Mangalagaur Bharud Dohale Jevan | Aparna Modak | Mi Hirkani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • पावसाळा सुरू होतो आणि आपल्याला श्रावणाची चाहूल लागू लागते. मन प्रफुल्लित होऊ लागत की आता सणावराचे दिवस चालू होतील बायका मुली छान छान तयार होऊन उत्साहात आपापल्या परीने सण साजरे करत असतात. मुंबई सारख्या शहरात ऑफिस ला जाणाऱ्या स्त्रिया train प्रवासात ही आपली हौस भागवून घेतात.
    एक हौस म्हणून हे सगळ ठीक असल तरी आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे प्रत्येक सण साजरा करण्याची एक विशिष्ठ पद्धत आहे, ते सण का साजरे करायचे आणि नेमके कसे हे देखील स्पष्ट सांगितलेले आहे पण आपल्या अभ्यासक्रमात spirituality नाही आणि नोकरी व्यवसाानिमित्त बाहेर असणाऱ्या पालकांना ना वेळ आहे ना आपल्या मुलांना ते सांगण्या एवढी माहिती आहे.
    या सगळ्या पार्श्वभमीवर काल झालेला podcast खूप मस्त झालाय. स्वतः इंजिनिअर असणारी ही हिरकणी आपल्या इतर डॉक्टर, मानसोपचारतज्ञ, इतिहास अभ्यासक, गायक, नृत्य विशारद हिरकणीना बरोबर घेऊन एक अफलातून उपक्रम राबवित आहे. हेतू एकच की भारतीय संस्कृती नेमकी काय आहे, सण कसे साजरे करायचे या साठी खूप मेहनत आणि सातत्याने तितक्याच उत्साहात काम करत आहेत. या गप्पा तुम्हाला नक्की आवडतील.
    लवकरच घेऊन येत आहे .. तो पर्यंत चॅनेल वरचे व्हिडिओ पाहा इतराना share करा 😊🙏
    #marathipodcast #mihirkani #celebration #marathiyoutuber
    Instagram : sharmila_mi_hirakani
    Facebook : mi hirakani
    #inspiringwomen #shravan #podcast mihirkani #marathi

КОМЕНТАРІ •