Ramdas Athawale On Prakash Ambedkar : आठवलेंची ऑफर, आंबेडकर धुडकावणार की स्वीकारणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @ChaitanyaNaik-dt8tu
    @ChaitanyaNaik-dt8tu Місяць тому +11

    बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत, काही हरकत नाही एकही जागा नाही आली तरी पण अशी चाटुगिरी ते कधीच करणार नाहीत

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Місяць тому +1

    प्रकाश आंबेडकर साहेबांचा सर्व समाजाचा VBA स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना वाटेल तर ते एक हाती सत्तेत येऊ शकतात, पण ते सर्व जाती धर्म समाजाचे पंथांचे नेते आहेत,

  • @abhijitbansode1714
    @abhijitbansode1714 Місяць тому +3

    रचली ही समतेची इमारत,बाळासाहेबांनी हिचा पाया खचवू नका उठवला हा गुलामागरीचा बाजार तों पुन्हा बसवू नका..🙏🏻🙏🏻

  • @YUw2320
    @YUw2320 Місяць тому +3

    आंबेडकर साहेब सत्तेच लालची नाहीत खुप स्वभिमानी आहेत...एकही जागा नाही आली तरी चालेल..

  • @AvinashGaikwad-f6n
    @AvinashGaikwad-f6n Місяць тому +5

    आमचे बाळासाहेब स्वाभिमानी नेते आहेत रामदास आठवले सारखे दलाल नाहीत

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 Місяць тому +1

    बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्या पैक्षा कमवले असते आज ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आहेत आणि स्वाभिमानी आहेत आज ते वंचित घटकांन साठी लढत आहे हे आपण लक्षा ठे्वा

  • @AtmaramShejwal-q1o
    @AtmaramShejwal-q1o Місяць тому +1

    बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबाचे नातु आहे
    ते चाटु गिरी करणार नाही
    हे त्यांनी केल तर तो दिवस
    आमचा शेवटचा असेल हे लक्षात ठेवा
    जय भीम नमो बुदधाय
    जय लहुजी
    जय भीम जय मिम

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 Місяць тому +1

    आठवले साहेब तुम्ही काय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मंत्रिपद देणार त्यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या कमरेचा झाडु आणि गळ्यातील मडके काढले पहिले त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवा आणि हो आपणच भाजप ची चमचेगिरी दलाली करतात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मंत्रिपद देण्याची आपली लायकी नाही जयभीम जय संविधान 🙏🙏

    • @fffghvhvhjjghf
      @fffghvhvhjjghf Місяць тому

      No1❤❤❤❤😂😂😂

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 Місяць тому +1

      @@fffghvhvhjjghf भाऊ यांना यांची औकात दाखवून देण आपले कर्तव्य आहे जयभीम जय संविधान

  • @BharatDongre-g9r
    @BharatDongre-g9r Місяць тому

    बिडी डोंगरे बोरवली वेस्ट मुंबई वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जिंदाबाद आठवले साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे तुमचं मंत्रिपद तुम्हाला लखलाभ असो राजेंद्र गवई साहेब यांना मंत्री बनवा जोगेंद्र कवाडे साहेबांना मंत्री बनवा तुम्ही आंबेडकरांना मंत्री बनवण्याचे स्वप्न तुम्ही बघू नका त्यांना आम्ही मंत्री बनवणार तुम्ही कोण बनवणारे तुम्ही बाकीच्या नेत्यांवर बोला भरपूर नेते आहेत त्यांच्यावर बोला तुम्हाला फक्त आंबेडकर दिसतात काय?

  • @RamachandraBarhate
    @RamachandraBarhate Місяць тому

    आठवले साहेब मंत्री पद मिळेल हो पण स्वाभिमानाच काय

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 Місяць тому

    Prakash ..
    Rao... Ad ..ahet.. Ani त्यांना खुडची..ची ..लालच अजिबात नाही..सर्व सारखे नसतात.. साहेब..हे बीजेपी ओळखून आहे..तुम्हाला कसे नाही जाणवत...

  • @suresh_biranage
    @suresh_biranage Місяць тому

    एक पण तुम्हाला जागा देतील असं वाटत नाही. कारण तुमच्याकडे फारसं कोण नाहीत

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 Місяць тому

    स्वाभिमानी..माणूस..वेगळा असतो...

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 Місяць тому

    आत्ता या वर एक कविता करा...

  • @RamGhuge-if9dh
    @RamGhuge-if9dh Місяць тому

    Tumchay pad tumhi thayva sar saheb Kay pad gahynay sathi dhadpadt jay bhim

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Місяць тому

    हो लंबेडकर जर महायुती मध्ये आले तर आठवले साहेब त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यास BJP ला विनंती करतील...

    • @wcreation321
      @wcreation321 Місяць тому +1

      आधी शब्द नीट वापर समजलका , एवढीच लाचारी स्वीकारायची असती तर बाळासाहेब केव्हाच भाजप सोबत गेले असते

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk Місяць тому

      @@wcreation321 त्यांचा योग्य सन्मान होईल इकडे. यात आमचे काय चुकीचे?

    • @wcreation321
      @wcreation321 Місяць тому

      @@MK-rq7dk हो ठीक आहे पण ज्या भाजप ने संविधान बदलण्याची भाषा केली त्या पक्षा संगे का जातील बाळासाहेब , बाबासाहेबांना काँग्रेस नी त्रास दिला आणी आता तेच काम काँग्रेस आणी भाजप आत्ता करत आहेत बाळासाहेबासोबत

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 Місяць тому

      आधी शब्द निट लिहायला शिक तु आठवले सारख्या दलालांची आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर बोलण्याची लायकी नाही कारण आठवले च्या कमरेचा झाडु आणि गळ्यातील मडके हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काढले तेव्हा पहिले त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षात प्रवेश करुन निस्वार्थी पणा शिकुन घ्यावे जयभीम जय संविधान 🙏🙏

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk Місяць тому

      @@wcreation321 हो खरं आहे किंवा मग समान विचाराची सेक्युलर तिसरी आघाडी तरी होणे आवश्यक आहे.

  • @BhojesingRawal
    @BhojesingRawal Місяць тому

    Yanchavar Vishawas Thevu Naye Fakt Swabhiman VBA

  • @mpatel8476
    @mpatel8476 Місяць тому

    Adhavle tumchi lyki nahi Prakash abedkar na Vikat ghychi

  • @mahadeokhandare2132
    @mahadeokhandare2132 Місяць тому

    Stop this kind of videos to show, Yar.This Ankar is tarring and defaming Rwspected Adv.Balasaheb Ambedkar.'s name.We regard Adv.Balasaheb Ambedkar the greatest personality in India.Jay Bhim, Jay Samvidhan

  • @RatiramKhandekar
    @RatiramKhandekar Місяць тому

    Aadarniye bada shaheb swabhimani aahet
    Aapale zhopadi shodun dusaraychyamahalat jaun aapala swabhiman kami hou denar nahit
    Dr b r ambedkar ji yanich aaplyala vagha banayela shangitale pan satkshitale nahi
    Athavale sar aapan bjp madhye aahat vinakaran badashahebancha vichar kashyakarata aapan