पोळा ||झडत्या|| Episode 862 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #shetkari
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @teachertakatak
    Facebook-
    fb.openinapp.c...
    Instagram-
    appopener.com/...
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching

КОМЕНТАРІ • 496

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 11 місяців тому +28

    देंडके साहेब खूप स्मार्ट दिसून राह्यले बा 😅😅
    नंबर अगदी योग्य काढले , देंडके भाऊनी चांगला न्याय केला.👌🏻👌🏻👌🏻👍🏻

    • @preet1010
      @preet1010 11 місяців тому +3

      Hon mam
      Dendke saheb Rock Rampur Shock 😅😂😂

    • @AWM_Fighter
      @AWM_Fighter 11 місяців тому +1

      Hmm kharch sangtay tumi ❤❤

  • @DrSwara
    @DrSwara 11 місяців тому +28

    "उद्या करीचा व्हिडिओ येऊ द्या"....😂😂😂
    सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!

    • @vaibhavkokate8084
      @vaibhavkokate8084 11 місяців тому +1

      माझ्या मनात पण तेच होत उद्या करीचा व्हिडीओ आला पाहीजे😊😊

    • @akashpatil_x07
      @akashpatil_x07 11 місяців тому

      Oye

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 11 місяців тому +14

    सरपंचाच घर मस्त आहे लाकडी खांब,छत वगैरे...
    Episode खूप छान...
    पोया रे पोया... पोया रे पोया...
    टिचर टकाटक भोवती झाले,सारे गोया...
    एक नमन हरबरा हर हर महादेव...
    देडकेच ड्रेस खूपच छान...
    झडत्या मस्त... जोडी निवडीचे निकष खूप वाजवी...

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 11 місяців тому +64

    बैल पोळा सणा निमित्त माझ्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. 11 місяців тому +28

    ||❤ जमते वाटते जमते वाटते...
    कंदील आबाजी चं जमते वाटते...
    या बारीनं तरी घबाड पचते वाटते...
    पंचमुखी गिरीजा पार्वती हर भोला हर हर महादेव
    __________________ 🔱 _______________
    पोळा रे पोळा बैलाचा पोळा
    शिवलाल भाऊचा असते नेहमी
    नेहमी पैशांवर डोळा.....
    लहाने पाटलांनी लावला इचुकाटा
    संघटनेचा टिळा.....
    शिवलाल भाऊ कापते तुमचा खिसा
    बाबाला नाही विचारलं म्हणूण
    लहाने पाटील आता तुम्ही बोंबलत बसा
    एक नमन गौरा पार्वती हर भोला हर हर महादेव
    ___________________ 🔱 ____________ ||

  • @priyankajaikale6586
    @priyankajaikale6586 11 місяців тому +18

    शहरातल्या लोकांना पोळा काय आणि कसा असतो हे सांगितल्या बद्दल गुरुजी चे खूप खूप धन्यवाद 👍

  • @nareshmalshetvar2204
    @nareshmalshetvar2204 11 місяців тому +17

    मोठे पाटील महान माणूस 👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 11 місяців тому +140

    लंपी रोगा मुळे,आमच्याकडे पोळा भरलानाही, तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या सर्जा राजा ची काळजी घ्या❤

  • @sahdeonagrikar7189
    @sahdeonagrikar7189 11 місяців тому +10

    रामपूर चे मोठे पाटील म्हणजे आर्दश व्यक्ती, असे पाटील आमच्या गावाला लाभले असते तर आम्हच ही गाव आर्दश असतं.

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 11 місяців тому +8

    देंडकेनं एकाच झडतीत शेतक-याची व्यथा सांगून टाकली मस्त 😀😀👌👌🙏🙏

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 11 місяців тому +40

    बैलपोळ्याच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा 💐हर हर महादेव 🙏

  • @Allrounder_maharaj
    @Allrounder_maharaj 11 місяців тому +21

    कष्टाशिवाय व्यक्तीला आणि
    बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही
    बैल पोळ्याच्या अनेक शुभेच्छा...
    शुभेच्छुक - देविदास सनसने
    ( अध्यक्ष रुमान संघटना महाराष्ट्र राज्य)

  • @onlyfun.457
    @onlyfun.457 11 місяців тому +12

    मोठ्या पाटलाचा स्तुत्य उपक्रम, पोळा किंवा दसऱ्याला अशा भेटवस्तू दिल्या पाहिजे.

  • @chandurokade2372
    @chandurokade2372 11 місяців тому +15

    बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 हरहर महादेव

  • @user-mangrulpir
    @user-mangrulpir 11 місяців тому +8

    सन हा पोळ्याचा मान अशे बैलाचा शेतकरी ही आनंदी कृतुत्तेन पुजित त्यांना 🎉🎉

  • @Allrounder_maharaj
    @Allrounder_maharaj 11 місяців тому +20

    आभाळ गडगडे,
    शिंग फ़डफ़डे
    शिंगात पडले खडे
    तुझी माय काढे
    तेलातले वडे
    भूषण चा बाप खाये पेढे
    अन् भूषण च काम काढे 🤣
    एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!

  • @chetansewane4498
    @chetansewane4498 11 місяців тому +5

    मोठ्या पाटील ची बेस्ट आयडिया book's denachi ❤❤

    • @AtharvaDhon
      @AtharvaDhon Місяць тому

      Qwertyiop hm asnfkfgkdpaoszzzcvndgksx❤🤩😍🥰😘😙🙂😉😂😅😄💩🌞💚🥵👺🌜💩👾👽🤖😺😸😛😝😜🤪🤪🥴😔😔🥺😬😑💛💚💙💜🤎🖤🤍🤍🤍💘🤍💘💘💘💘💘💘👁️💔🗣️💋👤💋💋🗣️💋👣💔👣💔🗣️👁️👃🫁🦴🦴👂🩸👁️💔👣💔👣🗣️💔🗣️💋👤🫂🗣️🫂🗣️💔🗣️💔🗣️💋👥👤💋💋🗣️💋👤🫂👤👥🗣️🫂👣💋🗣️💋🗣️🫂👤🫂🗣️🫂🗣️🫂👤👤🫂🦴💋🗣️💔💓💌💕💗🫁🦷🫀🦴🫁🦴🦠🦴🦠🦴🦴👀🩸👀🫁🦴🩸🦴🩸🦴🩸🦴🦴🦴🦠❤😂

  • @vikaskherde6258
    @vikaskherde6258 11 місяців тому +17

    देडके साहेबांनी जो निकाल दिला एकदम ओके पद्धत चा आहे हर हर महादेव 🙏🙏

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 11 місяців тому +14

    माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा राष्ट्रीय सन म्हणजे ,बैल पोळा ,, माझ्या वानखेडे परिवाराकडून सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @KrishnaGurnule-zr5jn
    @KrishnaGurnule-zr5jn 11 місяців тому +1

    मोठ्या पाटलाचे विचार फारच अप्रतिम आहे ...ते इतरपेक्षा वेगळा च विचार करतात एकदम युनिक...

    • @yogeshghate2043
      @yogeshghate2043 11 місяців тому

      मोठ्या पाटलाचे विचार फार चांगले आहे डोळ्यात पानी आले समाजाले विच्यारांची गरज आहे

  • @bablugawande
    @bablugawande 11 місяців тому +3

    कुटून केल्या सर येवढ्या झडत्या पाठ 😂😂 एक नंबर एपिसोड सर 🎉 पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा sir Nice व्हिडिओ सर सुपर झडत्या

  • @vickyingale5628
    @vickyingale5628 11 місяців тому +3

    धन्यवाद सर! तुमची कल्पना पाहून मी पण उद्या घरी आलेल्या मुलांना पेन लेटर बुक देणार,

  • @jagdishsasane2992
    @jagdishsasane2992 11 місяців тому +2

    बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा Teacher. taka tak मंडळी. 💐💐💐👍👍👌👌👌🙏

  • @kartikmokhadkar2305
    @kartikmokhadkar2305 11 місяців тому +7

    कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा.! सर्व शेतकरी बांधवांना व सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🏻🐮🌺

  • @RAW1104...
    @RAW1104... 11 місяців тому +6

    बैलपोळ्याच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेछ्या 🙏😊

  • @Aaditya.D.Khorne.
    @Aaditya.D.Khorne. 11 місяців тому +4

    सर लहाने पाटील शिवलालच्या नादाने बरबात होत आहे 😂

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 11 місяців тому +2

    माझ्या सर्व शेतकरी राजांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा माझा राजा सुखी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 11 місяців тому +1

    झळत्या मस्त झाल्या गुरूजी यंदा सर्व शेतकरी बांधवाना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it 11 місяців тому +1

    Leter book vatap khup chan 👌👌👌👍

  • @pinkeshdeshkari2118
    @pinkeshdeshkari2118 11 місяців тому +1

    मोठ्या पाटलाचं गिफ्ट चांगल होत मुलांकरिता 👌🏻👌🏻

  • @amolganvir3699
    @amolganvir3699 11 місяців тому +14

    सर पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @gauravsakharkar5734
    @gauravsakharkar5734 11 місяців тому +6

    सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्या 🎉....आणि गुरुजी आता शिवलाल आणि टीम च्या माध्यमातून लहान पटिलांची शेकून घ्या थोडी त्यांचे पण डोळे उघडायला पाहिजे. किं शिवलाल किंग कोब्रा आहे....आणि लवकरात लवकर लहान पाटिल यांचे डोळे उघडवा म्हणजे झालं. .

  • @atmaramkhandare160
    @atmaramkhandare160 11 місяців тому +1

    Assal gavran Marathi outstanding performance ,,,🙏

  • @royalboydhananjay-072
    @royalboydhananjay-072 11 місяців тому +2

    🌾😇बळीराजाचा मित्र तू
    त्यांच्या डोक्यावरचं छत्र
    हरपू न देणारा तू…
    शेतकऱ्यांचा राजा तू
    सुखातल्या क्षणांचा
    गाजावाजा करून देणारा तू…
    शेतकरी राजांच्या मातीची
    पायाभरणी करून पिक
    उत्पादन मिळवून देणारा तू…
    कॄषिप्रधान लोकांना
    रुबाबदार ऐट मिळवून
    देणारा सर्जा राजा तू…🌾😇
    🙏🏻❤️बैल पोळा शुभेच्छा मराठी❤️🙏🏻

  • @samadhankale7289
    @samadhankale7289 11 місяців тому +1

    बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हादिक शुभेच्छा🎉🎉❤❤ हर हर महादेव

  • @shuddhodhansirsat2578
    @shuddhodhansirsat2578 11 місяців тому

    1 number saheb तूमाला बैल पोळाचा माझा व माझा परीवाराकडून हारदीक शुभेचा पुडचा वरशी पन बैल पोळा साजरा करू तूमचा सोबत ही अपेक्षा धन्यवाद

  • @anilshirsth
    @anilshirsth 11 місяців тому

    मोठे पाटलांच्या सारखा श्रीमंत मानुस प्रत्येक गावात असतो पण मात्र विचारानं तो खूप गरीब असतो 🥺

  • @vitthalkhade6294
    @vitthalkhade6294 11 місяців тому +2

    Happy.pola.sir

  • @vinodwakode5197
    @vinodwakode5197 5 днів тому

    बैल पोळा सणा निमित्ता माझ्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 9:55

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 11 місяців тому

    बैल पोळ्याच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...💐💐

  • @samadhankale7289
    @samadhankale7289 11 місяців тому +3

    पाटील यांच्या विचारांचा माझा सलूट ❤

  • @TusharMapari-he9ol
    @TusharMapari-he9ol 11 місяців тому +1

    विचू काटा संघटना 😂😂

  • @user-yb8dj5th3d
    @user-yb8dj5th3d 11 місяців тому +2

    जगाचा पोशिंदा असलेल्या
    शेतकरी बांधवांना
    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

  • @sanketnarnawre8590
    @sanketnarnawre8590 11 місяців тому +2

    ❤❤❤❤❤❤

  • @musicmd77
    @musicmd77 11 місяців тому +3

    मोठे पाटील सलाम तुमच्या कार्याला आणि स्वाभाविक वागणुकीला 🙏🏼❤️

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 11 місяців тому +6

    पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला 🎉🎉❤

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 11 місяців тому +1

    Bail polyachya sarvanna hardik subhechha. 👍👍👍👍👍👍

  • @Gopal_karvAte
    @Gopal_karvAte 11 місяців тому +1

    Sir polacha hardik subecha Happy New pola

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 11 місяців тому +1

    मित्र आणि मैत्रीण माझा सर्व ना मोठा बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏❤❤❤🌹👌👌👌👌👌👌

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil 11 місяців тому +3

    आपल्या कष्टाने संपुर्ण मानव जातीचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा साथीदार असलेल्या बैल जोडीच्या पूजेचा आजचा बैल पोळा सण.या सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व शेतकरी बांधवाना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!

  • @rameshsarkate3644
    @rameshsarkate3644 11 місяців тому +1

    बैल पोळा निमित सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्या

  • @user-yb8dj5th3d
    @user-yb8dj5th3d 11 місяців тому +4

    जगाचा पोशिंदा असलेल्
    शेतकरी बांधवांना
    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

  • @rohitshelke412
    @rohitshelke412 11 місяців тому +1

    सर उद्या करीचा vedio pahije 😅😊

  • @dnyaneshwarhjadhav8414
    @dnyaneshwarhjadhav8414 11 місяців тому +2

    बैल पोळ्याच्या सर्व टीचर टका टक परीवराला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @lokeshkalekar8002
    @lokeshkalekar8002 11 днів тому

    भाऊ या वर्षी झडत्या चांगल्या झाल्या पाहीजे❤❤

  • @ashoknemane375
    @ashoknemane375 11 місяців тому

    सर पोळा निमित्त सर्व टीचर ठकाठक क कलाकारांना माझ्याकडून मनःपूर्वक पोळ्याच्या शुभेच्छा विशेष करून राऊत तर तुम्हाला तुम्हाला

  • @marathikatta3236
    @marathikatta3236 11 місяців тому +1

    बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा🙏🙏💐💐

  • @rupeshpanse7228
    @rupeshpanse7228 11 місяців тому

    खुप सुन्दर दादा पोट धरुन हासा ऐते ता अचलपुर जि अमरावती

  • @shrikantpatil333
    @shrikantpatil333 11 місяців тому +1

    1 ch no.

  • @user-mangrulpir
    @user-mangrulpir 11 місяців тому +1

    गेला पाटील मनोज कोमात 😂😂😂

  • @vaibhavdakhore482
    @vaibhavdakhore482 11 місяців тому +1

    वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई, किती वर्ण तुझं गुणं मन मोहरून जाई, तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई
    *🐂🐂पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🐂🐂*

  • @tanaydeshmukh4710
    @tanaydeshmukh4710 11 місяців тому +3

    Shakti Kapoor Prem Chopra

  • @sidhdarthkamble6797
    @sidhdarthkamble6797 11 місяців тому

    ware shuvlal khupch jabardast sir Are bapre kandhil budhtachta Hari ghabad lagal aahe he agadi barobar shivlal bhau

  • @chetansewane4498
    @chetansewane4498 11 місяців тому

    झडत्या खूप आनंद होतो एकायला 😂😂❤❤

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q 11 місяців тому +2

    बैल पोळ्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

  • @user-mangrulpir
    @user-mangrulpir 11 місяців тому +1

    अल्टो कार च पहिल बक्षीस हे देंटके ले लागली पाहिजे अस कोणा कोणा ले वाटते तिकडे लहान पाटलालa झटका लागला पाहिजे शिवलाल चा मग डोळे उघळल त्याचे

  • @karunagharde2143
    @karunagharde2143 11 місяців тому +1

    Happy pola sir

  • @meghathakare8913
    @meghathakare8913 11 місяців тому +1

    Zadati ek no ho sir 👌🤣

  • @arunmalekar5875
    @arunmalekar5875 11 місяців тому +1

    My favorite UA-cam channel teacher takatak

  • @chetandhurve3618
    @chetandhurve3618 11 місяців тому +1

    Maroti cha jbrdst powala

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 11 місяців тому +1

    उद्या पोळ्याचे कर मझाच मझा जय महाराष्ट्र 😅😅😅

  • @anandff907
    @anandff907 11 місяців тому +1

    😊❤

  • @_shekhar_yewle_50000
    @_shekhar_yewle_50000 11 місяців тому

    Maroti chi shetkari chi zadati 1 ch nambar sar 😂

  • @aptechmarathi1611
    @aptechmarathi1611 11 місяців тому +1

    ❤❤❤

  • @subodhadole553
    @subodhadole553 11 місяців тому

    Ek no. Paatil jay 🙏 ho patil aise patil gavo gavi payjet mothe patil ki jay ho🙏🙏🙏🌹💐💐😀😀😀

  • @yuvrajgawale
    @yuvrajgawale 11 місяців тому +2

    Happy pola

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 11 місяців тому +2

    सर महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह तर्फे आपणास व आपल्या सर्व टीम तसेच सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विनोद कुमार उपसंपादक मोनाली मॅडम🐂🐂🐂🐂💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  • @vijayghangaonkar1989
    @vijayghangaonkar1989 11 місяців тому

    Happy pola😀😀

  • @aakashkamble3367
    @aakashkamble3367 11 місяців тому +3

    आमच्या माहुर चा पोळा विशेष असते देवदेवेश्वर मंदिर चा बैल वाजत गाजत येते आणि तो पोळा भरवते आणि रेणुका देवी वरचा बैल वाजत गाजत येऊन पोळा फोड़ते. पण एक विशेष आहे देवीवरचा बैल आला की देवदेवेश्वर मंदिराचा बैल त्या रेणुका देवी वरच्या बैला च तोड़ पाहत नाही. मोठी मिरवणूक राहते.
    घोड्यावर रेणुका देवी वरचा प्रतिनिधी बसून असतो आणि दुसऱ्या घोड्यावर देवदेवश्वरी संस्थान वरचा प्रतिनिधी बसून असतो

  • @shubhamtaktode3674
    @shubhamtaktode3674 11 місяців тому

    बैल पोळ्याचा सपूर्ण शेतकरी व टीचर टकाटक ला हार्दिक शुभेच्छा

  • @dnyaneshwartopale2232
    @dnyaneshwartopale2232 11 місяців тому +1

    😂😂😂1no

  • @akshaymahulkar5841
    @akshaymahulkar5841 11 місяців тому +1

    वह्या ❤

  • @VidarbhaSmile
    @VidarbhaSmile 11 місяців тому

    Vidarbha Smile कडून सर्व शेतकरी बाधंवाना बैल पोळ्याच्या हार्दीक सुभेच्छा

  • @Aditya.w
    @Aditya.w 11 місяців тому

    अश्या इचुकाटा मुळे गावाची एकोपा खराब होतो. शिवलाल ले बत्ती द्याहो गुरुजी

  • @AjayAjay-uc4wo
    @AjayAjay-uc4wo 11 місяців тому +1

    Jai gajanan mauli

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 11 місяців тому +1

    बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

  • @ganeshkalne8586
    @ganeshkalne8586 11 місяців тому +1

    Bail Pola chya Hardik shubhechha sarvo shetkari Bandhuna

  • @swapnilkadgale317
    @swapnilkadgale317 11 місяців тому +1

    Pola....😊

  • @tejasambuskar4077
    @tejasambuskar4077 11 місяців тому

    बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 11 місяців тому

    बैलं पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👌👌🙏

  • @user-zk9vy5zw2t
    @user-zk9vy5zw2t 11 місяців тому +1

    Kon kon sar che video j1 kartani pahtat
    😊😊😊😅😅😅

  • @shanku_kale
    @shanku_kale 11 місяців тому

    बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा

  • @kavitakaware9270
    @kavitakaware9270 11 місяців тому +2

    आमचा कड़े खुप माहोल असतो सर बैल पोळ्या ला

  • @sachinbodade7038
    @sachinbodade7038 11 місяців тому +1

    बैल‌ पोळा च्या हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बंधुना‌ व टिंचर टकाटक परिवार ला

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 11 місяців тому +2

    Jay shree Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @taitan843
    @taitan843 11 місяців тому +1

    Amale like pahije raut sir

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 11 місяців тому +1

    ओवाळनी ठिया आंदोलन झूबंरभआउ एक नंबर👌👌

  • @rahulcharpe1
    @rahulcharpe1 11 місяців тому +3

    🌸बैलपोळा निमित्य सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा🌸

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 11 місяців тому +2

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @saurabhDharpwar
    @saurabhDharpwar 11 місяців тому +1

    🙏🏻🌹☘️Har Har Mahadev ☘️🌹🙏🏻