"प्रेमात राम रमतो" | वक्ता - श्री. विनीत जोशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @alloukikasanjaykatkar8063
    @alloukikasanjaykatkar8063 3 місяці тому +8

    धन्यवाद महाराज, दैनंदिन जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजचे प्रवचन खुप मार्गदर्शन करत आहे.

  • @swatiithape9552
    @swatiithape9552 2 місяці тому

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏

  • @varsha2346
    @varsha2346 2 місяці тому

    Jai shree Ram...,🌹🌹🌹🌹🌹

  • @priyankapatil1184
    @priyankapatil1184 Місяць тому

    श्री राम समर्थ

  • @Sanmagicmantra
    @Sanmagicmantra 2 місяці тому

    Khoop sundar nirupan dada..🙏

  • @vrishalganpatye3043
    @vrishalganpatye3043 2 місяці тому +1

    ब्रह्मचैतन्य महाराज की जय कोटी कोटी नमस्कार

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 2 місяці тому

    khupppppp sunder goaddddddd dada.khup maze je khahi question hotey khup chan answers melale.thanks dada.

  • @जयश्रीपटवर्धन

    नमस्कार.माऊली. खूप सुंदर समजावून सांगितले श्री सदगुरू महाराजांचे विचार . मनाला भावले खूप खूप धन्यवाद. नमस्कार.आपलया मुखातून श्री महाराजांची वानी ऐकतो असे वाटले खूप भावले मनाला. नमस्कार. धन्यवाद. ❤❤. जयश्री पटवर्धन. नवीमुंबई धनसोली.

  • @snehaldeshmukh3999
    @snehaldeshmukh3999 2 місяці тому +2

    नमस्कार दादा.अतिशय सुदंर दैनंदिन जीवनात आचरण करावे असे प्रवचन.महाराजांचें कृपाआशिर्वाद.श्रवणाचा लाभ होत आहे.

  • @AswvniAshokdols
    @AswvniAshokdols 2 місяці тому +1

    गोंदवलेकर महाराज की जय

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 3 місяці тому +1

    जय श्रीराम
    स्वतःच्या स्वभावाला मुरड घालावी आणि दुसऱ्याच्या स्वभावाला थोडी सवलत द्यावी ,हे आजचे अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक वाक्य आहे.
    हे लक्षात ठेवून रोजच्या जीवनात आचरण केले तर आपले जीवन आनंदमय होईल.
    खूप धन्यवाद आदरणीय श्री.विनीत दादा 🙏🙏🙏

  • @manasic6013
    @manasic6013 2 місяці тому

    Namaskar,
    Maharajanche atishay upayukta margdarshan Tumhi amchya paryant sundar prakare pochwat ahat.
    Very valuable guidance for our daily lives. Thank you 🙏🏼

  • @vidyasutar1399
    @vidyasutar1399 2 місяці тому

    Khup Chan dada sangitle dhnyawad 🙏🙏😊😊

  • @sujatamali6300
    @sujatamali6300 3 місяці тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻

  • @aartishevde283
    @aartishevde283 3 місяці тому +1

    प्रत्येक वेळी असं वाटतं की आपण माझ्याच साठी सांगत आहात. फारच छान दादा घरात कस वागावं याच सुंदरच मार्गदर्शन. धन्यवाद दादा. असच नेहमी मार्गदर्शन करा म्हणजे आमचं वागण सुधारेल. मात्र तुम्ही म्हणता घरातील माणसानी आपल्याशी कस वागावं हे काही आपण त्यांना सांगू शकत नाही असो. 🙏🙏🙏🙏

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 2 місяці тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @hemamulay547
    @hemamulay547 2 місяці тому

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 3 місяці тому

    कुंदासुपेकर
    अप्रतिम उत्तमसमन्वय साधून माहितीपूर्ण मार्गदर्शन वसुविचार आचरणात आणतायेईल अस्साच नमस्कार🎉🎉 कुंदा

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 місяці тому

    जय श्रीराम!🌹🙏🙏🌹

  • @shailagurjar1885
    @shailagurjar1885 3 місяці тому

    श्रीराम जयराम जय जय राम!

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 3 місяці тому

    ऐकदम बरोबर वयोग्य मार्गदर्शन आणखीन उपयुक्त माझ्याकडून धन्यवादवनमस्कार कुंदा🎉

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 2 місяці тому

    🙏

  • @shubhadadevadiga2932
    @shubhadadevadiga2932 3 місяці тому

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram ❤❤

  • @manishakadam4004
    @manishakadam4004 2 місяці тому

    जय श्रीराम 🙏🪷🌹

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 2 місяці тому

    Jia shir rama

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 2 місяці тому

    जय श्रीराम 🙏🌺🌺🙏🙏

  • @GangaWanave-o9s
    @GangaWanave-o9s 3 місяці тому

    Shri Ram jayram jay jay ram pranam dada

  • @udaymodak
    @udaymodak 3 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @smitashembekar2323
    @smitashembekar2323 2 місяці тому

    जय श्रीराम,विनीत दादा तुमचं अमूल्य मार्गदर्शन खूप प्रेरणा देतं,महाराजांचं तत्वज्ञान तुमच्या नसानसात भिनलेलं जाणवतं म्हणूनच इतकं भावपूर्ण आणि तरीही मनोव्यापार अगदी शास्त्रशुध्द पध्दतीने ऊलगडणारं निरूपण तुम्ही करता तेव्हा मन अगदी सात्विक आनंदाने भरुन येतं आणि डोळ्यात नकळत अश्रू दाटून येतात, मनापासून धन्यवाद दादा तुम्हाला विनम्र अभिवादन आणि श्री महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 2 місяці тому

    Namaskar dada khuo vixhar chan ahet shri ram jay jay ram

  • @supriyaphatak898
    @supriyaphatak898 2 місяці тому

    Jay Shri Ram

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 2 місяці тому

    👍

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 3 місяці тому +1

    जयश्रीराम वश्रीकृष्ण नमस्कार जयजय रामकृष्ण वंदन करून श्रीगुरुदेवदत्त दत्त बरोबर व हातामधे सुधारण्याससुरवातझालीय माझ्याकडूनधन्यवाद वप्रेमपूर्वक आभारमानून नमस्कार❤😂

    • @mrudulamarathe126
      @mrudulamarathe126 2 місяці тому +1

      खूप छान विचार . ऐकतच राहावं असं वाटलं

  • @geetakasture5840
    @geetakasture5840 2 місяці тому

    Trajut tolne ...ase aamchya kutumbat khoop hote.....teva 1 panavr lihun te marutirayala vachun dakhavte....khoop phark pdla aahe..😊 bangalore. Geeta .

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 2 місяці тому

    जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ साष्टांग नमस्कार दादा

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 3 місяці тому

    🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷 श्री गणेश दादा माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच मार्गदर्शन आम्हाला करत जा जय श्रीराम🙏🌷

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 2 місяці тому

    🙏🙏🙏

  • @ashwinipatki6118
    @ashwinipatki6118 2 місяці тому +2

    नाही दादा . सतत टोचून बोलणे , सतत अपमान , आपली कष्टांची जाणीव नसणे हे सतत सहन केले की प्रेम जमण अवघड आहे . लोक अत्यंत गृहीत धरून वाटेल तसे वागू लागतात .

    • @santoshwayal6791
      @santoshwayal6791 2 місяці тому

      माझेही असेच झाले आता असं झालंय ईच्छा असूनही मनातून प्रेमाने वागत येत नाही का असं होतय माहीत नाही खूप त्रास होतो

    • @santoshwayal6791
      @santoshwayal6791 2 місяці тому

      त्यासाठी मी रोज एकते होईल सर्व ठीक. Ms. Wayal

  • @PrafullGole
    @PrafullGole 2 місяці тому +1

    नमस्कार दादा जय श्री राम 🙏
    क्रोध द्वेष मत्सर छळती खुप हे मला आज लक्षात आले माझ्या कडून कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते पण नको तेथे बोलताना चुकून शब्द जातात व खूप वाईट परिणाम होतात मी लगेच जप करते व महाराज यांना म्हणतं की खुप मी चुकलं

  • @sheelamurtugudde
    @sheelamurtugudde 3 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ashakulkarni91
    @ashakulkarni91 9 днів тому

    समजून सांगितले तरी पुन्हा केली जाते kiwa sangu त्याच्या विरुध्द वागते त्यावेळी काय करायचे😊

  • @shalakak3930
    @shalakak3930 2 місяці тому

    Tumcha phone number hava ahe pustak have ahe

  • @ashakulkarni91
    @ashakulkarni91 21 день тому

    दुसऱ्याला सवलत द्या म्हणजे काय हे समजले नाही दादा

    • @ashakulkarni91
      @ashakulkarni91 21 день тому

      समजले,धन्यवाद

  • @ashoksali3270
    @ashoksali3270 2 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @shilayadav7710
    @shilayadav7710 2 місяці тому

    श्री राम जय राम जय जय राम ❤

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 2 місяці тому

    Jia shir rama

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 2 місяці тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @gayatripatil1602
    @gayatripatil1602 2 місяці тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏