👍👍सुधीर फडके यांच्या पेक्षाही काकणभर सरसच त्यांच्याच सुपुत्राला मनस्वी सलाम 🙏🙏 बाबुजी किती ग्रेट होते /आहेतच हे मराठी रसिकांनी समजून घ्यायला हवे 🙏🙏 ............................ मराठी भाषेला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या सर्वच शिलेदारांना मानाचा मुजरा
हा कार्यक्रम चैत्र पालवी आहे व पोस्टर वर चित्र पालवी लिहिले आहे। तसेच गायिकेचे नाव आशा भोसले असताना चक्क सायमन कल्याणपूर लिहिले आहे। कमाल आहे।। मूळ गाण्याची या बरोबर तुलनाच होऊ शकत नाही
जबरदस्त मूळ गायकांच्या तोडीचे
कोल्हापूरात शिवाजी स्टेडियम ला हा कार्यक्रम झाला होता मी या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे
👍👍सुधीर फडके यांच्या पेक्षाही काकणभर सरसच
त्यांच्याच सुपुत्राला मनस्वी सलाम 🙏🙏
बाबुजी किती ग्रेट होते /आहेतच हे मराठी रसिकांनी समजून घ्यायला हवे 🙏🙏
............................ मराठी भाषेला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या सर्वच शिलेदारांना मानाचा मुजरा
बेला शेंडे, अत्युत्तम आवाज , बेमीसाल सादरीकरण !!
बेला शेंडे! अप्रतीम आणि मधुर आवाज! गाण्या मधील सवॅ वळणे, ताना, अगदी हुबेहुबच काय त्याहुनही सुंदर!!!
आत्ममुग्ध होणारे क्षण गाणे ऐकताच किती गोडवा।।🙏🙏🌹🌹💐💐
मझ्या बरोबर गासील का❤❤❤ धन्य समजेन 🎉🎉🎉🎉❤🎉
Ajunahi he gane chhan watat ahe. Both are very good singers and music is also good. 👍👍👍🙏
Great Great singing. Really enjoyable. ThanX. All the best 🌕🦁🌷⭐🚩
Oh god..Alll time fav song....🙌🙌🙌
अप्रतिम बेला शेंडे
बेला तुम्हाला आवाजाची गॉड गिफ्ट आहे,धन्यवाद,
Verygood
तुमचं हे गाणं माझी दिवंगत पत्नी
स्व, सौ, सुरेखा मो, पाटील हिच्या
स्मृतीस अर्पण, धन्यवाद,
Dear Motiram Sir, There can not be a better song than this in memory of your Late Wife Surekhaji. 👃
both have done justice To the original song ❤❤🎉🎉
Khup khup sunder ahe gan chan mhatale bela Shende v shridhar dadake mast sadarikarn
साज हो तुम आवाज भी तुम,,, बेहतरीन संगीत शानदार प्रदर्शन,,,
ऐकावे ते पुन्हा पुन्हा ऐकावे, सुरेखा तुझ्या चरणी हे गाणे अर्पण,
His voice is softer than His dad and more suited for this kind of singing
All time superhit melodious duet
Bela has a melodious voice. She is so underrated
धन्य हो ओरिजनल आशाजी व फड़के साहेब गाने कानाचा गोडवा विसरू शकत नाही ... ओरिजनल ची बरोबरी नाही ...
❤वा अती सुंदर स्वरात गायले
जुने दिवसांची आठवण आली❤❤❤❤❤
खूपच सुंदर ...व श्रवण मधुर ...🙏🙏
वा वा छान आवाज मन भरून येते ❤️🙏 गान ऐकून
एक अजरामर गाणं आहे
Belaji khupch chhan shridhrji farach super
Awesome singing by both of you
Maz khupch avdat gan.
गाणे बऱ्यापैकी म्हटले पण आशाताई आणि बाबुजी अप्रतिम !
अप्रतिम सुमधुर गीत सादर केले
🙏🙏👍👍
मस्तच, खूप छान !! .
खूपच छान.. आवडीचे गाणे.. ऐकत रहावे
बेला... माझी आवडती गायिका.... जबरदस्त
😥😥😥 aaj baapun chee khoop aathvan zaalee....aaj....🙏🙏🙏❤️🌸
मन मोहून टाकते हे गाणं कधिही ऐका
Wow 👌👌👍👍
Both are awesome
मनी भक्तिभाव । बीजरूप राही ।
ज्ञानरूप होई । कालांतरे ।। 1 ।।
सिंचि गुरुदेव । निरंतर जळ ।
वृक्ष तो विशाळ । वाढू लागे ।। 2 ।।
वृक्ष तो विशाळ । देई शांतिछाया ।
जगावरी माया । करू लागे ।। 3 ।।
साईपदरज म्हणे । आत्मरूप फळ ।
सारा मायामळ । दूर सारी ।। 4 ।।
Great
Marvelous😍😍😍😍this is called music💗💕
अतिशय सुंदर, किती गोड
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट........
Kya bat hai tuza sparsh ki hat ha chandnnyacha
yek dam kadkkk sir
खुपच छान वाटले .
अतिशय गोड 👌🏻👌🏻
Khup khup chan aavaj aahe dhoghanca.
Beautiful song
Divasbhar aekunhi man bhart nahi best song
बेला ,व्वा लाजवाब
All time fresh and young song
Superb Bela keep it up
जिंकले maze मन तुम्ही
खूप सुंदर गायन...
खूप छान
BELA SHENDE APRATIM,
Wah wah bela didi 👌 sudhir sir the best
Shridhar*
Bela Shende very qute/sweet voice
@qiron
You are right. I generally like Bela before. But this song suddenly exposed her I think.
Farach sunder...
Very cute and sweet duet song
Super se bhi upar
My most favorite song
Sundar😊😢
❤❤❤❤❤❤
Verygood
केवळ अप्रतिम
अप्रतिम स्वर
Both are very good singers
Khup chaan
Khup ch chan
Nice song❤
अविस्मरणीय
Kiti God aawaj aahe
❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice song
एवढ्या वर्ष्यात गाण्याची गोडी थोडीही कमी झाली नाही, धन्यवाद,
मस्त आवाज छान बैठक आहे
Khupach sundar💞💞💞💞💞👌👌👌👌👌
, Melodious
timeless...
Pahili dusri tisri pidhi he geet gate yalach mhantata hit song je abang 700 warsha pasun aikato tarihi kan atrupta
Khup chan
खुप छान सुदंर
श्रीधर फडकेंच्या स्वरात हे गाणं ऐकायला मिळणं हा खरंच दुर्मिळ योग!
Ati sundar
❤🎉 very very nice song
हा कार्यक्रम चैत्र पालवी आहे व पोस्टर वर चित्र पालवी लिहिले आहे। तसेच गायिकेचे नाव आशा भोसले असताना चक्क सायमन कल्याणपूर लिहिले आहे। कमाल आहे।। मूळ गाण्याची या बरोबर तुलनाच होऊ शकत नाही
Khupchen
maharashtrachi lokdhara
सो स्वीट
Mast.
Apratim
Nice and qute duet song
Excellent evergreen song with memorable music Dinesh Kamath Vasai Mumbai
super
फार सुदंर आवाज रोज एकदा ऐकतो ( नानू दांडेकर)
vaat laavun taakli yevadhya sundar ganyachi
Mast
@ugichkahitari Yes Asha is the "Mool Gayika" :-)
L
Varygood
BELA APRATIM
This song loves you rather than lata mangeshkar