ही Viral साध्वी धर्माला धोक्यात आणते आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 296

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 8 днів тому +74

    R S S चा फंडा आहे की धर्मांधता वाढवणे व सेफ राहणे.

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq 7 днів тому +53

    साधू नाही संधीसाधू !
    सब पाखंड है | प्रसिद्धी पाहिजे.

    • @abhijitpatil661
      @abhijitpatil661 7 днів тому +2

      Mazhi🎉 म्हण केव्हा पासून वापरली ...मी पण संधी साधुन घेणाऱ्यांना .....साधू च संबोधतो.😂

    • @pirshinde
      @pirshinde 7 днів тому +1

      @@abhijitpatil661 chaddi gang ka chakkar hai

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 8 днів тому +36

    मुक्ता ताई 🙏🏻 खुप छान विश्लेषण .सत्यम शिवम सुंदरम भक्ती करणारे खरे भक्त ते show करत नाही .जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 8 днів тому +29

    अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात ताई 👍

  • @RAJANKARKHANIS
    @RAJANKARKHANIS 7 днів тому +12

    आपले पंतप्रधान मोदीजी हे खरे संधीसाधु साधु आहेत.

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 8 днів тому +17

    ताई, खूप छान वैचारिक मार्मिक विचार.
    ग्रेट, ग्रेट, ग्रेट, ताई.
    आपणांस कडक सॅल्युट. Very good

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 8 днів тому +53

    वारकरी संप्रदाय किती आध्यत्मिक दृष्टीने किती उच्च आहेत तें कळते. जय महाराष्ट्र.ज्ञानेश्वर तुकाराम यांना त्रिवार साष्टांग नमस्कार. 💐💐🙏🙏

    • @SanjayBansode-tx3nx
      @SanjayBansode-tx3nx 8 днів тому +1

      Aapli kuldayvat gram devta sodun parprantiya che nadi laagle v marathi sanskriti marathi maanse visarli

    • @Gajaouo
      @Gajaouo 7 днів тому

      ​​@@SanjayBansode-tx3nxare anadiya 😂 tumhi hindu aahe , puja path karaiche ,

    • @knowledgecenter1643
      @knowledgecenter1643 7 днів тому

      काळानुसार वारकरी संप्रदायामध्येही सुधारणा करणे आवश्यक आहे.

  • @BalasahebGutte-c9w
    @BalasahebGutte-c9w 7 днів тому +25

    ताई काय या देशात लोकांना मुर्ख बनवतात लोक पणं मुर्ख आहेत ज्ञानोबा तुकाराम महाराजांच विचार सोडत चालले आहेत

  • @somnathdange7441
    @somnathdange7441 7 днів тому +38

    अशा साध्वी मुळे साधूंची संख्या जास्त वाढेल

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 7 днів тому +21

    साध्वी बनायचं आहे परंतु आधी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आयब्रो करून येते😊😊
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @RameshT-u2i
    @RameshT-u2i 5 днів тому +2

    मुक्ता ताई खरचं प्रत्येक व्हिडिओ मध्ये खूप चांगली माहिती सांगत असतात गौतम बौद्ध यांचं एक वाक्य आहे भभुत लगानेसे, सिर मुंडवा ने से, जटाये रखनेसे, मंत्र रटने से, नदी में स्नान करणे से कोई पवित्र नहीं होता जिसमे प्रेम, दया,करून,शिल,सदाचार है वही पवित्र है

  • @dilipjadhav8022
    @dilipjadhav8022 2 дні тому

    खूप छान विश्लेषण, साध्वीची चांगलीच पोल खोल केली आपण.

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 8 днів тому +25

    जय महाराष्ट्र!
    हा कुंभमेळा आहे. या मेळ्यात हौशे,गौशे आणि नौशे सुध्दा येतात असे मी ऐकले आहे. त्यामुळे काही अस्वाभाविक गोष्टी आढळल्यास दुर्लक्ष करावे.
    जय महाराष्ट्र!

  • @dilippatilbende8537
    @dilippatilbende8537 8 днів тому +28

    करून करून भागली देव पूजा लागली

  • @manojagale6326
    @manojagale6326 8 днів тому +14

    मला वाटत आपली हिंदू संस्कृतीचा लोप पावत आहे. केवळ दिखाऊ पणा आहे यामध्ये.

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 8 днів тому +27

    मुक्ता ताई तुमच काम खूप अभ्यास पुर्वक केलेलं आहे तसेच ते धैर्याचे आणि हिंमतीचही आहे.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  8 днів тому +1

      धन्यवाद 🎉🎉

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 7 днів тому

      ​@@Muktaspeaks Kahe Pun Dhoka Nahe 🤠 Feku Nako 📢 Freedom ahay Saveedhananay Delay 😅

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 5 днів тому

    जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र.

  • @Asnhu-rathod
    @Asnhu-rathod 8 днів тому +12

    वाह वाह क्या बात है ताई ह्यांना असच पाहिजे ह्यांना जागेवर तूच आणू शकतेस 😅

  • @sidhharthgaikwad7226
    @sidhharthgaikwad7226 7 днів тому +13

    मानवता हाच खरा धर्म

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil 8 днів тому +13

    खूप रंगेल आहे ही मागील ४-५ वर्षाआधी पण हिचे प्रकरण गाजले होते

  • @LalaPalekar
    @LalaPalekar 8 днів тому +12

    कलयुगात,,,,,,साधू पेक्षा संधी साधू जास्त आहेत,,,,,,,

    • @kailassalvi4289
      @kailassalvi4289 8 днів тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rutushy
    @rutushy 5 днів тому

    बरोबर आहे ताई... म्हणूनच संत, साधू, साध्वी यांच्याबद्दल आदर वाटतो. कुंभमेळा हा खगोलीय शास्त्रीय घटनेवर आधारीत आहे. 🚩🙏

  • @girishdalvi8985
    @girishdalvi8985 8 днів тому +14

    हिंदू हा धर्म नाही.
    हि विचारधारा आहे.जगण्याची एक पध्दत.
    कृपया यावर राजू परुळेकर यांची मुलाखत घ्या .धन्यवाद

    • @kiranchahande6335
      @kiranchahande6335 7 днів тому +1

      यावर राजू परूळेकर सरांचा व्हिडिओ आहे

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 5 днів тому +1

    कुंभमेळा याच उगम स्थान इतिहासत कुठे मिळते याचा अभ्यास पण गरजेचा आहे. बुद्ध काळात कुंभमेळा ही debate( म्हणजे त्या त्या क्षेत्रातील लोकांच संवाद आणि विसंवाद करण्याचं एक माध्यम होत)

  • @avinashkamble3655
    @avinashkamble3655 7 днів тому +10

    मुक्ता ताई ग्रेट

  • @shankarkangane1601
    @shankarkangane1601 8 днів тому +9

    फारच सुंदर

  • @maheshghodekar9795
    @maheshghodekar9795 8 днів тому +12

    कलियुगात अजून काय काय बघायला मिळणार आहे काय कळणा झालंय ताई,....देवा आम्हाला हे पाहण्याची ताकद दे रे बाबा 😂😂😂😂

  • @prakashwankhede5840
    @prakashwankhede5840 8 днів тому +6

    एक नंबर सांगितल. जय जय पोरी.

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 5 днів тому +1

    सुंदरता हाच नियम लागू होऊन कुंभमेळा होत असेल तर हिंदू धर्माचे विडंबन आहे
    संत गाडगे महाराजाच्या आचरण हिंदू धर्मासाठी महत्त्वाचे आहे

  • @DattaramJagtap-j5z
    @DattaramJagtap-j5z 8 днів тому +8

    बहुतेक अश्या साध्वी साधुंमुळे लवकरच भारत हिंदुराष्ट्र होणार आहे
    धन्य भारतीय जनता

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 7 днів тому +1

    अगदी बरोबर विश्लेशन केलं आहे मुक्ता ताई.

  • @knowledgecenter1643
    @knowledgecenter1643 7 днів тому +2

    साधू नाही हे काही प्रेम भंगी, काही भोगी, काही ढोंगी यांचा सर्वांचे बाप सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि संत तुकाराम महाराज आहेत. ज्यांनी हे सर्व व्यर्थ आणि खरा जीवनाचा मार्ग सांगितला.

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 7 днів тому +2

    गुन्हेगार व भ्रष्टाचा-यांचे अश्वस्त
    स्थान,भाजप
    भाजपमे है तो सेफ है।

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 8 днів тому +16

    मुक्ता, सुंदर विश्लेषण 👍

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  8 днів тому +3

      Thankyou so much 🎉🎉

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 7 днів тому +2

      ​@@Muktaspeaksएकदम सही कमेंट 😮

  • @parthshilimkar4610
    @parthshilimkar4610 8 днів тому +4

    साधू फक्त देवाच नाव घेउंन होत नाही. त्याग, दया, ना लोभ, ना माज, पैसा मातीमोल अस्तो त्यांना, मेकअप का करतील ते.😂 पैसे आणि पॉडकास्ट हेच त्यांचा एजेंडा.

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 8 днів тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 7 днів тому +4

    आपल्या वारकरी संप्रदाय मध्ये साधूंची व्याख्या खूप वेगळी आहे

  • @democracy-matt
    @democracy-matt 7 днів тому +2

    अक्कल शून्य आणि दिखावा उच्य कोटीचा.!! असाच प्रकार दिसतोय हा.!!

  • @sunilkamble8417
    @sunilkamble8417 6 днів тому

    भारी विश्लेषण ..

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 7 днів тому

    Thanks jaybhim muktatai

  • @pramodsalaskar5288
    @pramodsalaskar5288 7 днів тому

    अगदी बरोबर आहे तुम्हचे

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg 8 днів тому +5

    Very good congrlationfor my side 🎉🎉🎉

  • @VishalJadhav-rg3gm
    @VishalJadhav-rg3gm 8 днів тому +6

    👌👌👌

  • @dagdujadhav3208
    @dagdujadhav3208 7 днів тому +1

    फारच छान
    जय संविधान.

  • @amarshinde-n5v
    @amarshinde-n5v 7 днів тому +1

    हेच तर कट्टर हिंदू वादाचे परिणाम आहेत

  • @AltafAnsari-d5z
    @AltafAnsari-d5z 8 днів тому +4

    Mukta tu ati sundar aahe❤❤❤

  • @Truelight-p4e
    @Truelight-p4e 7 днів тому +2

    कुंभ मेळ्याची सुरुवात मुघल बादशहा अकबराने केली होती व प्रथम दिवसाचा स्नान अकबर स्वतः करीत होता म्हणून पहिल्या दिवसाच्या स्नानाला शाही स्नान असे म्हंटले जाते

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 7 днів тому

    आमची धार्मिक प्रार्थना -
    सर्वे भवन्तु सुखिनः श्रिया द्रव्यैश्च सम्पदा। आरोग्येण कुटुम्बाद्यै रसैर्भोग्यैः प्रपूरिताः॥
    सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरोगिणः।
    सर्वे भवन्तु सुखिनः पुत्राः पुत्र्यश्च मे प्रिया।
    सर्वे भवन्तु सुखिनो दुःखं नश्यतु कृत्स्नशः॥

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 7 днів тому +2

    Mast, mukta.

  • @balkrishnamohite789
    @balkrishnamohite789 7 днів тому +2

    कुंभमेळ्या मध्ये खरे साधू दहा टक्के बाकी संधी साधू

  • @PritamPatankar-s2h
    @PritamPatankar-s2h 8 днів тому +1

    जय महाराष्ट्र ताई

  • @ashaysukhdeve927
    @ashaysukhdeve927 7 днів тому +1

    मी बाई संतिन .......
    माझ्या मागे दोन - तिन

  • @IstariKamble
    @IstariKamble 7 днів тому

    Very nice news ❤❤ Jay Bheem Jay sanvidhan 🎉🎉🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 днів тому

    अगदी बरोबर आहे.

  • @netajimunde1712
    @netajimunde1712 8 днів тому +9

    नाटकी सुदरी आहे संध्वी

  • @pprathamesh
    @pprathamesh 7 днів тому

    वास्तविक धर्माचा अर्थ, म्हणजे जो उपनिषद, वेदांतातून आला आहे, आणि जो दिखाऊ लोकधर्म मुळीच नाही, तो आचार्य प्रशांत ह्यांनी खूप सुंदर सांगितला आहे

  • @SubhashKharat-d9u
    @SubhashKharat-d9u 7 днів тому

    जय भिम 🌹नामोबुध्दाय ताई

  • @surajkamble453
    @surajkamble453 7 днів тому +2

    सुप्रसिद्ध लेखक आणि थोर विचरवंत लक्ष्मण माने यांची मुलाखत घ्या. धर्मांवर त्यांचा अभ्यास चांगला आहे.

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 7 днів тому +3

    फॉलॉवरस वाढवण्यासाठी केलंय तीन बाकी काही नाही😂

  • @ujjwalsarkate4291
    @ujjwalsarkate4291 8 днів тому +2

    हा पब्लिसिटी स्टंट आहे मॅडम तिचा जसा राखी सावंत ने केलं होतं ना प्रसिद्धीसाठी तशी ही बया करत आहे प्रसिद्धीसाठी कारण की या ठिकाणी तिला भरपूर प्रसिद्धी मिळेल हे तिला चांगल्या प्रकारे माहित आहे आणि मीडिया पण तुला का तीला इतका भाव देत आहे मला ठाऊक नाही.

  • @smitarikame5456
    @smitarikame5456 7 днів тому +1

    Kup sundar mukta

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 днів тому

    हो खरे आहे मनाला पटले. धर्मा च्या नावावर वरवर ची शोबाजी बंद झाली पाहिजे..

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 7 днів тому

    खरे आहे.

  • @DeepaK-ke4ki
    @DeepaK-ke4ki 8 днів тому +3

    जय भीम नमो बुध्दाय 🙏☸️

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 7 днів тому

    ज्ञान विचारधारेच्या : आधारावर असलेला हा उत्सव . आज कुठच्या कागरावर उभा आहे . .

  • @AltafAnsari-d5z
    @AltafAnsari-d5z 8 днів тому +3

    Harsha sadhvi peksha mukta tu jast sundar aahe❤❤❤

  • @sachinpendor3362
    @sachinpendor3362 6 днів тому

    ताई....ती भोगी आहे...योगी नाही...😂😂 कारण तिला अजूनही संत कळला नाही...❤❤

  • @vidyadharjadhav8264
    @vidyadharjadhav8264 7 днів тому

    मुक्ता ताई काय सुन्दर vishleshan karates

  • @krushnalegend289
    @krushnalegend289 7 днів тому

    समर्थ गुरु रामदास स्वामी हे देखील अत्यंत चांगले संत होते❤ शिवाजी महाराजांना त्यांनी अध्यात्मिक दृष्टिकोनातुन् मार्गदर्शन केलत.❤

  • @DeepakShinde-r4l
    @DeepakShinde-r4l 8 днів тому +4

    Very nice explanation

  • @SunilShardul-bw6yh
    @SunilShardul-bw6yh 5 днів тому

    ही बाई साधवी म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा भरपूर प्रयत्न करत आहे. भविष्यामध्ये या कुंभमेळ्यातील लोकच तिच्या पायावर पडलेले दिसून येतील आणि हीच बया नंतर अंधश्रद्धेला खतपाणी खालील कारण हा भारत देश आहे येथे देवधर्माच्या नावाखाली जनतेची आर्थिक लूट होते

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 7 днів тому

    सुंदर व्हीडिओ

  • @prakashpendor2573
    @prakashpendor2573 7 днів тому

    मुक्ता ताई खूप सुंदर विश्लेषण

  • @conceptavaapya
    @conceptavaapya 8 днів тому +3

    अश्या साध्वी असल्या तर रोज मठात बसून राम राम करायला काय हरकत?

    • @bajiraopatil2035
      @bajiraopatil2035 7 днів тому

      लोकांना चुत्या बनवा.

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 5 днів тому

    थोतांड चालू आहे सगळ्याच क्षेत्रात।

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 7 днів тому

    जय महाराष्ट्र ताई, संत होऊन गेलेत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे खरे संत, आताचे कसले संत हे तर संधी सांधू आहेत.

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 8 днів тому +4

    मुक्ता ताई उत्तम विश्लेषण केले आहे
    ज्ञानेश्वर माऊली ची मुक्ता ती तुच असावी असे मनापासून वाटत आहे
    समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी आपण तळमळीने प्रयत्न करत आहात
    तुझ्या सारख्या देशभक्ताला नमस्कार करतो👍👍🌷🌷☝️☝️⚘⚘👃👃

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 7 днів тому

    मोतीलाल शर्मा. हया बाबतीत मकका मदीना एक नंबर आहे ना तोकडे कपडे ना अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालुन कोण जात नाही. जाना राग आला असेल तर काना बाबा रामदेव ची क्रिम ने आत्मा शांत करुण घेणे. 😅😅😅😊😊😊😊😊😊

  • @akilbagban9516
    @akilbagban9516 7 днів тому

    Good job mukta ji

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 7 днів тому

    साधु आणी संत खुप मोठा फरक आहे ज्याच्या कडे संयम आहे तमोगुण नाही तो संत साधु स्वताचे साध्ये आणि धर्माच्या नावाखाली क्लेश निर्माण करायचा उत्तम कार्य संताचे होते

  • @SanjayPawar-w5i
    @SanjayPawar-w5i 7 днів тому

    Sundar Vishĺeshan ❤

  • @sujitd.gaware2013
    @sujitd.gaware2013 7 днів тому +1

    Hae KALIYUG aahe PARMESHWARACHI BHAKTI karne ATISHAY SOPPA AANI SARAL AAHE pan TYASAATHI AAPALE HRUDAYA (HEART) AANI KARMA KHUP NIRMAL AANI NISWARTH PAAHIJET TYASAATHI TARACH PARMATMAACHI BHAKTI MANATUN (AANTARAATMYATUN) HONAR PAN HAE KUNALACH SAMJAT NAAHI AAJUN KAARAN(विनाश कारी विपरीत कली बुद्धी)🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @raghunaththakare254
    @raghunaththakare254 7 днів тому

    ताई छान पोलखोल

  • @evjanworld7213
    @evjanworld7213 7 днів тому +1

    अंधश्रद्धा आणि कर्मकांड मध्ये अडकलेला धर्म

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 7 днів тому

    मुक्ता ताई संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई ही संत मंडळी कधीही कुठेही गेली नाही तरी त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज यांनी तर अंधश्रध्दा वर प्रहार केले आजही यांचे नाव आदराने घेतले जाते जय शिवराय जय भीम जय शंभु राजे

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 7 днів тому +2

    कुंभमेळा मध्ये कोटीने साधू, साध्वी गंगा, नदी मध्ये स्नान करायला येतात पण साफ करायला कोणी येत नाही. मी नाशिक 2013-2014 मध्ये असताना कुंभमेळा झाला होता मी अनुभव आहे पंचवटी मध्ये होतो राहण्यासाठी 😊

    • @santoshmg193
      @santoshmg193 7 днів тому

      Aho asha thikanache pani kiti dushit aani pradushit hote he check kara nantar😂😂😂

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 7 днів тому

      @santoshmg193 मित्रा तेच सांगतो की आमच्या कॉलेज आणि बाकीच्या सर्व नाशिक येथील कॉलेज विद्यार्थी कुंभमेळा आधी आणि झाल्यावर गोदावरी नदी साफ सफाई गेलो होतो साधू बिधु कोणी आले नव्हते

  • @SureshPatil-sc1ig
    @SureshPatil-sc1ig 7 днів тому

    संत तुकाराम महाराज सांगतात.. प्रपंच करावा नेटका... मनुष्य जन्मला आलात.. देवाचे उपकार माना.. आणि संसारात पडलात तर ते न त्यागता संसार चांगला करून परमार्थ करा.. त्यासाठी जोगी व्हायची काही गरज नाही.. आहे त्या स्थितीत राहून परमार्थ करा..

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil 8 днів тому +4

    नमस्कार मॅडम

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916 7 днів тому +1

    मुलांना त्यांचा च्यांन्स हुकल्यासारखे काय दुःख होत आहे??? गल्लीतल्या (ज्यांचे तोंड पण बघवत नाही अशा) सधं ढुंकून देखील बघत नाही. तेथे हि कुठ मिळणार होती...

  • @sureshmahale3835
    @sureshmahale3835 7 днів тому

    ज्या दिवशी यांना आपला खरा हिंदू धर्म कळेल तेव्हा च आपला देश परत सोन्याची चिडिया असेल.... आणि हे तर फालतु प्रसिद्धी केलेला स्टंट आहे...... 🙏🏻💐

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 8 днів тому +2

    मुक्ता जी आज काल परवा एक व्हिडिओ सोशल मिडीयत फिरत आहे की तो,,एक मुलगी प्रेम करून लग्न करते,लग्न सुख काही दिवस भोगते,,नंतर काही कारणास्तव फारकत घेते,कोर्टात जाऊन वकीलासमोर हसत पैसे घेते,तो पोरगा दुखी कष्टी चेहऱ्यान पैसे देतो..किती वाईट घटना,,प्रेमाच्या नावाखाली हे धंदे,,समाज खूप बिघडला आहे..

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 7 днів тому

    सर्व प्रसिद्धी साठी ,साधारण माणसाला कुठे एंट्री आहे या कुंभमेळ्यात.

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 8 днів тому +6

    Yeda "KALICHARAN"

  • @anandrao7668
    @anandrao7668 7 днів тому

    आता साधू साध्वी पण डिजिटल झाली आहेत साध्वी ॠतंभरा पण अशीच चमकली होती.भा ज प कडे अशा बर्‍याच आहेत.

  • @ranjanakadam3967
    @ranjanakadam3967 7 днів тому

    वारकरी संप्रदाय,संत परंपरा हीच हिंदू धर्म टिकवू शकतात 🚩🚩🚩

  • @HEALTHCAREWITHHOSPITALITY
    @HEALTHCAREWITHHOSPITALITY 7 днів тому

    मुक्ता मॅडम....
    तुम्ही हलाला प्रथेवर एखादा व्हिडिओ बनवा हो....

  • @vanitapawar4945
    @vanitapawar4945 7 днів тому +1

    🙏🙏

  • @SatyaPrakash-bq4zp
    @SatyaPrakash-bq4zp 7 днів тому +2

    ख़फ़ाkhaf Saadhwi ।

  • @BhammpalGodam
    @BhammpalGodam 7 днів тому +1

    ताई तुम्ही अभ्यासपूर्ण माहिती देता थँक्यू व्हेरी मच

  • @Beinghuman_love
    @Beinghuman_love 8 днів тому +4

    Bussiness 😂