत आहेत कारण आजकाल फौजी साहेबांना क्रिसमस आणि 31 डिसेंबर मुळे बंदोबस्त लागत आहे सारखाच बाहेर त्यामुळे मला खूप काम पडतं वेळच मिळत नाही Merry Christmas to you & your whole family tai.
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तुम्ही सर्वात पहिली कमेंट करता ताई आणि सर्वात लेट मी उत्तर देते, पण तुम्ही कमेंट केल्यावर खूप छान वाटते ताई, असेच प्रेम आपल्या बहिणीवर असू द्या ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई भाजी खूप छान ताजी आहे, मार्केट खरेदी खूप छान,मी पण काल उद्यापन केलं छोट्या मुली,आणि स्त्रिया ना balavl ,j 1 बनवलं होत खीर पुरी, भाजी वरण paped, आणि पूजा कालची खूप सुंदर झाली😊 हळदी कुंकू पण छान झाल
Good morning Tai, ताई आता थंडीचे दिवस आहेत, झाडांची कटिंग करा ताई आता, या दिवसांमध्ये झाडांची पानं आणि फुलं गळून पडतात, त्यांना शेणखत घाला, आणि पूर्ण कटिंग करा ताई या झाडांची, थंडीनंतर वसंत महिना येतो, वसंत महिन्यांमध्ये झाडांना खूप छान पालवी फुटते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
एकदम बरोबर बोलल्या ताई या रांगोळीला स्टार ची रांगोळी नाही म्हणत किंवा कृष्ण कमळ पण नाही म्हणत या रांगोळीला गायत्री पद्म रांगोळी, लक्ष्मी अष्टदल कमळ,अष्टदल कमळ,सुद्धा म्हणतात ☺️ पण बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं ताई ही स्टारची रांगोळी कशी व किती टिपक्यांची काढली आहे त्यामुळे मी स्टार ची रांगोळी बोलले ताई ☺️☺️🥰
छाया तू माझ नाव घेतले ना तर माझ्या नातीला खुप भारी वाटल तिने रिव्हर्स घेऊन दोन तीन वेळा ऐकले मी पुण्याला आले केडगाव आले तेंव्हा मला तुझी खुप खुप आठवण आली पण पत्ता माहीत नव्हता लग्नाला पण जायचं होत तू पूर्ण पत्ता पाठव तुझा मोबाईल नंबर पाठव जमल्यास जरूर येईन आजचा व्हिडिओ खुप खुप छान बेटा
हो मावशी व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घेतलं होतं तुमचा मोबाईल हरवला आहे तरी पण तुम्ही काकांच्या मोबाईल वरून माझा व्हिडिओ पाहता आणि मला आवर्जून कमेंटच्या माध्यमातून भरभरून प्रेम देता मला खूप खूप छान वाटतं मावशी ☺️ आणि मावशी पुण्यावरून नगरला जाताना किंवा नगरवरून पुण्याला जाताना रंगोली चौक येतो ना रंगोली चौकापासून जवळच माझं घर आहे ☺️ तुम्ही मेसेज केला ना कमेंट बॉक्समध्ये तरीपण मी तुमच्याकडे तिथे रोडला आले असते कारण मी नाही तर फौजे साहेबांचं लक्ष असतंच कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचतो आम्ही पण असं वाटतं की थोडं निवांत झाले की मग तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देईल कारण कमेंटच्या माध्यमातून पण मला तुमच्याशी खूप काही बोलायचं असतं मनमोकळ करायचं असतं त्यामुळे शॉर्टकट मध्ये कमेंट चा रिप्लाय दिला की मला आवडत नाही त्यामुळे मी मोठी कमेंट करत असते असं वाटतं की मी तुमच्याशी बोलते आहे कमेंटच्या माध्यमातून त्यामुळे मी निवांत रिप्लाय देत असते पण मी आवर्जून तुमची कमेंट वाचलेली असते ☺️🥰🙏
खूप छान गिफ्ट घेतले कामात बिझी असल्यामुळे विडिओ दोन दिवसांनी पाहिले छाया तुझे विडिओ आठवणीने पाहाते मी मला आवडते छाया तू खूप छान बोलत असते तू
नमस्कार ताई ☺️🙏 काही हरकत नाही ताई व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील पण काम पण जरुरी असतात ☺️ ताई तुम्ही कमेंटच्या माध्यमातून का होईना मला भरभरून प्रेम देतात तेच मला खूप छान वाटतं खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Mast
नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏
नमस्कार ताई ☺️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
खूपच भारी व्हिडिओ 👌👌👌👌👌👍👍👍
नमस्कार ताई ☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🥰
Gift chhan ghetly tai
नमस्कार ताई ☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Mast tai❤
Namaskar tai ☺️🙏 dhanyawad tai ☺️🙏
खुप छान गिफ्ट घेतले मावशी
Good morning, धन्यवाद ☺️🥰🙏
Tai tumche video khup chan astat me tumhala fast teim msg kela aahe pn me video baghat aste mazya tai ne tumcha video mala padhvla hota mala tevha pasun khup aavd lagli video chi
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, ताई तुम्ही व्हिडिओ पाहून कमेंट केली खूप छान वाटले, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
ताई माला जरा सांगा शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे लागते का? म्हणजे इये घरे लांव लांब आहेत हळदी कुंकु वाला बोलावयचे अवघड पडते तुमच्या सारखे आम्ही असे माळरानात रहाण्यास आहे घरी नैवेद्य दाखवून प्रसाद घेतल तर चालेल का🙏
हो ताई चालतं मी पण नवीन इकडे राहायला आले होते ना दोन वर्ष मला मुलीच मिळाल्या नव्हत्या हळदीकुंकवासाठी बायका पण नव्हत्या कारण माझे जास्त ओळख पण नव्हती इकडे त्यामुळे मी मस्त देवीची पूजा अर्चा केली देवीला नैवेद्य दाखवला आणि जनावर येतात इकडे तर गायला घास दाखवला आणि उपवास सोडला शेवटी कसं असतं ना ताई मनी भाव तिथे देव आपलं मन कसं आहे हे महत्त्वाचं असतं
आपण कितीही पूजा पाठ केली आणि आपलं मन चांगलं नाही तर त्या पूजा पाठ केल्याचा काय फायदा☺️ ताई आपण मनापासून पूजा केली आहे
देवीचे उपवास केले आहेत मग आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करू शकतो काही हरकत नाही ताई ☺️ ☺️ 🥰
खुप छान केला काढा
Good morning mausi, मावशी कमेंट चे उत्तर द्यायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
काचेचा कासव आणि प्लेट ची काय किंमत आहे ताई
साडेचारशे रुपयाला मिळाल ताई ☺️🥰 good night tai ☺️
Ok, Good night tai
Happy christmas मावशी
ताई तुम्ही मनी प्लांटचे रोपडे तयार करून ठेवले का ते ग्लासमध्ये किचनमध्ये राजू ला सर्दी झाली तर कापूर देवास घ्यायला भीमसेनी
नमस्कार ताई 🙏 ☺️ हो ताई काचेच्या बॉटलमध्ये क्लासमध्ये मनी प्लांटच्या कटिंग करून पाण्यामध्ये ठेवल्या आहेत खूप छान रोपं तयार होतात त्याचे आणि ताई राजूला काढा पण देते दोन टाईम गोळ्या औषधे पण चालू आहेत आणि कापूर पण दिला आहे त्याला एका कापडामध्ये बांधून वास घ्यायला पाठीमागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं मला कापराचा वास घे म्हणजे सर्दीला बरं वाटतं ☺️🥰🙏 ❤️ काही वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏
नमस्कार ताई गिफ्ट खूप छान आहे
नमस्कार ताई ☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
छान वीडियो ताई
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner No problem didi it's ok
Khup chan tai
Namaskar tai ☺️🙏 good night tai ☺️
Nice👌👌👌👌👌👌
Good morning, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Aaj cha vlog khup chan hota,mi pan maza mula tumcha sarakhech bolte
☺️♥️🥰 ताई मुलांना असं कधी मध्ये प्रेमाने बोलला की त्यांना पण छान वाटतं ☺️ आणि ताई मुलांच्या बरोबर मी मैत्रिणीसारखीच राहते त्यामुळे मुलं काही झालं की छोट्या-मोठ्या गोष्टी पण कॉलेजमधून आल्यानंतर माझ्याशी शेअर करतात ☺️🥰
shree swami samarth ❤
Namaskar tai ☺️🙏 Shri Swami Samarth 🌺 🙏 good night ☺️🙏
Mazi pan khup aavadati ahe panipuri shree swami samarth tai
अहो ना ताई मला पण पाणीपुरी खूप आवडते ताई घरी आपण किती पण छान बनवली ना पाणीपुरी तरीपण हातगाडीवरची पाणीपुरी खात नाही तोपर्यंत मनच भरत नाही 😄
खूप छान 😊
Good morning Tai, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Happy Christmas🎉
तुमचा वीडियो पहिया शिवाई माझा दिवस पूर्ण हॉट नाही तुमचा वीडियो यह तो तेहवा अस वाटतकी माझे सर्वे नाती गोती भेटली सार खी वाटते खूब सुंदर बोलता छाया ताई कसाव कितीला घेतल
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तो पूर्ण सेट मी साडेचारशे रुपयाला घेतला ताई, ताई तुमचे असेच प्रेम असू द्या आपल्या बहिणीवर, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰
Good morning Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
👌👌👌👌👌
☺️🥰
Very good afternoon tai
नमस्कार ताई ☺️🙏 good afternoon ☺️🥰♥️
Hello chhaya tai..😊
Hii hello namaskar tai ☺️🙏❤️
❤❤फौजीसाहेब सलाम खूप छान तुझे मुले खुप गोड आहेत मी रोज कमेंट करत आसते.कधी तरी आपली भेट होईल.
☺️🥰♥️ एकदम बरोबर मावशी प्रत्येक व्हिडिओला न चुकता तुमची रोज कमेंट असते ☺️🥰 आणि मावशी नक्कीच आपली कधीतरी एक ना दिवस नक्कीच भेट होईल ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
Shree swami samarth tai khup chan
Good morning Tai, कमिंग चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
😊❤
नमस्कार ताई ☺️🙏 धन्यवाद ताई ☺️
ताई मार्केटमध्ये गुळ पावडर चहा आली त्या सर्व असतं खूप छान चहा पण लागतो सर्दी खोकल्यावर मामांना द्या😊 आणि तुम्ही सर्वजण ही प्या खूप छान लागतं
Good morning shradha, श्रद्धा मी ही पावडर नक्की घेऊन येते, खूप खूप धन्यवाद श्रद्धा ☺️🥰🙏
आजचा व्हिडिओ खूप छान झाला आहे रांगोळी खूप छान काढली मला आवडली मी त्याचा फोटो काढून ठेवला
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai kitchen mdhe ji jhad lavlet na te dakhva
हो ताई नक्कीच ☺️ व्हिडिओमध्ये दाखवन ☺️🥰
Good afternoon Chaya, kasav aani kasav dish Gift khup Chan aahe, pani puri tuzi favorite aahe tashi mazihi aahe, Rajudada aani tuhi swatachi kalaji ghya, tu jashi tuzya chotya mulala lad karate te pahun ase watate jagatalya sagalya Aai aashach asatil karan aai aani mul he nat kharach bhari aahe, mulan barobar maitripurn nat asel tar te kiti chan, aani je peral tech ugawate hech khare 😊😊🎉🎉
नमस्कार पूर्वा ताई ☺️ 🙏 Good morning सॉरी ताई कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई एकदम बरोबर बोलल्या तुम्ही आपण मुलांच्या बरोबर जर एकदम त्यांच्या मैत्रिणीसारखं राहिलं ना ते छोट्या मोठ्या गोष्टी सगळं आपल्याशी शेअर करतात माझी मुलं तर कॉलेजवरून आले ना कॉलेजमध्ये काय होतं काय नाही सगळं माझ्याशी शेअर करतात आणि बाहेरून कुठून आले की पहिली मम्मी लागते त्यांना आणि खरंतर आई वडील आणि मुलांच्या मधलं नातं असंच असायला पाहिजे मित्र-मैत्रिणीसारख त्यामुळे काय होतं टीन एज मध्ये मुलं भरकटत नाहीत ☺️
Gift Chhan ghetly ❤❤
Good morning Tai, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
😜😋
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Very nice tai ❤❤😊
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chaaya aajkal tujhe vidio khup chote astat
एकदम बरोबर ओळखलं ताई तुम्ही ☺️🥰 ताई छोटे व्हिडिओ करायला मलाच आवडत नाही ते पहिल्यासारखेच वाटत नाहीत पण काल फौजी साहेबांना क्रिसमस पासून ते 31 डिसेंबर पर्यंत सारखा बंदोबस्त लागत आहे आणि ते घरी नसले की सगळा कामाचा लोड माझ्यावरच येतो खूप काम पडत फौजी साहेब घरी असले की ते मला खूप हेल्प करतात ते घरी नसले की मला अजिबात वेळच मिळत नाही ताई ☺️🙏 ताई मी नक्कीच मोठाले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करन ☺️🥰 good night tai ☺️
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 मी पण सर्दी साठी काढा करून पिली तू करते तसाच मागे तू व्हिडिओ मध्ये दाखवले होते प्लेट मध्ये सहित्य त्याचा मी स्कीन शॉट काढून ठेवला होता काल रात्री बनविला काढा खरचं खुपच फरक जाणवला ताई खुप सुंदर व्हिडिओ ताई😊
Good morning Tai, ताई या काढ्याने खरच खूप फरक पडतो, मी कायम पीत असते ताई, दवाखान्यामध्ये पण जाण्याची गरज पडत नाही, ताई कमेंट चे उत्तर द्यायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तुम्ही सर्वात पहिली कमेंट करता आणि इतक्या लेट होत मी कमेंट उत्तर देते, त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया कशी आहेस? आज बऱ्याच दिवसांनी तुझा व्हिडिओ बघतेय.एक सांगू का बाहेरची पाणी पुरी खाऊ नकोस.तु इतक्या गोष्टी करतेस तर पाणी पुरी घरी कर.सगळे एकदम बसून खा
नमस्कार ताई 🙏☺️ ताई मी एकदम मस्त मजेत आहे तुम्ही कशा आहात ☺️🥰 ताई तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे बाहेरचं खायला नाही पाहिजे शक्यतो बाहेरचं खाणं आम्ही टाळतोच पण ताई घरी किती पण चांगली पाणीपुरी केली ना तरीपण बाजारामधली पाणीपुरी खाल्ल्याशिवाय मनच भरत नाही बाजारामध्ये गेले की पाणीपुरी खाल्ल्याशिवाय माझं मन आवरत नाही 😄🫣🙆☺️🥰
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
छाया ताई तुम्ही खुप छान रांगोळी काढली आहे आणि विडीओ पण खुप छान आहे तुमचा विडीओ बघितल्या शिवाय मला चैन पडत नाही तुम्हाला बघितले की खुप बरं वाटतं खुप positive वाटते 😊😊
Good Evining & Happy Merry Christmas 🎄🎄 Chaya Tai & All Family 🎉🎉❤❤🥰🥰
नमस्कार ताई ☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 सॉरी ताई इतक्यात कमेंट चे रिप्लाय द्यायला पण उशीर होत आहे आणि आपले व्हिडिओ पण खूप छोटा येत आहेत कारण आजकाल फौजी साहेबांना क्रिसमस आणि 31 डिसेंबर मुळे बंदोबस्त लागत आहे सारखाच बाहेर त्यामुळे मला खूप काम पडतं वेळच मिळत नाही Merry Christmas to you & your whole family tai.
@ChhayasCreativeCorner Good night Chaya Tai ♥️🥰
ताई दाजींना अंगरक्षक ड्युटी लागत नाही का
नाही ताई ☺️☺️ 🥰 good night tai ☺️
Good night
Kup mast gift ahe tai...pani puri kup fevret ahe doghnchi.nehmi pani puri khata...mastch na....kadha bharich yekdam.
Mi badlapur kar❤❤❤❤❤
Good morning Tai, ताई कमेंट चे उत्तर द्यायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तुम्ही सर्वात पहिली कमेंट करता ताई आणि सर्वात लेट मी उत्तर देते, पण तुम्ही कमेंट केल्यावर खूप छान वाटते ताई, असेच प्रेम आपल्या बहिणीवर असू द्या ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tumi nonveg nahi khat ka tai
ताई घरातले सगळे खातात मी नाही खात ☺️🥰
ताई भाजी खूप छान ताजी आहे, मार्केट खरेदी खूप छान,मी पण काल उद्यापन केलं छोट्या मुली,आणि स्त्रिया ना balavl ,j 1 बनवलं होत खीर पुरी, भाजी वरण paped, आणि पूजा कालची खूप सुंदर झाली😊 हळदी कुंकू पण छान झाल
Mala kada nahi avte
Good morning Tai, ताई काढा हा शरीरासाठी खूप छान आहे, त्यामध्ये गूळ घातला का चव येते ताई, अधून मधून पीठ जा ताई शरीरासाठी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai jhadanvar video banva jasvandala phola yet nahi kalya galun padatat shevantela la pan phula yet nahi
Good morning Tai, ताई आता थंडीचे दिवस आहेत, झाडांची कटिंग करा ताई आता, या दिवसांमध्ये झाडांची पानं आणि फुलं गळून पडतात, त्यांना शेणखत घाला, आणि पूर्ण कटिंग करा ताई या झाडांची, थंडीनंतर वसंत महिना येतो, वसंत महिन्यांमध्ये झाडांना खूप छान पालवी फुटते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
नमस्कार छाया फौजीसाहेब गीप्ट छान घेतले सर्दि साठी मीपण असा च काढा करते सर्दि लगेच बरीच होते
नमस्कार ताई ☺️🙏 एकदम बरोबर ताई काढ्याने सर्दी खूप लवकर बरी होते ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
स्टारची रांगोळी नाही म्हणत याला कृष्ण कमळ म्हणतात गं