भारत देशातील महाराष्ट्रात राजकारण जातिवाद स्वार्थ या पलीकडे फक्त निव्वळ 💯 टक्के चांगले विद्यार्थी घडविणे त्याची तळमळ ऐकुन घेणारे व समजून सांगणारे एकमेव शिक्षक आदरणीय श्री विठ्ठल कांगणे जी सर आपण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
Josh Marathi var video pahila sir dole bharun aaly mla khup goshti shikayla milalya vait divas he pratekachya vatyala aahet te majya dekhil aahe pn mi pn khachnar nahi sir tumchya sarkhe aamche guru aapchya aai pramane aamhala samjun ghetat mhanun tr aaj aamchya sarkhi gor garib mula he changlya uchha padavar jat aahet sir kharokhar aamchya sathi tumhi dev 🥺🙏 aahat
सर सगळ्यात अगोदर आपणास नमस्तक नमस्कार 🙏🙏🙏 माझा परिचय सांगण्यास झाले तर... सर मी वाशिम जिल्यातील रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी गावातील एक नागरिक आहे... सर माझी एक छोटीशी एक आशा आपणास कडून, की सर माझ्या गावामध्ये मातंग समाजाचे,कैवारी & दैवत अण्णा भाऊ साठे... यांची गावामध्ये मूर्ती किंवा एक चित्र सुद्धा नाही... त्यामुळे मला गावामध्ये अण्णाभाऊ साठे यांची एक मूर्ती किंवा एक मोठे फोटो सरकार यांच्या कडून असण्यासाठी एक अर्ज संगासाल का 🙏🙏🙏🙏
Nice one Sir ji... मला हे खूखूप आवडल की,...एक जितने से कोई सिकंदर नाही होता .....ओर एक बार हारणे से कोई..फकीर नाही होता ....
वा गुरुजी असे च गुरु या महाराष्ट्राला हवेत....... 🙏
💐 मुलीच्या लग्नाचा प्रसंग सांगितला आसता डोळ्यातून पाणी आले वडलांच्या कष्टांची जाणीव करून दिली तुमच्या चरणी लाख लाख नमन
💐🙏🙇🙇
Aik na mi tula olkhto
Kon tu
AA@@Pravin9787
Tu kon@@supriyaaiwale5092
भारत देशातील महाराष्ट्रात राजकारण जातिवाद स्वार्थ या पलीकडे फक्त निव्वळ 💯 टक्के चांगले विद्यार्थी घडविणे त्याची तळमळ ऐकुन घेणारे व समजून सांगणारे एकमेव शिक्षक आदरणीय श्री विठ्ठल कांगणे जी सर आपण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
बिहार मध्ये खान सर महाराष्ट्रत कांगणे सर देशाला व युवा पिढीला दिशा देणारे वक्तृत्व व नेतृत्व
वा❤
खरोखरच सर आताच्या तरुण पिढीला ह्या विचरांची गरज आहे
राज कारन जातिवाद स्वार्थ या पलिकडे फक्त निव्वळ 100% चांगला विद्यार्थी घडविने याची तळमळ असनारे ऐकमेव शिक्षक विठ्ठल कांगने जी 💐💐💐👑👑👑
🚩कांगणे सरांचा असा एक ही तास नाही त्या तासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आहे🚩
❤
बरोबर❤
खरच खूप छान भाषण आपल.. आजच्या मुलं मुलींना गरज आहे अशा भाषणाची.. अप्रतिम सर 🙏🙏
भयंकर प्रामाणिक माणूस....
महापुरुष आचरणात असणारा सहृदयी माणूस.......
कांगणे सर तुम्ही मार्ग दर्शन केले खुप छान आहे असे प्रत्येक गावातील सर्व लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे
खूप छान सर, तुम्ही म्हणाले की तुम्ही वक्ते नाहीत पण तुमचा सारख्या दिशा सांगणाऱ्या ची 10 12 वी च्या मुलांना गरज आहे
खुप छान बोलले सर
आपले भाषण खूपच मार्गदर्शन करून गेले
नितिन बानगुडे सरांपेक्षा तुम्ही काही कमी नाही सर... खूप खूप छान speech
सर आपणास सरस्वाती आई प्रसन्न आहे..... मंत्रमुग्ध झाले ऐकून. ग्रेट sarji
मराठवाड्याची शान विठ्ठल कागने सर
सर तुमच्या प्रत्येक वाक्यातून आम्ही प्रेरणा घेतो, । तुमचे कार्य असेच सदैव तळपत राहो।
तुमच्या आशीर्वादाने सर्वाना पोस्ट मिळाव्यात।
Jay bhim jay samvidhan jay shivray 🥰💐💙💯🙏💪🇮🇳🇮🇳⚔️🇮🇳⚔️🙏🥰🥰🥰💙💙💙💙
Josh Marathi var video pahila sir dole bharun aaly mla khup goshti shikayla milalya vait divas he pratekachya vatyala aahet te majya dekhil aahe pn mi pn khachnar nahi sir tumchya sarkhe aamche guru aapchya aai pramane aamhala samjun ghetat mhanun tr aaj aamchya sarkhi gor garib mula he changlya uchha padavar jat aahet sir kharokhar aamchya sathi tumhi dev 🥺🙏 aahat
राजकीय मंचावर राजकारण विरुद्ध बोलणारे एकमेव वक्ते...👍👍 सतरंज्या उचलणाऱ्या पोरांनी आता तरी विचार करावा...
अशा विचारांची गरज आहे महाराष्ट्राला 🚩👍👏👏👏🙏
खुपच सुंदर भाषण दिले कांगणे सर 👌👌👌👌👌👌
Sir mi boar झाल्यावर तुमचे व्हिडिओ बघतो शिर तुम्ही लय भरी कॉमेडी करता ....😊😊
राजकीय मंचावर असून पण राजकारणावर बोलणारा देशातला एकमेव माणूस
Right ✅️
@@mamabhanji24:46 😊
❤
@@nivruttipawar2773 stycb
@@nivruttipawar2773
W,,,,,,,,,,,,
Great speech kangne sir
Mala svarth abhiman aahe mi tumchi hi speech yaikli❤❤❤ Love you Sir......
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाराष्ट्रात स्थापना केली
असा वक्ता महाराष्ट्रात नाही सर
अप्रतिम मांडणी।आणि कर्ते समाजसुधारक।।खूप छान सर।।
कागने सर म्हणजे आमचे आधारस्तंभ 🎉🎉🎉
Sir Khup chan 😢😢😢😢😊🙏
अतिसुंदर भाषाणं
Dev Manus 🙏💯
Guruji tumi khup chan bhashan dila sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सर 🔥
खुप छान सर ❤❤❤
lay bhari sir ji ❤❤❤
खुप सुंदर अभिनंदन,
❤❤❤ प्रेरणादायी विचार आहेत सर
बरोबर. सर🎉🎉
Sir ....tumhi....Ani... santosh Dada... Bangar......❤❤❤❤❤❤
Va sir va khup Bhari
So nice kangne sir 🙏🙏
जय सेवालाल.. ❤
खुप छान🎉
Khup chan
खूप छान सर
आदर्श शिक्षक कांगणे सर 🔥🔥🔥
खूप छान सर..
Sarv vishay perfect bolle sir..
एक उदाहरण
Khup khup Chan bhashan sir
1 Number Sir ❤❤🎉🎉
सर सगळ्यात अगोदर आपणास नमस्तक नमस्कार 🙏🙏🙏
माझा परिचय सांगण्यास झाले तर...
सर मी वाशिम जिल्यातील रिसोड तालुक्यातील
जोगेश्वरी गावातील एक नागरिक आहे...
सर माझी एक छोटीशी एक आशा आपणास कडून, की सर माझ्या गावामध्ये मातंग समाजाचे,कैवारी & दैवत अण्णा भाऊ साठे...
यांची गावामध्ये मूर्ती किंवा एक चित्र सुद्धा नाही...
त्यामुळे मला गावामध्ये अण्णाभाऊ साठे यांची एक मूर्ती किंवा एक मोठे फोटो सरकार यांच्या कडून असण्यासाठी एक अर्ज संगासाल का 🙏🙏🙏🙏
lay bhari bolta sir ji tumhi kharach ❤❤❤
❤❤❤ super speech sir
सुपर सर 🙏
अप्रतिम कांगणे सर
जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू
खूप भारी सांगता सर भाषण 😊😊😊❤
मराठवाड्यातील मातीलल सोनं जय हिंद सर
खुप छान
No.1 sir❤
महाराष्ट्रीयन लोकं मेंढरासारखा आहे (येरे माझ्या मागल्या)
Best sir ji
Vitthal Kangane Sir is great man ✌️👍
सर तुम्ही लय भारी बोलता खूप छान सप्रेम जय भीम सर 🙏
Great work sir
सर तुम्ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच नाव नाही घेतलं नाही अभिवादन करताना
Nice sir 🙏
Great speech 👌
जय हो
❤आपला सर 🎉
एक नंबर सर
Nice speech...
Very nice sir🙏🙏🙏
Wa kya baat hai sir ji
The great man 🎉
Good spich sir 🎉
Amenjing sir
Speech khup upyukt jivnasathi
❤❤Dharashiv❤❤❤
आदर्श शिक्षक कागणे sir
अती सुंदर भासन धन्यवाद कांगणे सर
Great Speech
Vandan sir tumala mst karykram apla
SUPERB
Pudhil election la apan vidhansabhela Kontyahi mandarsanghat ubhe राहावे, pudhil education minister honar १००/ टक्के
सर खूप छान बोलत आहात तुम्ही
खरा भारतीय माणूस
नंबर वन मास्तर
खतरनाक सर
❤ Dev manus❤🎉
Super hero aahet sir
Very nice sir 👌👌👌👌
We all love you sir
1 number sir❤
❤u sir mast
Great sir
Nice sir ji 🙏🙏🙏