मतदानात एवढा पैसा वाढल हा पैसा सगळा नंबर दोनचा आणि इतका पैसा वाढला तर मग निवडणूक आयोग झोपा काढतो का का मुद्दाम झोपेचे नाटक करत निवडणूक आयोग जर सतर्क असेल तर एवढा पैसा वाटला गेला नसता
Sahrad पवार च manus aahe jarange donhi marathe ...aata mahavikas aaghadi lach aamhi marathe ni vote dile aahe ...1000% aani mahavikas aaghadi ch sarkar yenar aahe jar jarnge ni आरक्षण milun नहीं दिल तर ... तर शरद पवार आणि jarngya chi kashi karu
मराठवाडा मध्ये सुपडा साफ पैसे घेवून सुधा सुफडा साफ
❤MVA 🎉
MVA ✌️
पैसा घेऊन सुपडा साफ केलाय हो साहेब
मत विभाजणाचा फायदा राजेश टोपे यांनाच होईन हेच सत्य आहे .
पैसे दिले म्हणून लोक मतदान करण्यासाठी बाहेर निघाले
ह्याचा अर्थ भ्रष्टाचार खूप वाढला. आणि त्यातून जमा झालेली माया अशा प्रकारे वाटण्यात आली . त्यातून महागाई आणखी वाढेल .
जालना हा काही जरानंगे च्या खाजगी मळमता आहे कां??
कळेल लवकरच
नाही हो, रावसाहेब दानवेच्या बापाची जहागिरी आहे जालना.
@@MachindraGaikwad-p7w आघाडी आली तर आंदोलनं संपेल युती आली तर गोधडी मध्ये परत आंदोलन सुरू होईल जोपर्यंत सत्ता परिवर्तन होत नाही तोपर्यंत.
घनसावंगी राजेश टोपे तुतारी
6:58 आपून आपून .. पत्रकार आहे की काय आहे 😅
Only भाऊ 💐💐🌹🌹
लक्ष्मी दर्शन
Jalna kailash goryantyal badnapur babul chaduary partur baban lokenkar bhokardhan chandarkant danve ghanswangi rajesh topya
घनसावंगी फिरणार ह्यावेळेस
मतदान वाढलं आहे पण पैसे फार मोठ्या प्रमाणात वाटप केले आहे
पाटील
MVA
jalna-gorantyal, bhokradan- santosh Danve , Badnapur -Toss Ghansawangi-Toss, Partur-Borade
नांदेड़ में बीजेपी के दो उम्मीदवार चुनकर आएंगे कांग्रेस के चार उम्मीदवार वंचित बहुजन आघाडी के इसका एक चुनकर आने की संभावना है
जालना ओन्ली महायुती ❤❤❤
मतदान वाढण्याच कारण असं आहे की प्रत्येक मतदारसंघात मुबलक पैसा वाटप करण्यात आला.त्यामुळे स्थलांतरित मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आला
मतदानात एवढा पैसा वाढल हा पैसा सगळा नंबर दोनचा आणि इतका पैसा वाढला तर मग निवडणूक आयोग झोपा काढतो का का मुद्दाम झोपेचे नाटक करत निवडणूक आयोग जर सतर्क असेल तर एवढा पैसा वाटला गेला नसता
Undercurrent..... Soyabin
कोणत्या राज्यात सोयाबीन 5000-6000 आहे ? Undercurrent एकच जातीयवाद झाला ह्यावेळेस बाकी काही नाही
दादा
मतदार राजा अस्मिता जालना विकास सु संवाद, सर्वच पत्रकार बंधुंनो दर दोन महिन्यांनी मानवतावादी चर्चा करावी
नोट दो वोट दो पत्रकार ना माहिती नाही
घोडा मैदान दुर नाही
एखादी केस कराकी. का नुसते बोंबा मारता पैसा वाटल्याचा
Ghansawangi fix mla tope saheb
Hikmat udhan
पांढरा शर्ट पांढरी दाढी वाला हा पत्रकार आहे की महा विकास आघाडीचे कार्यकर्ता आहे😂😂😂
Rajesh Tope Gaya 😅😅
जारांगे कौन आहे जालनाचा??? मीडिया ने उगाच बनवलेलं नाटक manje जारांगे!!
ते काही आसो पण दम आहे जरांगे मध्ये.येवढं समाज एक करण हे कोणालाही जमल नाही माझ्या मते
जरांगे म्हणजे एक व्यक्ती नाही तर जरांगे म्हणजे कोट्यवधी मराठे आहेत.
@@sudhakarthorat4415 😂😂👌
@@jadhavvijay875 मुस्लीम दलीत आणि मराठा मुळे आहे नाहीतर काही नाही मुस्लिम दलीत विभागले की फिरल सगळं
या पत्रकाराणा काही कळत नाही जरागे पाटील जिदाबाद जालना
तुम्ही पत्रकारच आहात का? पाकीटवाले?तुम्ही टकले. दाढीवाले व चष्मेवाले योग्य विश्लेषण !
चुकीचं बोलत आहेत हे पत्रकार
Sahrad पवार च manus aahe jarange donhi marathe ...aata mahavikas aaghadi lach aamhi marathe ni vote dile aahe ...1000% aani mahavikas aaghadi ch sarkar yenar aahe jar jarnge ni आरक्षण milun नहीं दिल तर ... तर शरद पवार आणि jarngya chi kashi karu
Mva 4 mahyuti 1 ayge jalna district may ayga
परतूर मंठा विधान सभा येथे पैसे देऊन मतदान केले
आर्जूण खोतकर जिदाबाद जालना
Hey patrakar jo neta jikun yeto taycha mage pude firatata tayna prashna vichraya sodun, aata chukiche logic lawatata timepass karatata.
जालना तुतारी ची सुपारी घेनाराची जहागीरदारी आहे का, अंडर करंट हिंदुत्व दणक्यात येणार महायुती🚩🚩
Shinde sena -1
Tutari -1
Bjp - 2
UBT -1
Jalna district