मुक्ताताई या देशाला खरोखर तुझ्यासारखे कार्यकर्ते आणि देशाला सांभाळणारे खरोखर खरे बोलणारे खरे वागणारे मुक्ताताई तुझ्यासारख्या विचारांचे नमस्कार गुड मॉर्निंग आमच्या ताईला🌹👌
ज्या व्यक्तीकडून कुठल्याही शारीरिक कष्ट होऊ शकत नाही त्यांनाच फक्त निशुल्क जेवण द्यायला हवे. त्यातही स्त्रियांना प्रथम जेवण मिळायला हवे. फुकटातले जेवण खाऊन पुरुष मंडळी पान तंबाखू खात असणार. दारू देखील पीत असणार. पुरुषांना दयामाया नको. मुक्ता कदम अजून खूप लहान आहे. जगातल्या सगळ्याच गोष्टी तिला समजतात ही कल्पना मनातून काढून टाका. 😊
कुठलाही पत्रकाराची खरे बोलण्याची किंवा खरे सांगायची हिम्मत होत नाही. खरे बोलणाऱ्या चॅनेलवर लोक बंदी आणतील. सत्य बोलणे ही जगातली सर्वात कठीण गोष्ट!! फुकट खाणाऱ्यांना हिम्मत असेल तर दोन तास काम करायला सांगून बघा. मोदी दिवसातून चार वेळा कपडे बदलतात हा विषय इथे नाही. मुक्ता मुली अजून तुला फार मोठा प्रवास करायचा आहे.😊
विखे त्यांच्या शैक्षणिक संस्थामध्ये तर "देणगी " दिल्या शिवाय प्रवेश मिळत नाही ,आधी स्वताच्या संस्था मध्ये मोफत शिक्षण द्यावे व नंतर अशा "वायफळ व भावना "दुखविणा-या बाता कराव्यात. जाहिर निषेध.
मुक्ता ताई मनःपूर्वक धन्यवाद , आपण इतक्या तत्परतेने सर्व साईभक्तांची या प्रश्नावर भूमिका मांडलीत . श्री साईबाबांची अशीच कृपा 6:00 या शिर्डीत येण्याऱ्या भिकारांवर ( साई भक्तांवर ) असावी हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना . संतांनी म्हटलेच आहे "पंढरीचा वारकरी देवा मी होईन रे भिकारी " म्हणूनच आम्हा साई भक्तांना म्हणावेसे वाटते "शिर्डीचे वारकरी , बाबा आम्ही शिर्डीत येऊ होवोनिया भिकारी "
महाराष्ट्रातील भाजपाला मतदान करणारे सर्व मराठी मतदार महाराष्ट्र द्रोही आहेत. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरात मध्ये जाताना हे मराठी मतदार हाताची घडी तोंडावर बोट घेऊन बसले होते. धिक्कार असो!!
मॅडम सलाम तुमच्या निर्भीड व बिनदास्त पने बोलल्या बद्दल व या वाक्याचा विरोध केल्याबद्दल कारण नेत्याला खडे बोल सुनवायला तुमच्या सारखे वाघा सारखा काळीज लागत
आख्खा देश,फुकट जेवतो. अहो त्यां ना गरीबांची अलर्जी असावी असे वाटते. जर मतदान पत्री कडेवर मतदान घेत ले तर त्यां ची जागा त्यां ना गरीबांची दाखवून देतील असे वाटते. आपण योग्य विचार व्यक्त केले .धन्यवाद. गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर
विष्वगुरू च्या म्हणण्यानुसार भारतात आज ८०cr लोकांना मोफत राशन वाटलं जातंय.. ह्याचाच अर्थ सगळा देशच गरीब आहे.. जर एखादा भाविक स्वतः चे पैसे खर्च करून दर्शन करायला येतोय तर तो २ घास जेवू शकत नाही का ??
ताई तुम्ही छान विश्लेषण केले आहे. तुमचा आवाज थोडा बदला आहे तरीही तुम्ही विश्लेषण करत आहेत. या वरुन तुमची तळमळ दिसून येते तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी ही विनंती मी 12 एकर शेती असणारा शेतकरी आहे मी शेतात अन्न धान्य पिकवतो माझ्या कडे अन्न धान्याची कमी नाही तरीही मी जर शिर्डी ला गेलो तर शिर्डी येथील साईबाबा संस्थान मधील महाप्रसाद ग्रहण करतो. यांच्या दुष्टीने मी ही भिकारी आहे.म्हणजेच अन्न पिकवनारा अन्न दाता सुध्दा भिकारी आहे. 🙏जय गजानन 🙏🏻 शुभ सकाळ मित्रांनो 🙏🏻
सुजय चां हेतू काय आहे माहीत नाही, पण मंदिर आणि भाविक यांची स्पर्धा लागली आहे का असे वाटते, भंडारा देणे प्रकार त्यातलाच आहे. ह्या खर्चात समाज कार्य घडवता येईल का?
शिरडीतील भक्तांना अन्नदान भक्तांकडून अन्नसेवेसाठी मिळालेल्या देणगीतून होते.असे असंख्य देणगीदार तयार असतात.हा खर्च सरकारी तिजोरीतून वा मंदिराच्या तिजोरीतून होत नाही.तसेच असे बोलणारे महाशय आपल्या खिशातून खर्च करीत नाहीत.जनतेकडून आलेल्या देणगीवर तर यांचा डोळा नाही ना?
मुक्ता ताई शिर्डी चे साई बाबा यांच्या मंदिराजवळ पास दवाखान्यात लोक खुप लांबून येतात तेव्हा त्यांना जेवण शिर्डी चे मंदिरामध्ये मिळतें.खुप चांगले काम आहे.
ताई. हाच खरा भिकमाग्या आहे. हा नगर मध्ये. दारोदारी जाउन हात जोडून. मतांची भिक मागतो... साई दरबारी. कोणीही लहान मोठ नाही. शिर्डीत गरीबी पण जेवतो श्रीमंत पण जेवतो..
आमदार। खासदार हे काही लोक सोडून सर्व करोडपती आहे तरी ते तीन ते चार पेन्शन व पगार घेतात की तु. पण भिकारीच.आहेना जेवण ,पेट्रोल ,गाडी ,फोन ,लाईट, रेल्वे ,विमान ,तिकीट पण फुकट घेता होतास की तेव्हा लाज वाटली नाही का तुला
खरच काही काम ज्यांना करायचेय ना, त्यांना पक्ष तिकीट देत नाही व अपक्ष जरी ते उभे राहिले तर जनता निवडून देत नाही. जनतेलाही असेच "लोकप्रतिनिधी" हवे असतात .
सर्व साई भक्त देश परदेशीं सुद्धा आणि हे लोक स्व खर्चाने शिर्डीला येतात, स्वतः दान करतात!
दान???? का गरिबांना दान नाही करता येत का,, ह्या बडग्यांच्या हातावर देण्या ऐवजी
मुक्ता ताई आपण खरे व निर्भीड प्रखरपणे बोलत आहात..
सलाम मुक्ता ताई....
ताई, ग्रेट, ग्रेट, ग्रेट.
आपणांस कडक सॅल्युट ताई.
अविचारी, स्वार्थी प्रवृत्तींकडून कोणत्या चांगल्या विचारांची अपेक्षा. निच प्रवृत्तींच्या वाचाळविरांची नियती हिशेब घेणारच, भोगणारच.
जय महाराष्ट्र, जय शिवराय.
मुक्ताताई या देशाला खरोखर तुझ्यासारखे कार्यकर्ते आणि देशाला सांभाळणारे खरोखर खरे बोलणारे खरे वागणारे मुक्ताताई तुझ्यासारख्या विचारांचे नमस्कार गुड मॉर्निंग आमच्या ताईला🌹👌
लोकांच्या मतांवर निवडून येतात करोडो करोडो रुपयांची माया जमा करतात या सर्वांना मस्ती आलेली आहे. म्हणून ते भाविकांना भिकारी म्हणत आहेत.
हेच खरे स्वतःच भिकारी आहेत आपल्या जीवावर जगणारे माजलेले रेडे बीजेपीच्या गटारातले निलॅज्ज माजलेले किडे आहेत तोंडाला येईल ते बोलतात
हे बीजेपीच्या गटारातील निलॅज्ज माजलेले किडे स्वतःच भिकारया पेक्षा भिकारी आपल्याच जीवावर जगतात आणि मणभर माज दाखवतात
मते देणाऱ्यांनी विचार केला पाहिजे
एवढा problem आहे तर मुळात देवळ हवीत कशाला...😂तुम्ही ट्रस्टी होऊन भक्तांच्या देणग्या घेता , आमदार, खासदार होऊन फुकटची pension घेता मग खरे भिकारी कोन😂
एकदम बरोबर
अन्नदान ही आपली परंपरा आहे.
भक्तांना भिकारी संबोधने हा प्रत्यक्ष
बाबांचा
साईबाबा आजही शिर्डीत आहेत
मित्रा गणेश,
वृथा दानम् समर्थच
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात ताई साहेब 👍
ताई या लोकांना इतक्या घान शिव्या द्यावं वाटते पण हा व्हिडिओ तुझ्या सारख्या प्रामाणिक समाज सेवक महिला चालवते म्हणून मर्यादा विराजीते
दे ना मग पोटात का लपवून ठेवतो भावा??😂
@Farmer-i9i दिल्या असत्या पणं हा व्हिडिओ चालवणारी माझी ताई आहे म्हणून मला काही मर्यादा आहेत
Top class, mukta.
आदरणीय. मुक्ताताईसकोटीकोटीप्रणामअसाचआवाजऊठवलापाहिजे❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र
ज्या व्यक्तीकडून कुठल्याही शारीरिक कष्ट होऊ शकत नाही त्यांनाच फक्त निशुल्क जेवण द्यायला हवे. त्यातही स्त्रियांना प्रथम जेवण मिळायला हवे. फुकटातले जेवण खाऊन पुरुष मंडळी पान तंबाखू खात असणार. दारू देखील पीत असणार. पुरुषांना दयामाया नको.
मुक्ता कदम अजून खूप लहान आहे. जगातल्या सगळ्याच गोष्टी तिला समजतात ही कल्पना मनातून काढून टाका. 😊
कुठलाही पत्रकाराची खरे बोलण्याची किंवा खरे सांगायची हिम्मत होत नाही. खरे बोलणाऱ्या चॅनेलवर लोक बंदी आणतील. सत्य बोलणे ही जगातली सर्वात कठीण गोष्ट!! फुकट खाणाऱ्यांना हिम्मत असेल तर दोन तास काम करायला सांगून बघा.
मोदी दिवसातून चार वेळा कपडे बदलतात हा विषय इथे नाही. मुक्ता मुली अजून तुला फार मोठा प्रवास करायचा आहे.😊
आरे..भक्तानी दान दिलं म्हणून
तुम्ही जगताहेत यांना मस्ती फार
आलीय...
मुलांना त्याच्या संस्था मध्ये फुकट शिक्षण द्यायला सागा....
@@sachinsonawane81 भाऊ त्याची शाळेची ६ लाख हून जास्त फी आहे ती बंद करायला पाहिजे
विखे त्यांच्या शैक्षणिक संस्थामध्ये तर "देणगी " दिल्या शिवाय प्रवेश मिळत नाही ,आधी स्वताच्या संस्था मध्ये मोफत शिक्षण द्यावे व नंतर अशा "वायफळ व भावना "दुखविणा-या बाता कराव्यात. जाहिर निषेध.
तुमच्या सारख्या माणसांची या देशाला गरज आहे Nice
मुक्ता ताई मनःपूर्वक धन्यवाद , आपण इतक्या तत्परतेने सर्व साईभक्तांची या प्रश्नावर भूमिका मांडलीत . श्री साईबाबांची अशीच कृपा 6:00 या शिर्डीत येण्याऱ्या भिकारांवर ( साई भक्तांवर ) असावी हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना . संतांनी म्हटलेच आहे "पंढरीचा वारकरी देवा मी होईन रे भिकारी " म्हणूनच आम्हा साई भक्तांना म्हणावेसे वाटते "शिर्डीचे वारकरी , बाबा आम्ही शिर्डीत येऊ होवोनिया भिकारी "
शिर्डीतील सर्व नागरिक/भाविक भोजन दान करीत आहेत.
अशा सर्व दानशूर यांना मानाचा मुजरा..
ताई भाजप वाल्यांना खूप माज आला आहे
5 varasa ni bik magnare bikari
Muktatubolteytekhareaahehebaplekjithesattatithesarwlmatdaranaphaswuntitehejatatsujaychyakhshatunlokanajewandeoyka
गप आई झवड्या
महाराष्ट्रातील भाजपाला मतदान करणारे सर्व मराठी मतदार महाराष्ट्र द्रोही आहेत. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरात मध्ये जाताना हे मराठी मतदार हाताची घडी तोंडावर बोट घेऊन बसले होते. धिक्कार असो!!
BJP la nahi, Sujay Vikhe la maaj alay.
मॅडम सलाम तुमच्या निर्भीड व बिनदास्त पने बोलल्या बद्दल व या वाक्याचा विरोध केल्याबद्दल कारण नेत्याला खडे बोल सुनवायला तुमच्या सारखे वाघा सारखा काळीज लागत
Salute to u Mukta....u r and example of true journalist. Stay blessed always 🙏🏻
आख्खा देश,फुकट जेवतो. अहो त्यां ना गरीबांची अलर्जी असावी असे वाटते. जर मतदान पत्री कडेवर मतदान
घेत ले तर त्यां ची जागा त्यां ना गरीबांची दाखवून देतील असे वाटते. आपण योग्य विचार व्यक्त केले .धन्यवाद. गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर
जेवण नाही प्रसाद असतो...सबका मालिक एक
सुजय विखे लय माजलाय 😡
माज मोडला आता कणा मोडा
@@vithalpawar5408 माज मोडला आम्हीं सर्वांनी,
शिर्डी आणी अहील्यानगर च्या लोकांनी माजून ठेवल ह्या साडांला . पिसाळलेला सांड आहे हा. निवडणूकीत पडल्या पासून.
भाजपा ह्या सु के पाटिल औकात दाखवली पाहिजे ताई विश्र्लेषण छान धन्यवाद जय महाराष्ट्र उध्दव बालासाहेब ठाकरे शिवसेना
्
आई झवड्या bjp चा काय संबंध हयाचत हा विखे कुत्रा आहे
विष्वगुरू च्या म्हणण्यानुसार भारतात आज ८०cr लोकांना मोफत राशन वाटलं जातंय..
ह्याचाच अर्थ सगळा देशच गरीब आहे..
जर एखादा भाविक स्वतः चे पैसे खर्च करून दर्शन करायला येतोय तर तो २ घास जेवू शकत नाही का ??
ताई तुम्ही छान विश्लेषण केले आहे.
तुमचा आवाज थोडा बदला आहे तरीही
तुम्ही विश्लेषण करत आहेत. या वरुन
तुमची तळमळ दिसून येते तुम्ही तुमच्या
तब्येतीची काळजी घ्यावी ही विनंती
मी 12 एकर शेती असणारा शेतकरी आहे मी शेतात अन्न धान्य पिकवतो माझ्या कडे अन्न धान्याची कमी नाही
तरीही मी जर शिर्डी ला गेलो तर शिर्डी येथील साईबाबा संस्थान मधील महाप्रसाद ग्रहण करतो. यांच्या दुष्टीने मी
ही भिकारी आहे.म्हणजेच अन्न पिकवनारा अन्न दाता सुध्दा भिकारी आहे. 🙏जय गजानन 🙏🏻 शुभ सकाळ मित्रांनो 🙏🏻
Kalaji gha prakurthi
Sikh and sindhi are very helpful and generous.
सुजय चां हेतू काय आहे माहीत नाही, पण मंदिर आणि भाविक यांची स्पर्धा लागली आहे का असे वाटते, भंडारा देणे प्रकार त्यातलाच आहे. ह्या खर्चात समाज कार्य घडवता येईल का?
शिर्डा साई मंदिर च आदर्श घेऊन देशातील लर्व मंदिर नी मोफत जेवण चालू करायला पाहिजे .त्यामुळे देशातील एकपण गरीव माणूस ऊपाशी झोपणार नाही
शिर्डी मधे सगळीकडून भक्त येतात. त्यांच्या साठी पण हा महाप्रसाद असतो त्यात काही गरीब लोक जेवले तर यांच्या पोटात का दुखतंय.
100%... True... madam.. we agree with your points, madam... thks for explaining the fact.. god bless you madam..
विखे पाटील यांनी स्वतः त्यांच्या संस्था मध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्या कडून घेण्यात येणारे डोनेशन व ट्युशन फी कमी करावी.
ताई किती पोटतिडकीने विषय मांडते फार अभिमान वाटतो सलाम तुझ्या सामाजिक बांधिलकीला
मुक्ता तुझा घसा बसलाय बहुतेक, तब्येतीची काळजी घे ❤
माईक वर लावलं आहे काहीतरी
mukta tuza spasht vadipana aawadla great mukta aabhaar tuze.........
फारच वाईट बोलू लागला आहे हा माजी खासदार
Hats off dear Mukta 👏 🙌
अजूनही भरपूर गरिबी आहे सुजितला ते दिसत नाही हेच दुर्दैव आहे
मुक्ता ताई तुमचा मला सार्थ अभिमान तुम्ही सत्य अशी विश्लेषण करतात त्याबद्दल धन्यवाद
ताई सलाम तुला
मुंबईत जे जे हॉस्पिटल ते दोन टाकी या भागात अनेक अशी हॉटेल्स आहेत.की जेथे फक्त भिकारी पोटभर जेवतात.सामान्य लोक त्या हॉटेलमध्ये दिसतही नाहीत.
Tai tumhala mana-pasun salute.
आमदार साहेबर खासदार साहेब कुठे कष्ट करतात. निवडून येऊन कोट्याधीश होऊन मालमत्ता जमतात दादा.
बरोबर ताई,बीजेपी च्या नेत्यांनी देशातील आलेले भिकारी यांची जाणीव आपल्या पंतप्रधानाना देणं गरजेचं आहे
शिक्षणा पेक्षा जेवण महत्वाचे असते पोटात अन्न असेल तर शिक्षण घेता येईल.दादा चुकलात तुम्ही .
वोट मागायला येता तेव्हा तुम्ही कोण असता? मग तुम्हाला वोट ची भीक द्यावी की नाही आम्ही?😂
साईभक्त प्रसाद म्हणून तेथील अन्न ग्रहण करतात व त्या बदल्यात भरपूर रोख रक्कम दान दिली जाते.आपण साईभक्तांना भिकारी म्हणतात.याचे आश्चर्य वाटले
Tai khupach chaan topic i salute you
खूप सुंदर विश्लेषण असेच आपले प्रखर मत मांडून समाजसेवा करत जावा
Khupach masti aali aahe tyana. Chan vishleshan kele. Aata kuthe gele hyanche hindutv?
Very very excellent & harsh explanation.
कदम ताई...सूजय विखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे,त्याला का काय कळणार गरिबी काय असते....जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम..ताई 🙏🙏🙏
..
शिरडीतील भक्तांना अन्नदान भक्तांकडून अन्नसेवेसाठी मिळालेल्या देणगीतून होते.असे असंख्य देणगीदार तयार असतात.हा खर्च सरकारी तिजोरीतून वा मंदिराच्या तिजोरीतून होत नाही.तसेच असे बोलणारे महाशय आपल्या खिशातून खर्च करीत नाहीत.जनतेकडून आलेल्या देणगीवर तर यांचा डोळा नाही ना?
मुक्ता ताई मनःपूर्वक धन्यवाद
हया लोकांना हे समजणार नाही. किती रोज डोकं आपटायचे 😢 डोळ्यावर सत्तेची पट्टी बांधली आहे फक्त मेवाच दिसतो. बाकी गेले...
फुकट फक्त अडाणी आणि अंबनीला द्या 😂😂😂
तायडे गळा बसला 🙏
ताई, खरच यांची दया येते, फार वाईट वाटते
Mukata Beti. Tum Aage Badho
Bharatavar Aap ke Sat TERA MANGAL Hoy..Jay Shidivale
Baba. Jay Bhim 🎉🎉🎉
ताई एक नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
0:03 ताई आम्हीच पाडलाय लय माजल्याला ..
बरं झालं …
@Muktaspeaks ताई तुमचा whatsapp ग्रुप आहे का
Right
मुक्ता कदम ताई मनापासून धन्यवाद 🙏🙏
ताई खरोखर छान विश्लेशनजयभीम जयशिवराय जयसविधान
Agadi barobar aahe tumch 💯💯💯
मुक्ता ताई शिर्डी चे साई बाबा यांच्या मंदिराजवळ पास दवाखान्यात लोक खुप लांबून येतात तेव्हा त्यांना जेवण शिर्डी चे मंदिरामध्ये मिळतें.खुप चांगले काम आहे.
सुजितचया खिशाला कात्री ✂️ लागली. त्यांनी रोज पंगती उठल्या वाटत. जनतेचा पैसा जनतेनं खाल तर काय झालं. धन्यवाद 🙏
फार उत्तम विचार मांडले आहेत पोटतिडकिने!!! पण बेरड लोकांच्या डोक्यात जाईल का?
एकदम कडक ...!!!
खूप छान बोललीस ताई धन्यवाद
जयभीम ताई 🙏
ताई ह्या लोकांना गरीबांचे मते चालतात पण गरिबांची गरीबी चालत नाही
Very nice speech ❤❤❤❤
Salute to you
Khup chan bolale
👍
मूक्ता ताई हे चांगल विचार कसे करतील?हे खिलच्चा पातळीचे आहेत.समाज सेवक आहेत?
मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते
इवीएम मेहरबानी असल्यावर असला माज तर येणारच जयभीम जयशिवराय जयभैरव
ताई. हाच खरा भिकमाग्या आहे. हा नगर मध्ये. दारोदारी जाउन हात जोडून. मतांची भिक मागतो... साई दरबारी. कोणीही लहान मोठ नाही. शिर्डीत गरीबी पण जेवतो श्रीमंत पण जेवतो..
Ajmer dargyat motha langar chalto sarv dharmache lok jevtat
Very nice vishleshan
आमदार। खासदार हे काही लोक सोडून सर्व करोडपती आहे तरी ते तीन ते चार पेन्शन व पगार घेतात की तु. पण भिकारीच.आहेना जेवण ,पेट्रोल ,गाडी ,फोन ,लाईट, रेल्वे ,विमान ,तिकीट पण फुकट घेता होतास की तेव्हा लाज वाटली नाही का तुला
धन्यवाद मुक्ता
Mukta tai tumachi bhumika vichar khup chan aahet
🔥
Well said Beta 🙏
Good mam salute salute salute👍❤
Mukta Madam..... Thank You....
Great speech madam
Very TRUE madam.
Superb video 👍
Mukta Tabyet chi kalji kar🎉🎉
जय हिंद जय भारत वंदेमातरम
ताई एकदम मस्त आणि छान बोलतेस तू
खुप छान👏✊👍
Very.nice.madam.🌹🌹🌹🌹🌹🌹
गले में तकलीफ के बाद भी आप वीडियो बना रही हैं... ऐसा ही जुनून बनाए रखें... लेकिन अपनी सेहत का भी ख्याल रखें🙏🙏🙏
खरच काही काम ज्यांना करायचेय ना, त्यांना पक्ष तिकीट देत नाही व अपक्ष जरी ते उभे राहिले तर जनता निवडून देत नाही.
जनतेलाही असेच "लोकप्रतिनिधी" हवे असतात .
Great 🎉
ऐक नबंर बाळा 🌹
फुकट नाही 10 रुपये आणि कोटी ची देणगी 😮😮😮
मुक्ता आज तुझ्या विचाराशी सहमत आहे
MuktaTai u r right on the money. 😅😊👍👍
Kashachey saevak didi ha jumla ahei