🔴 Live Antarwali | Manoj Jarange patil Live | उदय न्यूज | पावसातही गर्दी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @ashokhawle4113
    @ashokhawle4113 Місяць тому +7

    भिसे पाटील साहेब कोटी कोटी हार्दिक अभिनंदन करतो की एवढ्या कठिण परिस्थितीतपण आपण लाईव्ह दृष्य फार दिसते आहे दादांची काळजी घ्यावी ही नम्र विनंती आहे
    जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️🙏🙏

  • @LaxmanJadhav-g3t
    @LaxmanJadhav-g3t Місяць тому +2

    उदयजी भिसे तुमचं खूप योगदान आहे या आंदोलनात आपणास मानाचा मुजरा व खूप खूप धन्यवाद

  • @arvindtambare1488
    @arvindtambare1488 Місяць тому +1

    धन्यवाद उदय दादा ❤

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo Місяць тому +1

    Only one jarange patil, Ek maratha lakh maratha, jai shivray Excellent up date

  • @SamabhajiChavan
    @SamabhajiChavan Місяць тому +2

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @harichandrajadhav5800
    @harichandrajadhav5800 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा .. जय शिवराय

  • @rameshwarkale4988
    @rameshwarkale4988 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @sanketsawrate4182
    @sanketsawrate4182 Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Місяць тому +1

    द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @kailasthorat6502
    @kailasthorat6502 Місяць тому

    कांटे पिपळगाव ता गंगापुर जि छत्रपतीसंभानगर एक मराठा लाख मराठा जय शिवराय दादा

  • @sureshraoPoul
    @sureshraoPoul Місяць тому +1

    जय शिवराय उदय भाऊ दिसते परभणी

  • @govindaod8697
    @govindaod8697 Місяць тому +2

    ऐक मराठा लाख मराठा

  • @ShivajiSonawane-cq8ys
    @ShivajiSonawane-cq8ys Місяць тому +1

    हिगणगाव तालुका नगर जिला

  • @JaganTidke
    @JaganTidke Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩

  • @govindaod8697
    @govindaod8697 Місяць тому +1

    भिसे साहेब तुमच्यामुळे आम्हाला अंतरवाली सराटी तील सर्व माहिती मीळते

  • @solankevitthal8049
    @solankevitthal8049 Місяць тому

    धन्यवाद दादा

  • @KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क

    मराठे इतके संयमी आहेत.याची इतिहासात नोंद नक्कीच होईल.त्यांच्या शौर्याची नोंद यापूर्वीच इतिहासात झालेली आहे.
    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩
    उदय दादा आपले कार्य कौतुकाला पात्र आहे.संघर्ष योध्दा मा. मनोजदादा यांची काळजी घ्या.सर्वांनी🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 Місяць тому +1

    भिसे पाटील लाईव्ह टेलीकाष्ट करीत करीत दादांवर पण लक्ष्य राहू दया तुम्ही तिथे आहात म्हणून आम्ही ईथे बिनधास्त आहोत .

  • @sopandudhate7238
    @sopandudhate7238 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Місяць тому

    Great Manij Dada❤🎉❤

  • @shravanwagh511
    @shravanwagh511 Місяць тому

    जय शिवराय येवला तालुका

  • @ShivajiKhairnar-m1x
    @ShivajiKhairnar-m1x Місяць тому +1

    मि नाशिक जिल्हा येथून पाहत आहे
    तेही लाईव्ह कार्यक्रम चालू ठेवा .कारण सरकार मधील काही अदृश्य शक्ती मोठा डाव करत आहे.
    पण आपण जे लाईव्ह दाखवता तेव्हा आम्हाला सगळे कळते .
    बाकी काही डाव टाकत राहिले.तरी आपल्याला दादा हे महत्वाचे आहे.
    एक मराठा लाख मराठा.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Місяць тому

    Only manoj dada ❤🎉❤

  • @dineshkapate4783
    @dineshkapate4783 Місяць тому

    उदय भाऊ जय शिवराय

  • @HdhdGdgd-me6ft
    @HdhdGdgd-me6ft Місяць тому

    Jhii

  • @shriharipawar6278
    @shriharipawar6278 Місяць тому

    नांदेड

  • @sandeshlakhe3904
    @sandeshlakhe3904 Місяць тому

    मराठा समाजाचा काळीज मनोज दादा पाटील दादा काळजी घ्या तुम्ही आहात तर समाज आहे तुम्ही समाजाची शान आहात

  • @rameshwarkale4988
    @rameshwarkale4988 Місяць тому

    भिसे पाटील दादाकडे लक्ष राहू द्या तुम्ही तिथे आमचं ध्यान येते

  • @dineshkapate4783
    @dineshkapate4783 Місяць тому

    हो

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z Місяць тому

    हो

  • @HdhdGdgd-me6ft
    @HdhdGdgd-me6ft Місяць тому

    Satara

  • @nitinpisal403
    @nitinpisal403 Місяць тому

    सातारा वाई तालुक्यातील व्याजवाडी

  • @yogirajkalkute
    @yogirajkalkute Місяць тому

    पुणे इथून ❤😂

  • @HdhdGdgd-me6ft
    @HdhdGdgd-me6ft Місяць тому

    Dubai Babu pawar

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 Місяць тому +1

    व्यवस्थित दिसायलय कांही काळजी नसावी

  • @HdhdGdgd-me6ft
    @HdhdGdgd-me6ft Місяць тому

    Dubai Babu pawar satara

  • @tukaramshikare8482
    @tukaramshikare8482 Місяць тому

    सध्या पाऊस चालू आहे का

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 Місяць тому

    दादा बाकीचे news channels मराठा समाजाच्या news दाखवत नाही.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Місяць тому

    जर्मनी पाटील तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रातील मराठा जनतेसाठी काही पण काही पण आणि काही पण जरी म्हणलं तरी काय पण

  • @HdhdGdgd-me6ft
    @HdhdGdgd-me6ft Місяць тому

    Dubai yetun Babu pawar

  • @NanaMote-n2r
    @NanaMote-n2r Місяць тому

    दादा मी आत्ताच आलो तिथुन तुम्हाला फोन लागला नाही दोन दिवस होतो तिथे

  • @ShivajiSonawane-cq8ys
    @ShivajiSonawane-cq8ys Місяць тому

    एक मराठा लाकमराठा

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 Місяць тому

    तिथे संभाजी राजेंचा ताफा आला काय ?

  • @sahebaraodeshmukh1494
    @sahebaraodeshmukh1494 Місяць тому

    दादाची काळजी घया

  • @shriharipawar6278
    @shriharipawar6278 Місяць тому

    नांदेड कर

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 Місяць тому

    बाकीचे news channel vale news दाखवत

  • @ShivajiKhairnar-m1x
    @ShivajiKhairnar-m1x Місяць тому

    बाकी चॅनल वाले फक्त चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे.ते जे काही चालू आहे ते दाखवत नाही .
    त्यांना टीआरपी कशा प्रकारे मिळेल अशी न्यूज दाखवता .
    आपण सर्व सामान्य मराठा समाज यांच्या साठी खूप काही करून आम्हाला लाईव्ह कार्यक्रम चालू ठेवा ही नम्र विनंती करत आहे.
    हाके खूप काही बरलतो आहे . त्यांचे आंदोलन खास करून सुपारी बाज आहे.हे कोणाला सांगण्याची गरज नाही.तो हाके , वाघमारे खूप डरकाळ्या मारत आहे.कारण त्यांचे आमरण उपोषणाचा मार्ग नाही.ते पाव वडा खाऊन उपोषण करत आहे .हे सांगण्याचे काही कारण नाही.त्या हाके व वाघमारे आहे तसे दिसत आहे ना उपोषण ना आंदोलन हे सरकार पुरस्कृत आंदोलने केली जाते आहे.

  • @BalashahebIgale
    @BalashahebIgale Місяць тому

    Disty.ysar.🎉