मुक्ता ताई 🙏🏻 खुप छान विश्लेषण .हे सगळे मोदी बाबा ची कमाल आहे .आपली नेते महाराष्ट्रा ला गुजरात समोर लोटांगण घालत आहे ही शर्मे ची बात आहे.जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम.
Sirf feri Vale mazdur riksha Vale our food delivery valo see Marathi bulvane se kuchh nahi hoga tai karna Hain to jinko Marathi aayegi unki Marathi ki pepar pariksha lekar hi license our nokari milni chahiye chahe Pvt company hoin ya sarkari Kam mazdur hoin ya company maneger ya Malik har kissiko Marathi mein bolne par hi Kam Karne ka kanoon banana chahiye
मराठी भाषा ही आमच्या महारास्ट्राच्या मराठी माणसांची आत्मा आहे,तिचा सम्मान करणे हा महारास्ट्रात रहानार्या पर्तेक व्यक्तीच कर्तव्य आहे,आणि तो त्याने जपलच पाहिजे.
South mein south ki bhasha Arab mulk mein arbi admi sirf teen char mahine mein samjhega our Maharashtra mein das sal hoin Gaye to akad Kar bolega Marathi nahi aati our roji ke liye Maharashtra chahiye sabhi adhikariyi mazdur ya company Malik dukan valo ko Marathi aati Hain to hi kam nahi to chhuti lekar Marathi aane par hi nokari ka kanoon banana chahiye
मुक्ता मी गुजरातला ३ ते ४ वर्ष राहिलो आहे. पण तिथला मला असा अनुभव आला की तिथे तुमच्या बरोबर ते लोक पहिलं गुजराती मध्येच बोलतात आणि बोलता नसेल तर मग हिंदीत बोलतात आणि आपल्या इथे मराठी माणूसच समोरच्या बरोबर पहिलं हिंदीतून बोलायला सुरवात करतो. आपल्या मराठी माणसांना आपल्या बोली भाषेतून बोलायला लाज वाटते ही शोकांतिका आहे. अरे तुम्ही बोलताना अगोदर मराठीतूनच बोला नंतर समोरचा जर त्याला मराठी येत नसेल तर तुम्ही हिंदी बोला. काही मराठी माणसांनाच हिंदी अथवा गजराती मध्ये बोलण्याचा मोठा अभिमान वाटतो. आणि मी हे अगदी खरे सांगतोय. आणि जेव्हा अशा गोष्टी माझ्या समोर घडतात तेव्हा मला या सर्व गोष्टीचा खूपच राग येतो. तेव्हा आपल्या मराठी बांधवानी आपल्या माय बोली मराठीचा आदर केला पाहिजे. आणि समोरच्या बरोबर बोलताना मराठीतच बोललं पाहिजे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.
कशाला फडणवीस चे नाव घेता या आधी काँग्रेस आणि इतर लोकांनी याच अमराठी लोकांना मोठे नाही का केले😮😮😮😢😢😮😮😮😮 शरद पवार काय धुतल्या तांदळासारखे आहे का. आणि परळी मध्ये काय सुरू आहे हे आधी बघा सर्वांनी
स्वयंघोषित भोंदु प्रेमी च म्हणतात महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे म्हणून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात मधे स्थलांतरित करीत आहेत. स्वयंघोषित चायवाला पंतप्रधान च्या पुढे निशेष करता येत नाही म्हणून फडणवीस व कंत्राटी मा मु.शिंदे गप्प बसतात.म्हणून अमराठी धंदेवाईक माजले आहेत.यात कांग्रेस चा काहीच संबंध नाही.@@अमू-प4ल
दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ राजकरणात गुजराती सरकारचा लाभ तर कामगारात युपी- बिहारी लोकांना लाभ आणि बरेच राजकारणी कंपन्याचे हप्ते खाऊन गप गार बसलेत मराठी माणसाला वाली कोण..???
मराठी माणसांने मराठी व्यावसायीका जवळचं वस्तु खरेदी करायला सुरुवात करावी,,,,,,म्हणजे,,,,,, प्रप्रांतीय मुजोरांची मुजोरी आपोआप उतरेलं,,,,,,, ,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,
❤❤ बरोबर आहे आणि काय नम्रता मध्ये बोलायचे त्यालोकानी जो तो येथे येतात. आणि आम्हाला दाखवतात आणि पोलिसाना काही सांगायला गेले तर पोलीस लोक आमच्या रागावतात
महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवल्यामुळे आपला हक्कच किती उरला आहे , 2014 पासून गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे.
यासाठी मराठी नेते जवाबदार आहेत... मत मागायला मराठी माणूस आणि तळी उचलायला अमराठी माणसं...किती मराठी शाळा शिवसेना , मनसे , काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाचवल्यात... स्वतःची शाळा काढतात..पैसा कमावतात
मराठी भय्या महाभागांमुळे मराठीवर हे दिवस आलेत. अमराठी लोकांकडून काही खरेदी करू नका त्यांना काही विकूही नका अमराठीच्या टॅक्सीत बसू नका. सरळसरळ बहिष्कार टाकला पाहिजे.
या महायुतीला सत्तेत कोणी बसवलं , एवढे आमदार निवडून कोणी दिले या मराठी महिलांनी , 1500 रुपये मिळतील कायम म्हणून , जर मनसेचे 20 , 25, आमदार जरी निवडून दिले असते तर एकही मराठी माणसाला हात लावायची हिम्मत झाली नसती या परप्रांतीयांची ❤❤❤
३० जानेवारी २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई..मी येणारच, बरोबर मित्र मैत्रणी, परिवरतील सदस्य, मराठी बांधव यांना पण घेउन यायचा प्रयत्न करणार.... तुम्ही पण या..आणि एकटे नाही तर समूहात या. 🙏🙏जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏
मुक्ता मॅडम, परप्रांतीयांसमोर लोटांगण घेणारे आपले लोक आणि नेते आहेत. आता मुंबई गुजराती लोकांच्या ताब्यात गेली आहे. तेंव्हा आता आपण ही मराठी बोलायची मोहीम सुरु करावी .
गेले 75 वर्ष केंद्रांत जाणारे 48+18 खासदार यांनी हा स्थलांतरित प्रश्न विशेष करून महाराष्ट्रात होणारी घूसखोरी परराज्यांतील लोंढे आवरा हा प्रश्न जटील होणार हे विषारी साप वर डोकं काढणार हे माहीत असूनही आवाज उठवा नाही
बहुत ही संकुचित सोच है यह..... मैं तो मूलतः हिंदीभाषी हूं लेकिन आपके वीडियो को पूरे समर्पण और चाव से सुनता हूं... लाइक कर अधिक से अधिक शेयर भी करता हूं...बहुत ही बढ़िया वीडियो बनाया आपने🙏🙏🙏
मुक्ता ताई मी अपल्ये रोख ठोक बोलतात ते वीडियो. पाहतो फारचं सुन्दर माहिती देतात पण आता अपण जागे झालो कारण आम्ही या लोकांना. मोठे केलं आहे आज बाळासाहेब. जिवंत पाहीजे. होते ऐक आवाज केला असता तर सकाळ पासून रती पर्यंत या लोकांना मुंबई.सोडावी. लागले अस्ती
मागच्या काही वर्षात,मराठी माणसाला एकदम धर्मात,जातीत तोडून टाकलं आहे आणि हे सर्व राजकारणी लोकांनी केलं आहे।आज सर्वात जास्त जर तुटणारा मत आहे तर तो मराठी माणसाचा आणि कोणी ही पर परप्रांतीय मुजोरी करु शकतो।
पण सांगण्यास खेद वाटतो की मराठी माणसे मराठी भाषेला कमी लेखत आले आहेत म्हणूनच हिंदी लोकांची मुजोरी वाढलेली आहे. मराठी माणसाचा न्यूडगंड हा त्याचा करंटेपणा ठरलेला आहे. मग हिंदी लोकांचा माज वाढणार नाही तर काय होणार?
हे सर्व फडणवीस मुळे होत आहे. आत्ता मराठी माणसांनी एक व्हायलाच हवे. मराठी माणसानी व्यवसायिक व्हायलाच पाहिजे .प्रत्येकाने मराठीच बोलायलाच पाहिजे. गर्व आहे मला मी मराठी असल्याचा .
ताई,हा चमत्कार फक्त भाजपवाल्यांना निवडून दिल्याचा आहे.महाराष्ट्राने आता ईथून पुढच्या निवडणूकात झालेल्या चुका सुधारणा करणे आवश्यक आहे. शेवटी तुमचा सल्ला फार महत्वाचा वाटतो, कारण राष्ट्रीय पक्षाना याचा काही फरक पडत नाही,स्थानिक पक्षांच्या हातात आता सत्ता दिली पाहिजे.
@@prakashvarpe6732 इथून पुढे निवडणुकांची वेळ तरी येतेय की नाही हीच शंका आहे. मतदान होऊन किंवा न होऊन काही फरक पडणार नसेल तर त्या निवडणुकांना कितीसा अर्थ आहे?
Very good video Mukta ji on this issue, I personally feel that who so ever stay in the state of Maharashtra is Maharashtrian and he should know Marathi Language and if he don't know or understand he must make an effort to learn this because this will be beneficial for them only, All must respect the local language, because they earn and live here with their families respectfully. Aamche Aaai Wadil lok South India, Kerala state che lok aahe. Majha aani Bhau , Bahin Janm jhala ithe Khadki Pune madhe, aata Rahayala Mumbai Andheri east madhe aahe. Sarv Bhau , Bahin aani Majhe bayko sudhha la hi chhan Marathi bolta yetat. Shikaychi nishta pahije lokanna aani shiklach pahije, konti hi bhasha ghya sarvancha aap aapla mahatva aahen. Thank you.😊
१ नं ताई उशीर झाला आहे तरीही अजून वेळ गेली नाही आहे आपापल्या पक्षाचा विचार न करता सर्व मराठी जनतेने एकत्र यायला पाहिजे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान..🚩🙏
खरच ताई तूम्ही बोलले ते बरोबर आहे.. हाकलून लावा भात खाऊन दीवस काढायला लागलेत... खूप चरबी आहे... त्यांना....ही वेळ आहे...ताई.. मॅडम....आप जिओ हजारो साल...ताई
याला राजकारणी लोक जबाबदार आहे ताई हे लोकं मता करता काही करत आहे त्या मुळे मऱ्हाटी लोकांची फरपट होत आहे मुक्ता ताई तु जे म्हणत आहे ते बरोबर आहे आणि अपल्या शांत राहण्या मुळे हे प्रकार चालु आहे सध्या
आपले लोकं सुद्धा खूपच वाईट आहेत ओ आमच्या इथे 10 दुकान आहेत किराणा चे त्यात एक फक्त मराठी माणसाचं दुकान आहे. बाकी मारवाडी गुजराती यांचं आहे.आणि आपले लोक त्या बिचाऱ्या माणसाकडे कोणाचं वस्तू घेत नाही आपल्या मराठी माणसा कदून😢 आपण यांच्या कडून वस्तू घेणं बंद करा आपल्या माणसाला वर न्या तरच महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मुंबई वाचू शकेल
महाराष्ट्र में जितने बिजनेस हैं उसके मालिक गुजराती और मारवाड़ी लोग हैं,,ज्यादा गुंडागर्दी होगी तो जो बिजनेस बचा है वो भी बाहर चला जाएगा,,शिवाजी की लूट जिस जमाने में चली वो अब दुबारा नहीं आनेवाला😊😊😊
मराठी भाषा समजण्यासाठी फार सोपी भाषा असून परप्रांतीय लोकांनी जाणूनबुजून हेकेखोरपणा करू नये. विनाकारणच राजकारण परप्रांतीयांनी करून महाराष्ट्रीयन लोकांना मूर्ख समजू नये.😢
भाषेवर वक्तव्य हे फालतु झालं आहे, ते लोक मराठी माणसाला कामावर ठेऊन घेत नाहीत कारण मराठी माणुस राजकारण मध्ये आणतोय 😂😂😂 राजकीय लोकांना कामाच्या ठिकाणी दादागिरी साठी घेऊन जातो!
मुंब्रामध्ये तो मुस्लिम होता म्हणुन गुन्हा दाखल झाला. त्या मुस्लिमने केलं ते चुकीचंच आहे पण त्याच्या जागी गुजराती असता तर गुन्हा दाखल झाला असता का हा विचार करा. ये तो ट्रेलर हैं पिक्चर अभी बाकी हैं. दया अजुन भाजपला मतं.
Maza janma mumbai la ahe. Mala 1976 pasun marathi yete. Jari, me gujrati asel ter hi maharshtra maja rajya ahe. Me gujrat la asto teri hi sandhi milel to mi marathi j bolto. Tayt Kay hay aveda?
मुक्ता ताई तुम्ही जे आपल्या मराठी माणसासाठी बोलत आहात हे अगदी योग्य आहे आणि ते सुद्धा बरोबर आहे तुमचे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
मुक्ता ताई 🙏🏻 खुप छान विश्लेषण .हे सगळे मोदी बाबा ची कमाल आहे .आपली नेते महाराष्ट्रा ला गुजरात समोर लोटांगण घालत आहे ही शर्मे ची बात आहे.जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम.
Baher che bhaiye look nivdun yetat daha daha Vela modi ykta vote Devin nivdun kasa denar Marathi mansa jaga hoin
ताई ,त्याला आमचेच डांबिस राजकीय लोक जबाबदार आहेत.
Very apsulutly right...
बरोबर. आहे
Sirf feri Vale mazdur riksha Vale our food delivery valo see Marathi bulvane se kuchh nahi hoga tai karna Hain to jinko Marathi aayegi unki Marathi ki pepar pariksha lekar hi license our nokari milni chahiye chahe Pvt company hoin ya sarkari Kam mazdur hoin ya company maneger ya Malik har kissiko Marathi mein bolne par hi Kam Karne ka kanoon banana chahiye
मराठी भाषा ही आमच्या महारास्ट्राच्या मराठी माणसांची आत्मा आहे,तिचा सम्मान करणे हा महारास्ट्रात रहानार्या पर्तेक व्यक्तीच कर्तव्य आहे,आणि तो त्याने जपलच पाहिजे.
देशात हिंदू मुस्लीम आणि राज्यात मराठी आणि हिंदी गुजराती हे काय चालले आहे!
😂😂😂 true 100%
South mein south ki bhasha Arab mulk mein arbi admi sirf teen char mahine mein samjhega our Maharashtra mein das sal hoin Gaye to akad Kar bolega Marathi nahi aati our roji ke liye Maharashtra chahiye sabhi adhikariyi mazdur ya company Malik dukan valo ko Marathi aati Hain to hi kam nahi to chhuti lekar Marathi aane par hi nokari ka kanoon banana chahiye
ताईसाहेब याला कारणीभूत एकच माणूस तो फडणवीस याने सगळे महाराष्ट्राची वाट लावली
म्हणून निवडणुकीत धर्म बघून मतदान नाही करायला पाहिजे
बरोबर बोलताय तुम्ही, ह्याच्या आदि परप्रांतीय नव्हते पण आत्ताच त्याना माज आलेला आहे.
वा काय शोध लावलास मुंबऱ्यात भाजपचा खासदार आहे का तुजी जितूद्दीन वर बोलायची लाईकई आहेका अरे बोलना आमी बोलतो तू फहक्त भाजपावरच बोलू शकतो 😃😃😃🏹🚩💐
@@Sulu_foodअरे बोबड्या परप्रांती आज नाही आले ते पहिल्या पासून आहेत वेडा आहेस का 🏹🏹🏹🏹🚩🚩🚩
Shiv Sena chi ek chooki bjp shiv Sena yuti bjp hatau maharastar bachaau
हे सर्व फडणीसा ची देन आहे
मुक्ता मी गुजरातला ३ ते ४ वर्ष राहिलो आहे. पण तिथला मला असा अनुभव आला की तिथे तुमच्या बरोबर ते लोक पहिलं गुजराती मध्येच बोलतात आणि बोलता नसेल तर मग हिंदीत बोलतात आणि आपल्या इथे मराठी माणूसच समोरच्या बरोबर पहिलं हिंदीतून बोलायला सुरवात करतो. आपल्या मराठी माणसांना आपल्या बोली भाषेतून बोलायला लाज वाटते ही शोकांतिका आहे. अरे तुम्ही बोलताना अगोदर मराठीतूनच बोला नंतर समोरचा जर त्याला मराठी येत नसेल तर तुम्ही हिंदी बोला. काही मराठी माणसांनाच हिंदी अथवा गजराती मध्ये बोलण्याचा मोठा अभिमान वाटतो. आणि मी हे अगदी खरे सांगतोय. आणि जेव्हा अशा गोष्टी माझ्या समोर घडतात तेव्हा मला या सर्व गोष्टीचा खूपच राग येतो. तेव्हा आपल्या मराठी बांधवानी आपल्या माय बोली मराठीचा आदर केला पाहिजे. आणि समोरच्या बरोबर बोलताना मराठीतच बोललं पाहिजे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.
फडणवीस यांनी पक्ष फोडून महाराष्ट्राची वाट लावली
Apsulutly very right...
कशाला फडणवीस चे नाव घेता
या आधी काँग्रेस आणि इतर लोकांनी याच अमराठी लोकांना मोठे नाही का केले😮😮😮😢😢😮😮😮😮
शरद पवार काय धुतल्या तांदळासारखे आहे का.
आणि परळी मध्ये काय सुरू आहे हे आधी बघा सर्वांनी
स्वयंघोषित भोंदु प्रेमी च म्हणतात महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे म्हणून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात मधे स्थलांतरित करीत आहेत. स्वयंघोषित चायवाला पंतप्रधान च्या पुढे निशेष करता येत नाही म्हणून फडणवीस व कंत्राटी मा
मु.शिंदे गप्प बसतात.म्हणून अमराठी धंदेवाईक माजले आहेत.यात कांग्रेस चा काहीच संबंध नाही.@@अमू-प4ल
Barobar bollas bhava 👌
दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ राजकरणात गुजराती सरकारचा लाभ तर कामगारात युपी- बिहारी लोकांना लाभ आणि बरेच राजकारणी कंपन्याचे हप्ते खाऊन गप गार बसलेत मराठी माणसाला वाली कोण..???
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी
धन्यवाद❤❤
परप्रांतीयांचा माज उतरवण्याची हीच वेळ आहे. नाहीतर मराठी माणसाला जमीन राहणार नही
सगळ्या मराठी माणसांनी एकत्र आले पाहिजे तरच ह्याला आळा बसेल 🚩🚩🚩
मनसे सोडला तर कुठल्याच पक्षाला मराठी माणसाचं काहीच देणघेणं नाही.
मराठी माणसांने मराठी व्यावसायीका जवळचं वस्तु खरेदी
करायला सुरुवात करावी,,,,,,म्हणजे,,,,,,
प्रप्रांतीय मुजोरांची मुजोरी आपोआप उतरेलं,,,,,,,
,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,
Fakt Marathi lokana bevsay parvana dya company maneger kiva malak la pan Marathi chi sakti Kara tar to Marathi lokana Kam var thevnar
मुक्ता ताई इतका आवाज बसलेला असताना सुद्धा, तुमच्या आवाजात दम आहे,
ताई तुम्हच्या त मराठीचा दम आहे मला आवडतं आणि हा महत्वाचा,विषय हाती घेतला धन्यवाद। आम्ही तुम्हच्या पाठीशी आहो.
Hyala aaplech nete jababdar aahet
तुम्ही कीर्ती ही आरडुन बोललात तरी आपल्या मराठी माणसाना त्याचे काही सुतक नाही कोणी पुढे येणार नाही
मुक्ताताई तुमचं अभिनंदन.या सर्व गोष्टींना कारणीभूत आपलीच मराठी माणसं आहेत कारण आपल्या मराठी माणसाना
मुक्ता ताई यासाठी महाराष्ट्रात मराठीच सर्व उमेदवार द्या
हि सुरवात आहे फडणवीस शिंदे अजितदादा यांच्या साक्षीने या घटना होतील
❤❤ बरोबर आहे आणि काय नम्रता मध्ये बोलायचे त्यालोकानी जो तो येथे येतात. आणि आम्हाला दाखवतात आणि पोलिसाना काही सांगायला गेले तर पोलीस लोक आमच्या रागावतात
महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवल्यामुळे आपला हक्कच किती उरला आहे , 2014 पासून गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे.
Jay Maharashtra Muktaji Very good 🙏👌🌹
कर्नाटक कम्पल्सरी कन्नड मध्येच व्यवहार आहे.. त्या प्रमाणे आपल्या कडे कधी होणारं. त्या त्या राज्यात त्यांच्या प्रमाणे होत आहे... धन्यवाद..ताई.
यासाठी मराठी नेते जवाबदार आहेत... मत मागायला मराठी माणूस आणि तळी उचलायला अमराठी माणसं...किती मराठी शाळा शिवसेना , मनसे , काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाचवल्यात... स्वतःची शाळा काढतात..पैसा कमावतात
मराठी भय्या महाभागांमुळे मराठीवर हे दिवस आलेत. अमराठी लोकांकडून काही खरेदी करू नका त्यांना काही विकूही नका अमराठीच्या टॅक्सीत बसू नका. सरळसरळ बहिष्कार टाकला पाहिजे.
या महायुतीला सत्तेत कोणी बसवलं , एवढे आमदार निवडून कोणी दिले या मराठी महिलांनी , 1500 रुपये मिळतील कायम म्हणून , जर मनसेचे 20 , 25, आमदार जरी निवडून दिले असते तर एकही मराठी माणसाला हात लावायची हिम्मत झाली नसती या परप्रांतीयांची ❤❤❤
ह्याला फक्त एकच उपाय "स्वतंत्र महाराष्ट्र"
जय महाराष्ट्र.
भविष्यात दशिनेतील राज्य प्रथम मागणी करतील आणि हे होणारच येत्या काही वर्षात आणि महाराष्ट्रात ही मागणी जोर धरणार
Jai bharat
Jai Maharashtra Jai bharat
😢 ताईसाहेब तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे धन्यवाद❤❤🙏🙏🙏
३० जानेवारी २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई..मी येणारच, बरोबर मित्र मैत्रणी, परिवरतील सदस्य, मराठी बांधव यांना पण घेउन यायचा प्रयत्न करणार.... तुम्ही पण या..आणि एकटे नाही तर समूहात या. 🙏🙏जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏
मुक्ता मॅडम, परप्रांतीयांसमोर लोटांगण घेणारे आपले लोक आणि नेते आहेत. आता मुंबई गुजराती लोकांच्या ताब्यात गेली आहे. तेंव्हा आता आपण ही मराठी बोलायची मोहीम सुरु करावी .
ह्याला फक्त महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे..
गेले 75 वर्ष केंद्रांत जाणारे 48+18 खासदार यांनी हा स्थलांतरित प्रश्न विशेष करून महाराष्ट्रात होणारी घूसखोरी परराज्यांतील लोंढे आवरा हा प्रश्न जटील होणार हे विषारी साप वर डोकं काढणार हे माहीत असूनही आवाज उठवा नाही
या सगळ्या ज्या घटना घडतात त्यांच्या पाठीमागे काही नेते लोकच आहेत. त्यांच्या स्वार्थासाठी आपल्यासाठी या वसाहती तयार करत आहेत.....का?
बाळासाहेबांच्या विचाराचे सत्तेतले नेते मुग गिळून गप्प का बसलेत.
मराठी माणूस एकी नाही...
एक मेकांच्या पाय खेचत असतात...
ही रुत्ती बदलेल....तेव्हाच यांचा माज उतरेल.
मुक्ता ताई मुंबईच्या कंपन्या गुजरातला घेवून चालले आहेत भाजपाचे राजकारणी ह्यांचावर पन काहीतरी बोला
खूप आभार होतील ताई
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
मराठी जात पात करतोय... म्हणून... मराठी लोकांन मध्ये... एकी होत नाही.... जय शिवराय ❤❤
Very good, mukta.
Are 😂😂😂malathi bola malathi no English hindi😂😂😂
मराठी मुलं कष्ट करायला तयार आहेत का? हे पण बघा..
तु मराठी आहेस ना?लाज वाटते का तुला ?
विचार तर केला पाहिजे सर
Katu satya
अभिजात भाषा. अभिजात दर्जा. काय बोलावं.
निःशब्द
माझ्याच मराठी महाराष्ट्राच्याच घरात मी मराठी पाहुणा
Very good news thanks
Thank you so much happy new year 🎉
@@MuktaspeaksMarathi bahot hard basha hai from Gujarat
बहुत ही संकुचित सोच है यह..... मैं तो मूलतः हिंदीभाषी हूं लेकिन आपके वीडियो को पूरे समर्पण और चाव से सुनता हूं... लाइक कर अधिक से अधिक शेयर भी करता हूं...बहुत ही बढ़िया वीडियो बनाया आपने🙏🙏🙏
यांचा माज उतरवायलाच पाहिजे त्या शिवाय सुधरणार नाहित. यांना राजकिय लोकांचे संरक्षण मिळाले आहे म्हणून जास्त शेफारलेले आहेत. जय महाराष्ट्र!
अगदी बरोबर आहे मुक्ताताई . या भैया लोक इकडे येऊन माज चढला आहे
तुमचा आवाज सांगतोय...तुमची तब्येत ठीक नाहीये.... काळजी घ्या...
Take care of yourself... you are so important for us... for real reporting 🙏🏻
New library mukta madam❤ छान
नमस्कार मुक्ता कदम 🎉
मुक्ता ताई मी अपल्ये रोख ठोक बोलतात ते वीडियो. पाहतो फारचं सुन्दर माहिती देतात पण आता अपण जागे झालो कारण आम्ही या लोकांना. मोठे केलं आहे आज बाळासाहेब. जिवंत पाहीजे. होते ऐक आवाज केला असता तर सकाळ पासून रती पर्यंत या लोकांना मुंबई.सोडावी. लागले अस्ती
मुक्ता ताई तुम्ही बरोबर बोललात तुम्हाला नमस्कार 🙏
Tai aaple sagle episode aavadtat... aaplya parkhad swabhavala salute ❤
निर्मित वाद ।
ताई 1 no. पन हा महाराष्ट्र या तरबूजाने 2014 पासून पूर्ण नसवला आहे ताडिपार् अबदली shah. Feku मोदी वाट लावली पूर्ण desyachi
Very good mukta
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र👍🙏
मागच्या काही वर्षात,मराठी माणसाला एकदम धर्मात,जातीत तोडून टाकलं आहे आणि हे सर्व राजकारणी लोकांनी केलं आहे।आज सर्वात जास्त जर तुटणारा मत आहे तर तो मराठी माणसाचा आणि कोणी ही पर परप्रांतीय मुजोरी करु शकतो।
मुक्तताई बोलता ते खरं आहे. भाजपा सत्तेवर आल्या पासुन हे प्रकार जास्तच चालले आहे.
पण सांगण्यास खेद वाटतो की मराठी माणसे मराठी भाषेला कमी लेखत आले आहेत म्हणूनच हिंदी लोकांची मुजोरी वाढलेली आहे. मराठी माणसाचा न्यूडगंड हा त्याचा करंटेपणा ठरलेला आहे. मग हिंदी लोकांचा माज वाढणार नाही तर काय होणार?
सहमत
JAATI PAATI KA BHED MITA DO MAATA KA PARIVAR BANADO BHAGWATI MAANAV KALYAN SANGHATHAN ZINDABAAD
मुक्ता ताई यांचा जिम्मेदार महाराष्ट्रा चे लोक आहे
राज ठाकरे यांचा हाति ऐकदा सत्ता देऊन बघा कोणाचा बापाचि हिम्मत नाही मराठी मानसाला हाथ लावायचि
Aajchya video sathi ,salute.
Jai Maharashtra.
हे सर्व फडणवीस मुळे होत आहे. आत्ता मराठी माणसांनी एक व्हायलाच हवे. मराठी माणसानी व्यवसायिक व्हायलाच पाहिजे .प्रत्येकाने मराठीच बोलायलाच पाहिजे. गर्व आहे मला मी मराठी असल्याचा .
ताई,हा चमत्कार फक्त भाजपवाल्यांना निवडून दिल्याचा आहे.महाराष्ट्राने आता ईथून पुढच्या निवडणूकात झालेल्या चुका सुधारणा करणे आवश्यक आहे.
शेवटी तुमचा सल्ला फार महत्वाचा वाटतो,
कारण राष्ट्रीय पक्षाना याचा काही फरक पडत नाही,स्थानिक पक्षांच्या हातात आता सत्ता दिली पाहिजे.
@@prakashvarpe6732 इथून पुढे निवडणुकांची वेळ तरी येतेय की नाही हीच शंका आहे. मतदान होऊन किंवा न होऊन काही फरक पडणार नसेल तर त्या निवडणुकांना कितीसा अर्थ आहे?
Very good video Mukta ji on this issue, I personally feel that who so ever stay in the state of Maharashtra is Maharashtrian and he should know Marathi Language and if he don't know or understand he must make an effort to learn this because this will be beneficial for them only, All must respect the local language, because they earn and live here with their families respectfully. Aamche Aaai Wadil lok South India, Kerala state che lok aahe. Majha aani Bhau , Bahin
Janm jhala ithe Khadki Pune madhe, aata Rahayala Mumbai Andheri east madhe aahe. Sarv Bhau , Bahin aani Majhe bayko sudhha la hi chhan Marathi bolta yetat. Shikaychi nishta pahije lokanna aani shiklach pahije, konti hi bhasha ghya sarvancha aap aapla mahatva aahen. Thank you.😊
म्हणून EVM बंद झाल पाहिजे ,EVM ऐवजी ballet पेपर जर निवडणुका झाल्या तर योग्य माणस निवडून येतील ,मगच सर्व काही ठीक होईल
Very good 👍 speech madam
१ नं ताई उशीर झाला आहे तरीही अजून वेळ गेली नाही आहे आपापल्या पक्षाचा विचार न करता सर्व मराठी जनतेने एकत्र यायला पाहिजे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान..🚩🙏
मराठी माणसानी उद्योग काढावेत व मराठी मुलांना कामाला ठेवावेत म्हणजे बाहेरचे येतील कसे. हिंदी राष्ट्रभाषा आहे. ती भारतीय लोकांना आली पाहिजे.
कर्नाटक. आंध्र प्रदेश. तमिळनाडू. इथे हिंदी चालत नाही.
खरच ताई तूम्ही बोलले ते बरोबर आहे.. हाकलून लावा भात खाऊन दीवस काढायला लागलेत... खूप चरबी आहे... त्यांना....ही वेळ आहे...ताई.. मॅडम....आप जिओ हजारो साल...ताई
Very very good news
याला राजकारणी लोक जबाबदार आहे ताई हे लोकं मता करता काही करत आहे त्या मुळे मऱ्हाटी लोकांची फरपट होत आहे मुक्ता ताई तु जे म्हणत आहे ते बरोबर आहे आणि अपल्या शांत राहण्या मुळे हे प्रकार चालु आहे सध्या
फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे.
आपले लोकं सुद्धा खूपच वाईट आहेत ओ आमच्या इथे 10 दुकान आहेत किराणा चे त्यात एक फक्त मराठी माणसाचं दुकान आहे. बाकी मारवाडी गुजराती यांचं आहे.आणि आपले लोक त्या बिचाऱ्या माणसाकडे कोणाचं वस्तू घेत नाही आपल्या मराठी माणसा कदून😢 आपण यांच्या कडून वस्तू घेणं बंद करा आपल्या माणसाला वर न्या तरच महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मुंबई वाचू शकेल
Evm बंद करा यावर मिडिया वाले चर्चा करा
CORRECT!
हा मुद्दा कायम लाऊन धरला पाहिजे
Mukta I salute you for taking up the most vital issue concerning marati people.
हया गोष्टीला भाजप आणि त्यांना साथ देणारे आपले मराठी नेते दुसरं कोणी नाही. म्हणून यांना एवढा माज आलाय.
अगदी बरोबर.
महाराष्ट्र में जितने बिजनेस हैं उसके मालिक गुजराती और मारवाड़ी लोग हैं,,ज्यादा गुंडागर्दी होगी तो जो बिजनेस बचा है वो भी बाहर चला जाएगा,,शिवाजी की लूट जिस जमाने में चली वो अब दुबारा नहीं आनेवाला😊😊😊
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा
बेटा मुक्ता तुझे व्हिडिओ मी आवर्जून ऐकतो पाहतो छान विश्लेषण करतेस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच सोशल मीडिया वर हिंदी वापरत आहेत.
अशा लोकांच्या मुजोरपणाला भाजपाला पाठिंबा देणारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मराठी नेते जबाबदार आहेत.
सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या सोशल मीडियाचे पत्रकार बोलतात... राजकीय नेते, मंत्री यावर काहीच बोलत नाही त...
ताई तुझी तब्बेत ठीक नसताना देखील तू इतक्या तळमळीने विडिओ बनविला आहे त्याबद्दल मनापासून पासून तुझे आभार आणि धन्यवाद 🙏👍
मराठी भाषा समजण्यासाठी फार सोपी भाषा असून परप्रांतीय लोकांनी जाणूनबुजून हेकेखोरपणा करू नये. विनाकारणच राजकारण परप्रांतीयांनी करून महाराष्ट्रीयन लोकांना मूर्ख समजू नये.😢
महाराष्ट्रात मुंबई आहे,,,,पण,,,
मुंबईत महाराष्ट्र आहे का ॽ,,,,,,,
केंव्हा केंव्हा असा प्रश्न मनात येतो,,,,,
भाषेवर वक्तव्य हे फालतु झालं आहे, ते लोक मराठी माणसाला कामावर ठेऊन घेत नाहीत कारण मराठी माणुस राजकारण मध्ये आणतोय 😂😂😂 राजकीय लोकांना कामाच्या ठिकाणी दादागिरी साठी घेऊन जातो!
Thank you मुक्तता ताई cuntunue
यांचा माज उतरायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना च पाहिजे
जय महाराष्ट्र मुक्ता
Khup Chhan 👏
याला म्हणतात आमची मुक्ता ताई ❤❤❤
मराठी माणसांनो तुम्ही आता पर्यंत वेगवेगळ्या पार्टीना मतदान करत होता आता मराठी माणसासाठी मराठी भाषेला संरक्षण देणाऱ्या पार्टीला निवडून आणा .ऐकत्र या.
याचे कारण मराठी माणूस आपल्या माणसाला सात देत नाही उलट त्यांना सात देतात
मुंब्रामध्ये तो मुस्लिम होता म्हणुन गुन्हा दाखल झाला. त्या मुस्लिमने केलं ते चुकीचंच आहे पण त्याच्या जागी गुजराती असता तर गुन्हा दाखल झाला असता का हा विचार करा. ये तो ट्रेलर हैं पिक्चर अभी बाकी हैं. दया अजुन भाजपला मतं.
Absolutely Correct said ✅✔️💯👌👍
योग्य विश्लेषण 🙏
Maza janma mumbai la ahe. Mala 1976 pasun marathi yete. Jari, me gujrati asel ter hi maharshtra maja rajya ahe. Me gujrat la asto teri hi sandhi milel to mi marathi j bolto. Tayt Kay hay aveda?
मुक्त कदम मध्ये वाघाची वाघीण आहे
राजकारणात दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणजे गुजराती,आणि कामगारात युपी -बिहारी लोकांचा लाभ
आमचे लहानगें अमेरिकन गोरे नातवंडे देखील मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात