पोळ्याची कर || पोलिसाची धाड || Episode 863 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 296

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Рік тому +72

    मनोज पाटील चांगला लंबा झाल्यावर शुध्दीवर येईल तोपर्यंत नाही❤ भूषण चांगल काम केलं❤

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 Рік тому +46

    सर भूषण च्या स्वभावात खूप परिवर्तन केले आणि शिवलाल पेक्षा गुणी मुलगा निघाला याचा खरंच अभिमान वाटतो. तान्हा पोळा च्यां हार्दिक शुभेच्छा.🎉🎉❤❤

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Рік тому +48

    गेम पलटी मारून,शिवल्याले द्या गुंतवून पोलिसाकडे सर😅😅😅भुशन् बाजीगर होऊद्या❤

  • @jyotiathilkar5106
    @jyotiathilkar5106 Рік тому +34

    सर्व "बाळगोपालाना "'तान्या पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐❤

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 Рік тому +33

    तान्ह्या बैल पोळा सणाच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @gorakshingle3741
    @gorakshingle3741 Рік тому +24

    भूषण चांगला मुलगा होत चालला सर ❤

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 Рік тому +12

    शिवल्याले चागंली फोडणी पायजे गुरुजी 😂😂

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Рік тому +13

    गुरुजी आज धाड टाकली जाणार आहे, त्याच्यात शिवल्या अडकला पाहिजे ,,बाकि छान झाला आजचा व्हिडिओ 👍👍👍

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 Рік тому +6

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला असे पार्टीचे व्हिडिओ फार चांगले करतात म्हणजे तुम्ही😊😊😊😊

  • @kiranpalve9064
    @kiranpalve9064 Рік тому +25

    राऊत सर तुम्हांला एक विनंती आहे.शिवलाल ला आमच्या अहमदनगर ला पाठवा दणके देऊन मोकळे करतो😅😅😅😅😅😅

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Рік тому +27

    काश्याची करामत,रामपूरची करची फरपट😅😂😅

  • @vikaskherde6258
    @vikaskherde6258 Рік тому +14

    ताना पोळ्याच्या सर्व बालगोपाळांना 🌹🌹 हार्दिक शुभेच्छा🙏

  • @VaibhavDongre-ry6du
    @VaibhavDongre-ry6du Рік тому +12

    बैलपोळ्याचा सरळ कास्तकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @gajanansonune3538
    @gajanansonune3538 Рік тому +8

    भुषण ना छान काम केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🌹💐💐💐💐💐

  • @jyotiathilkar5106
    @jyotiathilkar5106 Рік тому +18

    "Teacher taka tak "चे subscriber अजून वाढू दे रे मारबत, 👉"राऊत सरांना" अजून नवनवीन कल्पना सुचू दे रे मारबत 👌💐💐

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Рік тому +12

    पोळ्याच्या करीचा मजा वेगळीच असते 😂👍

  • @abhishekkhandare8909
    @abhishekkhandare8909 Рік тому +4

    सर भुषण ला समजनूक आहे सर भुषण च्या कर्याला सलाम सर

  • @swapnilnasare998
    @swapnilnasare998 Рік тому +15

    भूषण खूप भारी काम केलं😊😊😊

  • @kunalgawande6481
    @kunalgawande6481 Рік тому +4

    शिवलाल आणि बबन यांची हाथ पाय आता बाकि है कंबरड तेवढ तोड़ा गुरूजी

  • @kiransote2645
    @kiransote2645 Рік тому +10

    मले पण लय सवय आहे पोळाले खेडाची . पण ह्या नोकरी मुळे पोळाले गावात याले मिळत नाही. पोळाले आलो तर दिवाळी च्या सुट्ट्यात कपात होते. पण पोळा पोळा असते लय आठोन येते गावची मन भरून येते पण उपाय नाही...

  • @anantpatil2636
    @anantpatil2636 Рік тому +5

    भुसन. सूधरला.भाऊ.आता❤❤

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Рік тому +1

    भुषण न बाकी 1 नं काम केल...😂😂

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 Рік тому +10

    तान्हा पोळा व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा... 💐

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Рік тому +8

    शिवलालचा इचुकाटा जरा जास्तच सुरू आहे, अजून बघारनी पाहिजेच त्याले 😀😀👌👌🙏🙏

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Рік тому +18

    लहान मुलांना तान्हा पोळया च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @vikaskherde6258
    @vikaskherde6258 Рік тому +18

    देंडके साहेब आंतरध्यांनी पुरुष आहे पण पण कंदील आबाजी योगी पुरुष आहे 🙏🙏😂😅

  • @maheshmusale4903
    @maheshmusale4903 Рік тому +2

    भूषण सुदरला रे बॉ चांगले झालं

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 Рік тому +1

    खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏

  • @devanandpawde1549
    @devanandpawde1549 Рік тому +9

    मानाव लागेल शिवलाल ले सर लयचं शातीर माणुस आहे बावा..😂

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 Рік тому +3

    शिवलाल बबन घिऊन जाय व मारबत गुरूजी शिवलाल वरालिंग वर आला आता शिवलाल च इंजिन ऑइल बदलवा लागते आता 😂😅

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Рік тому +3

    देंडके साहेबांची कर चागंली होते वाटते😂😂

  • @mahesh__raut__007
    @mahesh__raut__007 Рік тому +21

    सर एखादया व्हिडिओ मध्ये गजानन भाऊ सरपंच याचे मूल रामपुरात आणा..!! 🙏🏻🙏🏻

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf Рік тому +9

    अप्रतिम लेख व विडिओ गुरुजी 🎉🎉❤

  • @PurshottamIngolebhau
    @PurshottamIngolebhau 2 місяці тому +1

    भूषण न खूप सुंदर काम केलं

  • @TechnologyWing
    @TechnologyWing Рік тому +121

    पोळ्याच्या करी ची कोण कोण वाट पाहत होते खरं सांगा 👍

  • @official.omg.....8322
    @official.omg.....8322 Рік тому +21

    संकेतला बत्ती गाववाले मुक्ती😂 pls episode taka sir🎉

  • @umeshambure7063
    @umeshambure7063 Рік тому +5

    भुषण Sudhrlya मूळ खूप छान वाटलं....

  • @SurajKendhale-nd2mm
    @SurajKendhale-nd2mm Рік тому +1

    60 लाख ऐपिसोड दाखवा लवकरच

  • @KalpeshHande-i1m
    @KalpeshHande-i1m Рік тому +1

    भूषण सुधारला पाहून मस्त वाटलं ❤️

  • @sonuuikey81
    @sonuuikey81 Рік тому +3

    Happy poda raut sarla❤🎉❤

  • @bhartigawande843
    @bhartigawande843 Рік тому +1

    भुषण चांगला मुलगा आहे त्याला बिभिषण चा रोल दया
    असेच शिवलाल चे डाव पेच फेल झाले पाहिजे जुन्या मंडळाने भुषण ला सफली दया साठी तयार करा

  • @rajuingle8404
    @rajuingle8404 3 місяці тому +1

    कॉमेडी एक नंबर ✨😂😂😂😂👌👌👍

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 Рік тому +3

    Well job bhushan 👌🏼👌🏼👌🏼

  • @roshankurwade9922
    @roshankurwade9922 Місяць тому +2

    शिवलाल लय कुचीन आहे

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 Рік тому +1

    भुषण चांगला सुधारला आहे

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 Рік тому +3

    Khup mast video sir

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Рік тому +1

    👌👌👌👌

  • @nageshsawang4694
    @nageshsawang4694 Рік тому +2

    भुशन चे विचार बदले हे चांगल राऊत सर

  • @rameshwargawande5301
    @rameshwargawande5301 Рік тому +1

    Bhushan congratulations 😂 game फ्लॉप

  • @vasudevlunge8569
    @vasudevlunge8569 Рік тому +1

    शिवल्या बबन्या माऊली काशा या चौघायले चांगली बत्ती द्याच एकदाची मनोज पाटलाचे डोळे उघडुन लवकर या चौघातुन बाहेर काढा भुषनच्या विचारात खुपच बदल झाला आज गांव वाचवल त्यान अभिनंदन भुषन तसे तर गांववाल्यायन त्याचे आभारच मानायले पाहिजे
    🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏

  • @ShubhamPawar-bv1qv
    @ShubhamPawar-bv1qv Рік тому +1

    पाटील तुम्ही शिवलाल ची साथ सोडून द्या बर नाहीतर बस शिवलाल पुरा फिठून टाकील

  • @lankeshjoge5261
    @lankeshjoge5261 Рік тому +5

    लहान पटलाले चांगली अद्दल घडवा लागते

  • @varshakhobragade8185
    @varshakhobragade8185 Рік тому +5

    मनोज भाऊ ला शिवला ल ची चाल सम ज ली पाहिजे

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Рік тому +3

    भूषण तर सुधरला , लाह्यने पाटलाले केव्हा अक्कल येईल .......
    भूषणलेच काही कर म्हणा नाहीत सीआयडी आहेच 😂😂😂😂

  • @nishantmurumkar6203
    @nishantmurumkar6203 Рік тому +2

    Great work Bhushan

  • @royalenfieldlover0076
    @royalenfieldlover0076 Рік тому +2

    सर त्या शिवलाल ला दणके द्या देवीदास च्या हातान 😅😅

  • @mangeshingle3944
    @mangeshingle3944 Рік тому +5

    कंदिल बुडा लय दिलदार झाला घबाड सापडल्यापासून

  • @mahadeokhupsare7709
    @mahadeokhupsare7709 Рік тому +3

    Sir jangli rummy cha vishay gheun khup chan kel mitrano ashya lalche poti tya kontyahi rummy chya aahari jau naka😊

  • @bhagwatadhav1684
    @bhagwatadhav1684 Рік тому +2

    01 number sir ❤😂👌💕

  • @abhishekkhandare8909
    @abhishekkhandare8909 Рік тому +1

    सर पाटील यांचा फुल गेम करत आहे.
    शिवलाल सर शिवलाल ला अजून एक बार बिलाला साहेबांच्या ताब्यात द्यावे लागते सर

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 Рік тому +2

    झुंबर खूब hushar आहे मस्त व्हिडिओ 😊

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 Рік тому +3

    भूषण चा video बनवा सर ही विनंती 🙏आजच्या वटे राखणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे भूषण 🙏

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 Рік тому +1

    10,20,30 😂😂😅🤣😀 झूंबर

  • @mahendraingle4191
    @mahendraingle4191 3 місяці тому +1

    शिवलाल चा बायको ले कपड़े नाही 19:05 आहे

  • @nirmalkumarpatil9853
    @nirmalkumarpatil9853 Рік тому +2

    Br zal kont Pott Hati nahi sapadl police chya sapadl ast tr Shivlal le mya dandkulanch ghetl ast 🤣😂

  • @amoljungare7631
    @amoljungare7631 Рік тому +2

    Aali re aali polyachi kr aali

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 Рік тому +4

    भूषण त भक्त प्रल्हाद निघाला...😅

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Рік тому

    खूप छान विडिओ मस्त 😂😅

  • @chandasonawane9354
    @chandasonawane9354 Рік тому +9

    👌❤

  • @NP-ec1th
    @NP-ec1th Рік тому +2

    भूषण नी सगळ्यांना वाचवलं भूषण चा सन्मान झाला पाहिजे

  • @ajaybhatkar5264
    @ajaybhatkar5264 Рік тому +2

    लहाने पाटील च शिवलाल बबन चा गेम करणार थांबा शुभह का भुला श्याम को वापस आये तो उसे उसे भूला नही मनोज पाटील कहते हे

  • @kalpeshbhonde807
    @kalpeshbhonde807 Рік тому +2

    शिवल्या ले बत्ती द्या सर एक वेळ दिविदास भाऊ च्या हातानं

  • @sandipgore1425
    @sandipgore1425 Рік тому +2

    मनोज् पाटीलच्या दिमाखाचा विकास करा सर

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 2 місяці тому +1

    जय श्री राम

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Рік тому +1

    राऊत सर एकदम अप्रतिम व्हिडिओ
    पोळ्याच्या दिवशी तुमच्या व्हिडिओ ला
    शंभर तोफांची सलामी

  • @AyushKharate
    @AyushKharate Рік тому +2

    🧡🚩🧡🚩Jay shree RAM 🧡🚩🧡🚩

  • @poonamchawre4900
    @poonamchawre4900 Рік тому +1

    Video chan zala ahe pn lahan patil zale pagal sivlalcha nadat 😂😅

  • @rameshwarmohokar5846
    @rameshwarmohokar5846 Рік тому +3

    भुषण शाबास रे...असे बदल व्हायला पाहिजे

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 Рік тому +1

    Bhusan sudharala he khup moti gost aahe guru pn shivalal le batti deta ho pls layane patil khallas karate shivalal

  • @namdevchurankar5419
    @namdevchurankar5419 Рік тому +2

    Guru Jiii shivlal le punha 1veda garam batti bastani pahach aahe please
    Tyachya shivay samajt naai shivlal le please guru Jiii manatun yevdhi ichaa aahe please....

    • @Shital-m6c
      @Shital-m6c Рік тому

      Mothe patil involved hotet ata honar ch aahe shivlal ch bgh na tu gurji krtat brobr ata 4 divs mahol ast srvch jagun valit jato ata shivlal

  • @साईसर्विस
    @साईसर्विस Рік тому +1

    रात्री 3 वाजता तुम च व्हिडिओ पाहत आहोस

  • @nayankevate8420
    @nayankevate8420 Рік тому +1

    Aamchya gavat shivlal astatr asa thokla asta sarv kahi bhulun gela asta

  • @sagarmasne4926
    @sagarmasne4926 Рік тому +1

    Sgl baroabr ahe pan apla brand manus mama cha ahe sir tyachya shivay techer tak tak adhur ahe sir mama hai to dam hai 😂

  • @कॉमेडीव्हिडिओअल्बम

    पोळ्याची कर 😂

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh Рік тому +2

    तान्हा बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी आणि बाळ गोपाळ यांना खूप खूप शुभेच्छा

  • @DurydhanRathod
    @DurydhanRathod Рік тому

    ❤❤❤

  • @rahulmadhavi7525
    @rahulmadhavi7525 Рік тому

    लाहन पाटील फिठले हो तुम्ही गणपती उठे पर्यन्त चांगल लंब घालतें तुम्हाले

  • @AnilTale-bl6dm
    @AnilTale-bl6dm Рік тому +2

    अप्रतिम चित्रण आहे सर

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op Рік тому +1

    Sir.bhushan.1.no.sir.

  • @seemababar1157
    @seemababar1157 Рік тому +2

    सगळेच फसवणार 😅😅होते आता😅😅❤❤❤शिवलाल मूळ

  • @satishkute2789
    @satishkute2789 Рік тому +3

    भुषण सुधारला..

  • @GopalMukunde
    @GopalMukunde Рік тому +1

    शिवलाल ले बत्ती दया सर

  • @rohitjadhav4548
    @rohitjadhav4548 Рік тому +1

    Musta part kadala sir❤🎉😂🎉❤🎉❤🎉😂😂

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Рік тому

    एकदम झक्कास

  • @pratikkedar3432
    @pratikkedar3432 Рік тому

    *~. माहोल शिवलाल भाऊ चाच .~*

  • @Manisha-o7p
    @Manisha-o7p Рік тому +1

    Happy Pola

  • @nandkishorwankhede6683
    @nandkishorwankhede6683 Рік тому +1

    1 no

  • @aryangraphics6447
    @aryangraphics6447 Рік тому +3

    जंगली रमी पे आओ ना महाराज 😂😂

  • @sureshsakharkar2760
    @sureshsakharkar2760 Рік тому +2

    राउत सर आपल्या विदर्भात सगळ्या च जागी जुगार असतो

  • @ashoknemane375
    @ashoknemane375 Рік тому

    पोळ्याच्या करी वर चांगला व्हिडिओ होऊ द्या राऊत सर