मुक्ताबाई हे सरकार वाल्मिकी कराडला घाबरत आहे.हे सरकार काहीही करणार नाही.ग्रहखातेच भ्रष्ट आहे, कुचकामी आहे हे काय कारवाई करणार.याला काहीप्रमाणात जनतासुध्दा जबाबदार आहे असे वाटते.आता पांच वर्ष असंच चालणार फक्त पाहात बसावे लागणार.
ताई जय भीम जय महाराष्ट्र. ताई आज पर्यंत फक्त चित्रपटातुच ज्या गोष्टी पहात होते आज प्रत्यक्षात सदर घटना पाहिल्या नंतर स्पष्टच जाणवतं फक्त यात आका नसुन आकाओ के आकांचं वरदहस्त आहे. सबबी मुख्य प्याद्या वर अजून मोक्का अंतर्गत कार्यवाही नाही.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
जो मंत्री, नेता ह्या वाल्याला मदत करेल, समजायचं तोही गुन्हेगाराला सामील. त्याच्यावर नवीन गुन्हा दाखल करावा. असले भिकारी स्वयंघोषित मंत्री नकोत आम्हाला.
वाल्मीक कराडवरच मोक्का लावा मुख्य सुत्रधार हा वाल्मीकच आहे बाकी सर्व सहकारी त्यामुळे वाल्मीकला जोपर्यंत मोक्का लागत नाहितोपर्यंत महाराष्टात आदोलन मोर्चा चक्काजाम चालणार वेळपडलातर काही बंद करु शकते हेही लक्षात ठेवा
ताई सुशासन येईल असे राजकारणी सांगत होते, राम राज्य, आणायचं आहे, असे म्हणणारे कुठं आहेत. कुठे आहे सामाजिक न्याय आणि सुरक्षा व्यवस्था, न्याय कधी मिळणार??? लोकांनी फक्त आता अराजकता पहायची?
मुक्ता ताई अनेक प्रकरणे पाहीली नविन नविन लोकांच्या लक्षात असे तो वरच खूप लावुन धरली जातात पुढे नविन प्रकरण आलें कि जुने विस्मृतीत जात शेवटी आरोपी मोकळे सुटलेले दिसतात कुणाला शिक्षा होउन आयुष्यभर जेल मध्ये सडत पडल्याचे ऐकवात नाही 😢😢
मुक्ताताई महाराष्ट्रातील होमगार्ड संघटने वरती एक व्हिडिओ बनवा मी सोलापूर जिल्ह्यातील असून गेली 21 वर्ष होमगार्ड मध्ये सेवा दिलेली आहे परंतु2024 मध्ये दर तीन वर्षाला पुनर्नियुक्ती या कारणास्तव मला व माझ्यासारखे अनेक होमगार्ड यांना होमगार्ड संघटनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे एका प्रकारे हा अन्याय आहे मुक्ता मॅडम आपल्या व्हिडिओ मधून या अन्यायाला वाचा फोडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.🙏🙏🙏
❤kharyachya pathi koni nahi aaj❤Satya payadali tudavale jat aahe❤gunhya chi shiksha dyayala te lok pn sabhya asale pahijet❤nyayvavastha par radkundila aaley ya gundyanchya hathi yeun❤
Je mukhya aropi valmik karad tech jar vachat asatil tar Maharashtrat lokshahi bilkul nahi 100% parantu maratha samaj shant rahanar nahi mukhyamantri ani Ajit pawar hech marathyache dusman ahet
Aaropila shiksha zalich pahije... Pan tuzya malkane means sharad power ne RSS chi stuti keli tyabaddal video banav ki. Mhanun na chamche bana na bhakt karan virodhak fakt aam janta aahe baki sagle satteche bhukele 🤣🤣🤣.
ज्यांनी ज्यांनी कराडला वाचवायला मदत केली त्यांना व न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली
हे धैर्य दाखवून सत्य सांगायच्या तुझ्या प्रयत्नाचा अत्यंत अभिमान वाटतो… 👍
कोणालाही काहीही होणार नाही. सगळे जण सहिसलामत सुटणार आहेत. पुन्हा गुन्हे करायला. कारण लोकशाही शिल्लक आहे कुठे ?
अगदी बरोबर बोललात 👍🏻
मुख्य आरोपी सुटला तर नवल वाटू नये
मुक्ताबाई हे सरकार वाल्मिकी कराडला घाबरत आहे.हे सरकार काहीही करणार नाही.ग्रहखातेच भ्रष्ट आहे, कुचकामी आहे हे काय कारवाई करणार.याला काहीप्रमाणात जनतासुध्दा जबाबदार आहे असे वाटते.आता पांच वर्ष असंच चालणार फक्त पाहात बसावे लागणार.
न्याय मागण्यासाठी एका समाजाला दारुदार फिरावे लागत आहे
लोकशाही,सरकार आणि न्याय व्यवस्तेवर विश्वासच राहिला नाही आता अपेक्षाच उरले नाही आता.
ताई जय भीम जय महाराष्ट्र. ताई आज पर्यंत फक्त चित्रपटातुच ज्या गोष्टी पहात होते आज प्रत्यक्षात सदर घटना पाहिल्या नंतर स्पष्टच जाणवतं फक्त यात आका नसुन आकाओ के आकांचं वरदहस्त आहे. सबबी मुख्य प्याद्या वर अजून मोक्का अंतर्गत कार्यवाही नाही.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
आम्ही बीडकर बोलायला लाज वाटते आज😮😮😮
बोलत रहा बीडचा चेहरा बदलवायला मदत करा…
कोणालाही शिक्षा होणार नाही । धर्माचे ठेकेदार कोठे आहेत ।
बीड च्या मुलांनी लग्नाची अपेक्षा सोडून द्या आता पुढची 5 वर्ष तरी
Very good, mukta.
अजित पवार हेच मुख्य सुत्रधार आहेत
BRAVE JOURNALISM BY MUKTA KADAM.
महाराष्ट्रा चा बिहार करुन ठेवल आहे फडनविस न
जो मंत्री, नेता ह्या वाल्याला मदत करेल, समजायचं तोही गुन्हेगाराला सामील. त्याच्यावर नवीन गुन्हा दाखल करावा. असले भिकारी स्वयंघोषित मंत्री नकोत आम्हाला.
Dhanyu
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी
ताई तुम्ही बरोबर विश्लेषण केले आहेत.
Mukta tai tum aage badho hum tumhare sath hai😮😮😮😮😮😮😮😮😮😮
ताई काय मदत करणार तुम्हाला,, पोलीस नेत्यांसमोर हुजरेगिरी करतात...
आणि सामान्यांवर अन्याय करतात...
शोकांतिका आहे...
उगाच का भ्रष्टाचारी माजलेत...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
वाल्मिक कराड चि पण महाराष्ट्र गृहमंत्री नि योग्य कारवाई करावी.
जय महाराष्ट्र मॅडम 🌹🌹🌹
ताई.... शासन करते राज्यकर्त्यांच. प्रेम देशमुख यांच्या मुलीवर नसून... जास्त प्रेम वाल्मिक कराड वर आहे....
हुकुमशाही कडे देशाची वाटचाल सुरू आहे बीड पासून सुरूवात झाली आहे न्याय व्यवस्था पण विकाऊ आहे पैसा फोको तमाशा देखो
वाल्मीक कराडवरच मोक्का लावा मुख्य सुत्रधार हा वाल्मीकच आहे बाकी सर्व सहकारी त्यामुळे वाल्मीकला जोपर्यंत मोक्का लागत नाहितोपर्यंत महाराष्टात आदोलन मोर्चा चक्काजाम चालणार वेळपडलातर काही बंद करु शकते हेही लक्षात ठेवा
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात ताई साहेब 🙏
मोफत अन्न, मोफत पेय आणि लाचखोरीची दुकाने ही आपली सरकारी प्रशासन आणि कायदा आहे.
याच साठी न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढलीं आहे असं दिसतं म्हणजे या पेक्षा आंधळी न्याय देवता बरी होती
निर्भिड सत्य मांडले ताई ❤❤❤
Extremely good
ताई सुशासन येईल असे राजकारणी सांगत होते, राम राज्य, आणायचं आहे, असे म्हणणारे कुठं आहेत.
कुठे आहे सामाजिक न्याय आणि सुरक्षा व्यवस्था, न्याय कधी मिळणार???
लोकांनी फक्त आता अराजकता पहायची?
ताई महाराष्ट्र ला माहिती आहे पण गुन्हा पाठीशी घालत आहे
चाटेच्या फोनवरुन कराडने कंपनी अधिका-याला खंडणीसाठी फोन केलेला आहे तर मग कराडला मकोका लावण्यास काय हरकत आहे
फक्त आणि फक्त अजितदादा गुन्हेगाराला वाचवतो
मुक्ता ताई
अनेक प्रकरणे पाहीली नविन नविन
लोकांच्या लक्षात असे तो वरच
खूप लावुन धरली जातात पुढे नविन प्रकरण आलें कि जुने विस्मृतीत जात
शेवटी आरोपी मोकळे सुटलेले दिसतात
कुणाला शिक्षा होउन आयुष्यभर जेल मध्ये सडत पडल्याचे ऐकवात नाही 😢😢
आपले बहुजनांची पोर काढलेत त्यांना स्वतःचा काय कळतच नाही कोण सांगेल त्याच्या पाठी जातात काही पैशासाठी स्वतःचा जीवही देतील
सध्या तरी कोणत्याही प्रकारची माणुसकी जगात राहिलेली नाही आणि आता पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे परमेश्वराकडे जर का न्याय असेल तर कराड सुद्धा जात जाईल
कारण हा कायमचा आत गेल्यावर मुंडे बंधू भगिनीच्या प्रोपर्ट्या अडकणार.... म्हणुनच याला वाचवल जातंय....
मुक्ता कराडा ला मोका लावला तर तो सर्व आरोपी चे नाव सांगितले पाहिजे नाही म्हणून त्याला मोका लावला नाही
जय महाराष्ट्र!
JAI MAHARASHTRA 🙏🚩
हजारो मेले तरी चालतील
हजारोंचा पोशींदा जगलाच पाहिजे ❤❤
देव आहे येथेंच भोगावे लागतात
जो पर्यंत भाजप सरकार आहे तो पर्यंत कराडला काहीही होणार नाही
बीजेपी सरकार आहे लोकशाही नाही सगळे सुटतील
अहो 2022 च्या ED नोटीस नुसार कारवाई होत नाही ,काय अपेक्षा ठेवणार... ED ची नोटीस दिली हे सत्य आहे ना
❤
फडणवीसला त्याला सोडायचं आहे
In काऊंटर करायचे असेल म्हणून पण असू शकते
Congratulation दीदी 150k झाले 🎉🎉😊
सर्वात आधी त्यां धनंजय मुन्डेला अटक करा हाच खरा मेन सुत्रधार आहे
ताई त्याला माहीत होत आपल्याला काही होणार नाही म्हणून तो सरेंनडर झाला
एकाला ही सोडणार नाही असे पक्ष फोडन 20 चुकून बोलले त्यांना असे बोलायचं होत की एकाला सोडून सर्वांना मोक्का लावु 😂😂
ताई छान माहिती मुख्य आरोपी का वगळा जातोय? हा मोठा प्रश्न आहे
सजा सरकार सुनावते का न्यायालय?
मुक्ताताई महाराष्ट्रातील होमगार्ड संघटने वरती एक व्हिडिओ बनवा मी सोलापूर जिल्ह्यातील असून गेली 21 वर्ष होमगार्ड मध्ये सेवा दिलेली आहे परंतु2024 मध्ये दर तीन वर्षाला पुनर्नियुक्ती या कारणास्तव मला व माझ्यासारखे अनेक होमगार्ड यांना होमगार्ड संघटनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे एका प्रकारे हा अन्याय आहे मुक्ता मॅडम आपल्या व्हिडिओ मधून या अन्यायाला वाचा फोडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.🙏🙏🙏
माहाराष्ट्रात कायदा सुवेवस्ता राहेलि नाहि 😢😢
ताई सलाम तुमच्या निर्भीड पणाला 🙏
❤kharyachya pathi koni nahi aaj❤Satya payadali tudavale jat aahe❤gunhya chi shiksha dyayala te lok pn sabhya asale pahijet❤nyayvavastha par radkundila aaley ya gundyanchya hathi yeun❤
कार्य करत्यांनो आता नेत्यांशी प्रामाणिक पणाचे फळ प
Dashing Mukta Madam, well said 👌👍🩷👍🩷
मुक्ता ताई खूप दिवस झाले व्हिडिओ का आला नाही
सर्व विरोधी पक्ष झोपेत आहे का?
मुक्ता जी,आपने बाप आणि मुळाची गोष्ट वाले वीडियो में कमेंट सेक्शन बंद क्यों कर दिया है?
Shame on mahayuti 😮
अहो साधी गोष्ट आहे अका अडकला की अकाचा अका अडकणार तो अडकला तर वरचे दोन बोके पण अडकणार मग अकाला तर वाचवावेच लागेल
वाल्या ला वाचवणारच कारण BJP का धर्म संकट मे है
🙏🙏😢😢🙏🙏
Ravan Raj in Maharashtra.
Shevati Maharashtra chi sujaan jaagruk pragatisheel janata udya valmik la Maharashtra cha cm pan banavu shakate
खरे आरोपी धनु आणि कराड आहेत पहिले ह्या दोघांना मोका लावा
Sthanik swarajy sanshtechya nivdnuka hou dya mag baga kay hote te ata fakt susarbaichi path mau
Why not 302????
काहीच होणार नाही..
Karad Adakalatar ..
Dhananjay Munde Adakarnar....
Dhananjay Munde Adakalatar Ajit Pawar Adakalatar...
Fadanvis Tumhe Maratha Che Marekari Ahat...
आक्कालावाचवण्यासाठि.धण्यानावाचाबोक्काआहे.त्यालापनमोकालावारे
Tai.Sarkarne.motha.gunhegar.sodun.dila.kalantrane.sarv.gunhegar.shislamat.bAher.yetil.
तुमच्या हरलेल्या 150 उमेदवारानी 6 जनवरी पर्यंत रि इलेक्शन साठी पिटीशन का दखल केले नाही?
Who will bell the Cat???????
Je mukhya aropi valmik karad tech jar vachat asatil tar Maharashtrat lokshahi bilkul nahi 100% parantu maratha samaj shant rahanar nahi mukhyamantri ani Ajit pawar hech marathyache dusman ahet
Sanvidhan vand kara ani bhagvad geeta harata ghya. Varobar naay bhete.
👎👎👎👎👎
Aaropila shiksha zalich pahije... Pan tuzya malkane means sharad power ne RSS chi stuti keli tyabaddal video banav ki. Mhanun na chamche bana na bhakt karan virodhak fakt aam janta aahe baki sagle satteche bhukele 🤣🤣🤣.
ALL TALK USELESS MUKTA..
THE REAL MASTERMIND NOT THESE...NONE.
Great madam but government agencies aren't freehand from politics pressure..
भारतात न्याय पैश्यानी विकत मिळतो.
किंवा मिळवावा लागतो. स्वतः.
लोकं सरकारला जबाबदारीतून
बाजूला करतील
तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
१०० %
Haa baher aala tar haat paay toda..
❤❤❤❤❤❤