Mi Hirkani
Mi Hirkani
  • 76
  • 248 949
सोप्या पद्धतीने संस्कृत शिका | सोनाली घरोटे #marathi #podcast #sanskrit #language #mihirkani
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो.
चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता.
चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा.
---------------------------
Contact Sonali Gharote: 99675 03139
--------------
#marathipodcast #mihirkani #sanskrit #marathi marathiyoutuber
Instagram : sharmila_mi_hirakani
Facebook : mi hirakani
Переглядів: 400

Відео

Help to get abundance in life #marathi #ngo #parenting #socialwork
Переглядів 1,1 тис.Місяць тому
ज्यांच्या कडे खूप काही आहे त्यांनी ज्यांच्या कडे खूप कमी आहे अशांना हात दिल तर समाजातील विषमता कमी होण्यास मदत होऊ शकते. हाच "आहे रे" आणि "नाही रे" मधला दुवा साधण्याचे काम दुवा संकलन आणि संवर्धन संस्थेच्या अध्यक्षा अर्चना गोगटे करत आहेत. असे विविध संकल्पनेचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले तर इतरही अनेक ठिकाणी असे कार्य तयार होऊ शकते, वाढू शकते या विचाराने अर्चना ताईंचे काम जाणून घेण्याचा...
Abacus coaching is a great business opportunity - Shubhada Bhave #podcast #abacus #coaching
Переглядів 3472 місяці тому
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा. Shubhada Bhave - kidsinteligence.in/home/ Contact : 8928545560 / 8850836713 #marathipodcast #mihir...
ऊर्वि तांबे : obesity वर केली मात #mihirkani #marathi #podcast
Переглядів 6343 місяці тому
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा. #marathipodcast #mihirkani #obesity #marathi #trekking #socialwork #lgbtq Instagram : sharmila_mi_...
जागतिक महिला दिनानिमित्त | Mi Hirkani #marathi #podcast #nari #shakti
Переглядів 2024 місяці тому
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा.
#hypnotherapy कर्माचे मानसशास्त्र #psychologist मिताली अकर्ते | मी हिरकणी #marathi #healing #podcast
Переглядів 2,1 тис.4 місяці тому
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा. Mitali Akarte: mitaliakarte@gmail.com 91 9930993354 Instagram: Transform with Mitali instagram.com...
Agnihotra ka ani kase karave? Mi Hirkani #marathi #podcast #spirituality
Переглядів 6027 місяців тому
शर्मिला नगरकर यांनी mphil करत असताना "अग्निहोत्र" हा अभ्यासाचा विषय घेतला होता. अग्नीची उपासना आपण सगळेच करतो. रोज देवाची पूजा करत असताना दिवा लावतो. शुभ प्रसंगी औक्षण करताना आपण निरांजन वापरतो. इतकेच का तर मृत्यू नंतर ही आपण मृत देह अग्नीच्याच स्वाधीन करतो. पण अनेकदा अनेक गोष्टी आपण केवळ एक रूढी परंपरा म्हणून करत असतो. सनातन धर्म हा शास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रशुद्ध कारण...
AI ला घाबरू नका सांगत आहेत संस्कृत शिक्षिका Mrs. Anuradha Buwa #marathi #teacher #podcast Mi Hirkani
Переглядів 2,3 тис.9 місяців тому
मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा. #marathipodcast #mihirkani #sanskrit #marathi marathiyoutuber Instagram : sharmila_mi_hirakani Fac...
शर्मिला नगरकर on real #spirituality , fake tantrik & hindu renaissance | Mi Hirkani #marathi
Переглядів 54010 місяців тому
शर्मिला नगरकर on real #spirituality , fake tantrik & hindu renaissance | Mi Hirkani #marathi
Nilima Kshatriya | rajya sarkar puraskar vijetya lekhika | #marathi #podcast #mihirkani
Переглядів 85011 місяців тому
Nilima Kshatriya | rajya sarkar puraskar vijetya lekhika | #marathi #podcast #mihirkani
जयंती काठाळे एक निडर यशस्वी उद्योजिका| marathi podcast|Jayanti Kathale | मी हिरकणी
Переглядів 12 тис.11 місяців тому
जयंती काठाळे एक निडर यशस्वी उद्योजिका| marathi podcast|Jayanti Kathale | मी हिरकणी
Mangalagaur Bharud Dohale Jevan | Aparna Modak | Mi Hirkani #marathi #podcast
Переглядів 325Рік тому
Mangalagaur Bharud Dohale Jevan | Aparna Modak | Mi Hirkani #marathi #podcast
आनंदवनभुवनी - पुस्तक परिचय |Marathi Book Review | गुरुपौर्णिमा निमित्त खास पुस्तक परिचय
Переглядів 220Рік тому
आनंदवनभुवनी - पुस्तक परिचय |Marathi Book Review | गुरुपौर्णिमा निमित्त खास पुस्तक परिचय
Dr. Medha Sabade |Obesity can overcome | #mihirkani #मीहिरकणी #podcast #health #fitness #motivation
Переглядів 440Рік тому
Dr. Medha Sabade |Obesity can overcome | #mihirkani #मीहिरकणी #podcast #health #fitness #motivation
Success story of a child with Cerebral Palsy & his Yoga expert mother | Marathi Podacst #MiHirkani
Переглядів 250Рік тому
Success story of a child with Cerebral Palsy & his Yoga expert mother | Marathi Podacst #MiHirkani
Bhakti Mandke | Inspiring success story of entrepreneur #marathi #podcast #mihirkani
Переглядів 763Рік тому
Bhakti Mandke | Inspiring success story of entrepreneur #marathi #podcast #mihirkani
Social Activist Anita Deshpande | Educate Girl Child | Mi Hirkani #marathi #podcast #education
Переглядів 265Рік тому
Social Activist Anita Deshpande | Educate Girl Child | Mi Hirkani #marathi #podcast #education
Commercial Pilot | Career in Aviation | Ila Jadhav | Mi Hirkani #pilot #marathi #podcast
Переглядів 1,7 тис.Рік тому
Commercial Pilot | Career in Aviation | Ila Jadhav | Mi Hirkani #pilot #marathi #podcast
Dr. Manisha Sonawane | Doctor for beggers | Pune | Mi Hirkani #interview #doctor #womenempowerment
Переглядів 379Рік тому
Dr. Manisha Sonawane | Doctor for beggers | Pune | Mi Hirkani #interview #doctor #womenempowerment
Dr. Archana Koyale | Journey of Mindfulness | Mi Hirkani #meditation #marathi
Переглядів 7 тис.Рік тому
Dr. Archana Koyale | Journey of Mindfulness | Mi Hirkani #meditation #marathi
आयुष्याला द्यावे उत्तर ... भक्ती तरे | मी हिरकणी #marathi #inspiringwomen
Переглядів 804Рік тому
आयुष्याला द्यावे उत्तर ... भक्ती तरे | मी हिरकणी #marathi #inspiringwomen
वृद्धाश्रम कि पाळणाघर ? | अनुराधा करकरे | #मराठी #marathi #oldagehome #daycarecenter #वृद्धाश्रम
Переглядів 17 тис.Рік тому
वृद्धाश्रम कि पाळणाघर ? | अनुराधा करकरे | #मराठी #marathi #oldagehome #daycarecenter #वृद्धाश्रम
वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर | पुस्तकाचा आढावा | मी हिरकणी #marathi #marathibookreview
Переглядів 186Рік тому
वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर | पुस्तकाचा आढावा | मी हिरकणी #marathi #marathibookreview
घर बैठे कैसे कमाये महिना १ लाख | Shruti Bihani | Hindi Interview
Переглядів 461Рік тому
घर बैठे कैसे कमाये महिना १ ला | Shruti Bihani | Hindi Interview
Kranti Salvi | Marathon Runner | Guinness World Record Holder | Mi Hirkani #marathon #marathi
Переглядів 245Рік тому
Kranti Salvi | Marathon Runner | Guinness World Record Holder | Mi Hirkani #marathon #marathi
Career in Fashion Designing | Aishwariya Wagh | Mi Hirkani #marathi #fashiondesigner #careerchoices
Переглядів 446Рік тому
Career in Fashion Designing | Aishwariya Wagh | Mi Hirkani #marathi #fashiondesigner #careerchoices
IPS Officer Dr. Meeran Borwankar | Book Review | Mi Hirkani #bookreview #marathi
Переглядів 416Рік тому
IPS Officer Dr. Meeran Borwankar | Book Review | Mi Hirkani #bookreview #marathi
Vrudhashram in Pune | Old Age Home | Gauri Dhumal | Mi Hirkani #oldagehome #marathi #podcast
Переглядів 162 тис.Рік тому
Vrudhashram in Pune | Old Age Home | Gauri Dhumal | Mi Hirkani #oldagehome #marathi #podcast
News Anchoring | A great career option | Shweta Wadke | Mi Hirkani #anchor #marathi
Переглядів 867Рік тому
News Anchoring | A great career option | Shweta Wadke | Mi Hirkani #anchor #marathi
How to choose your career? Importance of Counselling | Mi Hirkani #career #sports
Переглядів 131Рік тому
How to choose your career? Importance of Counselling | Mi Hirkani #career #sports

КОМЕНТАРІ

  • @seemabaporikar5397
    @seemabaporikar5397 Годину тому

    Very nice ,Sonali...keep it up dear

  • @anuradhadhavale9647
    @anuradhadhavale9647 День тому

    खूप छान संकल्पना आणि त्यामागची दृष्टी आणि प्रयत्न घेऊन आलेल्या अर्चनाताईंचे मनोगत खूप छान प्रकारे व्यक्त झाले आहे. अर्चनाताई इतक्या उत्साहाने आणि आनंदाने त्यांना आलेले विविध अनुभव सांगतात. त्यांचे कार्य प्रत्यक्ष पहायची इच्छा आहे.आणि ज्यांना प्रत्यक्ष कार्य करता येत नाही पण समाजासाठी काही करावसं वाटतं त्यासाठी दुवा केंद्राला मदत केली तर ते नक्कीच सत्पात्री दान होईल. त्यांना खूप खूप शुभेच्छा

  • @arunkhamkar2019
    @arunkhamkar2019 7 днів тому

    माफ करा मी घाईघाईत विचारतोय की, मासिक फी किती आणि डोनेशन वगैरे असे काही आहे का तिथे प्लीज एव्हढे रिप्लाय देऊन कळवाल काय हीच अपेक्षा.🎉

    • @mihirkani
      @mihirkani 6 днів тому

      7498809495 Gauri Dhumal pls contact to get details

  • @shradhachavan5458
    @shradhachavan5458 8 днів тому

    Very Nice Sonali.... keep it up..

  • @priyakulkarni7970
    @priyakulkarni7970 9 днів тому

    सोना , खूप छान! अभिनंदन 🎉❤

  • @aryamankotibhaskar
    @aryamankotibhaskar 9 днів тому

    Wow Mam 🎉🎉

  • @vivenbhatnagar5061
    @vivenbhatnagar5061 9 днів тому

    Proud to be her student😁

  • @arvindshiralkar9664
    @arvindshiralkar9664 9 днів тому

    सुप्रभात आणि नमस्ते. आज परत एकदा शांत तुझी मुलाखत ऐकली. प्रत्येक गोष्टीची सुरवात स्वतः पासुन आणि अत्यंत सुस्पष्ट रित्या तडीस नेण्याची जबरदस्त इच्छा हे तुझ्यातील गुण प्रकर्षाने जाणवले आणि लक्ष्यात आले. मला आयुश्याच्या या टप्प्यावर एक गोष्ट जाणवली आणि खंत दुर झाली की आम्ही बरोबर काही ना काही समाजकार्यात सहभागी झालेली अनेक जण तो वसा पुढे नेत स्वतःचे असे वेगळे समाजकार्य उभे करत आहेत. प्रत्येकाचे कामाचे स्वरूप वेगळे पण एक स्पष्टता आहे हे बघून उत्साह द्विगुणित होतो. बघुयात मला तुझ्या कार्यात सहभागी होण्यासाठी परमेश्वर काय प्रोत्साहन देतो , वाट दाखवतो . यात तु आणिक एक गोष्ट सांगितली नाहीस हे सर्व सांभाळत नर्मदा परिक्रमा पण करतेस , खरंच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच. खुप खुप शुभेच्छा आणि मुलाखत पाठवल्या बद्दल धन्यवाद ! तुझी सर्व स्वप्न साकार होवोत ही परमेश्र्वर चरणी प्रार्थना.

  • @ashwinidharmadhikari5561
    @ashwinidharmadhikari5561 10 днів тому

    अर्चना, तुझे अनुभव ऐकताना खूप छान वाटलं आणि एक शाळेची मैत्रिण म्हणून अभिमान वाटला. 'दुवा' च्या सर्व मंडळीना मनापासून शुभेच्छा !

  • @shilpakulkarnl2183
    @shilpakulkarnl2183 10 днів тому

    अर्चना एक मैत्रीण म्हणून tuza अभिमान आहॆ .tuzya कर्तुत्वाला सलाम

  • @smitadole5956
    @smitadole5956 11 днів тому

    अर्चना एक शाळा मैत्रीण म्हणून खूप अभिमान वाटतो तुझा .असा सश्रद्ध वेडा हट्ट समाजातील आणखी काही जणानी सुरु केला तर नाहिरे हा शब्द नक्की पुसून टाकता येईल . तुझ्या कामाला खूप शुभेच्छा आणि त्यासाठी माझ्याकडून काय करता येईल हे तुला नक्की कळविन ….

  • @dhanvantijadhav393
    @dhanvantijadhav393 12 днів тому

    खूप खूप चांगले काम करता बोलायला शब्दच नाहीत.कधीतरी नक्कीच भेटायला येईन.

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 13 днів тому

    Prabha tai che niswarthi prem aatach gelya Saturday sunday anubhavle ahe khup chhan वाटले mahervashin मध्ये जाऊन आई सारखे प्रेम aani जिव्हाळा अनुभवता आला त्याबद्दल प्रभा ताईंचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सगळ्या मैत्रिणी

  • @anujabuldeo4147
    @anujabuldeo4147 15 днів тому

    Mam teaching shiknyasathi mam la kasa connect karaycha??? Classes online aahet ka???

    • @mihirkani
      @mihirkani 13 днів тому

      97696 61537 हा शुभदा भावे यांचा नंबर आहे.

  • @SunitaKarande1966
    @SunitaKarande1966 16 днів тому

    खूपच छान मुलाखत❤ अर्चनाताई सलाम🫡🫡

  • @SujataBhadbhade
    @SujataBhadbhade 17 днів тому

    खूपच छान मुलाखत . अर्चना ताईंनी इतके सहज सांगितले की मी अष्टपुत्रा झालेय . पण हे दिसते तितके सोपे नाही . असे समाजकार्य करण्यासाठी एक वेगळाच पिंड लागतो . खूप प्रेरणादायी कार्य त्या करत आहेत . पुढील वाटचालीसाठी अर्चनाताईंना खूप शुभेच्छा !!

  • @SujataBhadbhade
    @SujataBhadbhade 17 днів тому

    खूपच छान मुलाखत . अर्चना ताईंनी इतके सहज सांगितले की मी अष्टपुत्रा झालेय . पण हे दिसते तितके सोपे नाही . असे समाजकार्य करण्यासाठी एक वेगळाच पिंड लागतो . खूप प्रेरणादायी कार्य त्या करत आहेत . पुढील वाटचालीसाठी अर्चनाताईंना खूप शुभेच्छा !!

  • @SujataBhadbhade
    @SujataBhadbhade 17 днів тому

    अप्रतिम मुलाखत . अर्चनाताईंनी अगदी सहजपणे मी अष्टपुत्रा झालेय असे सांगितले . पण ते तितके सोपे खरंच नाही . एवढी मोठी जबाबदारी घेण्यासाठी एक वेगळाच पिंड लागतो . खूप प्रेरणादायी कार्य . पुढील कार्यासाठी अर्चनाताईंना खूप शुभेच्छा !

  • @user-dd5pm2et9d
    @user-dd5pm2et9d 18 днів тому

    Tai tumhi video takta tevha screen ver tumcha no. taka na

    • @mihirkani
      @mihirkani 13 днів тому

      7498809495 गौरी धुमाळ. Description box मध्ये सगळे details आहेत

  • @user-dd5pm2et9d
    @user-dd5pm2et9d 18 днів тому

    Tai tumhi khoop chan karya karat aahat, tumhala bhetayche aahe tumcha no. Pathval ka please

  • @rashmiKawale-r7p
    @rashmiKawale-r7p 23 дні тому

    खूप मस्त.किती प्रकारच्या समाजसेवा करतात ह्या.खुप कौतुकास्पद आहे ना? तितकेच अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं तुझा प्रयत्नांचं पण कौतुक.

  • @rashmiKawale-r7p
    @rashmiKawale-r7p 23 дні тому

    खूप छान.अगदी सोप्या भाषेत सुंदर माहिती उपलब्ध करून दिली.

  • @bansilalalashi7370
    @bansilalalashi7370 24 дні тому

    Share ph no. address of vruddhashram .for contact.

    • @mihirkani
      @mihirkani 21 день тому

      स्वामींनिवास वृद्धाश्रम अकोले गाव, तालुका मुळशी पिरंगुटच्या पुठे पौडगाव आहे तिथलं तहसीलदार कचेरी सोडली कि 4 km पुठे आहे रस्त्यालगत आहे आश्रम काही अडचण वाटली तर 7498809495 या no वर फोन करा

  • @bansilalalashi7370
    @bansilalalashi7370 24 дні тому

    Pl share ph no of vruddhashram

    • @mihirkani
      @mihirkani 24 дні тому

      7498809495 गौरी धुमाळ

  • @umathakur7858
    @umathakur7858 25 днів тому

    Great inspiration Archana madam!! तुमचा उत्साह आणि प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

  • @erabhalerao5073
    @erabhalerao5073 27 днів тому

    Proud of you. कीती सुंदर काम. तुझ्या कडून प्रेरणा घ्यावी. खरच खूप अभिमान वाटतो

  • @user-el5ug3nq2w
    @user-el5ug3nq2w 29 днів тому

    खूप कौतुकास्पद आहे..आणि किती साधी!!आपण किती वेगळं केलंय आणि करतोय ह्याचं जराही अहंकार नाही..अमानित्व हा मोठा गुण हिच्याकडे आहे पण किती inocent आहे!! 0:15

  • @kiransabanis2172
    @kiransabanis2172 29 днів тому

    अर्चना आज खूप पातळ्यांवर सुरु असणाऱ्या तुझ्या सामाजिक कामाची खरी कल्पना आली. खररृ तर आपण एकाच बिल्डिंगमधले सहनिवासी आहोत. तू समाजसेवेचे काम करतेस संसार व मुलां बद्दलची सर्व कर्तव्ये छान पार पाडून , स्वतःचा शिक्षकी पेशा सांभाळून हे करतेस म्हणून कौतुक आहेच कायम आमच्या मनात पण आज या मुलाखती मुळे तुझ्या विविधांगी कामांची पूर्ण माहिती मिळाली. खूप छान वाटले. तुला आनेक शुभेच्छा . सौ. वरदा सबनीस❤❤❤❤❤

  • @priyanvada289
    @priyanvada289 Місяць тому

    Proud of you Archana !

  • @pramodinigadkari6688
    @pramodinigadkari6688 Місяць тому

    Gauritai Dhumalancha phone number milel ka ? Tyanchya wruddhashramacha address suddha pahije . Milel ka ?

    • @mihirkani
      @mihirkani Місяць тому

      स्वामींनिवास वृद्धाश्रम अकोले गाव, तालुका मुळशी पिरंगुटच्या पुठे पौडगाव आहे तिथलं तहसीलदार कचेरी सोडली कि 4 km पुठे आहे रस्त्यालगत आहे आश्रम काही अडचण वाटली तर 7498809495 या no वर फोन करा

  • @shubhangiphadke1322
    @shubhangiphadke1322 Місяць тому

    खूप छान ,अतिशय सुरेख विचार प्रेरणादायी आहेत

  • @sulujoshi
    @sulujoshi Місяць тому

    अर्चनाच्या मुलाखतीने खूप भारावून टाकलं. "साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी!" खूप कौतुक आणि अभिनंदन!

  • @priyaparab4848
    @priyaparab4848 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @neetaketkar47
    @neetaketkar47 Місяць тому

    A simple lady striving for a noble cause, such personalities strive to make this world a better place to live, my salute🙏

  • @minaljog198
    @minaljog198 Місяць тому

    खूपच छान उत्साह वाढवणारी मुलाखत 😊

  • @padminikhandekar396
    @padminikhandekar396 Місяць тому

    कमाल! अतिशय प्रेरणादायी मुलाखत!

  • @pramodkatariya1394
    @pramodkatariya1394 Місяць тому

    Khute aahe.

  • @savitanale1753
    @savitanale1753 Місяць тому

    हे आश्रम कुठे आहे

    • @mihirkani
      @mihirkani Місяць тому

      स्वामींनिवास वृद्धाश्रम अकोले गाव, तालुका मुळशी पिरंगुटच्या पुणे

  • @savitanale1753
    @savitanale1753 Місяць тому

    ताई मी येऊ का कारण माझ

    • @mihirkani
      @mihirkani Місяць тому

      स्वामींनिवास वृद्धाश्रम 7498809495 या no वर फोन करा

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 Місяць тому

    फारच सुंदर प्रोजेक्ट आहे.आपला मोबाईल क्रमांक व वृध्दाश्रम चा पत्ता पाठवा.हे मोठं काम आहे. मी अवश्य भेट देणार.

    • @mihirkani
      @mihirkani Місяць тому

      स्वामींनिवास वृद्धाश्रम अकोले गाव, तालुका मुळशी पिरंगुटच्या पुठे पौडगाव आहे तिथलं तहसीलदार कचेरी सोडली कि 4 km पुठे आहे रस्त्यालगत आहे आश्रम काही अडचण वाटली तर 7498809495 या no वर फोन करा 👏🏻👏🏻

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Місяць тому

    काळाची गरज आहे कारण वृद्ध लोक घरी एकटे असतील तर जीव कासावीस होतो. कामात मन सुद्धा लागत नाही.. आणि एक फोन उचलला नाही तर चलबिचल होते... म्हणून day care खरंच खुप छान संकल्पना आहे....

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому

    संपर्क साधण्यासाठी फोन नंबर मिळू शकेल का?

    • @mihirkani
      @mihirkani Місяць тому

      स्वामींनिवास वृद्धाश्रम अकोले गाव, तालुका मुळशी पिरंगुटच्या पुठे पौडगाव आहे तिथलं तहसीलदार कचेरी सोडली कि 4 km पुठे आहे रस्त्यालगत आहे आश्रम काही अडचण वाटली तर 7498809495 या no वर फोन करा 👏🏻👏🏻

  • @JayaVasule
    @JayaVasule Місяць тому

    खरच ताई खूप खूप सलाम

  • @JayaVasule
    @JayaVasule Місяць тому

    खरच ताई तुलामानाचा मुजरा

  • @JayaVasule
    @JayaVasule Місяць тому

    खरच ताई जीवना साठी किती संगर्ष करावा लागतो

  • @sharadamane2395
    @sharadamane2395 Місяць тому

    ऍड्रेस आणि फोन नंबर पाठवा

  • @JnWankhade-dj9gd
    @JnWankhade-dj9gd Місяць тому

    Contact number and Address please

  • @kanchanbhanushe5044
    @kanchanbhanushe5044 Місяць тому

    खरचं ग्रेट आहात

  • @AnaghaMahadik-fz6rd
    @AnaghaMahadik-fz6rd Місяць тому

    तुमचे चार्जेस किती

    • @mihirkani
      @mihirkani Місяць тому

      प्रभा ताईंना संपर्क करा +91 99235 64125

  • @AnaghaMahadik-fz6rd
    @AnaghaMahadik-fz6rd Місяць тому

    स्वामी समर्थ 🙏