विर बाजीप्रभूंचा शहारे आणणारा पोवाडा🔥||Shahir Ramanand|Maharashtrachi Lokgaani||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @flexxiopgaming4810
    @flexxiopgaming4810 7 місяців тому +11

    माझी शेवटची इच्छा विचाराल तर मला शिवबाचे चरण स्पर्श करायचे आणि मावळ्यांना मिठी मारायची आहे 🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹 जय शिवराय असा राजा पुन्हा होणे नाही 🚩🚩🚩

  • @shindeyuvraj4316
    @shindeyuvraj4316 2 роки тому +123

    अरे हा पोवाडा माझ्या मोबाईल मदे नाही तर मोबाईल काय कामाचा
    आणि माझ्या वीरांचे विचार माझ्या मनात नाहीत तर हा देह काय कामाचा
    नमितो. वीर वीर वीर वीर बाजीप्रभू देशपांडे ना
    माझ्या शिवबाला माझ्या जिजाऊला माझ्या मावळ्यांना माझ्या भगव्याला
    माझ्या कुलदैवत आई जगदंबेल👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gopalghogale94
    @gopalghogale94 2 роки тому +9

    मला बाजीप्रभू देशपांडे यांचा हा पोवाडा खूप आवडतो, मी एक रेल्वे कर्मचारी आहे दिवसातून चार वेळा सकाळी घरी , लोकल मध्ये ऑफिस मध्ये आणि घरी आल्यावर एकदा , या पोवड्या मधून एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते , त्या वेळचे लोकं स्वराज्य साठी मरायला सुद्धा तयार होते , आणि आपल्या जीवनात थोडे प्रॉब्लेम आली तरी आपण हार मानतो ... परवा नाही मला रे माझी बाजी लावीन जीवाची बाजी 👌👌
    🚩🚩धन्य बाजी प्रभु , धन्य शिवा काशिद 🚩🚩
    🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩

  • @monalissacakestudio
    @monalissacakestudio 2 роки тому +35

    वीर बाजी प्रभूंचा ऐकलेला पहिलाच पोवाडा ...आणि तो ही तितकाच दमदार....ही खिंड फक्त तुम्हीच लढवू शकता ....#जबरदस्त,शानदार,

  • @vijaykshirsagar4153
    @vijaykshirsagar4153 2 роки тому +58

    जय शिवराय जय शंभुराजे,शाहीर रामानंद उगले यांच्या आवाजाला १०० तोफांची सलामी

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 2 роки тому +68

    रोम रोमात आग लागली !!! इतका विरश्रीचा पोवाडा !!! असा आवेश पाहीला नव्हता !!! काय जबान, काय आवेश, काय शब्द !!! कुर्बांन !!!! मुजरा महाराज...मुजरा बाजी...मुजरा शाहीर....!!!!!

  • @W.vishal
    @W.vishal 2 роки тому +37

    वाईट या गोष्टीचं वाटत आहे की youtube वर फक्त एकच लाईक देता येतोय...नाहीतर मी एकट्यानेच मिलियन लाईक केल्या असत्या.... एवढा परफेक्ट कार्यक्रम म्हणजे
    😎बॉस रामानंद😎

  • @avadhutgaikwad8446
    @avadhutgaikwad8446 2 роки тому +13

    व्वा शाहीर अंगावर काटा शहराला,सर्व प्रथम धन्य आहेत ते ज्यांनी हा पोवाडा लिहिला,काय शब्दरचना प्रत्येक शब्दातून विररस ओझरतो आहे आणि शाहीर रामानंद तुमचा आवाज म्हणजे पहाडी साक्षात चित्र उभे राहते तुम्ही पोवाडा गाताना। धन्यवाद तुम्हा सर्वांना । आणि मुजरा श्री छत्रपती शिवरायांना ।

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 роки тому +1

      मनपूर्वक धन्यवाद

  • @prashantpatil2114
    @prashantpatil2114 2 роки тому +149

    हा पोवाडा ऐकून ज्यांच्या रक्ताला उकळी फुटणार नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणे कठीणच,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vaibhavwakchaure291
      @vaibhavwakchaure291 2 роки тому +3

      अगदी बरोबर.

    • @shubhamnhavi7119
      @shubhamnhavi7119 Рік тому

      @shahir Ramanand नक्कीच आवडेल आम्हाला एकायला!

  • @Netaji06
    @Netaji06 2 роки тому +1

    वीर मरण कस असावं ते बाजीप्रभऊ ने दाखवलं.🚩🚩🚩 हर हर महादेव

  • @yogeshkadam3461
    @yogeshkadam3461 Рік тому +8

    धन्य शिवा काशीद बाजी प्रभु देशपांडे या शूरविरांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙇🙇

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 2 роки тому +25

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या नंतर ज्यांचा खरच पोवाडा ऐकावं असा शाहीर आज मितिस महाराष्ट्रात आहे, याचा मनस्मी आनंद होत आहे.

  • @sudamkhalkar1121
    @sudamkhalkar1121 2 роки тому +15

    देवानंदाने दिली शिदोरी
    बाणा करारी
    डफावर थाफ तूनतुन्या ताण
    कल्याण करून जिवाच रान
    रामानंद नाणं आमचं खानाखनाखन जी जी

  • @sudhirdeshmukh3190
    @sudhirdeshmukh3190 2 роки тому +13

    व्वा रे माझ्या मित्रांनो... तुमच्या या पोवाड्याने तर रक्त साळसळायला लागले.. धन्य ते महावीर बाजीप्रभू देशपांडे.. त्रिवार मुजरा..

  • @abhaygawade6381
    @abhaygawade6381 2 роки тому +18

    दि ग्रेट पोवाडा ..... महाराष्ट्राच्या मातीतल्या या महान कलाकाराला मानाचा मुजरा !

  • @santoshdeshpande6771
    @santoshdeshpande6771 Рік тому +2

    गर्वच नाही खरंच माज आहे की देशपांडे यांचा वंशज असल्याचा जय बांदल व बाजीप्रभू देशपांडे अमर रहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐 शाहीर शिवशाहीर खूपच छान पोवाडा आहे प्रत्येक शब्दांनी शब्द अंगाला फील होत होते ऐकून अंगावर रोमटे आले खरंच धन्य धन्य ते बाजीप्रभू 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Рік тому +1

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @maharashtrachishauryagatha
    @maharashtrachishauryagatha 2 роки тому +3

    खरोखर आपण शाहीर क्षेत्रामध्ये शाहिरी ती मान उंचावली व अप्रतिम दणदणीत खणखणीत मराठमोळा शाहीर पोवाड्यात भरवितो प्राण असा पोवाडा सादर केला त्याबद्दल आपले शौर्य प्रतिष्ठान व महाराष्ट्राची शौर्यगाथा या शिवशाहिर सुनीलजी चिंचोलीकर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन कार्यास

  • @prakashalegavi5982
    @prakashalegavi5982 2 роки тому +31

    धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
    डोळयात पानी आणल भाऊ.. पावनखिंड ची दृश्य डोळ्या समोर आली पुर्ण 😭🙌🙌🙏

  • @sahdeomorepatil9749
    @sahdeomorepatil9749 2 роки тому +7

    बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकून खरोखर अंगावर शहारे आले, स्वतः लिखाण करून इतर ऐकलेल्या अनेक पोवाड्याने पेक्षा वेगळ्या धाटणीचा हा पोवाडा आहे
    शाहीर रामानंद आणि कल्याण यांच्यासह यांच्या टीम मधील प्रत्येकाला मानाचा मुजरा....
    जय शिवराय...!

  • @NarayanWakle
    @NarayanWakle 14 днів тому +2

    खूप जबरदस्त वीररसात पोवाडा सादर केला आहे आपण १ च नंबर आहात त्याबद्दल धन्यवाद

  • @abhishek_kamble
    @abhishek_kamble Рік тому +5

    श्री पन्हाळगड येथे गेले असता हा पोवाडा ऐकून वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद यांच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय रहावले नाही.. 🙏🏻🙏🏻
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🚩
    जय महाराष्ट्र 🚩

  • @rakeshwadekar5909
    @rakeshwadekar5909 2 роки тому +12

    मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो हे ईश्वराचे उपकार कधीच विसरू शकणार नाही.

  • @prasadshelke3091
    @prasadshelke3091 2 роки тому +46

    1000 तोफांची सलामी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐 अप्रतिम अद्वितीय अतुलनीय असामान्य😍🌹🌹🌹🌹🌹🌹✌️✌️✌️✌️👏👏.उभा राहून बाजी खींडीला khatranak🔥🔥🔥🔥🔥

    • @snehalatasomvanshi3832
      @snehalatasomvanshi3832 2 роки тому

      🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌

    • @shankarsawant5511
      @shankarsawant5511 2 роки тому

      पोवाड्याची स्तुती करायला खूपच छान हा छोटासा शब्द मला आठवला. त्या बद्दल क्षमा.डोळ्यात पाणी आले ऐकताना शाहीर रामानंद माझा मुजरा तुम्हाला

  • @savitashinde6589
    @savitashinde6589 2 роки тому +11

    आमच्या भोर तालुक्यातील आहेत वीर बाजीप्रभू देशपांडे

    • @sambhajidighe6184
      @sambhajidighe6184 5 місяців тому +1

      Te sarva maharashtra che ahet mi purandhar cha ahe

  • @amolpatil3804
    @amolpatil3804 2 роки тому +8

    आयुष्यात जर कधी नैराश्य आल तर एकदा बघावं हे त्या माणसानं खूप मोठं मोठे @motivational speeches फेल आहेत ह्या समोर ......जय शिवराय..... ❤️
    छाती ५६इंच फुलून येते हे ऐकल्यावर

  • @rahulghodake7539
    @rahulghodake7539 Рік тому +1

    काय पोवाडा गायला शाहीर सर्व इतिहास डोळ्या समोर उभा राहिला ...जय भीम जय शिवराय

  • @shrimantyadav9442
    @shrimantyadav9442 3 місяці тому +3

    350 वर्ष मराठी माणसाला शौर्य गाजवण्याची प्रेरणा छ. शिवाजी म. मुळे मिळते.

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 2 роки тому +39

    अप्रतिम सादरीकरण..... संपूर्ण संच छान आहे....एकापेक्षा एक नामवंत
    कलाकार या महाराष्ट्राच्या मातीत आहेत. याचा अभिमान वाटतो..... छान शाहीर परंपरा जोपासत आहात...सर्वांना नमस्कार

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 роки тому +8

    विर बाजीप्रभु देशपांडे यांना शतशः प्रणाम विर बाजीप्रभु देशपांडे यांचा विजय असो 🚩🚩🌷🌹🌹🚩🚩🚩🌹🚩🚩🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivammane3645
    @shivammane3645 2 роки тому +685

    कोना कोनाला नरवीर तान्हाजी मालूसरे यांचा पोवाड़ा रामानंद उगले शाहिर यांच्या कडुन ऐकन्याची इच्छा आहे

    • @hindaviswarajya5163
      @hindaviswarajya5163 2 роки тому +20

      खरोखर तान्हाजी मालुसरे यांचा पोवाडा तुम्ही सादर करा.......

    • @sanchitdalavi7519
      @sanchitdalavi7519 2 роки тому +2

      🚩🚩🚩🚩🚩

    • @bhagudhavale2881
      @bhagudhavale2881 2 роки тому +4

      मला जय मल्हार भाऊ

    • @vinyaapatil412
      @vinyaapatil412 2 роки тому +4

      Mla sagle avdtil🌎🙌🧡💯

    • @akshayingle76
      @akshayingle76 2 роки тому +2

      Akshay, ingle

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 2 роки тому +13

    अप्रतिम .....
    "पावनखिंड" शौर्य गाथा तुमच्या पोवाड्या मधुन
    ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे आले शाहीर....
    जीवाची बाजी लाउन वीर मरण पतकरनारे "वीर बाजीप्रभु
    देशपांडे" यांच्यासारखे मावळे या भुमिला लाभले म्हणूनच
    ही मायभूमी पावन झाली......
    "लाख मेले चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे"
    शिव छत्रपतिंसाठी स्वराज्या साठी प्राणाची आहोती देनारे वीर मावळे या मातीला लाभले हे भाग्य ...
    💙 जय शिवराय , जय भीम 🧡

  • @snehalpol
    @snehalpol 2 роки тому +21

    तो काळ म्हणजे किती भारी होता..महाराज होते म्हणून आज आपण मानाने जागतो

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 роки тому +1

      आणि त्यांची कमाई खाऊन आजचे मावळे सुस्त जाहलेत

  • @bharatjadhav9278
    @bharatjadhav9278 2 роки тому +6

    तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहे आपण जे सादर करताय ते देखील आई भवानी ची देणगी आहे असा हिरा महाराष्ट्रला लाभला हाच ..अभिमान

  • @gunajigosavi7977
    @gunajigosavi7977 2 роки тому +2

    जय शिवराय.
    खरोखरच अंगावर काटा उभा राहतो पोवाडा ऐकताना.
    धन्य बाजी आणि धन्य शिवा काशिद.
    जय शिवराय.

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 2 роки тому +6

    अप्रतीम.
    पाचीही प्राण पोवाडा संपे पर्यंत फक्त श्रवणेंद्रीयात एकवटले होते.
    शाहिर आणि आपल्या सर्व टीमला मानाचा मुजरा.
    जय शिवराय.

  • @babasahebchavare6735
    @babasahebchavare6735 2 роки тому +17

    रक्ताला उकळ्या फोडल्या तुम्ही शाहीरांनी....तुम्हाला व तुमच्या शाहिरीला मानाचा मुजरा,,

  • @shahirshrikantshirke9096
    @shahirshrikantshirke9096 2 роки тому +8

    अप्रतीम, अद्वितीय अदभुत
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 जाळ नुसता जाळ भावांनो
    शब्दांना दिलेला रांगडा बाझ आणि उभा राहून बाजी खिंडीला हे ऐकल्यावर शहारे आले अंगावर....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    स्वामी कृपेने अशीच नाविन्यपूर्ण शाहिरी सेवा आणि धर्माची आणि राष्ट्राची सेवा घडो
    जय श्रीराम

  • @anantzalte7377
    @anantzalte7377 2 роки тому +102

    विरश्री युक्त,रक्त सळसळायला लावणारा पोवाडा, खुपच छान.कान ,मन अत्रुप्त करनारा आवाज,धन्यवाद.

    • @netramore3095
      @netramore3095 2 роки тому

      Gn

    • @sameersurve5493
      @sameersurve5493 2 роки тому

      शाहीर तुम्ही हा पोवाडा नाही तर जिवंत इतिहास आणि बाजी आणि महाराज सगळच यात आले ..जिवंत दिसतात समोर हा पोवाडा ऐकला की सगळे मावळे वैगरे सर्व प्रसंग समोर उभा राहतो... 🚩🚩🚩सलाम तुम्हाला उगले साहेब....तोड नाही ...शब्द अपुरे आहेत 🚩🚩🚩

    • @pavanthorvat
      @pavanthorvat 2 роки тому

      एकदा आपल्याकडे करू कार्यक्रम 🙏

  • @sagarrode4762
    @sagarrode4762 2 роки тому +8

    बांदल सेना (देशमुख ) आणि श्री बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाला विनम्रपणे अभिवादन💐💐

  • @sujaymadane5829
    @sujaymadane5829 2 роки тому +13

    शिवचरीत्रातील प्रत्येक प्रकरणावर वेगळे वेगळे स्वतंत्र पोवाडे बनवा........

  • @kiranmirase4323
    @kiranmirase4323 Рік тому +27

    हृदयाला पाझर फोडणारा आवाज 😢❤

  • @sachinlohar1681
    @sachinlohar1681 11 місяців тому +3

    वीर बाजी प्रभु चा हा पोवाडा ऐकला की अंगावर कटा येणारच

  • @rushirikameofficial
    @rushirikameofficial 2 роки тому +7

    Aahhha...❤️ दादा जबरदस्त 🚩

  • @ravindradukale9920
    @ravindradukale9920 10 місяців тому +3

    उगले पाटील खूप सुंदर पोवाडा सादर केला.... अंगावर काटा आला ओ

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @gauravjadhav9049
    @gauravjadhav9049 2 роки тому +3

    अप्रतिम सुंदर रांगडा ईतिहास सादर
    छञपति शंभुराजे सरदार व मावळ्यांना मानाचा मुजरा

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 2 роки тому +3

    कल्याण कवीचा हा छंद गातो शाहीर रामानंद 👌👌👌 खुप च भारी आवाज भारावुन अंगावर शहारे आणलेत शाहीर🙌 बाजीप्रभू आणि शिवा काशीद यांनी दिलेलं बलिदान शिवरायांचा इतिहास किती छान पोवाडा गाऊन सादर केले अप्रतिम 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏

    • @umeshkolekar3117
      @umeshkolekar3117 2 роки тому

      Shahir ramanand yancha contact number bhetal ka amhala

  • @गौतमबुद्ध-ण9स
    @गौतमबुद्ध-ण9स 2 роки тому +8

    मानाचा मुजरा 🙏🏼
    जिथे आज छत्रपती व बाजी असतील तिथून तुम्हाला अनेक आशिर्वाद देतील ..🙏🏼

  • @Blissful.29
    @Blissful.29 Рік тому +1

    अप्रतिम. 📯🚩📯
    मंत्रमुग्ध केले पोवाड्याने. अफलातून संच आहे आपला. 👍

  • @vikaskarale5487
    @vikaskarale5487 2 роки тому +27

    मस्तच..शहीरांच उज्ज्वल भविष्य रामानंद राव 🙏👍भविष्यात असेच शाहीर घडवा रामानंद राव...देव तुमच्या पाठीशी आहे.... 🙏👍

  • @Arjun-gn5bc
    @Arjun-gn5bc 2 роки тому +2

    तो कोल्हापूर मधील व्हिडिओ आहे ना stage वरती पोवाडा सादरीकरण केलेलं पुढे खूप लोक बसलेत तो पोवाडा.एकदम जबर आणि काय दाद देत होते पाहणारे पण... अंगावर काटा येतो ऐकताना तो पोवाडा....🔥🔥🔥🔥 लय भारी सादरीकरण.....

  • @Music_mandar
    @Music_mandar 2 роки тому +5

    रामानंद जबरदस्त.... अंगावर काटा आला ऐकून... तुझ्या सादरीकरणाला तोड नाही..

  • @luckydatir
    @luckydatir 2 роки тому +2

    खरच शाहीर .....केली अजरामर पावनखिंड....👌👌👌

  • @Shahir.chandrakant_mane
    @Shahir.chandrakant_mane 2 роки тому +8

    दादा आमच्या सारख्या तरुणांचा आदर्श आहात तुम्ही
    पोवाडा सुरुवाती पासून शेवट पर्यंत अंगावर शहारे होते
    आणि तुम्ही प्रत्येक वेळेस येवढं भारी खास बनवता ना की कायम ऐकणाऱ्या माणसाला कायम उत्सुकता लागत रांहती की पुढे काय असेल
    खरच दादा खुप म्हणजे खुप सुंदर पोवाडा झाला
    आणि वां श्रीकांत दादा क्या बात है खुप खूप सुंदर बोललात सुरुवातीला
    So proud of you
    कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो
    रामानंद कल्याण हे नाव संपूर्ण जगभरात गाजो हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना....

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद माऊली 😊🙏

    • @jiofuke4659
      @jiofuke4659 2 роки тому

      छान

  • @जयशिवराय-द4छ
    @जयशिवराय-द4छ 2 роки тому +2

    आज बोटावर मोजण्याएवढेच जुन्या संस्कृतीच जतन करतात त्यामध्ये रामानंद सरांचा १ नंबर राहीला आहे .सर तूम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा .जय हिंद जय महाराष्ट्र ।।।।। पोवाडा ऐकताना आंगावर सर्रकन काटा येतो.देवाच देण बाकी काही नाही .सर्व कलाकारांचा ताळमेळ पाहुण खरच आत्यानंद होतो .

  • @gajanandeshpande4545
    @gajanandeshpande4545 Рік тому +6

    🚩वीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩

  • @akashtangade4051
    @akashtangade4051 2 роки тому +183

    मी दररोज ऐकतो हा पोवाडा 🚩🚩
    खूप छान सादरीकरण 👑👑

  • @rakeshkhade915
    @rakeshkhade915 2 роки тому +27

    खूप सुंदर शाहीर अशीच तुमची शाहिरीकला जोपासत रहा खूप मोठे यश संपादन करा. ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना🙏🙏

  • @bhaveshmataghare5148
    @bhaveshmataghare5148 2 роки тому +10

    खूप छान पोहाडा शाहीर......... 💐💐💐
    कवी कल्याण दादा खूप छान काव्य लिहितो,
    आणि रामानंद दादा खूप छान गाणं म्हणतो.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🚩
    वीर बाजीप्रभू देशपांडे की जय 🙏🙏🚩🚩

  • @bibhishannavale3667
    @bibhishannavale3667 2 роки тому +4

    वा!!!!!!,शाहीर रामानंद जी आपण तर साक्षात इतिहासातील घटनाच डोळ्यासमोर उभी केली आमच्या!!!! आपल्या शाहिरी कलेस सलाम!!! आपल्या सर्व सहकारी कलाकारांचे आभार. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.
    जय शिवराय,जय शंभुराजे,जय जिजाऊ.
    👌👍💐💐💐💐💐🚩🚩🚩

  • @roshanprasade7773
    @roshanprasade7773 2 роки тому +1

    खूप छान नेहमीप्रमाणे आपला थाट अगदी थेट जुन्या काळात घेऊन जातो शाहीर मुजरा तुम्हाला

  • @sunilrk1661
    @sunilrk1661 2 роки тому +123

    शाहिर अंगावर शहारे आले राव तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा 🚩🙏

    • @netajilendave3027
      @netajilendave3027 10 місяців тому

      खरंच खूप सुंदर आहे हा पोवाडा, पुन्हा पुन्हा ऐकावा असे वाटत आहे

  • @sandeepgaikwad9763
    @sandeepgaikwad9763 2 роки тому +27

    अप्रतिम रामानंद दादा आणि सहकारी
    खरच ऐकताना अंगावर शहारे आले दादा
    खूप छान 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

    • @prakashborkar1628
      @prakashborkar1628 2 роки тому

      अप्रतीम पोवाडा ,.

    • @shivabhoi4732
      @shivabhoi4732 2 роки тому

      शाहीर रामानंद उगले कवि कल्याणजी आणि संपूर्ण टीमने जो पोवाडा सादर केला तो अप्रतिम होता धन्य ते शिवा काशीद, धन्य ते वीर बाजीप्रभू, धन्य ते शिवबा राजे धन्य ती पावनखिंड
      या सर्वांना आमचा मानाचा मुजरा

  • @mahendra-chavan
    @mahendra-chavan 2 роки тому +19

    मराठ मोळा जणांचा आनंद आपल्या सर्वांचा लाडका लोकशाहीर 😊रामानंद😊ज्वलंत पोवाडा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 місяців тому +2

    उत्तम प्रकारे आपण सर्वजण महाराष्ट्राची संस्कृती जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद

  • @dattamithe933
    @dattamithe933 2 роки тому +6

    अंगावर शहारे आणणार पोवाडा अप्रतिम , खुप खुप छान .....🙏🙏🙏🙏

  • @BharatPathave-c9z
    @BharatPathave-c9z 10 місяців тому +3

    अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले जय शिवराय

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @ganeshphad3536
    @ganeshphad3536 2 роки тому +9

    दादा मी खूप वेळा बोलो आहे तुमचा नाद च खुळा आहे अणि तुमचा आवाज 1 नंबर आहे

  • @kedargirbuwa8802
    @kedargirbuwa8802 2 роки тому +1

    अतिशय छान व अप्रतिम असा पोवाडा अंगावर शहारे आणणारा शाहीर रामानंद उगले यांना मानाचा मुजरा येणाऱ्या भावी पिढीला अशा शाहिरांची खरा इतिहास समाजापुढे आणण्याची व त्यापासून प्रेरणा घेणे खूप खूप जरुरी आहे मन भरून आले धन्य ते बाजीप्रभू ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बलिदान दिले

  • @gokulahire5386
    @gokulahire5386 2 роки тому +5

    वा वा रे नर खंरच खुपच सुदर आवाज व चाल जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 2 роки тому +2

    शब्दांच्या पलिकडचे सादरीकरण.... अक्षरशः रोम रोम उभे राहतात... ऐकताना.... शाहिरांचा आवाज काळजात घुसतोय.... संपूर्ण वाद्यवृंद पूर्ण बेभान झालेत....क्षणभर ते सुद्धा विसरून गेलेत....... सलाम...
    🙏🙏🙏🙏

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 роки тому +25

    🚩🚩🚩विर बाजीप्रभु देशपांडे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩 पोवाडा सादर केला त्याबद्दल शाहीर यांचे खुप खुप धन्यवाद शतशः आभार 🙏🌹🙏💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarjagtap7759
    @dnyaneshwarjagtap7759 2 роки тому +5

    धन्य ते शिवा काशीद, धन्य ते बाजीप्रभू. माझ्या शिवबाचे शूर मावळे. मनाचा मुजरा. 🙏🙏🙏

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 2 роки тому +4

    रक्त खवळून उठणारा पोवाडा जय शिवराय कोटी कोटी प्रणाम

  • @purushottamtayde1610
    @purushottamtayde1610 2 роки тому +6

    अप्रतीम झाला पोवाडा शाहीर रामानंदजी,कल्याणजी व सहकारी 👌👌 धन्य ते बाजीप्रभू । जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी .

  • @gaikwadvishal1569
    @gaikwadvishal1569 Рік тому +2

    नरवीर तानाजी मालूसुरे यांचा पोवाडा पाहिजे हो शाहिर आम्हालाplzz...🙏🙏🚩🚩🚩

  • @Gopal_Asole_007
    @Gopal_Asole_007 10 місяців тому +3

    पोवाडा ऐकताना कोणा कोणा च्या अंगावर काटा आला..!! 🙏🏻🙇🏻

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 2 роки тому +1

    रामानंद उगले शाहीर डोळ्यात अश्रू अनावर झाले खूप छान पोवाडा गायला जय शिवराय जय शिवा काशीद जय बाजी प्रभू👌👌👌👌👌

  • @SeemaMore-l6x
    @SeemaMore-l6x 10 місяців тому +3

    आवाजाला १०० तोफांचा सलाम

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 2 роки тому +1

    **अभिनंदन अभिनंदन रामानंदजी आणि कल्याणजी उगले कल्याणजी आपले लेखन आणि रामानंदजी आपला पहाडी गोड गळा आपला पोवाडा अंगावर शहारे आणणारा आणि डोळ्यातून पाणी आणणारा आहे आपल्या ग्रुपमधील कोरस पण नजर काढण्यासारखे आहेत अति सुंदर आपले आणि सर्व ग्रुपचे अभिनंदन**
    **बबनराव काळे लातूर**

  • @India10157
    @India10157 2 роки тому +72

    खरंच अप्रतिम असा आवाज आहे सर आपला 🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

    • @prabhakarbankar9219
      @prabhakarbankar9219 2 роки тому +1

      जय शिवराय खूप खूप धन्यवाद ऐकताना अंगावर शहारे येतात 💐💐💐💐🙏

    • @sarthgopiclasses
      @sarthgopiclasses 2 роки тому +1

      @

    • @ganeshchahare1045
      @ganeshchahare1045 2 роки тому

      @@prabhakarbankar9219 ओऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

    • @48.kasturichavan91
      @48.kasturichavan91 Рік тому

      ​@@sarthgopiclassesso

  • @laximankatake8490
    @laximankatake8490 2 роки тому +2

    उगले साहेब खुप छान आवाज आहे शिवाय पोवाडाही आवडला. "अभिनंदन" उगले साहेब.

  • @user-px4wr4dq6w
    @user-px4wr4dq6w 2 роки тому +4

    अतिशय सुंदर, पहाडी आवाज, अंगावर शहारे व डोळ्यात पाणी.

  • @suniljadhav2881
    @suniljadhav2881 2 роки тому +1

    अगावर शहारे आणले शाहिर तुम्ही मुजरा आहे शाहिर आपणास १नंबर मस्तच

  • @shardgore6357
    @shardgore6357 2 роки тому +3

    क्या बात, जबरदस्त .....शब्द नाही वर्णन करण्यासाठी......तो त्याग राजासाठी आणि स्वराज्या साठी....👍

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 2 роки тому +2

    आवाज म्हणजे आवाजच...
    ऐकताना अंगावर शहारे येतात...
    ग्रेट शाहीर ग्रेट, खुपच ग्रेट..

  • @yuvrajvambhure6558
    @yuvrajvambhure6558 2 роки тому +85

    📌
    श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
    श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
    श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩
    श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
    श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩
    श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩
    श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩
    श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩
    श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
    श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
    श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩
    श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩
    श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩
    श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩
    श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
    श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩
    श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩
    श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
    श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩
    श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
    श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩
    श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
    श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩
    श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩
    श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩
    श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩
    श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩
    श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩
    श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩
    श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩
    श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
    श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
    श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
    श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
    श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
    श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩
    अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 роки тому +6

      येसाजी कंक
      रायाजी बांदल
      सूर्याजी मालुसरे
      कोयाजी बांदल
      जिवाजी महाले
      पिलाजी गोळे
      संताजी गोळे
      शिवा काशीद

    • @pd7156
      @pd7156 2 роки тому +2

      राजा दाहिर

    • @pranavkulkarni4936
      @pranavkulkarni4936 2 роки тому +2

      🚩🚩🙏🏻🔥🔥

    • @krushnatpatil3055
      @krushnatpatil3055 2 роки тому +2

      छत्रपती सईआई कीजय

    • @maheshrkpresenting7815
      @maheshrkpresenting7815 Рік тому +1

      तानाजी मालुसरे

  • @banasiddhanaykode1031
    @banasiddhanaykode1031 2 роки тому

    सुंदर अप्रतिम सुंदर पोवाडा रामानंद उगले शाहीर यांना माझं शतशः धन्यवाद

  • @shardaraut6735
    @shardaraut6735 2 роки тому +99

    अप्रतिम.... रामानंद & सहकारी खरच खुप छान तुझ्या सादरीकरणाला तोड नाही. आपल्या भागाचे,जिल्हाचे नांव रोशन केलेस.असेच यशाचे उंच ,उंच शिखर गाठावे हिच जगदंबे चरणी प्रार्थना.

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 2 роки тому

    ही कला जपून त्याला उजाळा दिल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आपला ऋणी असेल... उगले शाहिर् जी...
    हर हर महादेव 🙏🙏🙏🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 роки тому

      धन्यवाद

    • @motilapatil608
      @motilapatil608 2 роки тому

      अप्रतिम सादरीकरण खूपच छान

  • @namdevhulawale5928
    @namdevhulawale5928 10 місяців тому +3

    एकदम भारी पोवाडा धन्यवाद अन् अभिनंदन

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 місяців тому

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @sohamjoshi6886
    @sohamjoshi6886 2 роки тому

    वा! शाहीर.. क्या बात है....बहोत बढीया....साक्षात वीरश्री संचारते अंगात......

  • @maharashtrianbhau7893
    @maharashtrianbhau7893 2 роки тому +5

    असाच पोवाडा छत्रपति शंभुराजे चा बनवा अशी विनंती🚩 🙏🙏🙏🙏

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic 2 роки тому +2

    🙏 शाहीर रामानंद ऊगले आपण खूप सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे क्या बात है

  • @chavanyash2354
    @chavanyash2354 2 роки тому +5

    रामानंद दादांचं कौतुक करावं तेवढं कमीच... परंतु त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुद्धा कौतुक ⛳

  • @marutiwanave1458
    @marutiwanave1458 2 роки тому +1

    नंबर कार्यक्रम झाला असा कार्यक्रम पुन्हा कधीही होणार नाही भारताची राजकारणी पाहून क्षणी पहा काय चाललं आहे आज होतात शिवबा होता असा शोभा कधीही जन्माला येणार नाही आत्ताची खाऊगुल्ले राजकारणी आहेत

  • @jyostnamanr3688
    @jyostnamanr3688 2 роки тому +4

    शाहिर खुप खुप कौतुक चांगले सादरीकरण अंगावर शहारे आले...🚩🙏🌹

  • @ashokmaharajdhage
    @ashokmaharajdhage 2 роки тому

    मार्च गेला
    एप्रिल गेला
    मे जून ही गेला...
    रांगडा आवाज अप्रतिम शाहीरजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @artistmanoj9900
    @artistmanoj9900 2 роки тому +8

    अप्रतिम सादरीकरण शाहीर रामानंद उगळे आणि सहकारी परमेश्वर आपल्या गायन कार्याला आनेक आशिर्वाद दे ओ एक लहान कलकार मनोज सुतार काल्हापूर

  • @daulatahire9284
    @daulatahire9284 2 місяці тому +1

    शाहिर रामानंद उगले.... आपण वीर रस आमच्या अंगात भरला. काय प्रतिभावान आहात आपण.....

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 місяці тому

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @kiranugale88
    @kiranugale88 2 роки тому +6

    रामा दादा, खुप सुंदर, भारदस्त, अप्रतिम आवाज आहे तुमचा.
    सर्व Team चे खुप खुप धन्यवाद !!
    तुमचा खुप खुप आभारी आहोत !!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 роки тому +1

      धन्यवाद

    • @milindgangurde2031
      @milindgangurde2031 2 роки тому

      उगले साहेब अतिशय सुंदर आवाजात पोवाडा गायला आहे हार्दिक अभिनंदन