Kadhi yeshil manmohna || tukdoji maharaj bhajan||Episode 10 || Maharashtrachi Lokgaani season 2||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • रामानंद कल्याण प्रस्तुत,
    संत आणि लोककलावंताची वाणी
    महाराष्ट्राची लोकगाणी (पर्व 2)
    भाग 10
    रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
    गायक - शाहीर रामानंद उगले
    संगीत - पारंपरिक
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ईश्वराला आर्ततेना केलेला प्रश्न या भजना द्वारे आपल्या समोर सादर करत आहोत .
    महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी आपण महाराष्ट्राच्या लोककलेचा व लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी शाहीर रामानंद या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

КОМЕНТАРІ • 84