Nitesh Karale Sir यांना मोदी भक्ताने केला फोन,झाली तुफान खडाजंगी | Viral Call | Nitesh Karale Sir |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 7 тис.

  • @satishpatil3048
    @satishpatil3048 5 місяців тому +77

    नाद खुळा भावा । असाच माज उतरवला पाहिजे नितेशचा ।

  • @Williamson143
    @Williamson143 4 місяці тому +204

    हा नितेश कराळे स्वतःला खूप अति शहाणा समजतो ... याला वाटत मीच या भारतात हुशार आहे आणि संविधान जसे यांनीच लिहले आहे...

    • @HareshwarBirdValley
      @HareshwarBirdValley 2 місяці тому +1

      समजतो तरी समजतो तुझं काय जातं

    • @laxsmi024
      @laxsmi024 2 місяці тому

      mahamurkha kaltondya

    • @swapnils4581
      @swapnils4581 2 місяці тому +1

      ​@@HareshwarBirdValleyतुझं सुद्धा काय जातंय? गप्प बस दीड शहाण्या

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 7 місяців тому +148

    मास्तर फक्त 24 तास संडासात बसुन दाखवा. . मग बघा माफी मागता का हातपाय जोडता ते. .

    • @manojrathi912
      @manojrathi912 6 місяців тому +7

      Karalya chya maagoon petrol ⛽️ taka laagte

  • @anujraut721
    @anujraut721 5 місяців тому +211

    वा रे माझ्या पट्टया मन जिंकलास भावा
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🏻🚩
    जय सनातन 🙏🏻🚩

  • @अबकीबार400पार-ल7छ
    @अबकीबार400पार-ल7छ 7 місяців тому +290

    कराळे 2003 ला पेट्रोल 34 रु होते , 2013 ला मनमोहन सरकारने पेट्रोल 78 रु वर नेऊन ठेवले ,

    • @dhaneshbhalerao5065
      @dhaneshbhalerao5065 7 місяців тому +9

      माहिती साठी 82 रुपये केले होते.

    • @lakhangilbile2005
      @lakhangilbile2005 7 місяців тому +5

      पण आता किती आहे भाऊ ते पाय ना पाहिले

    • @अबकीबार400पार-ल7छ
      @अबकीबार400पार-ल7छ 7 місяців тому +18

      @@lakhangilbile2005 10 वर्षात मनमोहन यांनी 44 रु वाढवले . मोदींनी 10 वर्षात 26 रु वाढवले . आता काँग्रेस सरकार असते तर अवरेज नुसार 122 रु पेट्रोल असते मग महागडे कोण म्हणायचे

    • @mahendraparadke7880
      @mahendraparadke7880 7 місяців тому +1

      Modi sarkar mahagde aahe

    • @dhaneshbhalerao5065
      @dhaneshbhalerao5065 7 місяців тому +2

      @@mahendraparadke7880 कराळे ला विचार २०१४ नंतर मराठी माणूस किती उतरला स्टॉक मार्केट मध्ये पाहिले किती होता.

  • @surendramangesh7822
    @surendramangesh7822 7 місяців тому +511

    कराळे काँग्रेसचा माणूस दिसतो.मी बघत याचे व्हिडीओ शिव्या देतो फक्त.तुले मले हा काय शिकवणार मुलांना

    • @narendrapatil542
      @narendrapatil542 7 місяців тому +2

      Are Karalhe Thu Classes Ghye Na Bhay Kashyala Rajkarnhat Maralha Bhay

    • @sonysounddj323
      @sonysounddj323 7 місяців тому +1

      Rajkarani master

    • @MOHANGIRI-c6k
      @MOHANGIRI-c6k 7 місяців тому +2

      हा राजकारण त यासाठीच क्लासेस घ्यायला लागला

    • @vishaldeshmukh316
      @vishaldeshmukh316 7 місяців тому

      सगळ ठीक आहे पण शेतकऱ्या बद्दल काही चुकीचं नाही बोलले ते

    • @sanjaysinghbayes7411
      @sanjaysinghbayes7411 7 місяців тому +4

      मास्तरकीवर कलंक करळे

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 7 місяців тому +301

    जरी सावरकरांनी माफी मागितली असेल, तशी तेव्हा परिस्थिती असेल , एखादा माणूस अटकेत असेल आणि त्याला बाहेर पडून आणखी देशहिताचा उद्देश साध्य करायचं आहे , तर ६ काय तर १० वेळा पण माफी मागितली असेल त्यात काय, माफी मागून जर माणूस बाहेर येणार असेल तर त्यात काय वावगे.

    • @hemantghayal7709
      @hemantghayal7709 7 місяців тому +32

      पण ते समजायला अक्कल लागते.

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 7 місяців тому +1

      Mg kasla Swatntryavir Mafi magun Swatantryavir Zla ky Savarkar Supervisor hota to Andman chya jail madhi British Diaryt nonda he ky Shiksha nhavti bhogli tyani..

    • @rameshwarachane9105
      @rameshwarachane9105 7 місяців тому +14

      ​@@swarajbansode1713tuza bap tithe chaprashi hota tevha baghitlbasel savekarla supevisor hota te British yanch😂😂😂

    • @blacksaya-o5v
      @blacksaya-o5v 7 місяців тому +14

      Are baba pandit Nehru Yanni pn mafi magitali hoti.... Pn Congress valyanna phakt Savarkar ch distat

    • @ank4330
      @ank4330 7 місяців тому +21

      दोन पावलं मागे घेऊन, दहा पावले पुढे उडी मारता येते हे यांना माहित नाही. महाराजांनी जेव्हा जेव्हा तह केले त्यावेळी त्यांचा हाच उद्देश होता.

  • @meriawaz1975
    @meriawaz1975 Місяць тому +33

    भावा काय धुतला त्या मास्तर ला😂😂😂😂😂😂😂😂😂हसून हसून पोट दुखल राव😂😂😂😂😂

  • @vinit3000.
    @vinit3000. 7 місяців тому +166

    आपण शिक्षक आहात राजकारणात आपल समोसासारख नाक घुसडून आपली इज्जत घालू नका,त्या शरदउद्दीन चि चाटू नको,शिक्षक धर्माचे पालन करावे

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb 6 місяців тому

      याला इज्जत आहेच नाही.पांचट मास्तर आहे हा.

    • @HemantRathod-hl9ce
      @HemantRathod-hl9ce 6 місяців тому

      हा मास्तर म्हणण्याच्या‌ लायकीचा तरी आहे का

    • @Chandrkumar-z7k
      @Chandrkumar-z7k 19 днів тому

      Hya sarvana sangt ki adhi study Kara mg karale sir SOBT bola

    • @vinit3000.
      @vinit3000. 18 днів тому +1

      @Chandrkumar-z7k Karaleni nit abhyas krava

  • @sunildani824
    @sunildani824 7 місяців тому +623

    सावरकर बोलण्या इतका मोठा नाही मास्तर

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw 7 місяців тому +25

      मास्तरला खूप पैसे भेटतात शिव्या देण्याचे

    • @MOHANGIRI-c6k
      @MOHANGIRI-c6k 7 місяців тому +15

      मास्तर जुम्मे जुम्मे चार दिवस पासून आला आणी सावरकरजी पेक्षाही मोठा समजायला लागला....

    • @nomansyed5688
      @nomansyed5688 7 місяців тому +10

      Andbhakt

    • @swapnilsurveswapnil7215
      @swapnilsurveswapnil7215 7 місяців тому +12

      Mafiveer😂😂

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 7 місяців тому

      हया मास्तरड्याला सावरकर कळायला अनंत जन्म घ्यावे लागतील.

  • @hemantsonawane8519
    @hemantsonawane8519 Місяць тому +12

    १no bhau मोदी समर्थक

  • @delimotivationl5592
    @delimotivationl5592 3 місяці тому +15

    कराळे मास्तरला माझा एक प्रश्न आहे अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस पेट्रोल काय लिटर होतं आणि डिझेल का रिटर्न आणि राहिला विषय 2013 च्या पहिले तुम्ही जो पगार घेत आहेत किंवा घर खरेदी केले असेल किंवा प्लॉट खरेदी केला असेल तो 2024 मध्ये त्याच रेटने विकणार का आणि राहिला प्रश्न देशासाठी सावरकरांनी खूप काही केले आणि एक कराळे सर मी तुम्हाला सांगतो माझा भारत देश हा भारत देश हिंदुस्तान आहे तुम्ही यांचा ऐकून चमचेगिरी करत आहे ती बंद करा पहिले तुम्ही कोण आहात हिंदू आहे दुसरं कोणी आहे हे जगासमोर मांडा आणि हो जर हिंदू असाल तर हिंदू सारखीच भाषा वापरा तुमच्यामुळे आम्ही नाही मोठे आमच्यामुळे तुम्ही मोठे धन्यवाद मोदी आहे म्हणून हिंदू आहे जय हिंद

  • @pradeepchawan1756
    @pradeepchawan1756 7 місяців тому +62

    कराळे मास्तर दुसऱ्याचे वाचून फॅक्ट चेक न करता काहीही थापा मारत असतो. ह्याचे व्हीडिओ पाहिल्यावर कळते. शिक्षक पेशाला कलंक आहे हा माणूस.

  • @SwarajTailors
    @SwarajTailors 7 місяців тому +154

    आमदारकी साठी किती खालच्या पातळी वर जाणार नितेश कराडे
    सगळ नॉलेज यालाच आहे
    नुसत विधानं सभा ची तिकीट साठी चालू आहे

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 7 місяців тому +1

      याच्या बा ला विधानसभेचे टिकिट मिळालं नाही, या ला तुकडा साठी भुकावं लागत आहे.

    • @Yogesh-gu3be
      @Yogesh-gu3be 7 місяців тому

      Barobar bola sir apan

    • @manojrathi912
      @manojrathi912 6 місяців тому

      Ya haraamkhor mastar le laatha mara lagte.

    • @Chandrkumar-z7k
      @Chandrkumar-z7k 19 днів тому

      Tumhi kay shidha karnya cha pryetn kar ahat

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 3 місяці тому +22

    निखिल राऊत अगदी बरोबर बोलले सामान्य जनता तुमच्याशी सहमत आहे

  • @ganeshshinde8707
    @ganeshshinde8707 8 місяців тому +193

    कोल्हापूर म्हणजे विषय भारी

    • @sandeepdamgude2231
      @sandeepdamgude2231 7 місяців тому +1

      👍👏

    • @vishwajitshinde7758
      @vishwajitshinde7758 7 місяців тому +10

      लाज वाटली पाहिजे, आणि मने विषय भारी 😂

    • @Indian25808
      @Indian25808 7 місяців тому

      🔔🔔

    • @sandeepdamgude2231
      @sandeepdamgude2231 7 місяців тому +1

      Naadkhulaa😂😂😂 Kolhapur rocks...!!!

    • @PalmateMediawork
      @PalmateMediawork 7 місяців тому +6

      घानेरडा पणावर कसला गर्व

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 7 місяців тому +88

    अरे तुझा पगार चा वाढला असेल ना ट्रॅक्टरचा डिझेलचे कशाला विचारतो

  • @uddhavlonkar5184
    @uddhavlonkar5184 8 місяців тому +153

    शिक्षकाला अस बरळन शोभत नाही......

    • @anillahamge7507
      @anillahamge7507 7 місяців тому +4

      चुकीचे बोलतात साहेब तुम्ही कराळे सर याना किती शिव्या दिल्या tya पण बघा साहेब.

    • @manisha150
      @manisha150 5 місяців тому +2

      वयवस्तीत बोलले मास्टर ने.. टाकून दिलेले बोलले नाही त्यांनी

    • @amolthakre6632
      @amolthakre6632 4 місяці тому

      तो शिक्षक नाही आहे, बळबळ्या आहे 😂

  • @yogeshgharvekar5877
    @yogeshgharvekar5877 Місяць тому +4

    Mast bhava kadli karalechi😂😂😂

  • @sunillande5651
    @sunillande5651 7 місяців тому +122

    कराळे मास्तर तुला समजते तेव्हापासून किती सरकारी गेली त्यामध्ये शेतकऱ्यांचे 100% प्रश्न सुटले का पेट्रोल डिझेलचे दर कमी होत गेले की वाढत वाढत गेले एवढं समजत असेल तरी बस यावरून तुझी अक्कल कळते

    • @Chandrkumar-z7k
      @Chandrkumar-z7k 19 днів тому

      Dada tula samjl ast tr tu master mins ticher banl ast dada ttumhi

  • @sandipmhatre4641
    @sandipmhatre4641 7 місяців тому +50

    कराळे सर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम लीग ने देश्या च्या स्वतंत्र संग्रामात काय योगदान दिले आहे आणि त्यांना जन्म ठेप तुरंग वास कधी झाला होता ह्या वर एक विडिओ बनवून अपलोड करावा

    • @yogeshtiwari8065
      @yogeshtiwari8065 7 місяців тому +1

      Right

    • @advika927
      @advika927 7 місяців тому

      म्हात्रे डाँ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे योगदान विचारण्याची अजून तुझी लायकी नाही.

    • @anilmandhare7706
      @anilmandhare7706 7 місяців тому +1

      असलं काम यांना काय जमेल

    • @prajakt0789
      @prajakt0789 5 місяців тому +1

      बाबासाहेबांची तुलना त्या माफिविर शी करतो का रे बाबा तू. काही इतिहास वगेरे माहीत आहे की नाही की अनपढ आहेस त्या प्रधान मूर्ख सारखा.

    • @Vijaysamudre-vx8dl
      @Vijaysamudre-vx8dl 3 місяці тому

      एक दा दिल्ली गेट वर जाऊन ये आणि नाव वाचून ये शहिद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कळेल तुला..

  • @deepakpatil6246
    @deepakpatil6246 Рік тому +308

    ह्या कराले ला चांगलं उत्तरं दिलं भाऊ तू 2014 चा पगार 2023 ला तुला तेवढाच मिळतोय का

    • @loversland6609
      @loversland6609 Рік тому +3

      Rahul Gandhi adi jevdhe bhav hote tevdhe bhav karnar ahet satta alyas tr modi ka nahi karu shal kami bhav

    • @allworld9257
      @allworld9257 Рік тому +1

      Ok

    • @ajinkyadhote9508
      @ajinkyadhote9508 11 місяців тому +6

      मग शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा योग्य भाव का नाही मिळत? डिझेल महाग झाले, खत महाग झालं

    • @luckystreasure4936
      @luckystreasure4936 8 місяців тому +2

      पगारीच सोड, शेतमालाच्या भावाविषयी बोल...

    • @govindraut6637
      @govindraut6637 8 місяців тому +4

      अहो पगार घेणारे कर्मचारी बोटावर मोजण्या इतके असतात शेतकऱ्याची संख्या करोडात असते,ही साधी गोष्ट कळू नये काय दुर्दैव आहे,

  • @PAVANKVLOGS
    @PAVANKVLOGS 5 місяців тому +58

    माझ्या मते सरांनी राजकारणात घुसू नये...🤬

    • @Anvibachha
      @Anvibachha 4 місяці тому

      Congress che talwe chatu chatu ha master pappu zala

  • @askindetail
    @askindetail Рік тому +193

    खरंच हिंदू विरोध करता करता हे लोक पागल झालेत, आज सावरकरांना तुम्ही नावे ठेवत आहात उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण ठेवाल तुम्ही, शिवाजी महाराजांनी अफजलखान ला पाठवलेले पत्र वाचा एकदा, ही फक्त एक चाल असते माफी नाही

    • @rohangaikwd
      @rohangaikwd Рік тому +7

      इंग्रज आयुष्यभर फुकट pension देत होते का?

    • @SPSHUBHAM007
      @SPSHUBHAM007 Рік тому +6

      savarkar kuthe Maharaj kuthe tulna kartana thod bhan thev

    • @vvijayg
      @vvijayg Рік тому

      कराळे मास्तरला सांगा

    • @laxmanlakhan8843
      @laxmanlakhan8843 7 місяців тому

      कराळे चोरा तुला सावरकर कळायला 100 जन्म घ्यावे लागतील .कारण तू अन्न खात नाहीस गु खात होतासका इंग्रजांचा .

    • @bharatiya804
      @bharatiya804 7 місяців тому +9

      ​@@SPSHUBHAM007 कसलं भान?
      काही अक्कल आहे का डोक्यात ?
      सावरकर आणि शिवाजी महाराज दोघंही महानच होते.
      शिक्षण आहे का थोडं तरी ?

  • @krushnac4027
    @krushnac4027 7 місяців тому +41

    अशा मास्तरांना विद्यार्थ्यांपासून दूर ठेवा...हा राजकारणी माणूस आहे याने फक्त राजकारण करावे नाहीतर पुढच्या पिढीचे वाटोळे झाले म्हणून समजा

  • @yashpatil4144
    @yashpatil4144 8 місяців тому +503

    कराळे समाजातील गान गटार आहे...ज्याचा उगम काँग्रेस मधून झालाय😂

    • @mayurarote5731
      @mayurarote5731 8 місяців тому +5

      एकदम बरोबर

    • @wamanthombare6251
      @wamanthombare6251 8 місяців тому

      Pagal ahe ha master akkal nahi tyale deshachy pm la Kay bolto.mante male bolacha adhikar ahe asach bolacha ahe ka.tyat tyach dosh nahi. dna cha asel kadachit

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 8 місяців тому +1

      ज्या व्यक्तींना महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या समाजसुधारकांविषयी एकही अभ्यास नसतो असे नालायक लोक महान क्रांतिकारकांमद्ये जातीवादी विचार करतात अश्या हरमखोर लोक हे जातीवादी विष पेरून थोर क्रांतिकांविषयी जातीवादी द्वेष पसरवत असतात. Nitesh Karale सारखे नालायक व्यक्ती राष्ट्रीय एकतेला खूप धोका आहे ज्यांनी समाजात महान क्रांतिकारकांविषयी जातीवाद निर्माण केलेत

    • @yogeshmuttha7837
      @yogeshmuttha7837 8 місяців тому

      Tu bjp chi ghan ahe tumhla modi pahije

    • @sandippatil-jn7ic
      @sandippatil-jn7ic 7 місяців тому +7

      Ekdam barobar yachyat kay mastarache gun disat nahi

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 7 місяців тому +779

    कराळे मास्तर... शरद पवारांचा हस्तक...😂

    • @chandrakishorbhor8647
      @chandrakishorbhor8647 7 місяців тому +9

      कराळे मास्तर 😅😅😅

    • @shriganeshwairkar1689
      @shriganeshwairkar1689 7 місяців тому +7

      चमचा

    • @HomoSapean123
      @HomoSapean123 3 місяці тому

      कराळे....... च्या मयच्या चुप्पी मध्ये मुसलमानाने लाव डा घातला.....पिचकारी मारली, तेंव्हा कुठं हे हलकट जातीच पैदा झालं......😂😂😂😂

    • @mrabhiytff3231
      @mrabhiytff3231 2 місяці тому

      Kutra aahe bhau ha. Hastak nahi.

    • @itz_harry4743
      @itz_harry4743 Місяць тому +1

      Left hand, ha hath kashya sathi use kartat te mahit ahe n??😅

  • @pankajhivse2410
    @pankajhivse2410 Місяць тому +2

    कराळे सर याचा मायचा poodi मधी संपूर्ण वर्धा जिल्हा टाकूनच द्या

  • @PralhadNavle-j8g
    @PralhadNavle-j8g Рік тому +529

    कराळे सर😂फक्त शिक्षणावर लक्ष द्या😂😂

    • @jagdishgeedh
      @jagdishgeedh 10 місяців тому +12

      Barobar, karale sir pakke congress vale disatay

    • @chandrakantdudhane5941
      @chandrakantdudhane5941 10 місяців тому

      Asude ki , tula Kay problem jhala, zombal ka

    • @sanjaywakchaure7504
      @sanjaywakchaure7504 7 місяців тому +9

      त्याला खासदार व्हायचं होतं,तीथं लाथाडला,आता आमदारकीसाठी भुंकतोय.याच्या मतदारसंघात मी जाणार याचा हिशोब पुर्ण करायला,किती अभ्यास आहे याचा बघतो तरी

    • @Madhusudhn1979
      @Madhusudhn1979 7 місяців тому +6

      कसला हा मत्सरळला मदरसा छाप शाळेत शिकला आहे वाटतो

    • @Madhusudhn1979
      @Madhusudhn1979 7 місяців тому +1

      तुझा अनुभव सांगतो वाटते मतिमंड

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 Рік тому +147

    कोल्हापूर वासी असली फालतु वाक्य कधीच बोलणार नाही, कोल्हापूर ची माणसं प्रेमळ आहेत.

    • @sunrays22
      @sunrays22 Рік тому +9

      Karale la ashi bhasha barobar pahije

    • @jitendramane471
      @jitendramane471 Рік тому +7

      Brobr ha kolhapur ch nav kharab krtoy❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      हे संकरित वाण सांगलीचे असावे 😂

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 8 місяців тому +1

      ​@@Renaissance861कारे सांगली च का नाव घेतों.

    • @seemanimal3081
      @seemanimal3081 7 місяців тому +1

      😂Nitesh karale sarkhya फुकटचंद सोबत असलीच भाषा बोलली पाहिजे....

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 6 місяців тому +40

    बोलण्याची तमिज नाही चालला सावरकर वर टीका करायला पहले कापूस तीन ते चार हजार रु. कितल होता 😂😂मास्टर😂😂

  • @webdesignermania
    @webdesignermania 2 місяці тому +4

    Great Video Brother. Lots of Love.❤

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 7 місяців тому +180

    शिक्षकाने अस्या घानरेड्या राजकारणात पडूच नये

    • @anilmandhare7706
      @anilmandhare7706 7 місяців тому

      बरोबर

    • @gopalchauke-um7mm
      @gopalchauke-um7mm 7 місяців тому

      Bil kul sahi

    • @Madhusudhn1979
      @Madhusudhn1979 7 місяців тому +6

      हा शिक्षक नाही याला शिक्षक म्हणून शिक्षकांचा अपमान आहे

    • @narayankhadatkar6926
      @narayankhadatkar6926 6 місяців тому

      अरे हा शिक्षक ह्या पेश्याल लायक तरी आहे का. ?

    • @prajakt0789
      @prajakt0789 5 місяців тому

      हे बघा आणखीन एक बिनडोक. देशाच्या नागरिकांचे आयुष्यं प्रशासनाने चालता रे बाळा.सगळ्या नागरिकांचे सहभाग पाहिजे त्यात. ह्या अश्या लोकांचे तर मतदान हक्क बरखास्त केले पाहिजे.

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 7 місяців тому +133

    शरदचंद्र पवार यांचा कराळे सर माणूस आहे

    • @kashinathchavan5500
      @kashinathchavan5500 7 місяців тому

      देशातले एक नंबरचे भ्रष्टाचारी कराळे सर यांचा माणूस आहे

    • @AamirShah-y4p
      @AamirShah-y4p 7 місяців тому +2

      पवार काय बायको होयका

    • @HappyBarnOwl-vi3pf
      @HappyBarnOwl-vi3pf 7 місяців тому +1

      Kutra palala😅

    • @kshitijkamthe2887
      @kshitijkamthe2887 7 місяців тому

      Modi la 240 var aanun thevlay ajun khali aanaiche ka

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 Рік тому +254

    कराळे मास्तरला काँग्रेसची उमेदवारी घेऊन आमदार व्हायचे आहे.

    • @ashutoshmarampalle8205
      @ashutoshmarampalle8205 Рік тому +3

      बरोबर आहे

    • @ganesadabahar2909
      @ganesadabahar2909 Рік тому +8

      माज मत कराळे मस्तरलेच जाईल .

    • @avinashshinde821
      @avinashshinde821 Рік тому +2

      मी त्याला होऊ देणार नाही...

    • @akashwaze1442
      @akashwaze1442 Рік тому

      Mahatvkanksha asli pahij😂

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo Рік тому +1

      माहा अडाण्याहा मतबी कराळे सराना आसल

  • @rajendrabodkhe2104
    @rajendrabodkhe2104 4 місяці тому +64

    मस्त निखिल भाऊ मस्त झापले तु याला

  • @Don-x9b
    @Don-x9b Рік тому +56

    😂😂😂 कराळे की फराळे😂

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 7 місяців тому +158

    वा वा कोल्हापुर❤

  • @vishalpowale
    @vishalpowale Рік тому +108

    छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 3 वेळा युध्छाबंदीचा करार करून त्यांनीच दिलेला शब्द स्वत मोडला कारण ध्येय सर्वात मोठे.

    • @akhileshjoshi9496
      @akhileshjoshi9496 7 місяців тому +1

      Haa karalyala kuttra sarkha halkalun dila uddhav ni😂😂😂

    • @SMWmarathi
      @SMWmarathi 7 місяців тому +5

      He bheemte britishankadun ladhle ani ata savarkar la naav thevtayet

    • @AmarKhare-v3l
      @AmarKhare-v3l 4 місяці тому +1

      ​@@SMWmarathiye mayaghala Jay bhim Wale tuzya may bahiniwar chadhun aahe kare semanyawar geli tuhi patilgiri bhayalya itihas gadawayachi takat aamhi thewato tu ghadawalaka yekhada parakram nich salya ata aarakshan pahije tule na ge arakashan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kirranhuparikar6847
    @kirranhuparikar6847 4 місяці тому +13

    भावा एक नंबर रे, लय भारी

  • @सुंदर
    @सुंदर Рік тому +132

    सावरकर जेल मध्ये का गेले हे शोधून काढा मग बोला

    • @pramodauti1717
      @pramodauti1717 10 місяців тому

      Sagle hutatme jail madhe gele
      Fact savarkar hyanich maafi magitali

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 8 місяців тому +2

      नोंद आहे ,
      विनयभंगा च्या केस मध्ये

    • @Vishal-eu4og
      @Vishal-eu4og 8 місяців тому +12

      1910 ला इंग्लंड मध्ये राहून क्रांतिकारी कारवाया केल्याबद्दल आणि भारतात नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन च्या हत्तेसाठी शस्त्र पाठवल्याबद्दल..

    • @Vishal-eu4og
      @Vishal-eu4og 8 місяців тому

      महात्मा गांधी वर्ध्याच्या आश्रमात सत्याचे प्रयोगाच्या नावाखाली स्त्रियांसोबत नागडा झोपत होता. सरदार पातेलंची पुतणी मनिबेन पटेल ची आत्मचरित्र वाचा समजेल...

    • @AshokK.RajeNaik
      @AshokK.RajeNaik 8 місяців тому +14

      असली लोकं तर ठीक पण त्या जमान्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची पायधुळ सुध्धा व्हायची कुणाचीच औक़ात नव्हती!

  • @krushnatdesai9235
    @krushnatdesai9235 7 місяців тому +36

    एक नंबर भावा कोल्हापूर ❤❤❤🚩🚩🚩

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 Рік тому +85

    जबरदस्त धूतला मास्तर 👌👌

    • @UmaSaoji
      @UmaSaoji 10 місяців тому +1

      Jast char char karun rahila ha mastar, wardhe til lok 14 va ratna dakhivtil Teva samjil hyla

  • @aksloverrt
    @aksloverrt 4 місяці тому +6

    छत्रपति शिवाजी महाराजांच नावं घेतल भावा..❤ जबरदस्त ❤❤❤

  • @tulabhetto5186
    @tulabhetto5186 Рік тому +73

    हया सराचा पूर्वीचा पगार किंवा शिकवणी फी २०१४ पासून वाढलेले दिसत नाही, म्हणून डिझेल महाग वाटतंय. सर असून त्याचेकडे शिव्याचा खुपमोठा कोष आहे. मला वाटतंय हया शब्दकोशाचा पूर्ण महाराष्ट्राने विशेषतः शिक्षकांनी फायदा घेतला पाहिजे पाहिजे. त्यामुळे मुलांची भाविपिढी सुधरेल. मुले सुधारले तर राऊतला जाणीव होईल की माझ्या पेक्षाही महान शब्दकोश महाराष्ट्रात आहे.

    • @महाराष्ट्र-न4ङ
      @महाराष्ट्र-न4ङ 8 місяців тому

      तू पण मोदी चा अंध भक्त आहेस वाटतंय पक्षाचे 200 रुपये घेऊन प्रचाराला जाणे बंद कर आणि घरी जाऊन अभ्यास कर संविधान वाच

    • @defencemotivationphysicale3000
      @defencemotivationphysicale3000 8 місяців тому

      ह्या कराड्या ला देशविरोधी लोकांकडून पैसे मिळतात भुकन्या साठी

  • @shymlat
    @shymlat 7 місяців тому +12

    मोदी पंतप्रधान झाले आता भुकतं बस.. मोदीजी की जय हो ❤❤💪💪

  • @KeshavraoGawande-rj1qi
    @KeshavraoGawande-rj1qi 7 місяців тому +49

    हा खरच मास्तर आहेका याची भाषा एकदम अडाणी असलेला वाटत

    • @NilajaBhetalu732
      @NilajaBhetalu732 7 місяців тому

      I think tumhi metro city madhe rahnare faltu loka distay thoda vidharbha madhe yeun dokavun bagha tithe kuthli boli bhasha boltat

    • @Rageshree_1
      @Rageshree_1 Місяць тому

      तो kolhapuri शिव्या देतोय ते योग्य का...😅

  • @AkashDamdhar-e4o
    @AkashDamdhar-e4o 3 місяці тому +9

    कराळे मास्तर नाहीत तर एक अतिशय हलकट आणि बस्तर‌आहे.कारण‌ या मास्तरले‌ कसे बोलावे याच भानच राहत नाही .कोणाले काहीही बोलते वा मास्तर मस्त तुम्हीही लागा घर भरायले.

  • @nalinigaikwad3954
    @nalinigaikwad3954 Рік тому +18

    Great karale Sir You are right

  • @shivajimali3850
    @shivajimali3850 7 місяців тому +50

    निखिल भावा मानलं तुला ❤

  • @dashrathdhokare3322
    @dashrathdhokare3322 8 місяців тому +38

    कराळे, ह्या राजकारण्यांचया नादी लागुन सावरकरां विषयी काहीही बरळू नका. त्यानी माफी का मागतलि याची माहिती घ्या.

    • @pravinsamudre3730
      @pravinsamudre3730 7 місяців тому +1

      माफीवीर कधी स्वातंत्र्यवीर होऊ शकत नाही

    • @VishvanathMali-h8x
      @VishvanathMali-h8x 4 місяці тому

      कराळे मुर्दाबाद​@@pravinsamudre3730

  • @VaibhavDeshmukh-gq7ek
    @VaibhavDeshmukh-gq7ek Місяць тому +3

    जबरदस्त भावा 👍

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 Рік тому +27

    अंधभक्त दिसतोय.
    डोक्यावर परिणाम झाला आहे त्याच्या.
    शेतकरी असे बोलू शकत नाही.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      वर्धेच्या भावांचे अभिनंदन. तुमच्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आशीर्वाद आहे. Love from Amravati

    • @sharda-kr4bk
      @sharda-kr4bk 4 місяці тому +1

      100%बरोबर अंधभक्त च आहे हा

  • @ganeshshinde8707
    @ganeshshinde8707 Рік тому +19

    आईला कसलं भारी बोल्याय बाहू आपला
    कोल्हापूर म्हणजे नाद करायचा नाय

    • @gajanan7010
      @gajanan7010 Рік тому +3

      Kashach bhari be hatan pachka krun ghetlay mhne bhari bolle😂😂😂😂😂

    • @anilthorat5901
      @anilthorat5901 Рік тому

      Bhadkhau

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 Рік тому

      हा पिदाड्या कोल्हापूर चा असूच शकत नाही

    • @pankajkaldate9163
      @pankajkaldate9163 Рік тому

      ua-cam.com/video/No6JfkKM0cA/v-deo.htmlsi=NbU2YgWiQoPr6w5f

  • @Only_For_Reality.
    @Only_For_Reality. Рік тому +12

    वीर सावरकर जिंदाबाद था है और रहेगा।
    पहली बात वह जेल क्यों गए थे इसका पता लगाइए दूसरी बात सुभाष चंद्र बोस जैसे महान क्रांतिकारी ने आझाद हिंद सेना बनाने से पहले उन्ही से सलाह ली थी । पर आज के लोग सौ कांड करने वाले नेता ने अगर एक अच्छा काम करे तो उसके गुण गान गाते है l
    सावरकर एक प्रेरणा है उसमे उन्हें जानने जरूरत है न की उन पर बहस करना ।

    • @digambarnandeshwar8125
      @digambarnandeshwar8125 Рік тому

      भित्रा सावरकर ,म्हणून इंग्रजाकडून माफी मागीतली, दलाल सावरकर....

  • @swapnilkulkarni9379
    @swapnilkulkarni9379 2 місяці тому +6

    Good job nikhil. Power of kolhapur

    • @deepalithakare1409
      @deepalithakare1409 Місяць тому

      Faltu कोल्हापूर kar bewkuf ik pragati nahi ani mothe

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Рік тому +47

    प्रत्येकाने निरंजन टकले यांचे भाषण ऐकावे.समज गैरसमज पूराव्यासहीत दूर होतील.

  • @azingo2313
    @azingo2313 Рік тому +20

    Karale Sir Great 👍👌

  • @yogeshgangativre432
    @yogeshgangativre432 11 місяців тому +21

    I support only karare sir❤❤

  • @ranjanaovhal2092
    @ranjanaovhal2092 5 місяців тому +40

    सर बरोबरच आहे तुम्ही

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Рік тому +201

    कराळे सरांनी गौतम बुद्ध सारखे त्याचे brain वॉश केला.😂😂😂

    • @sunrays22
      @sunrays22 Рік тому

      Tyachi layaki nahi karale harami aahe 😅

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 Рік тому

      Sangli Kolhapur he asech chutiye astat

    • @Uday..999
      @Uday..999 Рік тому +10

      Gautam budhi phone var salya navhate mhanat uga mothya mansavar barobari karat jau naka.

    • @sunrays22
      @sunrays22 Рік тому +5

      BHAGAWAN GAUTAM BUDDHA YANCHESHI TULANA HOU SHAKAT NAHI. KARALE EK DIWAS PADEPARYANT MAR KHANAR

    • @vrkale9919
      @vrkale9919 Рік тому +2

      जय परशुराम

  • @drrahulsonar452
    @drrahulsonar452 7 місяців тому +34

    हा शिक्षक नाही अडाणी गुंडागर्दी करणारा राजनेता जास्त वाटतो 👍

  • @Rk-rt7cg
    @Rk-rt7cg Рік тому +86

    आता ह्याच्या डोक्यात हवा गेलीय. हा राजकारणी भाषा बोलत आहे

  • @shantarammahajan6812
    @shantarammahajan6812 3 місяці тому +4

    सावरकरांबद्दल यांची बोलण्याची लायकी नाही कराडे सरांच्या बुद्धीची कीव वाटते

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap1369 Рік тому +10

    . Very true sir very nice answer❤❤

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Рік тому +17

    सचिन तेंडुलकरने सुद्धा शोएब अख्तर ला जितकं धुतलं नव्हतं त्यापेक्षा कोल्हापूर च्या पठ्यानं धुतलं 😂😂😂😂😂सलाम

  • @amitpatil5325
    @amitpatil5325 Рік тому +21

    Har Har Mahadev 🚩🚩🚩🚩🚩

  • @Rageshree_1
    @Rageshree_1 Місяць тому +1

    मास्टर ब्लास्टर... karhade sir jabberjast☝️🙏

  • @shivamugale688
    @shivamugale688 Рік тому +43

    कराळे सर हे सर्व आबे खाऊन भजनाला जातात तेव्हा त्या च्या....आ..नी आधारात केलेलं कांड आहे हे बेन्न
    ह्या बेन्याला काही फरक नाही पडणार आपन कितीही समजावले तरी...😂

    • @shivamugale688
      @shivamugale688 Рік тому +3

      छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्र पिता ज्योतीबा फुले राष्ट्रा ची आई सावीत्री ला पण ह्या लोकांनी परेशान के पण ते हारले नाही......

  • @ganeshasolanke5602
    @ganeshasolanke5602 6 місяців тому +11

    निखिल सर एक number बोले तुमि

  • @abhijeetdoiphode2479
    @abhijeetdoiphode2479 Рік тому +15

    हे प्रकार पुढच्या पंच वार्षिक मध्ये सर्रास होणार कोणी विरोध केला की त्याच्या घरावरती गुंड पाठवणे रस्त्यात मारहाण करणे आणि 2029 नंतर विचार न केलेलाच बरा

  • @ashokkuvalekar2875
    @ashokkuvalekar2875 5 місяців тому +30

    Karale Sir you are true

  • @SB-by8dj
    @SB-by8dj 7 місяців тому +19

    सावरकरांनी माफी नाही मागितली, दये चा अर्ज दिला होता जो प्रत्येक कैद्या ला अधिकार आहे 👍🏻

  • @nitishmore0374
    @nitishmore0374 Рік тому +15

    😂👌एक नंबर निखिल♥️

  • @rahuljadhav20
    @rahuljadhav20 8 місяців тому +16

    कारळे मास्तर निवडणूकी नंतर उपरती येईल आणि पक्ष बदलतील

    • @ashabonde134
      @ashabonde134 8 місяців тому

      असल्या उपट सुंभाला कोण घेईल पक्षात. उध्दव ठाकरे ने याला बोरोबर त्याची लायकी दाखवलीय राव.

  • @arungurav7227
    @arungurav7227 Місяць тому +2

    कराळे सर आपण चांगला माझ उतरला कोणी कितीही मोठा आसूदे खालच्या पातळीवर जावून शिव्या देणे वाईट बोलणे हे त्यांचे संस्कार

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo 6 місяців тому +12

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @raviskhillare816
    @raviskhillare816 Рік тому +87

    ❤सच हमेशा कडवा होता हे... 🎉

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 Рік тому

      Tu lavdu ahes tuza baap palputa ahe, karan tuzya akkhya khandanat ek suddha manus nahi jyane swatantrya ladhyat bhag ghetla hota

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 7 місяців тому +28

    लय भारी कोल्हापूरकर❤

  • @pratiklanjewar9372
    @pratiklanjewar9372 2 місяці тому +1

    😂😂😂😂😂 karale n ka dhutl re kolhapur walyale❤❤ 😂😂😂😂 sahi ahe jai vidharbha

  • @chaganmore554
    @chaganmore554 Рік тому +14

    अनाजीपंत चा वंश ज

  • @navneetpardeshi303
    @navneetpardeshi303 6 місяців тому +28

    स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पायाची धूळ पण नाही इथे कुणी...😂

  • @vitthalsolanke1366
    @vitthalsolanke1366 7 місяців тому +20

    लढाई ही vicharanchi asli पाहिजे...
    Personal nahi.... ❤.
    Kolhapur bhai ek no❤❤❤❤

  • @shantaramjagdale9042
    @shantaramjagdale9042 Рік тому +22

    कराळेसर तुंम्ही लईच स्वत्ताला शहाणे समजता

  • @sanjaypatil1115
    @sanjaypatil1115 7 місяців тому +16

    कराळे सर तुम्ही खरोखरच देशाचे अर्थमंत्री असायला पाहिजे 😅😅😅

    • @virawat7408
      @virawat7408 7 місяців тому

      तुझी ठेव आली

  • @yoginathkore9548
    @yoginathkore9548 6 місяців тому +14

    निखिल राऊत एक नंबर करळ ची बोलती बंद केली👍

  • @babulalchavan2750
    @babulalchavan2750 Місяць тому

    कराळेला चांगला वाजवला पाहिजे

  • @yusufarab1877
    @yusufarab1877 Рік тому +22

    Sar you are great

    • @xyzxzy5879
      @xyzxzy5879 Рік тому

      अरे कुत्र्या पिदाद्या कराळे सरांना चांगल बोल राऊत्या तुला अक्कल नाही.. मी रेखा त्रतीय पंती आहे. अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका आम्ही तुमच्या शोबत आहे

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 7 місяців тому +25

    Nitish sir keep it up good👍

  • @nileshtare9213
    @nileshtare9213 7 місяців тому +20

    कराळे मास्तर तुम्ही फक्त शिकवा. राजकारण वैगेरे तुम्हाला नाही जमायचं.

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 4 місяці тому +3

    2014 la tula pagar kiti hota😂😂😂

  • @ashokpingale7971
    @ashokpingale7971 10 місяців тому +10

    सावकार देश प्रेमी होते... त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे.....

    • @atulwankhede2407
      @atulwankhede2407 10 місяців тому +2

      Ghanta.......desh prem hote tar jativad ka nahi nashta kela. keval publicity ajahi roadvar mahar,maratha,obc hech yetat shatrushi ladhayla ....

    • @ashokpingale7971
      @ashokpingale7971 8 місяців тому +1

      त्या काळात इंग्रजा सोबत जो लढेल तो देश भक्तच आहे मग तो कोणत्या जातीचा असो किंवा धर्माचा, आता एखादा वक्ता चांगला बोलला म्हणजे तो देशभक्त नाही त्याला जातीवाद पसरायचा आहे स्वतः चा काहीतरी स्वार्थ आहे

    • @atulwankhede2407
      @atulwankhede2407 8 місяців тому

      इंग्रजांनी कधी गरिब व शोषित लोकांना त्रास दिला नाही ते सुधा जाती मध्ये होत असलेल्या उच्च आणि नीच पद्धतीचे विरोधी होते. उच्च जातीच्या लोकांना सत्ता हवी होती व अपमानातून मुक्ती म्हणून सर्व काही घडलं खरे क्रांतिकारी एकच सुभाष चंद्र बोस बाकी सगळे कट्टर पण जातीवादी आणि सत्तेचे लालची.....

  • @ravindraaalhat6126
    @ravindraaalhat6126 Рік тому +71

    सर असल्या गांवढालावर दूरलक्ष करणेस विनंती.

  • @mangalmurtichopkar7228
    @mangalmurtichopkar7228 7 місяців тому +12

    सत्तेत आल्यावर हे सुद्धा असेच वागणार बैल

  • @sunilbagawade3857
    @sunilbagawade3857 2 місяці тому +3

    Shahu Maharajaanchya Kolhapur chaya Mansala jar khara Itihas Mahit nasel tar Ajab aahe First read shahu maharaj Savarkar ani Froodam fighteer 😅😅 See on U tube Journalist Niranjan takale 's video on
    Savarkar

  • @sangramsinghkushwah3997
    @sangramsinghkushwah3997 Рік тому +31

    बढिया सर तुमी भिऊ नका आमी तुमच्या संग हाओ।

  • @sunnys8652
    @sunnys8652 Рік тому +39

    Well done sir
    Flower समजला काबे Fire है fire
    झुकेगा नही साला
    😂😂😂😂😂😂😂

  • @mr.dnyaneshwarmadhe3983
    @mr.dnyaneshwarmadhe3983 6 місяців тому +12

    Lai bhari karale Sir ❤❤❤❤

  • @mangalbhalerao3922
    @mangalbhalerao3922 2 місяці тому +1

    सर्वांच्या कमेंट्स वाचल्या खूप छान वाटलं..🙏🚩

  • @नाद.फक्तबैलगाडीशर्यत

    🎉 kolhapur is great 👍 👌