प्रसाद ओकांचे अचानक BMW व घराचे स्वप्न पूर्ण! योगायोग की नाथांचा आशीर्वाद? 28 वर्षानंतर झटपट प्रगती?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 356

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 Місяць тому +185

    कमी बोलणारी माणसं पाताळ यंत्री असतात इति एकनाथ शिंदे.प्रसाद ओक लांबूनच जय महाराष्ट्र.

  • @vidyapotdar
    @vidyapotdar Місяць тому +104

    माझा मुंबईत जन्म होउन 60 वर्षे झाले अजूनही माझे मुंबईत घर नाही. आम्हीही कष्ट करत आहोत. मग आमच्या सारख्या सामान्यांनी काय करावे?

    • @XyzZyx-c7e5h
      @XyzZyx-c7e5h Місяць тому

      Prasad oak ne shinde chya promotion sathi dighesahebancha, tyanchya navacha,thane karanchya manatil bhavnecha vapar karun ghetla....60 varshat tumhala hai jamall nahi...tyala hya gaddar shinde chya khotya pracharach fall milall...tumhala kashtach chiz hone aani khott bolun dusryanchya mundkyavar paay deun moth honn hyatala farak mahit ahe...vait kaam jamall nahi hi devann tumchya hatun ghadvleli changali gosht ahe...samadhani raha anandi raha...

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Місяць тому +69

    अगदी योग्य बोललात आपण.
    हीच सत्य परिस्थिती आहे.कलाकाराने हुजरेगिरी एवढी तरी करु नये.

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb Місяць тому +89

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी 🎉🎉🎉🎉🎉

    • @anantmhaskar9686
      @anantmhaskar9686 Місяць тому +9

      प्रसाद ओक तू दिघे साहेब असताना हाफ चंडी वर फिरत होता

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Місяць тому +1

      Gharkombda 😂

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 Місяць тому +109

    अरे बापरे प्रसाद ओके घासून करून काम केल बाकी जनता काम करत नाही ,बावळट माणुस म्हणजे प्रसाद ओक किती खोट बोलणार,

  • @prakashdongare5084
    @prakashdongare5084 Місяць тому +118

    आम्ही फक्त ऊद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यां बरोबर आहोत प्रसाद ओक तुला बि एम डब्लू भेटु दे तुझी किम्मत झिरो आहे

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 Місяць тому +79

    ओक ला सांगितलं पाहिजे मिंध् ची नाही तर ती आनंद दिघे साहेबांची कृपा शे कारण त्यांची भूमिका साकारली म्हणून हे घर मिळालं

  • @prashantpoyrekar9661
    @prashantpoyrekar9661 Місяць тому +119

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यानांच आम्ही मानतो.बाकी या सर्वांची किमंत शून्य.

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Місяць тому +9

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +43

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤,
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Місяць тому +14

    एक दिवसासाठी पोरगा येतो गाडी देतो आणि जातो यातच सगळे खोटं समोर येते

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Місяць тому +71

    कमाई कमाई कमाई अरे मेल्यानंतर लंगोटसुद्धा घेवुन जावु शकत नाही जे करायचय ते सद्सद् विवेक बुद्धीला स्मरून करा

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 Місяць тому +2

    नाटकी मुलाखत आणि नाटकी अभिनेता

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 Місяць тому +20

    अनिष दादा
    खरे स्वप्न तर गद्दार टोळीचे पूर्ण झाले गद्धारी करून. आतल्या गाठीची असतात अशी लोक.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 Місяць тому +102

    तू नाही फक्त शिंदे आणि त्याचा मुलगा आणि तुमच्या सगळ्या लोकांच्या बायकाच स्वप्नं पूर्ण झाला असेल ..पण दिघे साहेब तुम्हाला माफ नाही करणार ...

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому +30

    आता तर ओक ला बघितलं तर ओकारी येते...😢😢

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Місяць тому +88

    Prasad oak, तरडे , आणि मंगेश देसाई यांची कोणतीच कलाकृती आम्ही पाहणार नाही .

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 Місяць тому +18

      आम्ही त्याचे चित्रपट पाहाणे बंद केले आहेत. न आवडणारे कलाकार

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Місяць тому +14

      एकदम बरोबर

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 Місяць тому +12

      एकदम बरोबर

    • @favdya
      @favdya Місяць тому +3

      Mug tya gharkombadaya che tomane cinema bagh lavadya

    • @anagha27
      @anagha27 Місяць тому +7

      ​@@favdyahi bagha mindhyachi sri ram bhakti

  • @anilpatil-fl7fj
    @anilpatil-fl7fj Місяць тому +24

    आम्ही मराठी शिकायचे आणि यांची मुले जर्मनी मध्ये शिखणार वा प्रसाद ओक दुतोंडे मुखवठा उघडा पडला

  • @sushmamanjrekar3376
    @sushmamanjrekar3376 Місяць тому +1

    मनीष दादा अगदी बरोबर.जय महाराष्ट्र.

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Місяць тому +53

    Prasad ok म्हणजे खाई त्याला खवखवे😂

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 Місяць тому +7

    तरीच म्हंटल इथे 10 वर्ष काम करून बापाला मारुती घेऊन देऊ शकलो नाही इथे हा शिकणारा बापाला bmw कसं काय गिफ्ट देतो

  • @nitinsangle7153
    @nitinsangle7153 Місяць тому +25

    जय महाराष्ट्र दादा

  • @poojasenjit9960
    @poojasenjit9960 Місяць тому +12

    हा माणूस डोक्यात बसतो नाटकी 😠

    • @sharadyamgar7157
      @sharadyamgar7157 13 днів тому

      कोणता माणूस जो जबरदस्तीने उद्धव ठाकरे ची शिवसेना असल्याचा खोटा बोल पण रेटून बोल वाला.. का आनंद दिघे साहेब यांचा रोल केलेला

  • @vishalbusmodel
    @vishalbusmodel Місяць тому +59

    बोलताना अडखळत बोलत आहे प्रसाद तिकडेच खरी गोम आहे ED जेव्हा चौकशी करेल तेव्हाच सत्य समोर येईल

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому +20

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा
    हे सगळं कखोक्याची कमाल आहे

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 Місяць тому +42

    आता बर तुला तुझ्या बायको ची स्वप्नं पूर्ण करायची आठवण झाली...तो तर्दे प्रत्येक वाढदिवसाला बायकोला घर गिफ्ट देतो.....कोणाच्या जीवावर

    • @vishwanathpatekar502
      @vishwanathpatekar502 Місяць тому +9

      Kharyachi दुनिया राहिली नाही !अस्त्याची कास धरली की शेवट काय होतो ते ज्यावेळी हे सर्व बदलेल त्यावेळी यांना काळ सुद्धा माफ करणार नाही !त्यामुळे जनतेचा पैसा लुटून जे करायचे ते करा !थोडे दिवस !जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे !

  • @रूपेशनिगुडकर
    @रूपेशनिगुडकर Місяць тому +26

    हास्य जत्रा बॉयकॉट करा. मग येईल जागेवर 😂😂

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 Місяць тому +50

    धर्मवीर चित्रपटाची कृपा झाली आहे मींधे च्या मध्मातून 😜😜😂😂😂

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 Місяць тому +6

    धर्मवीर आम्ही नाही पाहणार आहोत.

  • @VanitaWankhade-sc8po
    @VanitaWankhade-sc8po Місяць тому +20

    Jai Maharashtra , अनीश दादा

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Місяць тому +17

    शिवसेना चोरणारा, खूप मोठा माणूस आहे तो शिंदे. (जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩पालघर आदिवासी.)

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Місяць тому +19

    प्रसाद ओक किती खोटं बोलत आहेत हे स्पष्ट दिसत घराचे सोडुन द्या मुलाने bmw la पैसे कोठून आणले ते जनतेला सांगा
    हिम्मत असेल तर खर खर सांगा

    • @gauri-uo3px
      @gauri-uo3px Місяць тому +2

      नुसते सांगू नका. इनकमचे पेपरपण दाखवा. इथे सामान्य माणसाचा कर्ज देतानाही खूप छळ करतात. माझे वडील वयस्कर असूनही त्यांना बँकांनी खेपा घालायला लावल्या आणि एवढं करुनही शेवटी कर्ज दिलेच नाही.

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Місяць тому +12

    एकच विचार, एकच प्रामाणिक निष्ठा माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. अनिश दादा जय महाराष्ट्र

  • @ashokTodkar-w2r
    @ashokTodkar-w2r Місяць тому +15

    अनिश दादा कोर्ट मॅनेज झालेला आहे जय महाराष्ट्र

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 Місяць тому +7

    🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️💪🏻💪🏻🔥🔥s
    जय महाराष्ट्र अनिष दादा एकदम बरोबर बोललात 🙏🏻🙏🏻 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 Місяць тому +16

    Anish bhavu eknath shinde aaj na udhya केलेल्या पाप कर्माची फळे भोगणार आहे तो व त्याचा मुलगा नियती कधी कोणाला सोडत नाही

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Місяць тому +9

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद मुक्ताजी कदम झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र.

  • @anisattar4848
    @anisattar4848 Місяць тому +1

    एक नबंर अनिश दादा ❤❤❤❤❤

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Місяць тому +2

    *प्रसाद ओक तुम्ही सुद्धा!*

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 Місяць тому +11

    नावा प्रमाणेच आहे प्रसाद ,जिथे चांगला प्रसाद तिथेच पहिला ओकाचा प्रसाद ,,

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Місяць тому +9

    दादा,खूप छान, लय भारी.कडक, कडक, सत्य विचार. खोटारड्यांकडून, स्वार्थी लोकांकडून आणखी कोणत्या चांगल्या विचारांची अपेक्षा करणार. खोटारडे खोटारडेच.
    जय महाराष्ट्र दादा.

  • @suvarnanaik2803
    @suvarnanaik2803 Місяць тому +5

    Only uddhv saheb.

  • @sachindali2799
    @sachindali2799 Місяць тому +1

    धर्मवीर आणि हिंदुहृदयसम्राट ही आम्हा मराठी माणसांची दैवत आहेत त्यांचा असा अपमान कृपाकरून करू नका देव तूम्हाला माफ करणार नाही

  • @vidyadhargunjal7156
    @vidyadhargunjal7156 Місяць тому

    सुमारसद्धी

  • @dilipdesai-sv4is
    @dilipdesai-sv4is Місяць тому +3

    barobar.saeb

  • @ShilpaShankaran
    @ShilpaShankaran Місяць тому +16

    तुम्ही सावध राहा ह्यामुळे कोकण ठाणे मागच्या निवडणुकीतून हातचे गेले जय महाराष्ट्र

  • @anvayarthacreativevision6923
    @anvayarthacreativevision6923 Місяць тому +1

    घर, बीएमडब्ल्यू शिवाय बरेच काही असेल....जे की डोळ्यांना दिसत नाहीये...👍

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому +16

    चित्रपटातल कधी खर नसत जे खर आहे ते जनतेला माहिती आहे .पक्ष फोडून चित्रपट काढायचे जनतेची दिशाभूल करणे हाच यांचा पर्याय 🔥🚩🙏🏻🙏🏻

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Місяць тому +45

    शिंदेंच्या जवळचा असल्याशिवाय अंधेरीत घर शक्यच नाही कारण अंधेरीत फक्त गुजराती लोकं दुसऱ्या कोणाला आजिबात घेऊ देत नाहीत.

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Місяць тому

      😂😂😂😂 kiti tadfad pahana

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Місяць тому +2

      हो बघा ना तुमचा तेजस नाचतोय त्या गुजराती अंबानी च्या वराती मध्ये ते पण शेवटच्या line मध्येय हा तर संजय राऊत चा अपमान आहे 😃

  • @shivajipalkar2969
    @shivajipalkar2969 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Місяць тому +17

    अंधेरी मध्येच घर का विलेपार्ले आहे सांताक्रूझ आहे दादर आहे प्रसाद ओकला कोणी लिहून दिलेले डायलॉग बोलत होता बीएमडब्ल्यू मध्ये पेट्रोल कोण सरकार टाकणार का

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र!

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 Місяць тому +8

    महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत विनाकारण हास्य करणारा माणूस.

  • @vidyadhargunjal7156
    @vidyadhargunjal7156 Місяць тому

    सुमार मराठी कलाकार

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 Місяць тому +7

    फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @raviwaghela2974
    @raviwaghela2974 Місяць тому

    Jai Maharashtra

  • @pandurangsawant-gc5xk
    @pandurangsawant-gc5xk Місяць тому +16

    "सती खाई जोडे आणि शिंदळ शिंदे खाई पेढे."
    त्यातला थोडा वाटा प्रसाद देणाऱ्या ओकला.

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 Місяць тому +6

    चल रे लय नाटक झालं. नौटंकी बास झाली.

  • @anamstory477
    @anamstory477 Місяць тому +13

    एकच सेना शिवसेना ठाकरे यांच्या मागे महाराष्ट्र आहे

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 Місяць тому

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @parubailakde4448
    @parubailakde4448 Місяць тому +8

    साहेब जय महाराष्ट्र

  • @artpensive_chetan
    @artpensive_chetan Місяць тому +2

    घासून घासून.... कॉट्याधी पैसे नाही येत..... 😂😂😂नक्की कुठे घासाव लागते इतके पैसे मिळवायला आम्हाला पण सांग....? 🤣🤣😂🤣🤣😂🤣

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Місяць тому +9

    Jay Maharashtra Anishji 🙏

  • @omkardesai8993
    @omkardesai8993 Місяць тому +1

    बरोबर आहे तुमच

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Місяць тому +17

    दिघे साहेबांच्या नावावर पैसा गोळा करणारे सरकार

  • @JitendraJoshi-u4n
    @JitendraJoshi-u4n Місяць тому +1

    काही अंशी सहमत 👍.. ओक साहेब बायकोचे स्वप्न पुर्ण करत आहेत कौतुकास्पद. पण, आई वडिलांकडे आणि भावाकडे, थोडंस लक्ष घायला हवं होतं..

  • @ashwinvarma254
    @ashwinvarma254 Місяць тому

    nice

  • @shalakasatwase6684
    @shalakasatwase6684 Місяць тому +9

    Jay Maharashtra Anish bhau 🚩🚩

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +9

    जय महाराष्ट्र दादा ❤🎉

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 Місяць тому

    Thanks for sharing the truth'

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @ashokshinde3447
    @ashokshinde3447 Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 Місяць тому

    खुप छान 👍

  • @PareshKhedekar-lp8qw
    @PareshKhedekar-lp8qw Місяць тому +3

    Prasad Oak ha shevati Okalach

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 Місяць тому +13

    महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात प्रसाद ओक बद्दल, कलाकार खूप काही ओक बद्दल बदनामी कारक गोष्टी बोलतात. एका सुमार नटाची २८ वर्षांत जेव्हा प्रगती झाली नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रगती २ वर्षांत झाली.

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Місяць тому +10

    एकनाथ चे .आशीर्वाद आहे हे नक्कीच आताच का घेतल

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Місяць тому +1

    ग्रेट दादा..

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 Місяць тому

    गढ़ावे साहेब band म्हण नका गद्दारी म्हणा

  • @vrajdesai878
    @vrajdesai878 Місяць тому +2

    Asa ha swapnaveer🙏

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 Місяць тому +14

    आता पण ॲक्टिंग चालू आहे....

  • @Dsp-b7r
    @Dsp-b7r Місяць тому +4

    प्रसाद ओक ची ED चौकशी करावी.

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 Місяць тому

      ईडी भाजपचा कुत्रा म्हणावा इतपत अवस्था आहे. चौकशी कसली मागताय??

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 Місяць тому +3

    अगदी बरोबर बोलले साहेब तुम्ही 50 खोके

  • @GauravKhot-kq8pp
    @GauravKhot-kq8pp Місяць тому +6

    जय। महाराष्ट्र

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 Місяць тому +14

    आनंद दिघे साहेबांचा चित्रपट काढला तू प्रसाद ओक. तो उद्धव साहेबांनी काढला.. लक्षात आहे का?

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Місяць тому +7

    लाडका अभिनेता... 👍
    असे अजून किती कृपाभिलाषी असतील कल्पना करा..

  • @kamallondhe8655
    @kamallondhe8655 Місяць тому +7

    हा ओक पैशासाठी लाचार झालाय.

  • @ArbazShaikh-cx7ms
    @ArbazShaikh-cx7ms Місяць тому +2

    ❤jay mharstr❤

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 Місяць тому

    हो एकनाथ ने दिलंय

  • @ShankarSanas-o3f
    @ShankarSanas-o3f Місяць тому +6

    Jai Maharashtra saheb

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Місяць тому +4

    He sarvjan oak tarde mangesh desai sarkhe eknanat shinde बरोबर astat

  • @Tatya351
    @Tatya351 Місяць тому

    नाथांची खाजवली ना म्हणून भेटलं सर्व

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 Місяць тому

    धर्मवीर 2 चे बरेच कथानक सवांद आवडले नाही.ओक यांनी किती तथ्य आहे बघायला हवा होता.शिंदे साहेबांना मोठं दाखवणं कितपत योग्य होते

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 Місяць тому

    धर्मवीर2 फिल्म तुम्ही केली यात किती तथ्य हे स्वाभिमानाने विचार करावा.

  • @AkashKedare-uu6xp
    @AkashKedare-uu6xp 29 днів тому

    ६०रू. कमावून याचा मुलगा जर्मनी ला शिकायला गेला.... वा

  • @MM-so7py
    @MM-so7py Місяць тому

    👍👍

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 Місяць тому +1

    Jay maharastra

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Місяць тому +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉🎉❤❤❤🚩🚩🚩🚩

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade7107 Місяць тому +6

    “मजबुती से लुटेगे...... लेकिन क्रोनोलॉजी नही बतायेंगे” ...... सौजन्य - चायवाले चाचा / शेठ (इव्हेंटबाज / जुमलेबाज / वसुलीबाज) एवम रंगा बिल्ला नौटंकीबाज मंच

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Місяць тому +2

    हा चित्रपट आपटणार नक्की