किती गोडवा आहे ह्या गाण्यात हृदय भरुन येतं ,जीव सुखाऊन जातो कितीहि वेळा ऐकलं तरि मनच भरत नाही श्रीधरजींना समोर बसुन ऐकन्याचा तीन वेळा योग आला धन्य झालो आणि प्रवीनजींच निवेदन तर संपुच नये अस वाटत.....
मला खूप आनंद होतो कि youtube च्या सहाय्याने अापल्याला अाशे अनेक क्षण अनुभवता येतात कि ते क्षण आपण कदाचीत कधिच पाहू शकलो नसतो .....उदा...खळे,पंडीत जीतेंद्र अभिषेकी , बापूजी, अशा अनेक दिग्गजांची गाणी ....
सुधिर्जिंना हे गाणं आणि या गाण्याला सुधीर जींचा आवाज खरोखर अप्रतिम संगम . मी खूप व्हिडिओ बघितले या गाण्याचे युट्यूब वर सगळेच छान पण सुधीर जिंनी गायलेल्या या गाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याचे बोल अलगद समझतात. कारण हे गाणंच इतकं प्रेमळ आहे की गाणाऱ्याला पण कळत नाही आपण कधी शब्द विसरून जातो .अप्रतिम सौंदर्य लाभलेलं एक गीत .❤❤
महान कवी सुधीर मोघे यांची अप्रतिम रचना, त्याला अदभुत संगीत श्रीधर फडके यांचे, तर अतिशय सुरेल अस आशा ताईंच गायन. यातुन जे निर्माण झाल ते श्रवण करण एक स्वर्गीय आनंद देत.
काय तो आवाज, काय ते संगीत, काय ते बोल.... सगळंच अप्रतिम.
💐💐🙏🙏👌👌अभिनंदन ताई. ० मी फक्त रिंगटोन ऐकली होती. 100 वेळा तरी हे गाणं मी ऐकलेलं आहे. खूपच छान. ताई विभावरी आपटे जोशी यांना मानाचा मुजरा.
🙏 कुणास ठाऊक कसे पण डोळे पाणावले. शत शत आभार.
किती गोडवा आहे ह्या गाण्यात हृदय भरुन येतं ,जीव सुखाऊन जातो कितीहि वेळा ऐकलं तरि मनच भरत नाही श्रीधरजींना समोर बसुन ऐकन्याचा तीन वेळा योग आला धन्य झालो आणि प्रवीनजींच निवेदन तर संपुच नये अस वाटत.....
सर आपणास नमस्कार तुम्ही माझे मराठीचे प्रोफेसर मी Thana C. ला होते तुमचं शिकवण अप्रतिम होते असे पाहून मला ते दिवस आठवतात.
बासरी अप्रतिम!
मला खूप आनंद होतो कि youtube च्या सहाय्याने अापल्याला अाशे अनेक क्षण अनुभवता येतात कि ते क्षण आपण कदाचीत कधिच पाहू शकलो नसतो .....उदा...खळे,पंडीत जीतेंद्र अभिषेकी , बापूजी, अशा अनेक दिग्गजांची गाणी ....
Sony marathi
Shabd nahit aabhar manayla.
खूप छान.
True
@@sandhyajoshi58 7113
सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साउली
धूळ उडवीत गाई निघाल्या
श्याम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राऊळी
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली
माउली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
बासरी वादकांचे नाव ? अप्रतिम बासरी वादन केले आहे. विशेषतः या गाण्याचे हे वैशिष्ठ्य आहे.
खुप खुप खुप छानच व्हेरी व्हेरी नाईस अतिशय सुंदर
मधाळ।,अवीट गोड
चिरतारुण्य लाभलेलं गीत
🙏🙏🙏
अप्रतिम
अप्रतिम आवाज व संगीत. या मेजवानी बद्दल धन्यवाद.
आवाजातील तरलता... या वयातही... 👏👏👏
Very nice
तोडच नाही त्या गाण्याला आणि त्या संगीताला
Sunder ati sunder
Song with flute combination! Amazing..!!!
🙏🙏
Why 167 people has problem with this beautiful song...🤔🤔🤔
khupch chhan
Sandeep Sir tumhi Aprateem aahat tumchya basri chi dhun mhanje ya ganyala sonyacha mulama aahe,he gaan apurn aahe tya shivay. Hats off sir.
बासरी म्हणजे या गाण्याला सोन्याचा मुलामा आहे, अप्रतिम बासरी सादरीकरण
अतिशय छान ,काही जागा मनाला भावल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन कोणी केला आहे कृपया त्यांचं नाव कळेल का.
Pravin davane sir ...marathi sahityik
🙏🙏
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा बहुत बहुत बहुत बढीया गीत अभिव्यक्ती सुंदर चाल संगीत 🎉🎉🎉❤
Bakbak jyast aahe. ....
sir........ fakt Mujra ch karu shakto. apratim
Kulkarni sir you are the best flutist..love your performance
00⁰⁰
सुधिर्जिंना हे गाणं आणि या गाण्याला सुधीर जींचा आवाज खरोखर अप्रतिम संगम .
मी खूप व्हिडिओ बघितले या गाण्याचे युट्यूब वर सगळेच छान पण सुधीर जिंनी गायलेल्या या गाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याचे बोल अलगद समझतात.
कारण हे गाणंच इतकं प्रेमळ आहे की गाणाऱ्याला पण कळत नाही आपण कधी शब्द विसरून जातो .अप्रतिम सौंदर्य लाभलेलं एक गीत .❤❤
Ase gane hone nahi
बासरी छान वाजविली.... फडके साहेब....you tub original गाण्याची सर आली नाही.तो गोडवा नाही. हे गाणे असे नाहीच....
काका तुम्हाला येडं लागलंय
Aprateem
Very nice
Wow
Listening during lockdown! ♥️
Apratim !! 😍
Muladharaaaaaas to Bramhandaaaaaaa Classical music we are Devine Instruments koti koti naman jai SHREE MAaaaaaaaaaaaaaaataji
खूप छान सुंदर गाणखुबदिवसात ऐकले
शब्दच नाहीत!
कानाने गोडवयाची अनुभूती घेतली!
No ,I can't digest the Shridharji,he takes away my childless!
अप्रतिमच..रचना, संगीत आणी गायक..सर्वच 👍 🙏
🥰🥰🥰
खरोखरच सुधिर सरानाचा आवाज एकदा ऐकला की पुन्हा ऐकावाच वाटतोय 🙏🙏🙏
श्रीधर अप्रतिम गातात लाऊडस्पिकर नीट लावावा .गाणं सहज ऐकू यावं
गायले बरोबर नाही.
अप्रतिम गोड स्वर, धन्यवाद सर.
किती गोड आणि छान म्हटले मन कसं भरून येतं गोकुळात जाऊन आल्यासारखं वाटतं
Heart touching song nice
Very nice song sir
धन्यवाद श्रीधर फडके साहेब
तुमच्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध केले
खूपच छान गायन झाले धन्यवाद 🙏🌹🙏👏👏👌👌
Thanks U Tub
अप्रतिम 🙏
Most beautiful--many thanks
Salute sir khup chhan
Heart touching song
Basari vadan apratim
THE GREAT.PERIOD.
तरूनांनी ऐकावे ,
Moghe sahebanni survaaat keli......ashakkya kavita ........sundarach
ati sundar
Pradeep davne ahet te
Saanj Ye gokuli Maze avadate geet apratim sumantaica awaaz.
श्रीधरजींच्या आवाजात हे गाणं पहिल्यांदाच ऐकलं ! फार सुंदर ! खूप खूप शुभेच्छा आणिआशीर्वाद! 👌👌👏👏🌹🌹🌹
प्रवीण दवणे यांचं उत्कृष्ट निवेदन !, 🙏🙏👏👏🌹
Kay bolnar SHRIDHAR kakan baddal .... Hatsoff
किती गोड आणि हळुवार आवाजात गाणे मन कसं भरून येते
Kevdha technical aahen, pun tarihi kiti bhavook aahen
खुप सुंदर.मनमोहक
khup godava age ya avaja madhye
अप्रतिम.... 👌
Apratim
अप्रतिम
Start after 3:25
Class no 1
very nice
Too good
खूप खूप सुंदर
Good
Khup chan
अप्रतीम
देवमाणूस...🙏🙏🙏
this is the magic of raag-based songs
खूप सुंदर कर्ण मधुर...
बासरी वा गाणे वाह
Flute waaa
Chitrageet...hats of poet of the song.
best !!!
अप्रतिम. फारच. छान
very nice sab
अप्रतिम.... आणि दुर्मिळ पुरुष आवाजातले... Well done
👌👌🔥
kuthe karyakram zala he
अप्रतिम
बासरी
खूप सुंदर
khup god
Very melodious music of Ritu Hirwa. All the songs are amaizing.
Shridhar is wonderful singer and composer.
Ashwani Sudan
Ashwani Sudan .
very
good!!1
महान कवी सुधीर मोघे यांची अप्रतिम रचना, त्याला अदभुत संगीत श्रीधर फडके यांचे, तर अतिशय सुरेल अस आशा ताईंच गायन. यातुन जे निर्माण झाल ते श्रवण करण एक स्वर्गीय आनंद देत.
फारच छान