Commercial Pilot | Career in Aviation | Ila Jadhav | Mi Hirkani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • आकाशात उंच भरारी मारणाऱ्या पक्षांचे आपल्याला खूप कौतुक वाटते. आपल्याला ही पंख असायला हवे होते म्हणजे पक्षांसारखा स्वच्छंद विहार करायला मिळाला असता याच आकर्षणातून विमानाचा शोध लागला आणि प्रत्येक माणूस विमान उडवता नाही आले तरी विमानातून प्रवास करण्याचे स्वप्न नक्कीच उरी बाळगतो.
    आपली हिरकणी इला जाधव एक पायलट आहे आणि जेट, विस्तरा सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे. पायलट होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकानी बघावा असा हा podcast आहे. खूप माहिती मिळेल, गमती जमती समजतील खूप हसत खेळत इला बरोबर खुप मस्त गप्पा झाल्या आहेत. नक्की बघा …मी हिरकणी, पायलट इला जाधव 😊
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    "Mi Hirkani" brings you inspiring women who are inspiring other with their work and life journey. Follow us on Instagram and Facebook to get more such stories of real life.
    Instagram : sharmila_mi_hirakani
    Facebook : mi hirakani
    #inspiringwomen #mihirkani #marathi #podcast

КОМЕНТАРІ • 5

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Рік тому

    इला.....खूप खूप अभिनंदन!
    इच्छा असेल तर अनेक मार्ग सूचतात,हे तूं तुझ्या कर्त्रुत्वाने सिद्ध केलेस ."पायलट" ही एक वेगळी पायवाट तूं करिअर म्हणून निवडली ,इथेच तुझे वेगळेपण सिद्ध केलेस. आई विशेषत: बाबांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे अशक्य होते. तुझ्या तील धाडसी वृत्ती लहानपणापासून होती कां ?
    देहबोली ,बोलण्याणील जबरदस्त आत्मविश्वास हेच गुण तुझी स्वप्ने पूर्ण होतीलच ,ही ग्वाही देतात. किती कौतुक करावे तुझे . गौरवास्पद, कौतुकास्पद, अभिमानास्पद वाटचालीसाठी अनमोल शुभकामना !
    अक्षय शुभाशीष !
    मुलाखत अप्रतिम झाली. मुलाखतकर्तीचे मन:पूर्वक कौतुक !!

  • @sandhyatalathi1712
    @sandhyatalathi1712 Рік тому

    खूपच छान. एक वेगळ करियर आई वडीलांचा पाठिंबा तिची आवड मेहनत म्हणून ती या क्षेत्रात छान प्रगती करते.अशीच उंच उंच भरारी घे.आणि यशस्वी 👍हो.

  • @thekomalart
    @thekomalart Рік тому

    She shared everything about being a pilot so gracefully! Very honest and enthusiastic podcast 👏🏻👏🏻👏🏻

  • @karunamehta6747
    @karunamehta6747 Рік тому

    खूप छान इला 👍🏻

    • @niteshborate9300
      @niteshborate9300 Рік тому

      Congratulations ila🎉 my son also preparing to become a commercial pilot....one day he will be like you good pilot✈️