कराळे मास्तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर | धम्मचक्र प्रवर्तन दिवस | Ashwin Ganvir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 182

  • @dnyaneshwarshimpi7608
    @dnyaneshwarshimpi7608 Місяць тому +33

    खराडे सर काय भाषण देता सर खूप मस्त भाषण मी प्रत्येक तुमचं भाषण ऐकते मला तुमचं भाषण खूप आवडतं🎉🎉🎉🎉

  • @DadasoPandurangDhanavade
    @DadasoPandurangDhanavade Місяць тому +40

    कराळे सर तुमच्या सारखेच ओबीसी समाजात माणसे निर्माण झाली पाहिजे. नमो-बुद्धाय-जयभिम सर .सर तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा

    • @smdguru1358
      @smdguru1358 Місяць тому

      उसने घर मे गणपति बिठाया। 22 प्रतिज्ञा पढ़ना

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 Місяць тому +37

    भावी आमदार साहेब....जय भिम

  • @dilipnarwade7284
    @dilipnarwade7284 Місяць тому +8

    आदरणीय कराळे सर तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका माझे मत अस आहे की तुम्ही upsc,Mpsc ,परीक्षेमध्ये नापास झाले बर झाल . कारण तुम्ही जर पास झाले असते तर नोकरीत बांधल्यामुळे आपल्या बहुजन समाजाला ,बौध्द बांधवांना आपल्या महान अभ्यासामधुन जे ज्ञान प्राप्त केले ,ते वाटता आले नसते.प्रत्येकाच्या हृदयात जागा करता आली नसती.आपले वाणीतुन सर्वांना माहिती प्राप्त होत आहे.
    आपली नागपुर नगरीत भेट जरी झाली नाही परंतु अस जानवतय की आपल्या सभेत हाजरच आहोत,सप्रेम जयभिम सर,आपले अशेच कार्य सुरु ठेवा आपण भावी आमदार आहात आमच्या सदीच्छा.🌹🌹💐

  • @prakashbuwad8020
    @prakashbuwad8020 Місяць тому +19

    मी ओबीसी आहे,पण मला बाबासाहेब आवडतात. त्यांच्या सारखा माणूस आज पाहिजे होते.
    जय शिवराय जय भीम

    • @sachinchavhan3333
      @sachinchavhan3333 Місяць тому +2

      आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला मतदान कर

  • @bhashkarrangari2170
    @bhashkarrangari2170 Місяць тому +1

    abhinandan sir,jaibhim,namo bhudhay.

  • @ankushjadhav4513
    @ankushjadhav4513 Місяць тому +6

    जय भीम नमो बुद्धाय कराळे सरांना लाख लाख धन्यवाद

  • @DipakKhare-mn7wd
    @DipakKhare-mn7wd Місяць тому

    मस्त हो सर

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 Місяць тому +5

    कराळे मास्तरांचे भाषण अभ्यासपूर्ण;सत्य असते आणी सहज विनोदी शैलीत असते, म्हणून मनापासून धन्यवाद सर.

  • @bapusahebdone8033
    @bapusahebdone8033 Місяць тому +13

    कराळे सर बाबसाहेब वाचा आणि लोकांना सांगा आपण खूप मोठे व्हाल❤

    • @smdguru1358
      @smdguru1358 Місяць тому +2

      कराले साहेब 22 प्रतिज्ञा वाचाव

  • @JalbaNarwade-c9n
    @JalbaNarwade-c9n Місяць тому +1

    Jaybhim.sir.

  • @ashokbhagat1690
    @ashokbhagat1690 Місяць тому +2

    भावी आमदार साहेब कराळे सर 🙏🌹
    नमो बुध्दाय 🙏🏻🌹 जयभिम 🌹🙏🏻 जय शिवराय 🌹🙏🏻 विजयादशमीच्या आपणास असंख्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🏻

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 Місяць тому +1

    Thanks jaybhim

  • @vinodmoon2476
    @vinodmoon2476 Місяць тому +1

    Jay Bhim 🙏 Jay sanvidhan 🙏

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 Місяць тому +11

    बहुत अच्छा व्हिडिओ बनाया गया!!!👍👌💐

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 Місяць тому +6

    Great nmobhudhay jaybhim congratulations🌹🌹🌹 🙏🙏

  • @rameshingle1095
    @rameshingle1095 Місяць тому +7

    Jay Bhim

  • @madhavsonale2212
    @madhavsonale2212 Місяць тому

    Jai bhim karale guruji 🙏🙏🙏

  • @LovelyEyewear-wx4xo
    @LovelyEyewear-wx4xo Місяць тому +1

    Brillant माणूस

  • @devidasgaikwad3883
    @devidasgaikwad3883 Місяць тому +10

    कराळे सरांसारखे शिक्षक निर्माण झाले तर शिक्षक देश घडवू शकतो हे सिद्ध होईल. ह्या विवेकी, धाडसी व अभ्यासू शिक्षकाला माझा जाहीर पाठिंबा आहे. प्रा.डॉ. डी. आर. गायकवाड, सोलापूर

  • @Sushil-f8u
    @Sushil-f8u Місяць тому +1

    Jai shivaji 🚩 jai Maharashtra 🚩

  • @ashamendhe288
    @ashamendhe288 Місяць тому +1

    Karlale siraranche maiboli prabodhan khup impressive aani kharokhar ekawe wat te

  • @sarojlanjewar4587
    @sarojlanjewar4587 Місяць тому +2

    कराळे सर तुमच्या या प्रामाणिक कार्याला लाख लाख प्रणाम सर तुमच्या सारखे 10 कार्यकर्ते ओबीसीचे भारतदेशाला लाभले तर संविधानाला कोणाची हात लावायची हिंमत होणार नाही आणि बाबासाहेब समजेल माझ्या लहानशा गावात ओबीसी समाज आजही एससी च्या हातचे जेवण करत नाही त्या गावात मुर्त्यांची स्थापना करण्यासाठी व बाबासाहेब आणि संविधान समजून सांगण्यासाठी आपण यावे अशी इच्छा आहे

  • @Rahulgajbhiye528
    @Rahulgajbhiye528 Місяць тому +5

    Jay bhim

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj Місяць тому

    जोहार जय मुलनिवाशी....

  • @umachaudhary5178
    @umachaudhary5178 Місяць тому +5

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @pankajonkar3833
    @pankajonkar3833 Місяць тому

    शाब्बास गुरुजी, आणि धन्यवाद मित्रा विडिओ सादर केल्या बद्दल

  • @sangitavairagade8695
    @sangitavairagade8695 Місяць тому +1

    Jaybheem 🙏 sir

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 Місяць тому

    Great

  • @dmkhadse6494
    @dmkhadse6494 Місяць тому +1

    Great..👍👍👍
    जय भीम..🌹🌹

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 Місяць тому

    जयभिम

  • @balukharat9676
    @balukharat9676 Місяць тому

    जयभीम साहेब धन्यवाद

  • @dayaahire7038
    @dayaahire7038 Місяць тому

    जयभीम नमोबुध्दाय

  • @prashantbawane3230
    @prashantbawane3230 Місяць тому +1

    Jai Bhim. Karale sir. 🙏

  • @shobhashingare
    @shobhashingare Місяць тому +1

    जेयभिमनमबुधय सर धनेवाद महाराष्ट्र बिड वरुण कराले सर

  • @prabhakarsawad1143
    @prabhakarsawad1143 Місяць тому

    nice sir

  • @manishbodhi5461
    @manishbodhi5461 Місяць тому

    कराडे गुरुजी,तुमच्या सारखे कुणबी -मराठ्यात आपल्या वैदर्भीय भाषेत सांगणारे मास्तर हवेत.दीक्षाभुमीवर आपल्या परखड वक्तव्यांसाठी आपल्याला जयरामजीकी (बाबासाहेबांचे वडिल)आणि नमो बुध्दाय!

  • @Lalita_khobragde
    @Lalita_khobragde Місяць тому

    नमो buddhay jaybhim

  • @rameshingle1095
    @rameshingle1095 Місяць тому +2

    Jaybhim Akola

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 Місяць тому +14

    जय भीम साहेब 🎉🎉🎉

  • @nandamanwar6248
    @nandamanwar6248 Місяць тому

    Jai bhim

  • @SiddharthBhaware-j3f
    @SiddharthBhaware-j3f Місяць тому

    Sir timi diksha bhumivar gele mala khup abhiman watla dhanyawad sir

  • @DipanjaliKamble-o1d
    @DipanjaliKamble-o1d Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @ShripadRamteke
    @ShripadRamteke Місяць тому

    Jaibheem

  • @daminilifestyle6402
    @daminilifestyle6402 Місяць тому +1

    Kalcha program khup chan upasthith hota sir apn ya program la Ani aple vichar apn dusra prent pochvu shkta mi ya program la diksha bhoomi la upasthith hote ❤

  • @milindganveer8065
    @milindganveer8065 Місяць тому

    Ashwin Ganveer Tumhala Jay Bhim Namo Buddhaya Jay Samvidhan.

  • @sushilsawant5611
    @sushilsawant5611 Місяць тому

    Jay bhim ❤❤ saheb

  • @ManojMudrake
    @ManojMudrake Місяць тому

    Jay bhi

  • @rajulambe2711
    @rajulambe2711 Місяць тому

    जय भीम💙💙✍️✍️ सर भावी आमदार

  • @NavnathKamble-ns2nq
    @NavnathKamble-ns2nq Місяць тому

    Jay bhim sir

  • @yogendrakarade189
    @yogendrakarade189 Місяць тому

    Karade sir aage badho ham tumare sath Hai.

  • @GunwantMatey
    @GunwantMatey Місяць тому

    Good sir..tumhi amdar hoil trch

  • @maheshraut4692
    @maheshraut4692 Місяць тому

    Jai bhim jai savidhan

  • @sunandakamble2158
    @sunandakamble2158 Місяць тому

    जय भीम

  • @satishjikar6695
    @satishjikar6695 Місяць тому

    Jay bhim. namo buddhy

  • @narendragadge7350
    @narendragadge7350 Місяць тому +3

    आमदारकीसाठी जोरदार प्रयत्न बाळासाहेबांचे व्यासपीठ घेतलं

  • @DEVANANDBAWANE-w3w
    @DEVANANDBAWANE-w3w Місяць тому

    Jay bhim 💙

  • @amitbajiraoahire971
    @amitbajiraoahire971 Місяць тому +1

    Nice

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 Місяць тому

    Namobudhay jaybhim Jay savidhan Jay Bharat Satya mev jayate

  • @ashishshende1049
    @ashishshende1049 Місяць тому

    Jay bhim namo Buddhay

  • @sanjaydoetale3617
    @sanjaydoetale3617 Місяць тому +2

    Sawad raha

  • @NinajiThate
    @NinajiThate Місяць тому +2

    तुमच्या बद्दल मनात नेहमी आदर
    पण मतदान मात्र बाळासाहेब आंबेडकर यांनाच,,,,,,

  • @dhammpalbagate7950
    @dhammpalbagate7950 Місяць тому

    Jay Bhim Nmo Budhhay Hingoli

  • @RahulChavan-jw6rs
    @RahulChavan-jw6rs Місяць тому +5

    येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी आहे. अशा लोकांपासून सावध रहाणे आवश्यक आहे

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 Місяць тому +1

    लोकांचा भरपूर पाठिंबा आहे संधी सोडायची नाही

  • @chandalanjewar7940
    @chandalanjewar7940 Місяць тому +1

    Jav Bhim Sir

  • @SulbhaKhobragade
    @SulbhaKhobragade Місяць тому

    Jaybhim sir meha karanja

  • @BALKRISHNAWAGHMARE-k5f
    @BALKRISHNAWAGHMARE-k5f Місяць тому +2

    हा नौटंकी आहे यांच्या कथनीत व करनीत खूप फरक आहे.यापूर्वी अमोल मिटकरी,सुष्मा अंधारे वगैरे बरेच पाहीले आहेत.अगोदर या समाजातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा व योग्य समाजकारण करण्यासाठी समाजसेवक व्हा त्यात तावून सुलाखून निघाले तरच मग राजकारण करा.

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 Місяць тому

    सर्वांना जय भीम .🙏

  • @amolsawant5718
    @amolsawant5718 Місяць тому +8

    या मास्तर पासून सावध रहा कारण आपल्या चळवळीत येऊन मोठे होतात. उदा... आहेत अंधारे. बाई अमोल मिटकरी असे आहेत यांनी त्याच्या सामाज्याला जाऊन सांगा म्हणजे OBC ला सांगा बाबासाहेब यांचे विचार. कारण आंबेडकर चळवळ सक्षम आहे बाबासाहेब यांचे विचार पोचवायला ला. म्हणून यांच्या पासून सावध राहू आपण

  • @nilkamalborkar7473
    @nilkamalborkar7473 Місяць тому +1

    जय भीम साहेब भावी आमदार

  • @gyanchandjambhulkar
    @gyanchandjambhulkar Місяць тому

    भारतीय राज्यघटनेने सर्वांना धर्मस्वातंत्र्य दिलेले आहे कोण कोणत्या देवाची पूजा करतो हा त्याचा प्रश्न आहे एवढं खोलात मध्ये जायची गरज नाही आहे बाबासाहेब ताकतीने मांडते हे महत्त्वाचे आहे

  • @tusharnimsarkar6671
    @tusharnimsarkar6671 Місяць тому

    कराळे मास्तर च पुर्ण व्हिडिओ दाखवा ❤❤

  • @dayanandjaiswar8381
    @dayanandjaiswar8381 Місяць тому

    jay bhim namo buddhay

  • @dhruvdhoke222
    @dhruvdhoke222 Місяць тому +1

    Hindu,Khatik

  • @mohanbhagat4678
    @mohanbhagat4678 Місяць тому +1

    भावी आमदार

  • @pramoddomajimoon6322
    @pramoddomajimoon6322 Місяць тому +1

    Karale sir pratham mahalaxmi pujan kay he sangave

  • @sanjayanagrale5657
    @sanjayanagrale5657 Місяць тому +2

    Show karta sir,karale sir tumhi tar devala khup manata mag dikshabhumi Kashi aathavli

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 Місяць тому +1

    जय वंचीत 🙏

    • @SwapnilShamkul
      @SwapnilShamkul Місяць тому +1

      खत्म जाली वंचित

  • @कृषीसल्ला-द7थ
    @कृषीसल्ला-द7थ Місяць тому

    कराळे मास्तरचे आपल्या समाजाला गरज नाही हे वानर आपल्या कामाचं नाही

  • @ambalaldongare9704
    @ambalaldongare9704 Місяць тому +4

    निवडून आल्यावर त्या पक्षाचे गुलाम बनतात.ते मालक म्हणेल तसेच बोलतात.

    • @nileshpatilnileshpatil6169
      @nileshpatilnileshpatil6169 Місяць тому

      अरे ..आर एस एस ..चा बगलबच्चा प्रकाश आंबेडकर आहे रसमदास आठवल्या आहे ..
      कराळे सर नाही ...
      समजला तू ..

    • @sachinsapkal9093
      @sachinsapkal9093 Місяць тому

      Tu kon rss cha ​@@nileshpatilnileshpatil6169

    • @sachinsapkal9093
      @sachinsapkal9093 Місяць тому

      ​@@nileshpatilnileshpatil6169tuza number send kar deto Tula uttar

    • @SentinelBlaze
      @SentinelBlaze Місяць тому

      ​@@nileshpatilnileshpatil6169kahi praman aht ka bhau

  • @chandrashekharthool838
    @chandrashekharthool838 Місяць тому +1

    thanks to see you at dikshabhumi Nagpur.

    • @smdguru1358
      @smdguru1358 Місяць тому

      22 प्रतिज्ञा को नही मानता ही ये इंसान
      गणपति बिठाया घर मे।
      मानसिक गुलाम मत बनो

  • @bhauraosasane229
    @bhauraosasane229 Місяць тому +1

    Ha Ganpati wala aahe

  • @Beinghuman_love
    @Beinghuman_love Місяць тому

    👑☸️

  • @nalinikarmankar3164
    @nalinikarmankar3164 Місяць тому +13

    महालक्ष्मीची पूजा करणेवाला , हिंदूधर्म असलेला कराळे मास्तर निवडणूण येण्यासाठी एससी ची मते घेऊन निवडून येण्यासाठी हे नाटक आहे वचित बहुजन आघाडीची बाजू का घेत नाही

    • @HarishNandeshwar-u9o
      @HarishNandeshwar-u9o Місяць тому

      Prakash Ambedkar सुद्धा Devichya mandirat जाऊन देवीला sadi चोळी अर्पण केले होते

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 Місяць тому

    कराळे सर तुम्ही फक्त सुशिक्षित आमदार म्हणून विधीमंडळात आम्हाला पाहिजे.लोकांनी याच्यात जातीचं समिकरण करू नका सराचं काम खूप छान आहे

  • @nanajimeshram7458
    @nanajimeshram7458 Місяць тому

    असा एक ' अमोल ' नावाचा व्यक्ति ला डोक्यावर घेतला होता ' त्यांचे काय झाले, तो आता कुठे आहे. हे आपल्याला माहित आहे.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Місяць тому +64

    कराळे मास्तर आपण राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या तिकिटावर उभे राहणार तर आपल्याला बौद्ध समाजाचे मतदान कदापी मिळणार नाही...

    • @bhaskarughade6260
      @bhaskarughade6260 Місяць тому +5

      अगदी बरोबर, आपल्याला लोकांनी त्यांच्या भाषणावर भुलून जाऊ नये.

    • @pravinpunwatkar3674
      @pravinpunwatkar3674 Місяць тому +6

      कराळे सर आपण बहुमताने निवडून येणारे 🎉

    • @PrakashWakode-e4o
      @PrakashWakode-e4o Місяць тому +6

      तिकीट मिळेपर्यंत बाबासाहेब मग हिंदू विचार मंच

    • @PrakashWakode-e4o
      @PrakashWakode-e4o Місяць тому +5

      तिकीट मिळेपर्यंत बाबासाहेब मग हिंदू

    • @girishther177
      @girishther177 Місяць тому +1

      मिळणार म्हणजेच मिळणार

  • @sangitamankar3283
    @sangitamankar3283 Місяць тому +3

    Etke devs tumcha vedio desla nae mla watle kidnap kele ka kay mnun 1 tr vedio roj taka

  • @rohi36513
    @rohi36513 Місяць тому +6

    नवीन तिकीट घेण्यासाठी दीक्षाभूमी एक व्यासपीठ झालंय, 😂 करले मास्तर पण मिटकरी सारखं च करणार हे नक्की

  • @ravindrawahane4826
    @ravindrawahane4826 Місяць тому +10

    Kastvadi मध्ये काम करता आणि संविधान वाचवायच्या बाता करता तुम्ही विसरले गोतमांगे परिवार!किती अन्याय केला त्या कुटूंबावर साहेब तेव्हा कोणाचं सरकार महाराष्ट्रात होतं? आठवा? तुच्याच राष्ट्रवादी चा गृहमंत्री आर आर पाटील होते ना मिळाला का न्याय? उलट त्या गावाला आदर्श गावचा पुरस्कार दिला!कोणाचं सरकार होतं? संविधान यावर बोलून sc लोकांना भावनिक करू नाका

  • @lokpal1382
    @lokpal1382 Місяць тому

    Ha itka bolun dikshaghenar nahi asech ghumaun jaiil.

  • @meerawaghmare5051
    @meerawaghmare5051 Місяць тому +1

    Sir aapn jr niwdun aalat aamdar zalat tr sanvidhanala visranar tr nahi na

  • @subhashpatil1468
    @subhashpatil1468 Місяць тому

    शाबास कराडे सर जय भिम साहेब सुभाष पाटील वडगांव रंगे क्रांतिकारी जय भिम

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Місяць тому

    मलापण बाबासाहेब आवडतात. ओरिजनल बौद्ध धर्म काय आहे यासाठी बुद्ध रश्मी यूट्यूब वर पहा श्रीलंकेतील बुद्ध रश्मी यूट्यूब ❤ नमो बुद्ध भगवान ❤

  • @vinodshelore7103
    @vinodshelore7103 Місяць тому +1

    दीक्षा भूमी वर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांची भाषणे ,सभा, होणार नाही असे समिती प्रमुख rpi पक्षाचे राजेंद्
    गवाई म्हणत होते ?

  • @manoharingle-y2w
    @manoharingle-y2w Місяць тому +1

    जलसिंचनाचा इतिहास ब्राम्हणी डोक्याचे लोक सांगत नाहीत

  • @shrunkhalasatpute4759
    @shrunkhalasatpute4759 Місяць тому

    Mahalakshmi chi krupa

  • @revatipatil3160
    @revatipatil3160 Місяць тому

    Sir तुम्हाला बघायचे, Eickayache आहे sir, तुम्ही 14 तारखेला ya Sir, जय भीम

  • @arvindnakhale754
    @arvindnakhale754 Місяць тому +3

    आपले जर एखाद्या गावात पाच घरे असतील तर त्या गावात आपण कसे प्रेमाने राहता येईल याचा विचार करावा आणि त्यांच्या सोबत प्रेमाने राहावे आपल्या फायद्या साठी