निवडणूकीचा निकाल || Episode 511 ||Comedy video 😂😂 || teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 945

  • @anjaligid707
    @anjaligid707 2 роки тому +7

    खरोखरचं‌ गांव... खर्याखुर्या निवडणूका भासत आहेत ... निवडणुक स्पेशल एकच नंबर 👌👌👌😀 जबरदस्त👌👌

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil 2 роки тому +29

    खोट्याची धाव भलेही तेज असेल परंतु शिखरापर्यंत फक्त खरच पोहचत असत हे लक्षात ठेवा .अभिनंदन गजानन भाऊ पाटील, झाबरु गोंडा 💐💐💐

  • @sahilmundhe6410
    @sahilmundhe6410 2 роки тому +12

    खूप खूप अभिनंदन गजानन भाऊ पाटील आणि झाबरू गोंडा.
    💐💐🌹🌹

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 роки тому +2

    Waa waa..... 👌👌👌
    गजानन भाऊ पाटील सरपंच...
    झाब्रु गोंडा उपसरपंच.... शांताराम, मारुती व ईतर सर्व निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
    तसेच लाऱ्या व चेत्या दोघांचे ही सीईटी परीक्षा पास झाल्याबद्दल अभिनंदन 💐💐💐
    देवीदास भाऊ चा डोंगा डू बला.... शिवलाल सारखा मित्रा मुळे आज त्याच्यावर तीन लाखाचे कर्ज झाले... या शिवलाल चा खोटेपणा बाहेर आला पाहिजे....

  • @rajuchopade77
    @rajuchopade77 2 роки тому +8

    सर तुम्ही उत्तम स्क्रीन रायटर ,उत्तम संवाद लेखक , व उत्तम निर्देशक आहात.
    सर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही
    आपल्या वर्हाडी भाषेत एक मराठी
    सिनेमा वर काम चालू करावे.

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 роки тому +2

    लाराचं अभिनंदन करायचं राहून गेलं काल , खूप हुशार मुलगा आहे लारा , खूप आनंद झाला निकाल पाहून , लारा - चेतन खूप खूप अभिनंदन 💐💐💐

  • @rutikdhande13
    @rutikdhande13 2 роки тому +37

    *✨गजानन भाऊ पाटील यांची सरपंच आणि झाब्रु गोंडा यांची उप सरपंच पदी आणि इतरांची सदस्य पदी निवड झाल्या बदल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!💐🥳*

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 роки тому +13

    आता वेळ आली सिवल्याची पण्णास काढण्याची तसेच लार्या चेत्या आणि झाब्रू आणि सरपंच यांचे आभिनंदन धन्यवाद राऊत सर

  • @shantanukadu1003
    @shantanukadu1003 2 роки тому +105

    CET परीक्षेत उत्तम क्रमांक मिळवल्याबद्दल लारा आणि चेतन चे सुद्धा हार्दिक अभिनंदन🎊🔥

  • @maheshurkudeofficial9494
    @maheshurkudeofficial9494 2 роки тому +1

    रामपूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गजानन भाऊ आणि झाब्रू गोंडा भरपूर मतांनी विजयी झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तसेच सर्व सभासदांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐

  • @royalboydhananjay-072
    @royalboydhananjay-072 2 роки тому +11

    गजानन भाऊ सरपंच झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 роки тому +2

    मोठे बाबा बरबर सरकले😂😂देविदास च वावर जाते पण पोरगा पुढे चालून कमावते👍👍निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन💐💐🌹🌹

  • @madchirde69
    @madchirde69 2 роки тому +6

    एकच वादा गजानन दादा...... हार्दिक अभिनंदन गजानन भाऊ......

  • @vishalpachkhede879
    @vishalpachkhede879 2 роки тому +2

    छान आणि वीडियो चा शेवट खुप छान होतो सर्व आपलेच असतात त्या मुळे वाद न करता गावा च्या विकासात लक्ष देने खुप महत वाचे✌️✌️✌️

  • @anitawamale688
    @anitawamale688 Рік тому +6

    सगळ्या उमेदवाराचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @shubhamkanbale5232
    @shubhamkanbale5232 2 роки тому +3

    निवडणूक आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन....

  • @kirandahalejain751
    @kirandahalejain751 2 роки тому +8

    🥳🥳🥳🥳
    देविदास गेला आता 😂😂 आणि त्या सोबत च त्याचा परम मित्र पण झाला बरबाद 🤣🤣🤣

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 2 роки тому +3

    *सर्वप्रथम नवनियुक्त सरपंच उपसरपंच ग्रा. पं. सदस्य यांचे मनःपुर्वक अभिनंदन💐💐💐*
    *माझे आवडते character शांतारामभाऊ यांचे विशेष अभिनंदन💐💐💐💐*
    *लार्‍या, चेत्या यांनी CET च्या परिक्षेत उत्तम गुण मिळविले म्हणुन मनःपुर्वक अभिनंदन* 💐💐💐🌺
    *पण ते आकोड्यावाल्याचा खरोखर बंदोबस्त करा हि विनंती.🙏*

  • @shankarsuratkar1806
    @shankarsuratkar1806 2 роки тому +12

    लारा व चेतन चे अभिनंदन,सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य यांचे अभिनंदन.तसेच सर आता मामा भासे यांच्या कडुन कबुली घेऊन, शिवलालच पितळ उघड करा,देवीदास ला चांगला मित्र कसा असतो. याची जाणीव करून द्या आणि गावकरी मंडळी च्या मदतीने त्याचे आर्थिक नुकसान टळु द्या.

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 2 роки тому +2

    गजानन भाऊ सरपंच व झ्याब्रू गोंडा उपसरपंच व सर्व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन...सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व cet परीक्षेत लाऱ्या चेत्या चांगले मार्क घेऊन पास झाल्या बद्दल त्यांचे पण खुप खुप अभिनंदन...💐💐

  • @anillawhale1102
    @anillawhale1102 2 роки тому +6

    श्री गजानन पाटील यांचे पॅनल विजयी झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 💐💐
    तसेच गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता व पुढील कामाकरिता शुभेच्छा 💐💐

  • @rajeshkhade03
    @rajeshkhade03 2 роки тому +1

    लारा आणि चेतन ला हार्दिक शुभेच्छा तुम्ही अतिशय कठीण परिस्तिथी मधून तुमचा मार्ग शोधून काढला आणि यशस्वी झालात तुमचे मनापासून अभिनंदन तसेच सरपंच साहेब आणि त्यांच्या पॅनेल चे सुद्धा अभिनंदन
    तुमचे विचार जर सर्व गावकऱ्यांनी घेतले तर गावात पार्टीशेन पडणार नाही, तंटे होणार नाही , गाव आनंदात राहील.
    परत एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐

  • @narayanpesode9210
    @narayanpesode9210 2 роки тому +7

    देविदास भाऊ टेंशन घेऊ नका पडलो तर काय झाल परंतु आपण जे कार्य केल ते अप्रतिम गणपती असो विविध कार्यक्रम असो असेच कार्य आपण करत रहा हार जित होत असते परंतु आम्ही नेहमी आपल्या पाठीसी उभे राहू

    • @DeepakRajput-fg2js
      @DeepakRajput-fg2js 2 роки тому +1

      तुम्ही पाठीशी उभे रहा, पण ते कधीच उभे राहणार ऩाही आता 🤣🤣🤣🤣

    • @GAMER_CHOUDHARY_BRAND
      @GAMER_CHOUDHARY_BRAND 2 роки тому +1

      Devidas bhau 7 jalam visarnar nahi 1 akar vavar

    • @nileshtayade3671
      @nileshtayade3671 2 роки тому +1

      गोटे मारन आता देविदास भाऊ इलेक्शन च नाव काडल त😂😂😂

    • @narayanpesode9210
      @narayanpesode9210 2 роки тому

      @@DeepakRajput-fg2js देविदास चे वावर कुठेच जाणार नाही कारण देविदासचा मुलगा लारा ने सी ए टी परीक्षा उत्तीर्ण केली तो कधीच वडीलाची जमीन जाऊं देणार नाही लारा यातून काहि तरी मार्ग काढेल कट्टर देविदास भाऊ चे समर्थक

  • @shyammhatarmare600
    @shyammhatarmare600 2 роки тому +2

    निवडुन आलेल्या सदसांचे हादिँक अभिनंदन

  • @manikmore7177
    @manikmore7177 2 роки тому +9

    देविदास भाऊ ये पब्लिक है सब जानती है... लारा व चेतन CET परीक्षा पास झाल्याबद्दल दोघांचे हार्दिक अभिनंदन. मस्त व्हिडिओ सर 🙏 🙏🙏

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 2 роки тому +2

    देविदास भाऊ चे भाषण खूपच भारी आहे राव...माणूस निर्मळ मनाचा आहे...

  • @mahadevashinde9296
    @mahadevashinde9296 2 роки тому +11

    गजानन भाऊ आणि झाबरू गोंडा निवडुन आल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 роки тому +1

    निवडणुकीत सगळ्यांना सहभागी करून घेण्याची तुमची कल्पना ग्रेट.... 👍👍

  • @ganeshbobade3909
    @ganeshbobade3909 2 роки тому +11

    ✨घरघोस मतांनी विजयी झाले गजानन भाऊ आणि झाबरु यांचे मनस्वी मोरपंखी शुभेच्छा🤝🎉🥳

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 2 роки тому +1

    लाऱ्याचे त्याचं खूप खूप अभिनंदन कष्टकरी शेतकऱ्याचे मुलं चमकले खूप आनंद झाला

  • @kirandahalejain751
    @kirandahalejain751 2 роки тому +22

    गजानन भाऊला खूप खूप शुभेच्छा 😍 आता नक्की गावाचा विकास होईल 😃
    देवदास तू रडू नको आता 🤣🤣🤣 life मध्ये मुळात आपला मित्र चांगला असावा 🤗 सर्व चांगलं होते मग

  • @pravinshirsat3226
    @pravinshirsat3226 2 роки тому +2

    झाबरू उपसरपंच झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @suraj-volg
    @suraj-volg 2 роки тому +9

    गजानन भाऊ व झाब्रू यांना अभिनंदन 💐💐💐💐💐💥

  • @shekharwadwale1872
    @shekharwadwale1872 2 роки тому +2

    सगळ्यांचे अभिनंदन..🎉 सगळ्यांच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक मुद्द्यावर आगामी काळात भरपूर एपिसोड बनवाल ही अपेक्षा आहे सर..🙏

  • @sachinsahare3551
    @sachinsahare3551 2 роки тому +13

    सर्व निवडून आलेल्या उमेदवाराचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉💐💐

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 2 роки тому +2

    नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे हार्दिक हार्दिक मनापासून अभिनंदन तसेच लारा आणी चेतन चे सुद्धा CET उत्तम गुण प्राप्त झाल्याबद्दल त्याचे सुद्धा अभिनंदन

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 2 роки тому +3

    गजानन भाऊ आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवार यांचं हार्दिक अभिनंदन..... लारा चैत्या च खूप खूप हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.. 💐💐💐

  • @dr.nileshjamkar8660
    @dr.nileshjamkar8660 2 роки тому +1

    Congratulationssss....Lara west Indies wale...ani chetan...
    सोबतच गजानन भाऊ आणि झाब्रु भाऊंचे अभिनंदन...

  • @prashikwaghmare1387
    @prashikwaghmare1387 2 роки тому +7

    अभिनंदन गजानन भाऊ आणी जाब्रू गोंडा ❤️❤️🎉🎉🥳🥳🥳

  • @vikaskherde6258
    @vikaskherde6258 2 роки тому +1

    Lara anishchitya yanchi खूब-खूब Abhinandan

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 2 роки тому +3

    गजानन भाऊ आणि झाब्रु यांना निवडून आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा अप्रतिम लेखन मस्त झाला एपिसोड

  • @vaibhavnandurkar8447
    @vaibhavnandurkar8447 2 роки тому +1

    अभिनंदन सरपंच साहेब आणि लारा चेतन पण अभिनंदन खूप मेहनत केली लारा चेतन एक नंबर तुमच्या पासून शिकण्या सारख आहे परस्तीती वर मात करून आपण काही करू शकतो

  • @vaibhavdakhore482
    @vaibhavdakhore482 2 роки тому +10

    अभिनंदन....गजानन पाटील आणि झाब्रु गोंडा सरपंच व उप सरपंच पदी निवड झाल्या बद्दल💐💐💐💐💐💐💐

  • @rajmeshram1557
    @rajmeshram1557 2 роки тому +1

    देदीदास भाऊ तुम्ही अस माना आता
    तुम्हारी जीत से ज्यादा
    हमारी हार के ज्यादा चर्चे है।🙏

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 роки тому +13

    गजानन पाटील यांना पुन्हा सरपंच झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्या
    झाब्रू गोंडा याना उपसरपंच याना उपसरपंच झाल्या बद्धल हार्दिक अभिनंदन
    झुंबरु पॅनल चा विजय असो😘😍💐💐💐

  • @bhaudeomhasal2922
    @bhaudeomhasal2922 2 роки тому

    सर अप्रतिम एपिसोड
    सरपंच गजानन भाऊ पाटील व उपसरपंच झाब्रू भाऊ
    तसेच सदस्या मधून सुध्दा खूप सुंदर निकाल लागला
    आणि निवडून आल्यानंतर सुद्धा गजानन भाऊंनी मिरवणूक फटाके व जल्लोष न करता घरी गेले हे चांगले केले करण त्यांना मन सांभाळून गावाचा विकास करणे आहे
    आनंदाची बातमी म्हणजे लाऱ्या व चेतन cet पास झाला
    सर्वाचे अभिनंदन

  • @sachinmadhankar3176
    @sachinmadhankar3176 2 роки тому +5

    🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 देवीदास भाऊ शिवलाल च्या चांगल्याच पीसार काढा तुम्हाला त्यांनी फसवणूक केली

  • @omkachalepoet3931
    @omkachalepoet3931 2 роки тому +1

    सरपंच गजानन भाऊ आणि उपसरपंच झाब्रू गोंडा आणि तसेच निवडून आलेल्या सदस्यांचे मनपुर्वक हार्दिक अभिनंदन.💐💯👌👌

  • @rohinithakare7486
    @rohinithakare7486 2 роки тому +7

    सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन 💐💐👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @kawduikhar5484
    @kawduikhar5484 2 роки тому

    खूप चांगली विचार गजानन भाऊ शांताराम आणि मारुती झुंबर व मारुती सगळ्यांचे खूप चांगले विचार

  • @shirishtayde2408
    @shirishtayde2408 2 роки тому +6

    सरपंच उपसरपंच व सर्व नवीन सदस्यांन चे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gauravwankhade9431
    @gauravwankhade9431 2 роки тому

    सरपंच गजानन काका आणि उपसरपंच झाबरु भाऊ या दोघांचे पन अभिनंदन आणि विशेष म्हणजे तुम्ही जी मिरवनुक न काढण्याचा जो निर्णय घेतलाय तो खूपच कमी प्रमानात पहायला मिडतो कारण दुसर्याच्या दुःख आत सहभागी होणे हे आपल कर्तव्य आहे,,,,
    आणि लारा & चेतन यांना पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा तुमची मेहनथ हीच तुमची खरी जिद्द आहे,,,
    व देविदास भाऊ तुम्ही पहिल्याच प्रयत्नात 22℅ 24% मतदान घेऊन एक चांगलाच प्रतीसाद दिलाय, या वेळेस तर तुम्ही नाही आलात पन येणाऱ्या पचवर्षिक मधे तुम्ही दुसरया कोणाच न एकता स्वतःच्या बलावल निवडणुक लढवा आणि तोपर्यंत गावात एक भावनेन लोकांचा सहवासात रहा आणि मग बघा लोक तुम्हाला सुद्धा एक चांस देतील तो पर्यंत खुप खुप शुभेच्छा...... 💐💐💐💐💐💐

  • @prashikwaghmare1387
    @prashikwaghmare1387 2 роки тому +16

    देविदास भाऊ समजलं राजकारण 😂 वरून संगत पण कट्टर चोट्ट्या माणसासोबत ठेवली होती शिवलाल भाऊ 😂😂😂 जगण चे बाबा दारू पे तेव्हा तोच होता न खा प्याले लुटाले 😂🤣🤣

  • @madhavjaulkar932
    @madhavjaulkar932 2 роки тому

    सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐लाराचे सुद्धा अभिनंदन!💐💐💐👌👌सुंदर

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 роки тому +71

    लारा चेतन CAT परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 2 роки тому

    निवडून आलेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन

  • @Yash_Vikas_pawar0019
    @Yash_Vikas_pawar0019 2 роки тому +7

    Congratulations Gajanan bhau and zabru gonda 🎉🎉🎉

  • @avinashshelke8105
    @avinashshelke8105 2 роки тому +1

    हार्दिक अभिनंदन गजनान भाऊ आणि झाबरू...🤙

  • @ajaysonone9502
    @ajaysonone9502 2 роки тому +7

    लागला निकाल गजानन भाऊ आले निवडून. 🎉🎉🎉🎉🎊

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 2 роки тому

    खरंच सर देविदास या दुनियातले लोक माहित नाही कसे आहे सर्व काही पैशाने होत नाही निवडणूक येण्यासाठी कर्तव्य गावासाठी विकास हा महत्त्वाचा असतो त्या आधारात सर्व लोक त्या व्यक्तीला निवडणूक देतात

  • @mahendrakhadse1794
    @mahendrakhadse1794 2 роки тому +6

    अभिनंदन गजानन भाऊ 💐💐

  • @suniltangade2631
    @suniltangade2631 2 роки тому +2

    निवडून आलेल्या सर्व सद्शाचे अभीनंदन🎉🎉

  • @rushikeshkakad6693
    @rushikeshkakad6693 2 роки тому +3

    Congratulations gajanan bhau & zabru🎉🥳👏

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 2 роки тому

    खुप छान झाला सर निवडून आले वडवा गुलाल 🙏👌🏿👌🏿👌🏿🌹😇😇😇😇🤣🤣🤣

  • @prasaddhanorkar7423
    @prasaddhanorkar7423 2 роки тому +3

    गजानन भाऊ आणि झाब्रूची समझदारी 👍🏻.... रामपूर हे आदर्श गाव आहे 👍🏻

  • @ankushchechre2449
    @ankushchechre2449 2 роки тому +1

    गजानन पाटील तुमचे डायरेक्टर सुरेश सर एवढे उत्साह वाढवून देणारे व्हिडिओज टाकतात तर का नाही वाढणार तुमचे subscribers.. sir तुमचा कलेला आणि व्हिडिओ बनवायचा मागची मेहनत लक्षात घेता तुम्हाला माझा सलाम.. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून तुम्ही व्हिडिओ बनवत असता देविदास चा दुःख लारा चे मार्क्स पाहून कमी होणार ..तुमचे व्हिडिओ पाहून तुम्हाला भेटायची इच्छा होते भेटू लवकरच... तुमचा व्हिडीओ ला भरभरून यश मिळो .. Love from Amravati ❣️😍 🙏💯

  • @kunaltaksande3065
    @kunaltaksande3065 2 роки тому +4

    रामपूर येथील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचे हार्दिक अभिनंदन...💐💐

  • @ulhaskhorgade1401
    @ulhaskhorgade1401 2 роки тому +1

    आमचं झुंबरू panal आल रे बा.सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.समोरच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🎉🎉लारा आणि चेतू चे खूप खूप अभिनंदन cet exam pass झाल्या बद्दल.

  • @shantanukadu1003
    @shantanukadu1003 2 роки тому +8

    सरपंच गजानन भाऊ पाटील आणि उपसरपंच झाब्रूगोंडा यांचे हार्दिक अभिनंदन 🎊🔥

  • @sachinshirsat1994
    @sachinshirsat1994 2 роки тому

    झुंबरू पॅनल ch अभिनंदन... सरपंच गजानन भाऊ आणि उपसरंचपदी झाब्रु.....💐💐💐

  • @gurugajanan5147
    @gurugajanan5147 2 роки тому +8

    गजानन भाऊ यांना निवडून आल्यावर बद्दल हार्दिक अभिनंदन तसेच झाब्रुकोंडा माझा आवडता ऍक्टर हार्दिक अभिनंदन सीईटी परीक्षा प्राप्त झाल्याबद्दल लारा आणि चेतन हार्दिक अभिनंदन सर तुमचे पण खूप खूप आभार सर यांच्या अभिनंदन यावर व्हिडिओ बनवा धन्यवाद😆😅🤣😂😂🙏

  • @shubhamartandbannerediting8174
    @shubhamartandbannerediting8174 2 роки тому +1

    गुलाल आपलाच 🤣😂😂😂🤣🎉💐💐💐 अभिनंदन गजानन भाऊ पाटील (सरपंच)
    झाबरू गोढा (उपसरपंच)🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 роки тому +3

    आजचा बेस्ट आवडता डायलॉग :- ग्रामपंचायत सदस्य मारुतराव धूटके 😂

  • @lokeshtelrandhe3807
    @lokeshtelrandhe3807 2 роки тому +1

    गजानन भाऊ यांना सरपंच पदी तसेच झाबरू ची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..

  • @mayurboke8211
    @mayurboke8211 2 роки тому +3

    निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐 लारा आणि चेतन यांचे पण खुप खुप अभिनंदन 💐💐

  • @mahadevwaghmare3456
    @mahadevwaghmare3456 2 роки тому +1

    देविदास भाऊ जिरली का आता लोक खाऊ लागतात आणि गाऊ लागतात राऊत सर एक दम खेड्यातला विडिओ बनवला तुमच्या कल्पनेला राम राम मी महादेव वाघमारे गावं कुत्तरडोह तालुका मालेगाव जिल्हा वाशिम धन्यवाद सर

  • @swapnilkhawle3579
    @swapnilkhawle3579 2 роки тому +24

    Congratulations Gajanan Bhau and Zabru Gonda.... 👏🎉🎉

  • @sadashivbokade9933
    @sadashivbokade9933 2 роки тому

    निवडूण आलेवर सर्व मिरवणूक काढण्या साठी उतावीळ असतात,पण आपण मिरवणूक काढली नाही व गावातील वातावरण चांगलं राहील,हा फार मोठा संदेश आपण दिला या बद्दल धन्यवाद

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 2 роки тому +5

    सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐

  • @ayazbhaishekh6646
    @ayazbhaishekh6646 2 роки тому

    शिकायला खूप भरपूर मिळते सिखायला पाहिजे गावाचा सर्वंधिक विकास हाच आपला ध्यास

  • @krishnathorat5293
    @krishnathorat5293 2 роки тому +6

    सरपंच गजानन पाटील व झाबरू गोंडा यांचे हार्दिक अभिनंदन 💥

  • @संदीपनिमकर्डे

    सर्वर ग्राम पंचायत, सदस्य चे, अभिनंदन 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhirkolhe7618
    @sudhirkolhe7618 2 роки тому +3

    लार्या आणि चेतन ला CAT परिक्षा पास झाल्या बद्ल मनापासुन हार्दिक् हार्दिक शुभेच्छा 💐💐🌷🌹

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 2 роки тому +2

    लाऱ्या चेत्या न गजानन भाऊ ल खूप खूप शुभेच्छा,,,,,जय शिवराय

  • @shitalmisal5763
    @shitalmisal5763 2 роки тому +9

    Super❤💫

  • @balkrushnawankhade9923
    @balkrushnawankhade9923 2 роки тому +2

    लारा व चेतन च हार्दिक अभिनंदन फक्त शिवलाल चा खोटे पणा देविदास च्या समोर आला पाहिजे सर हि विनंती

  • @rahulkale2979
    @rahulkale2979 2 роки тому +8

    Congratulations 🎉🎉🌹🌹

  • @gjjggmbh
    @gjjggmbh 2 роки тому +1

    गजानन भाऊ आणी झाबरू गोंडा यांना हार्दिक अभिनंदन.. 💐🥳 बाकी सदस्यांना पण हार्दिक अभिनंदन...
    सर तुमचा जो सरपंच गजानन् भाऊ यांनी जो निर्णय घेतला तो खरचं खूप चागला निर्णय घेतला ..आणि तुम्ही हा जनतेला चागला संदेश दिला...👍🏻

  • @dnyaneswharchaudhari7775
    @dnyaneswharchaudhari7775 2 роки тому +1

    टिचर टका टक निवडणूक आयोग रामपुर
    यांनी निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडली
    त्या बद्दल अभिनंदन 🎉🎊 तसेच
    लारा आणि चेत्या पण अभिनंदन 🎉🎉🎊
    😂😀😎😭❤️🔥🙏👍

  • @babaluade5468
    @babaluade5468 2 роки тому +3

    Coagratulations gajanan bhau:andzabar:gonda🥳🥳🥳🥳🥳

  • @shubhamchachane3749
    @shubhamchachane3749 2 роки тому +1

    गजानन... भाऊ.... यांना.... पुन्हा... सरपंच... झाल्या.....बदल.. खुप खुप.. अभिनंदन.. 💐💐💐झाबरु...कोंडा... यांना... उपसरपंच.... झाल्या....बदल... शुभेच्छा... 💐💐👌

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому +9

    CET परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल लारा आणि चेतन चे खुप खुप अभिनंदन 💐💐👍

  • @rajmeshram1557
    @rajmeshram1557 2 роки тому +1

    कहा ना लोगो ने दिल ❤️ से
    आ गए गजानन भाऊ फिर से।❤️🥰

  • @siddharthwankhade6983
    @siddharthwankhade6983 2 роки тому +4

    Congratulations 🎉👏

  • @chaitanyatayde9927
    @chaitanyatayde9927 2 роки тому +1

    Congratulations gajanan bhau 🎉🎉🎉🎉🏆🏆🏆🏆🏅🏅🏅

  • @akashkandelkar5702
    @akashkandelkar5702 2 роки тому +3

    लारा आणि चेतन CIT Exam पास झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉panjab lakhlakhe 12th pass झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @saurabhborale9976
    @saurabhborale9976 2 роки тому

    सर्व निवडून आलेल्या उमदवारांना हार्दिक शुभेच्छा an tumhi सांगितलेले सर्व काम तुम्ही पूर्ण करा हिच अपेक्षा

  • @user-of3lf4eo1o
    @user-of3lf4eo1o 2 роки тому +4

    गजानन भाऊ जींदाबाद 👌👌💯

  • @sachinbodade7038
    @sachinbodade7038 2 роки тому

    अभिनंदन सरपंच साहेब व उप‌ सरपंच साहेब सर्व सदस्य गण यांचे पण अभिनंदन