ठाण्यात महाराष्ट्रातला आजवरचा सर्वाधिक मोठा अंडर करंट अढळून आला!लोकसभेनंतर शिंदेगट राहणार की संपणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #shindevsthackeray #adityathackeray #uddhavthackeray #eknathshinde #shivsena #devendrafadnavis #marathibreakingnews #mladisqualificationcase #marathinews #marathareservation #adityathackeray #marathibatmya #shivsenaekvaadal #anishgadhave #thanenews #thane #rajanvichare #nareshmhaske

КОМЕНТАРІ • 254

  • @ChandrakantMhatre-y7b
    @ChandrakantMhatre-y7b 4 місяці тому +84

    दादा कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक आपली सत्ता येण्याची वाट बघतोय 🚩

  • @pandurangaherkar7295
    @pandurangaherkar7295 4 місяці тому +72

    ओन्ली उधवसाहेब ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩💪

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 4 місяці тому +70

    आज अनंत गीते यांना रायगड मधून तुफान मतदान होत आहे

  • @RAHULGORULE2712
    @RAHULGORULE2712 4 місяці тому +39

    जय महाराष्ट्र दादा आम्ही मशाल विजयी करणार आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे च आहेत

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 4 місяці тому +20

    दादा कधी हल्ला झाला....... कधीपण आवाज दे..... वाऱ्या सारखे धावत येऊ...... आमचा अनिश दादा वाघ आहे वाघ.... सेनेचा.... सस्नेह जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिकांना....

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 4 місяці тому +13

    अनिशदा, स्वतःची काळजी घ्या. आताच्या परिस्थितीत तुम्ही जे खंबीरपणे, निर्भयपणे पक्षाच्या सोबत उभे आहात ते पाहून आम्हा भगिनिचा उर भरून येतो. आई जगदंबेचा आशिर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहो, ही सदिच्छा.

    • @deepakmore2840
      @deepakmore2840 4 місяці тому

      खर आहे ताई
      मनाचा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @VijayKadam-v5e
    @VijayKadam-v5e 4 місяці тому +56

    आनीस साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र एकटे तुम्ही लढत आहात गद्दार ना थारा देऊ नका

  • @BuddhinathMhatre-zm4pq
    @BuddhinathMhatre-zm4pq 4 місяці тому +10

    तुमच्यावर झालेल्या भ्याड हाल्याचा जाहीर निषेध .
    आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा...

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 4 місяці тому +10

    दादा आमच्यावर खुप दबाव आणला जात आहे, आम्ही कुठल्याच पदावर नाही तरीही एवढा दरारा आहे. बाळासाहेबांनी दिलेल सर्वात जगातील सर्वात मोठ पद शिवसैनिक...,जय महाराष्ट्र MH06

  • @deepakmore2840
    @deepakmore2840 4 місяці тому +32

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ आज बारामतीत एक नंबर मतदान झालं आहे सुप्रिया सुळे ताई ना

  • @tripalpawar3345
    @tripalpawar3345 4 місяці тому +17

    जय महाराष्ट्र अनीषजी आज पहिल्यांदा हाताच्या पंजाला मतदान केलं आणि निवडून पण येणार प्रणिती शिंदे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 4 місяці тому +31

    ❤❤❤ धाराशिव जिल्हा कळंब तालुका भोसा गावात 80 टक्के मतदान ओमराजे निंबाळकर यांना झाले आहे साहेब आज मनावरचं वझ जरा हलकं झालं आहे ❤❤

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 4 місяці тому +18

    कल्याण डोंबिवली मध्ये लक्ष देण्याची गरज आहे. म्हस्के कडे लक्ष देण्याची गरज नाही

  • @Nk_creareter
    @Nk_creareter 4 місяці тому +12

    उध्दव साहेब तुम आगे बढे हम तूम्हारे साथ है!

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 4 місяці тому +23

    जय महाराष्ट्र दादा। जय हो लोकसभा, माननिय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, जिंदाबाद, एकच हुंकार मशाल जिंदाबाद।

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 4 місяці тому +25

    दादा, काळजी घ्या.तुमच्यासारखी तोफ धडाडत राहिली पाहिजे.

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 4 місяці тому +15

    जय महाराष्ट्र अनिस दादा राजन विचारे साहेब प्रचंड मताधिक्याने विजयी होणार यात तिळमात्र शंका नाही मी रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान केले आहे

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 4 місяці тому +12

    आम्ही निष्ठावंत,जय महाराष्ट्र जय उध्दव साहेब

  • @jagdishpashte6953
    @jagdishpashte6953 4 місяці тому +12

    दादा आम्ही तुमच्या तुमच्या संगती आहोत उद्धव साहेबांची व आपली शिवसेना येणारच

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 4 місяці тому +21

    🚩🚩🙏🏻🙏🏻अनिष दादा धर्मवीर सिनेमा बद्दल जे सांगितले ते बरोबर आहे कारण आम्ही सुद्धा गद्दार एकनाथ ला आम्ही सुद्धा एवढे ओळखत नव्हतो गद्दारी करायची होती आणि त्याला कोन ओळखत नव्हतं म्हणून सिनेमा काढला आहे स्वतःला मोठेपणा करायला

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 4 місяці тому +93

    *शिंदे गट नेस्तनाबूत होणार आहे!*

  • @mangeshnarkar6068
    @mangeshnarkar6068 4 місяці тому +4

    दादा नमस्ते जय महाराष्ट्र udhav बाळासाहेब ठाकरे अशीच आमला प्रेरणा दया

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 4 місяці тому +15

    खरंय! शिंदेनी मराठी अस्मिता मोदी शहा च्या पायाखाली घातली. आजही दर पाच मिनीटांनी मोदीची स्तुती केल्याशिवाय राहत नाही.

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 4 місяці тому +23

    ❤ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤❤

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 4 місяці тому +19

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा आपल्या निष्ठेला तलमलीला मानाचा मुजरा यशसवी भव काळजी असावी साहेब जय महाराष्ट्र

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 4 місяці тому +14

    अनीशजी मला तर असं समजतंय की तुम्हाला तर कळलं असेलच की ह्या एकनाथ शिंदेला असं वाटलं होत की आपण जी पुढे जावून जी गद्दारी करणार आहोत त्या गद्दारी बरोबर आपल्या बरोबर सन्माननीय राजन विचारे येतील. म्हणूनच त्यांनी राजनजी विचारेना तस दाखविले. पण गेम उलटा झाला आणि कट्टर शिवसैनिक राजनजी विचारे सन्माननीय उद्धव साहेबां बरोबर प्रामाणिकपणे राहिले.
    आणि ह्या महाशयाला आता कळलं की चित्रपटा मद्धे दाखविलेला दृश्य खोटा आहे. अरे वा रे वा डायरेक्टर...
    कळेल आता २०तारखेला आमचा चित्रपट येणार तेव्हा...
    तुमचे सर्वच सिनेमागृहे बंद होणार आहेत. हे लक्षात असू द्या....

    • @sulbhapetkar2291
      @sulbhapetkar2291 4 місяці тому +1

      Shindyeni..swatachi.p0li..bhajnyasathi..daramvir..pitcher.. kadla

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 4 місяці тому +52

    कोकणात 🔥मशाल🔥 पेटणारच.

    • @sureshgurav5708
      @sureshgurav5708 4 місяці тому +1

      💯 जय महाराष्ट्र फक्त मशाल

    • @VirendraPilankar
      @VirendraPilankar 4 місяці тому

      @@sureshgurav5708 👍🔥मशाल🔥१००% जय महाराष्ट्र.

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 4 місяці тому +12

    दादा जय महाराष्ट्र...❤❤❤काळजी घ्या आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्यासोबत.....

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 4 місяці тому +8

    अगदी खरं योग्य बरोबर बोललात अनिश भाऊ.

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 4 місяці тому +14

    जय महाराष्ट्र साहेब

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 4 місяці тому +1

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏻🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🙏🏼

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 4 місяці тому +10

    *आदरणीय आनंद दिघे साहेब गणेशोत्सवात रात्रभर मोजक्या लोकांबरोबर फिरायचे, मी सेकंड शिफ्ट करून कल्याण पश्चिम येथे खडकपाडा येथे घरी चालत जात होतो तेव्हा दिघे साहेबाचे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिले होते बेतुरकर पाडा येथे सोबत अशोक उर्फ काका मांडले हेही होते!*

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 4 місяці тому

    दादा जय महाराष्ट्र. हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब ४ जून को हम होंगे कामयाब यह है महाराष्ट्र प्रेमी और महाराष्ट्र भक्तो कि Guarantee.दादा पुन्हा एकदा आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र.

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 4 місяці тому +10

    जय महाराष्ट्र दादा

  • @ChandrakantMhatre-y7b
    @ChandrakantMhatre-y7b 4 місяці тому +9

    जय महाराष्ट्र 🚩अनिश दादा

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 4 місяці тому +7

    जय महाराष्ट्र!

  • @BhikajiNarwade-q7h
    @BhikajiNarwade-q7h 4 місяці тому +7

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @indaramindore4529
    @indaramindore4529 4 місяці тому +7

    आई जगदंब आपल्या पाठीशी आहे जय मशाल जय

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 4 місяці тому +4

    जय महाराष्ट्र
    आता आपलि ताकद दिसली पाहीजे
    बाहेरून काळा आहेच त्यापेक्षा अधिक जास्त आतून काळा आहे मिंधे म्हणतो आम्ही करेट कार्यक्रम करतो
    या मिंधे चाच करेट कार्यक्रम करायचा
    सावधान शिवसैनिकानों
    गाढवे साहेब लढा मारण्यासाठी

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 4 місяці тому +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 4 місяці тому

    सत्ता असो वा नको... आम्ही कट्टर शिवसैनिक ऊदवजी बाळासाहेब ठाकरे✌

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 4 місяці тому +5

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @AnkushMore-p5y
    @AnkushMore-p5y 4 місяці тому

    दादा।नमस्कार।जय।महाराष्ट्र
    दादा।विचारे।साहेब।विजय।होणार
    जय।शिव।सेना

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र अनिष 🙏👍🚩🚩

  • @surajkhandekar3885
    @surajkhandekar3885 4 місяці тому +4

    🙏🏻🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🙏🏻

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 4 місяці тому +1

    जय महाराष्ट्र आम्ही नेरल कर .मशाल 🔥🔥🔥🚩🚩🚩🙏

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 4 місяці тому +2

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 4 місяці тому +6

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @ww2r
    @ww2r 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @yugachavan8346
    @yugachavan8346 4 місяці тому +4

    Only uddhavsaheb Thackeray ❤❤💪🏻💪🏻jindabad sarv janta amchya sahebansobat ahe

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 4 місяці тому +6

    होय बरोबर आहे

  • @mehboobbalbale5767
    @mehboobbalbale5767 4 місяці тому +13

    Me fakat udhav bala saheba sati fakat 3 fdivasa chi sutti gheun dubai varun kokanat alo ahe fakat mashal ani mashal
    Vinayak raut jay maharashtr

    • @tanishqshinde6388
      @tanishqshinde6388 4 місяці тому +3

      जय महाराष्ट्र तुम्ही तर बाळासाहेबांचे शिवसैनिक मशाल , मशाल आणि फक्त मशालच

    • @mehboobbalbale5767
      @mehboobbalbale5767 4 місяці тому +1

      Yes apan fakat udhav bala saheb thakare Aamcha full support ahe Mashal Mashal fakat Mashal
      Jay maharashtr

  • @NitinDharamadhikari
    @NitinDharamadhikari 4 місяці тому +3

    अनिश भाऊ
    जय महाराष्ट्र
    मी शिरूर मतदारसघांतील आहे

  • @user-rj6rm3sl2i
    @user-rj6rm3sl2i 4 місяці тому

    Jai Maharashtra Saheb

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 4 місяці тому

    दिघे साहेबाच्या ठाण्यात ""गद्दारला माफी नाहीच """ 🔥🔥🔥🔥🔥🙏🏻

  • @जीजातांबोळी
    @जीजातांबोळी 4 місяці тому

    आनिष जय महाराष्ट्र छ❤❤❤👍🚩🚩🚩🚩

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 4 місяці тому +4

    दादा त्या भाऊ तोरसेकर बद्दल व्हिडिओ काढा तो फारच पिसाळलेला आहे

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 4 місяці тому

    Jai Maharashtra Anish Saheb 🙏🚩🚩 shivsena jindabad 🙏🚩🚩

  • @reshmapatil7814
    @reshmapatil7814 4 місяці тому

    दादा आई एकवीर तुझ्या पाठीशी आहे 🙏 आम्ही सर्वे तुझ्या पाठी आहोत

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 4 місяці тому +1

    ❤ Manacha Jay Maharashtra Aanish Dada !❤

  • @yashawantpowar6780
    @yashawantpowar6780 4 місяці тому +1

    अनिशदादाजी जय महाराष्ट्र🚩🚩🙏🙏

  • @sharadam3348
    @sharadam3348 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 4 місяці тому

    सप्रेम जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 4 місяці тому +2

    🚩जय महाराष्ट्र अनिष दादा 👍

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vivekdattagiri5080
    @vivekdattagiri5080 4 місяці тому +4

    Jay Maharashtra dada

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade 4 місяці тому

    जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🚩🚩🚩

  • @niranjantelvane7465
    @niranjantelvane7465 4 місяці тому

    जय महाराष्ट्र दादा🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @sanjayghanekar6717
    @sanjayghanekar6717 4 місяці тому

    दादा जय महाराष्ट्र

  • @deepakkadam4464
    @deepakkadam4464 4 місяці тому +4

    Jay..maharashtra..❤❤

  • @krishnakantbhagve4731
    @krishnakantbhagve4731 4 місяці тому

    नरेश म्हस्के ची ठाण्यातुन अंत्ययात्रा काढा शिवसैनिकानो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय एकच साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 4 місяці тому

    अनिश दादा 🔥🙏🏻
    ह्या नऱ्या नासक्या ला सगळ्या ठाणेकरनि मिळून कायमच घरी पाठवा आणि दिघे साहेबाना अभिमान वाटेल असं ठाणे आहे हे दाखवून द्या 🔥🔥🔥🔥🔥🙏🏻

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 4 місяці тому

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @purvasalvi5372
    @purvasalvi5372 4 місяці тому +2

    Jai Maharashtra Saheb 🙏🙏

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 4 місяці тому

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @suryabhanrathod3025
    @suryabhanrathod3025 4 місяці тому

    धन्यवाद दादा

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 4 місяці тому

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @ankushshirke6956
    @ankushshirke6956 4 місяці тому

    मानाचा जय महाराष्ट्र भाऊ

  • @SachinGhodke-dz6mm
    @SachinGhodke-dz6mm 4 місяці тому

    जय महाराष्ट्र

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 місяці тому +1

    अनिश दादा जय महाराष्ट्र..
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार.🔥🚩

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 4 місяці тому +2

    मानाचा जयमहाराष्ट्र 🚩🚩🏹🚩🚩

  • @suhasmhatre3950
    @suhasmhatre3950 4 місяці тому +2

    🚩🚩🚩🚩🏹🏹🔥🔥🐯🐯🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩🏹🏹🔥🔥🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 4 місяці тому +2

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 4 місяці тому

    अब की बार भाजपा हद्दपार
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @umeshkhandeparkar699
    @umeshkhandeparkar699 4 місяці тому +2

    👍👍🙏

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 4 місяці тому +3

    🚩🚩🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️💪🏻💪🏻🔥🔥 अनिष दादा जय महाराष्ट्र तुम्ही स्वतःची काळजी घ्या 🙏🏻🙏🏻

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @kondibatode6659
    @kondibatode6659 4 місяці тому

    Dada Jay Maharashtra

  • @dnyaneshwargodse7729
    @dnyaneshwargodse7729 4 місяці тому +2

    👌👌👌

  • @mv9818
    @mv9818 4 місяці тому

    फक्त उद्धव ठाकरे 🚩🚩💯

  • @anilkale9492
    @anilkale9492 4 місяці тому

    अनिष गाढवे तुम्ही काळजी घ्या स्वतःची जय महाराष्ट्र.

  • @brijendrachavan1838
    @brijendrachavan1838 4 місяці тому +4

    Jai maharashtra dada

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 4 місяці тому +2

    Only Udhavsaheb Thakre

  • @nandkumarparadkar5715
    @nandkumarparadkar5715 4 місяці тому

    जय महाराष्ट्र जेष्ठ शिवसैनिक

  • @babudavane1615
    @babudavane1615 4 місяці тому +1

    कट्टर शिवसैनिक

  • @aaratimore9362
    @aaratimore9362 4 місяці тому

    🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @maheshlonare461
    @maheshlonare461 4 місяці тому

    जय महाराष्ट्र भाऊ❤

  • @ishanprogamer95
    @ishanprogamer95 4 місяці тому +2

    Jay Maharashtra bhau❤❤

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 4 місяці тому +2

    जयमहाराष्ट्र दादा