- 1 014
- 32 267 199
Mukta Kadam
India
Приєднався 15 тра 2014
या चॅनल वर आपल्याला रोज दिवस भारतील महत्वाच्या घडामोडी वर मला काय वाटतं मझ मत काय आहे .. आपल्याकडे राज्य व्यवसथा कशी असावी याविषयीची माझी किंवा तज्ज्ञांची मत इथे मांडण्याचा प्रयत्न करेन.
तुमची मतं सुद्धा मला कळवा
Lots of love ❤️ and thankyou 🌺🪴
🌸 Mukta kadam 🌸
तुमची मतं सुद्धा मला कळवा
Lots of love ❤️ and thankyou 🌺🪴
🌸 Mukta kadam 🌸
मोदींचे मित्र भारतासाठी घातक
#donaldtrump #modi #muktakadam #bjp #usa
Mukta kadam
Mukta kadam latest video
Mukta kadam deccan ias
Mukta kadam video
Mukta kadam mpsc
Mukta news
Maharashtra politics
Marathi news live
Marathi news
Breaking news marathi
Mpsc current affairs
Mukta kadam
Mukta kadam latest video
Mukta kadam deccan ias
Mukta kadam video
Mukta kadam mpsc
Mukta news
Maharashtra politics
Marathi news live
Marathi news
Breaking news marathi
Mpsc current affairs
Переглядів: 23 918
Відео
शेतकर्यांच खाऊन बैमान झाले । Mukta Kadam
Переглядів 5 тис.2 години тому
#muktakadam #शेतकरी #सोयाबीनबाजारभावआजचे Mukta kadam Mukta kadam latest video Mukta kadam deccan ias Mukta kadam video Mukta kadam mpsc Mukta news Maharashtra politics Marathi news live Marathi news Breaking news marathi Mpsc current affairs
लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार #ladkibahin
Переглядів 99 тис.2 години тому
#ladkibahinyojana #muktakadam #devendrafadanvis #ladkibahin #marathi #viral #trending Mukta kadam Mukta kadam latest video Mukta kadam deccan ias Mukta kadam video Mukta kadam mpsc Mukta news Maharashtra politics Marathi news live Marathi news Breaking news marathi Mpsc current affairs
गुंडांसोबत पोलिस काय करत होते? #marathinews
Переглядів 17 тис.4 години тому
#muktakadam #walmikkarad #beed #santoshdeshmukh #dhananjaymunde #marathinews
Saif Ali Khan Attack case, कहाणी आवडली नाही!
Переглядів 32 тис.7 годин тому
#saifalikhan #muktakadam #news #kumbhmela
अक्षय शिंदे ने बंदूक पकडलीच नव्हती😳पोलिस खोटं बोलले?
Переглядів 28 тис.7 годин тому
#muktakadam #akshayshinde #badlapur #muktakadamvideo #marathi
पालकमंत्र्यांच्या यादीत मुंडेंवर संक्रांत चाहत्यांचा भ्रमनिरास | Dhananjay Munde | @trishulpatil1
Переглядів 17 тис.9 годин тому
पालकमंत्र्यांच्या यादीतून मुंडे गायब | मुंडेंवर संक्रांत चाहत्यांचा भ्रमनिरास | Dhananjay Munde | By Trishul Patil #parli #beed #walmikkarad #walmikannakarad #property #pune #nanded #nandedkar #nandedkar mh26 #Justice #tahaliyani #laxmanhake #pankajamunde #manojjarangepatil #jarangepatil #maratha #kachakach #wanjari #vanjari #santoshdeshmukh #massajog #beed #crime #maharashtra #devendrafadnavis...
Devendra fadnvis यांची पोलखोल #devendrafadanvis #bollywood
Переглядів 31 тис.14 годин тому
#devendrafadanvis #indiragandhi #muktakadam #kangnaranaut #marathinews #indianpolitician #emergency #bollywood Mukta kadam latest video Mukta kadam deccan ias Mukta kadam video Mukta kadam mpsc Mukta news Maharashtra politics Mahayuti latest news
Trupti Desai यांचा खळबळजनक दावा
Переглядів 19 тис.14 годин тому
#muktakadam #dhananjaymunde #walmikkarad #truptidesainews #anjalidamaniya 16-17 December ल वाल्मीक कराड आणि विष्णू chate दिंडोरी आश्रमात होते असा दावा trupti desai yani kelay
Saif Ali khan वर वार करणारा दिसला #mumbai
Переглядів 33 тис.14 годин тому
#saifalikhan #news #bollywood #muktakadam
वाल्मिक सतत कोणाला आवाज देतो? #beed #walmikkarad
Переглядів 87 тис.16 годин тому
Mukta kadam latest video Mukta kadam deccan ias Mukta kadam video Mukta kadam mpsc Mukta news Maharashtra politics Mahayuti latest news
ही Viral साध्वी धर्माला धोक्यात आणते आहे
Переглядів 44 тис.16 годин тому
#kumbhmela #mahakumbh #muktakadam #prayagraj #muktakadamlatestvideo Mukta kadam latest video Mukta kadam deccan ias Mukta kadam video Mukta kadam mpsc Mukta news Maharashtra politics Mahayuti latest news Mahavikas aghadi latest news Ladki bahin yojana Marathi news live Maharashtra politics
कराडची आई आणि अंजली दमानिया यांची जुंपली #beed
Переглядів 613 тис.19 годин тому
#muktakadam #anjalidamaniya #dhananjaymunde #pankajamunde #muktakadamvideo #marathinews
Sharad Pawar यांचं बोलण Amit Shaha यांना झोंबणार
Переглядів 145 тис.19 годин тому
#muktakadam #marathinewslive #Muktakadam #news #sharadpawar #amitshaha #indianpolitician #bjp #marathinews #modi Mukta kadam latest video Mukta kadam deccan ias Mukta kadam video Mukta kadam mpsc Mukta news Maharashtra politics Mahayuti latest news Mahavikas aghadi latest news Ladki bahin yojana Marathi news live Maharashtra politics
मोहन भागवत आणि भारताचे स्वातंत्र्य
Переглядів 12 тис.21 годину тому
मोहन भागवत आणि भारताचे स्वातंत्र्य
पंचायत पासून संसदेपर्यंत फेकुचंद हवेत का #bjp
Переглядів 18 тис.21 годину тому
पंचायत पासून संसदेपर्यंत फेकुचंद हवेत का #bjp
वाल्मिक कराड ला सुटायला कोणाची मदत? #beed
Переглядів 14 тис.День тому
वाल्मिक कराड ला सुटायला कोणाची मदत? #beed
Chandu Chavhan कोणता Scam उघड करत आहे?
Переглядів 14 тис.День тому
Chandu Chavhan कोणता Scam उघड करत आहे?
वंदे मातरम् हे राष्ट्रगीत का नाही ?
Переглядів 2,9 тис.14 днів тому
वंदे मातरम् हे राष्ट्रगीत का नाही ?
Ramgiri Maharaj आणी जन गण मन चा इतिहास
Переглядів 21 тис.14 днів тому
Ramgiri Maharaj आणी जन गण मन चा इतिहास
लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार? | Mukta kadam #ladkibahiniyojana
Переглядів 62 тис.14 днів тому
लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार? | Mukta kadam #ladkibahiniyojana
महाराष्ट्रात अमित शहा यांच्या विरोधात तक्रार दाखल
Переглядів 140 тис.14 днів тому
महाराष्ट्रात अमित शहा यांच्या विरोधात तक्रार दाखल
मराठी येत नसेल तर किमान माजुर्डेपणा सोडा.
Переглядів 24 тис.14 днів тому
मराठी येत नसेल तर किमान माजुर्डेपणा सोडा.
Thanks Mukta for your bravery journalism and regular clips - Jai Bhim Jai Bharat
फक्त जय किसान... म्हणायचं
Rajkarni chor ahet parmeshwarne hyana uchalave
Rajkarni gundasobat samnaya janta kahihi Karu shakanar nahi.janta gundana nivdun dete
Ekadam barobr aahe tai mi sahmat aaplyala
Ajit pvar shinde he sgle chor aahet
Madm brobar bolt aahat
ताई खरं आहे तुमच 1👍
School madhe MARATHI compalsary Kela pahije govt ni yat
Ek tar tumhi thuki giltat mag samjat nahi kay bolta te
त्याला हाना
अंधभक्तांची आणि माफीवीरांची फौज त्यांना तयार करायची आहे. जागो भारत जागो l
ई व्ही एम मशीन बंद झाली तरच देशातील लोकशाही जिवंत राहू शकते या करिता 99/- टक्के लोकांना ई व्ही एम मशीन नको आहे बैलेट पेपरवरच निवडणुका व्हायला पाहिजे 🎉
शाब्बास ताई
फक्त आणि फक्त लोकांना वापरून घेतले आणि फेकून दिले ! कारण काय तर भरगोस मतांनी निवडून दिले, आता पाच वर्षे बसा बोंबलत, नंतर पुन्हा अशी नवीन योजना आणतील आणि पुन्हा तसेच फसवणार !😂😂😂😂
लोकांना असेच पाहिजे शेतकरी लोकांच्या बायकांनी पण भाजपाला लाडकी बहिणसाठी मत दिले आहे
अतिशय गंभीर विषयाला वाचा फोडलीत याबद्दल आभार .. शेतकऱ्यांचे शोषण करून जो स्वतःचे पोट भरेल तो कधीही सुखी होणार नाही .. अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याला अशी हीन दर्जाची वागणूक देणे आणि त्यांचा आर्थिक छळ करणे हे अमानुष कृत्य आहे .. वास्तविक पाहता शेतकरी हा कोणत्याही सरकारच्या ध्येय धोरणांच्या अग्रस्थानी असला पाहिजे मात्र आपल्याकडे फक्त निवडणुका असल्या की शेतकरी महत्वाचा वाटतो .. शेती हा आपल्या देशातील कदाचित एकमेव उद्योग असेल जिथे कच्च्या मालाची किंमत ठरलेली असते .. छापील किंमत .. M.R.P. असते ( उदा. बी बियाणे , खते , अवजारे , कीटक नाशक वगैरे .. ) परंतु तयार झालेल्या शेत मालाची कोणतीही किंमत ठरलेली नसते .. मला या गोष्टीचे अजून दुःख वाटते की तुमच्या या विडियो ला एका दिवसांत जेमतेम ५००० लोकांनी बघितले आहे .. इतर वेळेस काही राजकारणाशी संबंधित विषय असेल तर कमी काळात हजारो views असतात .. मात्र शेतकऱ्यांच्या संदर्भातील विडियो मध्ये लोकांना फारसा रस नाही असे म्हणावे का ?
तटकरे ताई निवडून आल्या एवढी डोक्यात हवा नका जाऊ देऊं हि जनता आहे सब जानती है
अगदी बरोबर आहे मुक्ता
मुक्ताबाई , राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे मित्र नसतात. त्याला जगातील कोणताही नेता अपवाद नाही आणि नसतील. ट्रंप मोदीजींचे मीत्र आहेत म्हणुन अमेरिका भारताच्या हिताचे निर्णय घेईल असे समजणे मुर्खपणाचे आहे. लगे रहो,.... मोदी वाईट, मोदीजींचे राजकारण वाईट. आपण स्वयंघोषित पत्रकार मात्र महाविद्वान ....जोकच आहे....😂😂😂😂😂
Bhouth hi sundar tarike se satikh vishleshan wali nidar nishpaksh patrkar ki bhumika nibhane wale mukta kadam ji aapko dil se salam hamesha salamat rahe khush rahe ameen
बरोबर ताई हे गद्धार सरकार सामान्य लोकांचे नाही ते मोठं मोठ्या भांडवल दाराचे गुलाम आहेतः अप्रतिम व्हिडिओ धन्यवाद ताई
Rajniti me rishte naate koi matlab ya mayne nahi rakhta maafi mangne ke piche koi toh majburi hogi hume lagta hai ajit pawar ki magar bhrosa karne layak nahi hai nirljjam sada sarvada sukhi
फडतुस बकवास विरोधी कांग्रेसी गठबंधनचे प्यादे असे तुमचे सत्य श्रेष्ठ वर्णन करता येईल 😂😢😊 मोदी हा स्वाभिमानी हुंकार आहे तर"" राहुल गांधींकडे आशेने पहाने बेकार आहे लबाड निगेटिव्ह तुमचा अपप्रचार आहे तुमच्या पत्रकारीतेचा धिक्कार आहे
आज कल नेताओं को क्या हो गया है, गोबर खा के मूत भी पीने को कोई परहेज नहीं, नेताओं के ऊपर कभी भरोसा करना,
Mukta madam salam tumhala he फडणवीस व्हा त्याच्याबरोबर सर्व विरोधी पक्ष नेते चोर आहेत आज यांना शेतकरी व जनताच धडा शिकवेल पण यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी ठिकाणावर अना
ज्या महिला बाद होतील तितके वोटिंग कमी करा मग समजेल ताई याना
अगदी बरोबर ताई
मुक्ता ताईने हिंदी भाषेत विडीओ बनवले तर पाकिस्तान मध्ये अतिशय लोकप्रिय होणारच कारण पाकिस्तानी जनतेला भारत विरोधी आणि हिंदू विरोधी विडीओ आवडतात.
निर्भीड व निस्वार्थी ताई ब्यालेट पेपर च पाहिजे शेतकर्यांना न्याय मिळणार आहे.
Khup. Chhan agadi barobar
By which police station, under which articles of IPC?
A vlog on how Mr Pawar acquired सकाळ group unlawfully will be highly appreciated.
Jaten nivdun dilela Amadar nahi Tai BJP che EVM masin Che Kamal ahe
व
मला वाटतं बहुतेक २/३ दिवसात आदरणीय राहुल गांधी पंतप्रधान घोषित होणार. भारतीय सेना सर्वात पहिल्यांदा बर्खास्त करून पाकिस्तानला न्याय मिळाला पाहिजे.
ओ100.वर्षात.आर.एस.एस.हाफ.. खाकी.चड्डी.तून.फूल.चड्डी.त.आला. यांची.चिल्लीपिल्ली.आमेरीक.शिक्षन. धेताता.मुळ.हे.आमेरीकन.पैदास.आहे.
धन्यवाद मुक्ता ताई आपले आभार
कोणीही चुकीची माहिती भरली नाही लाडक्या बहिणीचे पैसे येतील म्हणून सर्वांनी तुम्हाला मत दिले आहे म्हणून प्लीज कोणालाही असं ठेवू नका सगळ्यांना पैसे पाठवा 🙏
Muta Çhahn Vishĺeshan ❤
भारता साठी गद्दारी करणारे मोदी विरोधी हेच आहेत। गद्दार मुसलमानांनी देशा चे तुकडे केले गांधी नेहरू अबुल कलाम आजाद जिंन्ना व कांग्रेस दलित जोगेंद्र नाथ, मंडल यांच्या सहाय्याने।आज हेच गद्दार जय भीम जय मीन म्हणत एकत्र रेत आहेत.मुस्लिम वफ्फ बोर्ड ला साथ देणारेच खरे गद्दार आहेत।तोच खरा देशभक्त जो यांचा विरोध करतो.
मोदीचा जयजयकार करणारे अमेरिकेतले भारतीय रहिवासी यांना तसंच पाहिजे
Fashi zalich pahije.......
beta, tu kaahi chinta nako karu. parat aale tar trump nantar duppat jaatil.
मोदी.हा.गुजरातमधील. लाचार.गुजराथी आहे.तो.हिंदुस्थान ची.नालस्ती.कसी.होई ल.हे.बघतो.याचे.परम.मिञ गुजरातमधी ल.गुजराथी.आहै.भारतीय.नाही.कारण. महाराष्ट्र आणी.हिंदुस्थान याच्याशी.. त्याला.घेणे.नाही.ट्मला आमेरीकेशी. धेणे आहे.मोदीला.गुजरातमधील. गुजराथ्याशी.घेणे.आहे.
😢😢😢 7 u
Paise denare addikari mantri rajinama dyala sanga. Mg ladki bhini paise waps kartil.
मुक्ता ताई हे सर्व लोक नीच आहेत. आदिती च्या बापाचा पैसा आहे. लोक्यांनी यांना टेचुन मारल पाहिजे. जय महाराष्ट्र
Rwanda 😅😅
Sarkar ne kiti achha budhicha waper karun vijai zale janta lalachi ahe