आयुष्याला द्यावे उत्तर ... भक्ती तरे | मी हिरकणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता - भक्तीच्या प्रवासाला या पेक्षा दुसरे शिर्षक असू शकतं नाही.
    आयुष्याला द्यावे उत्तर ..
    असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,
    नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर...
    नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची,
    आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची...
    असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
    नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..
    पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
    हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना....
    संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर,
    नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर...
    करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
    गहिवर यावा जगास सान्या, निरोप शेवटचा देताना..
    स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर,
    नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.....
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    "Mi Hirkani" brings you inspiring women who are inspiring other with their work and life journey. Follow us on Instagram and Facebook to get more such stories of real life.
    Use Earbuds : amzn.to/40UHvRg
    writing diary a good habit : amzn.to/3jWXrlt
    Are you a reader : amzn.to/3RZujGA
    Instagram : sharmila_mi_hirakani
    Facebook : mi hirakani
    Email: hirakani2021@gmail.com
    #inspiringwomen #mihirkani #marathi

КОМЕНТАРІ • 10

  • @swatibhatavadekar81
    @swatibhatavadekar81 Рік тому +2

    Great..so strong so positive 👍👍👍

  • @amitadudwadkar4574
    @amitadudwadkar4574 Рік тому +1

    भक्ती खरंच कौतुकास्पद

  • @swatimohite5787
    @swatimohite5787 Рік тому +2

    Great

  • @leenashetye6517
    @leenashetye6517 Рік тому +2

    खरी हिरकणी ❤️❤️🙏🙏

  • @rohininatak-bl9kk
    @rohininatak-bl9kk Рік тому +1

    great हिरकणी👌👍

  • @maheshkarche4283
    @maheshkarche4283 Рік тому

    इतक्या कठीण परिस्थितीत तुम्ही.. सावरले धाडसीपणा मी पहिल्यांदा ऐकला 🙏🙏

  • @smitanawar4110
    @smitanawar4110 Рік тому +2

    हृदयसपरशी कहाणी भकती तुझे कौतुकास्पद भावनासपद जीवनात आलेले अनुभव ऐकून आपल्यातला एक आतमविशवास कसा असतो आणि तुझे बोलणे खूप छान तुला खूप खूप आशिर्वाद

    • @Bhakti1110
      @Bhakti1110 Рік тому

      धन्यवाद तुमच्या आशीर्वादासाठी 🙏🙏🙏

  • @maheshkarche4283
    @maheshkarche4283 Рік тому

    ताई खरंच तुम्ही हिरकणी आहात