शर्मिला नगरकर on real

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • शर्मिला नगरकर अध्यात्म आणि त्याच बरोबर इतर अनेक sound therepy क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. अध्यात्म आणि विज्ञानाचा संबंध काय आहे. रोजच्या जीवनात आपण याचा ताळमेळ घालून कसे काय आपले आयुष्य उत्तम रीतीने जगू शकतो हे अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे.
    तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता.
    मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो.
    चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा.
    चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा.
    --------------
    #marathipodcast #mihirkani #spirituality #marathi marathiyoutuber
    Instagram : sharmila_mi_hirakani
    Facebook : mi hirakani

КОМЕНТАРІ • 8

  • @swatibhatavadekar81
    @swatibhatavadekar81 Рік тому +1

    खूपच सुंदर, माहितीपूर्ण video. शर्मिला तुझे प्रश्न आणि शर्मिला ताईंची सविस्तर सोप्पी करून सांगितलेली उत्तरे खूप आवडली. हा एकदा नव्हे तर परत परत पहावा असा video आहे. अजून episodes आवडतील ऐकायला.

    • @mihirkani
      @mihirkani  Рік тому

      मनापासून खूप धन्यवाद 😊🙏

  • @savaninagarkar7755
    @savaninagarkar7755 Рік тому

    Khoop chan explain kela ahe ..!!

  • @Vishu_TravelVlog
    @Vishu_TravelVlog Рік тому

    #wildlife

  • @rutujapangul8329
    @rutujapangul8329 Рік тому

    Very very nice

  • @bhavanadoshipune2328
    @bhavanadoshipune2328 Рік тому

    Very nice 👌

  • @payaldeshpande2500
    @payaldeshpande2500 Рік тому

    Very nice information. Explained in a simplified form.

  • @savaninagarkar7755
    @savaninagarkar7755 Рік тому

    Khoop chan explain kela ahe ..!!