Dhundi Kalyanna | Unplugged | Rahul Deshpande |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • Film : Dhakti Bahin
    Singers : Sudhir Phadke and Asha Bhosale
    Lyrics : Jagdish Khebudkar
    |#rahuldeshpande|#ashabhosale|#sudhirphadke|

КОМЕНТАРІ • 633

  • @tejaspurkar5013
    @tejaspurkar5013 2 роки тому +46

    "युगांचे मिळावे रूप या क्षणांना", काय भावनेतून लिहिलेलं असावं हे!!
    जगदीश खेबूडकरांचे शब्द🙌

  • @tanushreerane4230
    @tanushreerane4230 3 роки тому +123

    "तुझा शब्द की थेंब हा अमृताचा..." किती सुंदर प्रेम भावना, गाण्याचे शब्द सुंदर, गीत संगीत, आवाज सर्वच उत्तम आणि म्हणूनच अप्रतिम भावगीत. तुम्हां सर्वांचे आभार 🙏🙏

    • @sharadsalphale3612
      @sharadsalphale3612 3 роки тому +2

      धुंदी कळ्यांना खूप छान आहे

    • @prafullgarge6038
      @prafullgarge6038 3 роки тому +2

      हे शब्द म्हणजे काव्याच्या आत्मभानाचा अविष्कार वाटतो.कसं काय सुचलं असेल हेच कळट नाही.बस्स ग्रेट ग्रेटच ते

  • @vidyadate
    @vidyadate 7 місяців тому +5

    ज्या गाण्यांनी आमचं भाव विश्व घडलं ती तुमच्या आवाजात उलगडताना मोरपीस फिरवल्याचा जो भास होतो त्या साठी खुप खुप आभार! #Nostalgia......

  • @swatikumbhar6720
    @swatikumbhar6720 Рік тому +8

    Headphone लावून डोळे बंद करुन हे गाणं ऐकलं आणि ते ही आता राहुल सर तुमच्या स्पष्ट,मधुर,सुरमयी जादूई शब्दांची जादुच वेगळी...भाग्यवान आपण मराठी मातीत,मराठी भाषेत या अमृतरूपी संगीताचा आस्वाद घेत आहोत...तुम्हाला कोटी कोटी नमन सर...तुमच्या अवाजाला,संस्कारांना,तुमच्या संगीत साधनेला ...🙏🙏

  • @PrabhakrPade
    @PrabhakrPade 2 місяці тому +1

    Apratim. Gayan. Dhanyavad. P g pade

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 роки тому +4

    1970च्या काळातील चित्रपटात एक तरी गाणं असं नायक गात असे.त्या काळात घेऊन गेलात राहुल जी.परंतु त्या नायकाला फक्त अभिनय करायचा होता.तुम्हाला तोच सीन न चुकता कवी च्या भावना आमच्या पर्यंत पोचवायच्या होत्या. दोन दिग्गज आवाजातील जादू एकट्याने पेललीत.राहुलजी धन्यवाद

  • @anjaliambekar8631
    @anjaliambekar8631 3 роки тому +5

    Terrific... राहुल, अनेक वर्षे ऐकून गाण्यातले काही शब्द नक्की माहीत नसतात, इतके स्पष्ट शब्द उच्चार आहेत ना तुझे...Discovered this right now....surekh

  • @charushilatasgave9460
    @charushilatasgave9460 3 роки тому +8

    मी राहुल देशपांडे ची खूप fan आहे..कसला भारी आवाज आहे

  • @deepakpawar4826
    @deepakpawar4826 2 роки тому +1

    अप्रतीम गाणं सुंदर

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 8 місяців тому +1

    फारच आवडले गाणे 🎉ऐकतच रहावं वाटते

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 роки тому +95

    I’m hospitalised due to accident. In lot of pain but your and dipti’s singing helped me to compose. Pls post her songs also. Thank you

    • @pravinwankhede8211
      @pravinwankhede8211 3 роки тому +11

      मी सुद्धा कोविड काळात हा अनूभव घेतलाय. खूपच मदत झाली राहूल दा व महेश काळे यांचे गीतांची.....

    • @azimkhot555
      @azimkhot555 3 роки тому +6

      T c sis... Bhagwaan aap ko jald se jald achi sehat de...

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  3 роки тому +59

      Please take care. I will ask Deepti to sing for you

    • @ashokshinde3939
      @ashokshinde3939 3 роки тому +2

      ओके लवकर बरे व्हा

    • @sharmilarao6610
      @sharmilarao6610 3 роки тому +2

      Get well soon. This divine voice will surly ensure your speedy recovery. Thankyou Rahulji. God bless you

  • @pradeepkulkarni5353
    @pradeepkulkarni5353 3 роки тому +1

    Aprtim song rahul

  • @poonampawar4168
    @poonampawar4168 Рік тому

    वा क्या बात है सुदंर अतिसुदेर

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 Рік тому +1

    राहूल दादा कोरोना मध्ये तुझी गाणी ऐकत आनंद समाधान मिळालं धन्यवाद दादा नमस्कार

  • @siddharthharale953
    @siddharthharale953 3 роки тому +1

    राहुल जी.... Ranjish hi Sahi..dil hi dukhane ही गजल कृपया पुन्हा पूर्ण सादर करा... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @seemapahade7442
    @seemapahade7442 3 роки тому +1

    Wah,khup khup sunder

  • @heeralsharma9765
    @heeralsharma9765 2 місяці тому +1

    Sweet voice God Bless U 🙏

  • @sushantkulkarni8164
    @sushantkulkarni8164 3 роки тому +4

    सुंदर अनुभव! धुंदी कळ्यादेखील उमलतील अशी मखमली साद ऐकून

  • @azimkhot555
    @azimkhot555 3 роки тому +1

    Wah... Wah... Ek sher aap ke pesh e khidmat pesh karta hu.... Aap ko dekh kar dekhta rah gaya... Kiya kahu our kahne ko kiya rah gaya.... Sunder rahul da...

  • @yuvrajbrid6460
    @yuvrajbrid6460 3 роки тому

    वा ! क्या बात है ! एका शब्दात वर्णन करायचं झाल्यास - " अप्रतिम " 👌

  • @deepakmusale
    @deepakmusale Рік тому +2

    खूपच छान. घरून काम करत असताना बॅकग्राऊंडला तुमचं गाणं चालू असते. काम करताना खूप छान मूड राहतो
    धन्यवाद ...

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 3 роки тому +3

    व्वा, आज बाबुजी जिची आणि आशा जिच्या gaanya चि मेजवानी अम्हांला तुमच्या awajachya रूपाने दिलीत .धन्यवाद .🙏 जुनी Shudhir फडके ,आशा जि चि अनेक Bhavgite ,सुगम संगीत आजही खूप आनंद देतात. आणि तुम्ही न्याय देता छान आवाजात .excellant ..👌👌🙏👍👏👏

  • @jagdishborade7412
    @jagdishborade7412 3 роки тому

    राहुल दादा!अप्रतिम. ताल वाद्य सोबत असेल तर फारच प्रभावी आणि परिणामकारक होईलं 👏

  • @dipakpatade5984
    @dipakpatade5984 3 роки тому +5

    अप्रतिम किती तो गोड आवाज.. अंगावर नेहमीच शशहारे येतात तुला ऐकल्या नंतर ...तुझ्या सारख्या माणसांमुळे आजही मराठी संस्कृती जिवंत आहे. वेटींग फॉर मोर.
    धन्यवाद.

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 3 роки тому +6

    छान झालं आजचं गाणं. तू स्वतः खूप आनंद घेऊन गायलास आज.
    देवघरातील दिव्याच्या स्पर्श जाणवला🙏

    • @meghakolhekar
      @meghakolhekar 3 роки тому +4

      आणि बापूंनी वाहिलेली फुलेही दिसलीत.....नाही?😊

  • @duloris
    @duloris 3 роки тому +4

    सुरेख!! इतक्या वेळा ऐकुनही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं!! Thank you very much for posting!

  • @rahulvakare4661
    @rahulvakare4661 2 роки тому +2

    Sing a song superb and I love this "song "dhundi kaleyana" superb SiR RAHUL SiR

  • @The1102sam
    @The1102sam 3 роки тому +2

    राहूलदादा, अप्रतिम. एक श्रोता म्हणून यापेक्षा वेगळं काय हवं? हे गीत तर कमाल आहेच. जगदीश खेबूडकरजी, बाबूजी, आशाजी यांनी हे गीत वेगळ्याच उंचीवर आधीच नेऊन ठेवलंय. तिथे जाऊन तिथून पुढे हे घेऊन जाणं किंवा at least त्याला खाली पडू न देणे हे अवघड होतं. पण तू शक्य केलंस. शब्द न् शब्द कानात साठवावा. You are awesome and we love you.

  • @satishpatankar1810
    @satishpatankar1810 3 роки тому +2

    बाबूजी, आशाताई, जगदीश खेबुडकर इतके दिग्गज एकत्र आल्यावर एक उच्च अभिरुचीचं प्रेमगीत निर्माण व्हावं ह्यात नवल वाटावं असं काही नाही इतके हे सर्व सिद्ध आहेत आपापल्या क्षेत्रात. हजारो वेळा ऐकूनही दर वेळी गाणं नवीन, सुंदर वाटतं, एका रसिकाला अजून काय हवं असतं ! राहुलजी, तुम्ही ह्या मालिकेत आमच्या वतीने ह्या आणि अशा सर्व दैवतासमान प्रतिभाशाली व्यक्तींना मानवंदना देताय अशी माझी भावना आहे. कारण त्यांचा इतका प्रांजळ, स्वरसंपन्न आणि अर्थपूर्ण सन्मान आम्ही रसिक कसा करू शकणार! आजचं गाणं तर उत्तमच, आणि नंतरचा स्वतःच्या धुंदीत केलेला स्वरविलास तर सोने पे सुहागा ! गात रहा, आणि फक्त गात रहा, मनसोक्त. खूप खूप आभार.

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 3 роки тому +26

    राहुल खूप खूप आभार तुमचे. वर्षानुवर्षे सहज कानावर पडलेली गाणी फार सुंदर स्वरूपात आमच्या समोर आणता आणि श्रीमंत करता आम्हाला.

  • @Dilsar4536
    @Dilsar4536 3 роки тому +2

    राहुल, तुमची आजची स्वर पुजा देवघरात झाली . खूप छान वाटले.

  • @suchetanaik
    @suchetanaik 2 роки тому

    ♥️♥️♥️👌👌 wah !! Sundar !!

  • @Mithu14062
    @Mithu14062 3 роки тому +2

    Wa... Kay sundar gayle ahe tumhi he gaane.. khuuup sundar..man ekdam Prasanna zal he aikun... Dhanyawad Rahul dada.. 🙏

  • @villaskavate9221
    @villaskavate9221 Рік тому

    फारच छान आवाज आणि गीत ही सुंदर आहे.

  • @vijaydeshpande239
    @vijaydeshpande239 3 роки тому

    प्रत्येक गाण्याचा ओरीजिनल गाण्यासारखा गोडवा..आणि स्पष्ट उच्चार...👌👌

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 роки тому +33

    Beautiful backdrop for a beautiful song..!! What a pleasant experience that was.....You took us along the musical path and we glided along...😊
    The exploration was awesome.... It really added, I don't know what to say, a kind of very pure, very innoscent झिलई to the video....!
    Happy to know about your collaboration. And also to know about the Puja room...More songs in this room welcome -- of course minus the Agarbatti 😊 तुमच्या स्वरांचा चिरंतन धूप दरवळत राहो कायम असाच...!

  • @graciousproximity1458
    @graciousproximity1458 3 роки тому +4

    माझं आयुष्य तुला लाभो दादा 🙏🙏🙏
    अशीच आमची मनं दैवी आनंदाने भरत रहा
    तुझा आवाज ऐकला की तुझी भक्ती करण्याची
    इच्छा होते
    माफ कर एकेरी नावाने संबोधतोय
    पण तुझ्याबरोबर एवढी जवळीक झालीय की परकपणाने बोलणं माझ्याने होणे नाही 🙏🙏🙏

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 3 роки тому +7

    Ohhhhh..Sirrr. मनकवडे आहात खरंच 🙏 कसं काय ओळखता मनातलं😊I hv sung this with my co-singers many times.आणि आत्ता हे ऐकताना तुमच्याबरोबर गाऊनआनंद घेतला 🎶खूप भारी वाटलं ❤️ Woww! Beautifullllll greenery background for this beautifullll romantic song. Loved ur exploration n Poojaroom..😍 अगरबत्तीचा सुवास पण तुमच्या गाण्याबरोबर दरवळला 🙌U really made my day 💕V.happy to know abt ur collaboration 👏अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि आम्हाला तुमची सुंदर गाणी कायम ऐकायला मिळो ही मनापासून सदिच्छा 😊

  • @pjh7837
    @pjh7837 3 роки тому +4

    Khoop khoop sundar👌👌👌👌👌
    Your voice, the lovely greenery in the background, the ambience created a sweet dhundi. Too good! Aapki सुरीली और मृदु meend ne man ko moh liya. Congratulations on your collaborations and wish you all the best. Jab tak aap gaa rahe ho puja ghar mein agarbatti ki toh zaroorat hi nahi. Aapke sangeet ki सुगंध itni खुशबूदार hai ki Bhagwan toh प्रसन्न ho ji जाएंगे.

  • @savvy15
    @savvy15 3 роки тому +1

    जीते रहो...गाते रहो..अप्रतिम...अप्रतिम आणी फक्त अप्रतिम

  • @jaiRam4176-_
    @jaiRam4176-_ 3 роки тому

    Tumcha awajat jadu ahe sir Tumi gaata tasa man mantra mugdha hotay 🙏

  • @surajmishal3383
    @surajmishal3383 Рік тому

    Amazing song. It was my father's favourite song. He passed away in 2016 but i have wonderful memories of listening such songs with him. Thanks Rahul dada.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Рік тому +3

    खूप गोड गाणे गायले आहे राहुलजीनी. मी दररोज हे गाणे खूप वेळा ऐकत असते.

  • @SriShridhar
    @SriShridhar 2 роки тому

    Rahul Superb Superb Superb

  • @dikshaathawale6993
    @dikshaathawale6993 2 роки тому +2

    " शब्दरूप आले मुक्या भावनांना...." खूप छान सर 🙏

  • @manmohanpareek9482
    @manmohanpareek9482 Рік тому

    Ahaha.. flow of melody.. divine vocals..Rahul ! 🤚🏼🤚🏼🤚🏼

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 3 роки тому

    Romantic song on romantic background.

  • @madhuragholap2629
    @madhuragholap2629 3 роки тому

    अहाहा!! आणि ते -sorry सुधीर 'फ'डके.. स्पष्ट शब्दोच्चार कसे असावेत आणि ते कसे आवर्जून जपावेत याचा वस्तुपाठ! केवळ बाबूजींचं गाणं गातानाच नाही तर प्रत्येकवेळीच तुझे‌ शब्दोच्चार अतिशय शुद्ध आणि स्पष्ट असतात! खूप शुभेच्छा,दादा!!😊🙏❤️

  • @devanandthakre6679
    @devanandthakre6679 2 роки тому

    Bahot jabardast 🙏🙏

  • @neerajkhare3379
    @neerajkhare3379 3 роки тому

    वा फारच छान... ग्रेट सर 👍

  • @ganeshwadajkar313
    @ganeshwadajkar313 3 роки тому +1

    खुप छान..आवाज..पण.. मराठीतुनच बोललं तर.. अजून खूप..छान ऐकायला बरं वाटलं असतं..गाण्याचे भाव लक्षात आले असते..सर पण खुप बढीया..ताल सुर..आपला आवाजाने मग भरुन गेले.. छान.. धन्यवाद सरजी

  • @parry9842
    @parry9842 2 роки тому +15

    What makes your renditions so beautiful are a slightly slower pacing than the original! "Dhundi kalyanna" is a song that has been so close to my heart for many years now, and this video just made me very emotional. I am using your entire playlist as background while writing up my PhD thesis. Thank you!

  • @suvarnawathodkar9889
    @suvarnawathodkar9889 3 роки тому +2

    Rahul, it's so soothing.And your exploration ......wah wah. ग ते सा.... पटलं बुवा....खरंच, कसं, कुठे ,कधी, काय गवसेल, कधी काय क्लिक होईल,हे आपण सांगू शकत नाही. ह्या गाण्याच्या वेळेला तुम्हाला बरेचदा वेगळे असे क्लिक झाले, ते आम्हालाही जाणवले. अगदी शेवट करतांना मला ही असे वाटले की ही ओळ अजून वरच्या सुरांमध्ये घ्यावी आणि लगेच तुम्ही ती तशीच घेतली . मला तो विलक्षण योगायोग वाटला आणि त्याचा विलक्षण आनंद झाला. असा आनंद आमच्या मध्ये पेरण्यासाठी तुम्हाला अनेक अनेक आशिर्वाद... मला reply केलात तर अजून आनंद होईल... 👌👌😊

  • @dhanashrikulkarni197
    @dhanashrikulkarni197 3 роки тому +6

    सर तुम्हाला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे.👌👌🙏🙏 तुमच्या गाण्याची आणि नव्या रचनेची आम्ही वाट पाहत असतो.तुमच्या आवाजातील तू माझ्या आयुष्याची पहाट हे गाणे ऐकायला आवडेल.

  • @nitinvaidya1
    @nitinvaidya1 3 роки тому

    अप्रतीम. फारच छान. Beautifully sung. Babuji would have been proud.

  • @prabhakarhatkar794
    @prabhakarhatkar794 3 роки тому +5

    माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ♥️♥️♥️.... त्यातील माझी आवडती "तुझा शब्द की थेंब हा अमृताचा" ही ओळ तुमच्या आवाजात ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा योग च . कान तृप्त झाले ऐकून... 😌
    खुप खुप धन्यवाद राहुल दादा 🙌🙌
    एक विनंती आहे.. "शुक्रतारा मंद वारा " तुमच्या आवाजात ऐकायचं आहे. 🙏🙏

  • @vasudhamitragotri2771
    @vasudhamitragotri2771 3 роки тому +5

    अप्रतिम! बाबूजी आणि आशाताई यांचे हे अजरामर गीत तुम्ही तितक्याच भावपूर्ण रित्या गायला. फारच सुंदर! नवीन बॅक ड्रॉप फारच मोहक आहे. मुंबईचा जावई मधील प्रथम तुझं पाहता, तुमच्या आवाजात ऐकायला फारच आवडेल.

  • @yogesh_padekar8410
    @yogesh_padekar8410 3 роки тому

    Nice song sir 💖💖💖💖

  • @yourerevti2783
    @yourerevti2783 3 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप सुंदर

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 3 роки тому +1

    Very beautiful song sung by Rahul Despande Sir mann prasanna zhalee 🌹🌹🌹🌹🙏🙏 💕💕

  • @varshachaudhari1874
    @varshachaudhari1874 2 роки тому +5

    आम्ही चालवू हा पूढे वारसा. धन्य वसंतराव देशपांडे आणि आता तुम्ही 👌🏻🙏🏻✌🏻

  • @geetanjalibari3492
    @geetanjalibari3492 Рік тому +2

    Tumchya tondatun nighalele gana mhaje amruta saman age kan trupta hotat sarvach plunged gane chan ahet, mi pn classical shiktey sir chan explain karta tumhi dhanywad👌🙏👍🙌

  • @aantaryafilmandtheatrehous9342
    @aantaryafilmandtheatrehous9342 3 роки тому +13

    I have seen your grand father's performances through my childhood and it's an absolute joy to hear you now. A pipe dream... Would love to collaborate on a musical with you someday... Somehow.....
    Stay blessed
    Padmavati Rao

  • @gaurikulkarni2046
    @gaurikulkarni2046 4 місяці тому +1

    Khup chan asa anand amhala milatoy tumche video pahun....chan Gappa Marat music.....khup chan watat....prasanna watat.....Thank you So Much Rahulji....

  • @pramodmule5155
    @pramodmule5155 3 роки тому +1

    Hatts off to Jagadish khebudkar ,SUDHIR FADKE ,ASHA BHOSLEJI.

  • @ranisaheba1
    @ranisaheba1 3 роки тому +2

    I loved your version of this song. I would like to hear 'jiya le gayo ji mora sawariya' in your sisters voice.

  • @prasadv4310
    @prasadv4310 Місяць тому +2

    Shabdarup aale tumhala and we got to hear swargandharva😊

  • @ASHOKBAPAT
    @ASHOKBAPAT 3 роки тому +4

    गाण्याचा सूर सुरुवातीला गवसत नव्हता, मांड पक्की नव्हती, पण श्रोत्यांना विश्वासात घेऊन ते पाकळ्या हळुवारपणे उलगडणे, क्या बात है! तरीही मला वाटते, आशाबाईंची गाणी व त्यातली धुंदी यांचा परिचय करवणे हे कधी कधी शिवधनुष्य पेलण्यासमान कठीण जात असावे.

  • @sunilkeshkamat6414
    @sunilkeshkamat6414 3 роки тому +2

    Rahulji you have the unique ability and priviledge of your music and the emotion through the the blood of every listener pf yours! Great art indeed! My gratitude to you!

    • @sunilkeshkamat6414
      @sunilkeshkamat6414 3 роки тому +1

      Yes Rahulji what an expression of a genuine melody! I am feeling the enjoy I'm my heart and mind, wah? What an experience!

  • @vaishalikarmalkar6471
    @vaishalikarmalkar6471 3 роки тому +1

    Absolutely Amazing 👏👏👏
    सर तुमच्या आवाजात अतिशय गोडवा आहे
    तुमचं गाणं ऐकुन मन प्रसन्न होते
    खुप खुप धन्यवाद🙏🏻

  • @medhainamdar5278
    @medhainamdar5278 3 роки тому +5

    Beautifully rendered Babuji's lovely, evergreen composition! Loved the background too!☺️

  • @dilipdeshpande7847
    @dilipdeshpande7847 3 роки тому +5

    Rahuljee,
    This is a song evergreen song. You have given the full justice. Special song for me.
    One can listen any time and get entangled with the lyrics.
    Rendition & flow is excellent.

  • @kunaljoshi5161
    @kunaljoshi5161 3 роки тому +2

    It would be a grt pleasure to listen शुक्रतारा मंद वारा in your voice n through such platform, so please Rahul sir, try to record this one

  • @amits49
    @amits49 3 роки тому +4

    राहुल दादा तू हे गाणं ऐकवशील महणून मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो. खूप खूप आभार आज तू हे ऐकवल्या बद्दल.

  • @rajendravaidya6482
    @rajendravaidya6482 Рік тому +1

    Akashwani Kendra, Pune, Mumbai, Sangli, Aurangabad, Amrawati, Jalgaon and Nagpur

  • @abhaybendre1504
    @abhaybendre1504 10 місяців тому +2

    Please start doing this type of program in Theatar lot of people will enjoy and educate also

  • @netramanjrekar298
    @netramanjrekar298 3 роки тому +3

    Rahul Daa... Tujha aawaj ek veglach sukoon aahe.. ❤❤❤❤❤ ..
    Gaane konte hi aso.. Pratek shabd heart touching asto.. Kitihi veles aikle tari aiktana मनाला sukun wali वेगळीच hurhur aste.. ❤ Thank you Daa.. 🙏🏻

  • @satishdhore4737
    @satishdhore4737 3 роки тому +7

    I really request Rahul sir to sing more n more old ( bhavapurn) song ... It feels like unplugged songs and the generation know the quality of writers in old time ....many time after listening song i go back n listen the old original song... I think this effort of Rahul sir will keep those song alive for next generation Khoop Shubhechha

  • @spbhalerao
    @spbhalerao 3 роки тому +2

    You have described the journey from g to sa so beautifully!

  • @rohitjoshi9647
    @rohitjoshi9647 3 роки тому +4

    शब्दरूप आले मुक्या भावनांना👌
    नेहमप्रमाणेच अप्रतिम दादा

  • @prashantacharekar7339
    @prashantacharekar7339 8 місяців тому

    Fantastic song

  • @angalmeida29
    @angalmeida29 3 роки тому +3

    What a beautiful view ;) great singing

  • @poojapandit6415
    @poojapandit6415 3 роки тому +2

    Rahul sir mala tumche dil ki tapish song khup aawadle mi 2019 pasun he song roz aikte tumhala ekda indian idol medhe baghitle hote tevha tumcha sadhepana mala khup aawara hota
    Pooja

  • @anuragbhandari310
    @anuragbhandari310 Рік тому

    I feel fulfilled by listening u everytime...
    Thank u sir

  • @vijayshukla8068
    @vijayshukla8068 3 роки тому +2

    Nice, song can normalise raised heartbeats !!

  • @ashasawant948
    @ashasawant948 3 роки тому +3

    आमच्या तरूण पणी चे रोमॅन्टिक गाणं गाऊन,तू भूतकाळात डोकावयाला भाग पाडलंस, खूप आवडलं. ग वरून साभार वर येणं, खरच खूप रियाज करून जमतं,ही उतरण खूप सुरेल असते.,सूर विस्तार नेहमीप्रमाणेच सुंदर. खूप प्रेम.

  • @backup9874
    @backup9874 3 роки тому +1

    Khup chaan ❤️ jay babuji ❤️

  • @gajananranade2860
    @gajananranade2860 3 роки тому +4

    अत्यंत सुंदर गाणं आणि तुमच्या अप्रतिम आवाजात, अतिशय स्पष्ट शब्दोच्चार हे तुमचं प्रत्येक गाण्यातील खास वैशिष्ट्य 👍
    खूप खूप तृप्त झालो धन्यवाद 🙏

  • @shobhanaathalye366
    @shobhanaathalye366 Рік тому +3

    खूपच सुंदर, शांत आणि मन प्रसन्न करणारे!!
    राहुलजी अतिशय सुंदर वाटते ऐकायला तुमच्या आवाजात.

  • @vandanajoshi4104
    @vandanajoshi4104 2 роки тому +2

    Pl. जुनी मराठी भाव संगीत गायन सूरू ठेवा, खूप वेगळा आनंद मिळतो, जोशी काका

  • @ruchapotdar4021
    @ruchapotdar4021 Місяць тому +1

    Makhamali aawaaj , sunder shabd very well sung by you Thank you

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 2 роки тому +1

    थोड्या अनवट सुरांनी नटलेलं हे खूप जवळचं गाणं!!छानच गायलेत....
    कानडाऊ विठ्ठलु करनाटकु....ही फर्माईश पुरी करणार का?...हे खूप सुंदर गीत पुनःश्च male voice मध्ये ऐकायला नक्कीच आवडेल राहुलजी🙏 God bless you!!

  • @krishnakumarnair4315
    @krishnakumarnair4315 3 роки тому +9

    The entire sweetness of Marathi language is reflected in this song of your rendition..
    .

  • @akshayvaidya4271
    @akshayvaidya4271 3 роки тому +1

    अत्यंत सुंदर! खूप छान वाटलं!

  • @pratik3169
    @pratik3169 3 роки тому

    नमस्कार सर, मी प्रतिमा , from Ahmednagar
    माझ्या आई che he सर्वात favourite song , he tumchya आवाजातले song UA-cam war आल्यापासून mi divsatun कमीतकमी 50 wela tri aiktey...ratri zoptana pn he गाण ऐकून ch zoptey...wow..खूप सुंदर गायले आहात.. thank you ..

  • @rupalkale6528
    @rupalkale6528 3 роки тому +1

    Exploration of song...khup mast...you make understand in so simple form

  • @venkateshkatarki1087
    @venkateshkatarki1087 Рік тому

    Classic

  • @vipin.gawali
    @vipin.gawali 3 роки тому

    धुंदी कळ्यांना...👌👌
    आता मोगरा फुलायलाच पाहिजे...🙏🙏🙏

  • @samamusicartsacademy1506
    @samamusicartsacademy1506 3 роки тому +3

    धन्यवाद या अप्रतिम आणि अतिशय आवडीचे गाणे सादर केल्याबद्दल. आम्हा संगीतप्रेमींसाठी हे गाणे म्हणजे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. आज परत आमची सकाळ तुमच्या या सदारीकरणामुळे भरपूर शिकायला मिळाले. त्यातले 'ग' ते 'सा' म्हणजे आज काय आनंद देऊन गेले.. दिलसे शुक्रिया 👌👌👌

    • @manaswid3581
      @manaswid3581 3 роки тому

      Yes we enjoyed the expression from Ga to Sa... Thanks Rahul ji

  • @jyotsnasawant32
    @jyotsnasawant32 3 роки тому

    Divine..........
    खूप नाजुक आणि अलवार जगात नेलेत☺️