Wonderful rendition! Both male singer & female crooner are excellent and the tabla player is fabulous, he has got the skill of speaking out the words of the song, thanx for this wonderful song through his tabla, all the best & god bless.
रानडे तुला गाता येत नाही रे! चोरट्या आवाजात गाऊ नको. खुल्या आवाजात गा. आसावरी, चोरट्या आवाजात गाऊ नको. तुझा आवाज मधुर आहे. पण यात नाही वाटला. हातवारे चुकताहेत. साथसंगत चांगली पण फार सं थ वाटतेय. soundtrack बदललाय वाटतं! मुळची चाल चांगली परंतु दाते व मल्होत्रा दोघांना चांगले गाता आलेले नाही. नवीन गायकांनो प्रयत्न करा.
अतिशय सुंदर अप्रतिम 👌👌
Lovely,so romantic.
एकदम मस्त
Very very good presentation of song nice
दोघांचे मनापासून अभिनंदन आणि संगीतकाराचे अभिनंदन सर्व वाद्यवृंद स्टॉपच्या अभिनंदन
खूप छान गायलं दोघांनी.
Very melodious singing 👌
खूप छान
Khup chan
खूपच सुंदर आणि सुरेल
खूप छान!!
Albam surekh sadari Karan सर्वांचे अभिनंदन.
अतिशय सुंदर आणि सुरेल आवाजात सादरीकरण केले आहे. दोन्हीही गायक गायिका यांचे मन पूर्वक अभिनंदन 🙏👍
अभिनंदन
आभारी आहे
Khupach chan.Tumacha mam 150janicha Haripath parpal sareetala khupach chan.
Song chan zala.Phdke ani bodhankar chan.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुंदर जमले duat द्वनदव गीत...दोघणचे ही आवज सुटेबल...मस्तच ...👌👌👍👍संगीत वृंद भारीच तबला खास ...
Agdi mana pasun gaele....❤ maazi aavad....sunder aavaj sunder bhavgeet.....❤
एक अविस्मरणीय आणि अवघड गाणे समर्पकरित्या सुरेल गायले आहे.👍👌❤
Doghanchey awaj chan.Ranade,Bodhankar.
👌🏻👌🏻💯💯👌🏻👌🏻
अत्यंत गोड सुंदर स्वर अप्रतिम गीत संगीत गायक गीतकार ❤
अप्रतिम आसावरी ताई व ऋषिकेश दादा खूप खूप छान ऐकतच रहावे
ऋषिकेश काय जबरदस्त आवाज आहे तुझा
वा, सुंदर गायन 👌🌹 खूप आवडलं. 🌹
खुपच अप्रतिम गायन गाण्यातील भाव आणि प्रत्येक हरकत अगदी स्पष्ट
Nice
Very difficult song but sung so nicely by both, especially by Aasawari madam.
भावगीत ऐकुण मन तुप्त झाले खुप खप सुदर ताई
My all time favourite song!!❤️
अप्रतिम गायन आणि वादन
Very Very nicely
खुप दिवसांनी हे गीत ऐकून आनंद झाला ते सुद्धा छान आणि गोड आवाजात," अप्रतिम"
अतिशय सुंदर !!!! ❤❤❤
अप्रतिम गातोस साथ पण छान दिली
I am b. M. Bodhankar retired biology teacher of somalwar. Like singing
अति सुंदर तुम्ही असेच गात रहा.
Superb ❤❤❤❤
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Namo Namah
सुस्वर ,सुंदर सूरमय , सुरेख ,
अति सुंदर सादरीकरण 👌👌👌
I, remember Nandu used to sing
This the evening's.
Best 💐
Chhan Khoob Chhan
अप्रतिम ताई 👌👌👌
👌 आवाज गाण्यात एकदम म्याच झाला हार्दीक हार्दीक शुभेच्छा 🙏🙏🎤
Khupach Chan
अप्रतिम गायन, धन्यवाद, कृपया मी लिहिलेली ज्ञानेश्वरी पहा, सर्च करा मोतीराम रामजी पाटील,
अप्रतिम
उत्तम अति उत्तम सुंदर
Chhanach❤❤
मंत्रमुग्ध करणारे गायन आणि त्याला साथसंगत करणारे सर्व... खुप च छान 👌👌👌
अप्रतिम ऐकत राहावे
Khup sundar
Very nice tone.
सुन्दर👌
Khup chan gana
Kya baat hai
👌🙌
आसावरी. एकदम गोड आवाज
केवळ.....निशब्द
खूप सुंदर आसावरी,
जबरदस्त ताई
Wonderful rendition! Both male singer & female crooner are excellent and the tabla player is fabulous, he has got the skill of speaking out the words of the song, thanx for this wonderful song through his tabla, all the best & god bless.
Both excellent singers. Great performance.
Excellent
दोन्हीही गायकांनी अप्रतिम घातलेय.👍
Padgaokar....
वाह! अप्रतिम सादरीकरण 👏👏
Very nice
खुप सुंदर गायले आहे.... संगीत संयोजक यांनी सुध्दा खुप सुंदर साथ दिली आहे
Interactions aren't as words
Best.True justice to the song..you both are true so the song came out true...
Very good
Super
👍
छान
खूपच सुंदर, सुंदर सादरीकरण, दोन्ही गायकांचे खूप खूप अभिनंदन 👌👌🌹
Once's more nakki havay ya ganyasathi
फारच सुंदर गायले आहे, दोन्ही गायकांना माझा सलाम ,
दोघांचेही गायन सुरेख👌👌
Mast
Hrishikesh wow super amazing voice. ... flows through the wind
अप्रतिम गायलात दोघांनीही 👌👏👏
खूप सुंदर !👌👌👍👍
खूप छान सादरीकरण 🎉🎉
आवाज मोठा करा, ही विनंती आपणास आहे.
शब्दांना न्याय देत गायनाचे सादरीकरण केले आहे उत्तम, शुभकामना.
Dhoghe hi uttam gata
There cannot be a higher romance which can be penned
अतिशय सुंदर सुमधुर उत्तम सादरीकरण
Very nice voice quality
खुप सुंदर, अप्रतिम
दोघांचे मनापासून खूप खूप अभिनंदन
Very Nice voice.
Nicely sung
खुप सुंदर 👌🙏
👌👌
ऋषिकेश इज ओरिजनल
👌🙏🏼
खुपच छान ताई 👌👍👍👍👍💐💐💐
अप्रतिम गायन दिदी
खूप छान ताई 👍
एकदम अरूण दाते आणी सूधा मलहोत्रा गात आहेत असं वाटतं
रानडे तुला गाता येत नाही रे!
चोरट्या आवाजात गाऊ नको. खुल्या आवाजात गा. आसावरी, चोरट्या आवाजात गाऊ नको.
तुझा आवाज मधुर आहे. पण यात नाही वाटला. हातवारे चुकताहेत.
साथसंगत चांगली पण फार सं थ वाटतेय. soundtrack बदललाय वाटतं!
मुळची चाल चांगली परंतु दाते व मल्होत्रा दोघांना चांगले गाता आलेले नाही.
नवीन गायकांनो प्रयत्न करा.