रावसाहेब या कथाकथनाची ध्वनिफीत ऐकताना मला 45 वर्षांपूर्वीचा तो सुवर्णकाळ आठवतो जेव्हा आम्ही पु ल देशपांडे ,व पु काळे ,शंकर पाटील ,द मा मिरासदार यांच्या विनोदी कथाकथनाच्या कॅसेट्स विकत घरी आणायचो व सर्व कुटुंबीयांच्यासमवेत आनंदाने हास्य विनोदाच्या गदारोळात ऐकायचो.
आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तेव्हा एकच आवाज हृदयावर फुंकर घालतो तो पुलं ❤🙏🕉 ह्या व्यक्तीचे इतके उपकार आहेत मराठी लोकांवर....आजची पिढी ज्याना मराठीचा लवलेश नाही त्यांना हे सुख कसे कळणार?
अवीट न संपणारा निखळ विनोदाचा आनंद..... पु. ल. अमर आहेत आणि राहतील. खुप खुप धन्यवाद अलूरकरांना... तुमच्यामुळे हा ठेवा जतन होऊन आमच्याकडे पोहोचतो आहे..... 👌👌👍🙏🙏
मी बेळगावच्या बाजुला असलेल्या खेडेगावचा पण बेळगांवशी दरदीवस संमध बेळगांवचे जुने नांव वेणूग्राम आणि पु ल देखील जंगमहट्टी या गावचेच त्यामुळे मराठी कानडी मुलामा चडलेली भाषा ती पू ल च्या तोंडून एकतेळी आणखीन मज्जा
@@AlurkarMusicHouse मी पुण्यात ९३ साली अलूरकरांच्या पुलंच्या कॅसेट घेतल्या होत्या.आईच्या मामाकडे आल्यावर त्याने भेटवस्तू काय हवी असे विचारताच पुलंच्या कॅसेट मागितल्या.
या कथेतली कूठलीही व्यक्ती आपण कधीच या जन्मात पाहीलेली सूध्दा नाही,परंतू शेवटची १५-२० वक्ये ऐकल्या वर डोळे न पानावलेला मानूस "वीरळाच" हीच भाषेची श्रीमंती खर्च पू.ल.***"" ग्रेट"""*"*
आजकालच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये ज्या लेव्हलच्या शिव्या असतात ते पाहता पुलं सारखा माणूस शिव्या असलेल्या जागी ' अमम अमम ' असं वापरून संपूर्ण प्रयोगात जो निखळ आनंद देतो ते खरंच नेक्स्ट लेव्हल आहे.
, पु ल नच्या लेखणीतून माणूस जिवंत झाल्याचा अनुभव झाला.सर्ते शेवटी त्यांचे शब्द काळजला हात घालून गेले...............आपसूकच डोळयांच्या पापण्या ओल्या झाल्या........असा विलक्षण अनुभव फक्त पुलंचं साहित्याचं देऊ शकत ..................
यू ट्यूब ला वेगवेगळ्या भाषेचा transalator असतो. "पु ल स्पर्श होताच" मधल्या "पु ल" ह्या शब्दाला इंग्लिश transalator ने bridge हा शब्द वापरला. किती मस्त ना? ह्या वर पु लं नी काही कोटी वरून केलीच असेल. जसे की "कोटी" शब्दाचे भाषांतर यू ट्यूब crore असेच करेल😂😅😊❤
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XaWAod5X50vg69Bp4i4TsO.html
Kay diggaj, pratibha sampanna lekhak ....ashlilte cha sparsha nahi.... ashlilta suddha mee harle ase mhanavi....saf-suthare vinod.... darja tar aflatoon.....shatashah pranam
Rao Saheb, is a character from the book named 'Maitra'. People often mistake it with characters from his other famous book called 'Vyakti and Valli' , which has imaginary characters.
@@hemalkarambelkar9638 माझ्या अल्पमती प्रमाणं रावसाहेब हे पात्र 'गणगोत' या पुस्तकातलं आहे. व रावसाहेब हे खरं व्यक्तिमत्त्व होतं, त्यांचा मूळ फोटोही गूगल केला तर मिळतो.
I love PL … I have heard this so many times and laugh . I can imagine and picture the scene. I can imagine my aunt / uncle talking exactly these words and tone as well.
कथेत अनेक शिव्या आहेत. पण त्याच्याजोडीला बाकीचं कथानक सांगताना समृद्ध आणि अस्खलित मराठी वापरलं आहे आणि त्याद्वारे संपूर्ण कथेचा दर्जा खालावणार नाही किंवा ते 'vulgar' वाटणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे
भरपूर हसलो आणि शेवटच्या ओळीत अश्रू कधीं आले कळलेच नाहीत, पु. ल. तुम्ही आजही हवे होतात... तुमची भेट झाली असती तर धन्य झालो असतो....🙏
रावसाहेब या कथाकथनाची ध्वनिफीत ऐकताना मला 45 वर्षांपूर्वीचा तो सुवर्णकाळ आठवतो जेव्हा आम्ही पु ल देशपांडे ,व पु काळे ,शंकर पाटील ,द मा मिरासदार यांच्या विनोदी कथाकथनाच्या कॅसेट्स विकत घरी आणायचो व सर्व कुटुंबीयांच्यासमवेत आनंदाने हास्य विनोदाच्या गदारोळात ऐकायचो.
आम्हीही १९९९ च्या सुमारास अशा cassettes ऐकायचो. सुरेख दिवस होते ते.. आता आठवणी राहिल्या..
अरे आम्ही तर हे प्रत्यक्ष ऐकलंय आणि अनुभवलंय !! द.मा. शंकर पाटील यांच्या बरोबर व्यंकटेश माडगूळकर सुद्धा!!!
वऱ्हाड निघाले लंडनला सुध्दा, अगदी तोंडपाठ
@@abusubodhwe'd
भाषेची वैवीध्यपूर्ण श्रीमंती ऐकायची असेल तर,पू.ल.देशपांडे ऐकायचे ,१००%गेलेला मूड सावरण्यासाठीच रामबाण औषध.
माझ्या बेळगाव बद्दल पु. ल. यांचे शब्द शतशः खरे आहे.. माझ्या बेळगावला अजूनही असे रावसाहेब आहेत, फक्त कमी आहे ती पुलंची... रावसाहेबांना समजणाऱ्यांची...
रावसाहेबांसारखी माणसे आमच्या आयुष्यात का नाहीत याचे दुःख शेवटच्या श्वासापर्यंत राहील...
😔
अहो अशी माणसं आपल्या सर्वांच्या आयुष्यात असतात. पण त्यांच निरीक्षण करण्याची आणि रंगवण्याची कला फक्त पु.लं. सारख्या परीसालाच जमते.
आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तेव्हा एकच आवाज हृदयावर फुंकर घालतो तो पुलं ❤🙏🕉 ह्या व्यक्तीचे इतके उपकार आहेत मराठी लोकांवर....आजची पिढी ज्याना मराठीचा लवलेश नाही त्यांना हे सुख कसे कळणार?
माझं वय फक्त 15 वर्ष पण पू ल देशपांडे यांच्या गोष्टी ऐकून मन प्रसन्न होतं
अवीट न संपणारा निखळ विनोदाचा आनंद..... पु. ल. अमर आहेत आणि राहतील.
खुप खुप धन्यवाद अलूरकरांना... तुमच्यामुळे हा ठेवा जतन होऊन आमच्याकडे पोहोचतो आहे..... 👌👌👍🙏🙏
शब्दप्रयोग, म्हणी पु.ल सारखा कोणाला कधी जमुच शकणार नाही❤
मी बेळगावच्या बाजुला असलेल्या खेडेगावचा पण बेळगांवशी दरदीवस संमध बेळगांवचे जुने नांव वेणूग्राम आणि पु ल देखील जंगमहट्टी या गावचेच त्यामुळे
मराठी कानडी मुलामा चडलेली भाषा ती पू ल च्या तोंडून एकतेळी
आणखीन मज्जा
धन्यवाद् Namdeoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
जंगमहट्टी गाव ही माहिती मिळाली आहे 🙏👌
पुलं बालपणापासून वाचले..आता ऐकते..अवीट गोडी..पुलंनी आपल्या नीरस जीवनात हास्याचा मळा फुलवला. 🙏🙏🙏
धन्यवाद् Smitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse मी पुण्यात ९३ साली अलूरकरांच्या पुलंच्या कॅसेट घेतल्या होत्या.आईच्या मामाकडे आल्यावर त्याने भेटवस्तू काय हवी असे विचारताच पुलंच्या कॅसेट मागितल्या.
सुंदर आठवण सांगितली आपण ! आभार !
देवाने आपली लहानशी जिंदगी समृध्द करायला दिलेल्या देणग्या न मागता दिल्या होत्या न सांगता परत न्हेल्या ❤️
या कथेतली कूठलीही व्यक्ती आपण कधीच या जन्मात पाहीलेली सूध्दा नाही,परंतू शेवटची १५-२० वक्ये ऐकल्या वर डोळे न पानावलेला मानूस "वीरळाच" हीच भाषेची श्रीमंती खर्च पू.ल.***"" ग्रेट"""*"*
धन्यवाद् Salunkheji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
ते शेवटी शेवटी डोळ्यात पाणी आणुन सोडलं की वो. पु ल म्हणजे खजिना आहे आठवणींचा.
पु.ल. नी रावसाहेब समर्थपणे उभा केला आहे.
त्यांच्या सादरीकरणातून अस्तित्वात नसलेली व्यक्तीही आपल्या समोर उभी राहते. पु. ल. पुन्हा होणे नाही.
मी रोज न चुकता पुलंना ऐकतो! त्यांना "भाई" हे टोपण नाव आहे! आणि ते खरंच "भाई" होते!
धन्यवाद् Anandji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
अलूरकर म्युझिक हाऊसचे मनःपूर्वक आभार. तुमच्या मुळे पु .ल . परत परत ऐकतो आणि सगळी दुःख विसरणं सुसह्य होतं
पु. ल. तुम्ही सुद्धा आम्हा समस्त मराठी माणसाला देवाने दिलेली देणगीच आहेत. शतशः नमन 🙏
पु.ल देशपांडे माझे role models आहेत ..त्यांनी त्यांचे सर्व जीवन नाटक,पुस्तकात घालवले....salute to him ..💓
पु .लं.चे कथाकथन म्हणजे हसण्याची पर्वणी.
@@kishornatekar4671 ho
Khoopchyan
Raosaheb chi Cassatt mazya
Jamal ahe
आपले उत्तर वाचून सखाराम गटणे आठवला.
🌹🙏🌹👌श्रीमंतीने येणारा मनाचा लकवा”-वा!!मारडाला🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌
A master piece. Only Pu La was capable of writing it. He made Raosaheb immortal.
रावसाहेब समर्थपणे सादर केले आहेत. व्हिडिओ ऐकताना रावसाहेब डोळ्यासमोर उभे राहतात.
पु.ल. देशपांडे यांना मानाचा मुजरा.
P. L the Great, no comparison. Only One and One only!
किती हे भावनिक लेखन आणि सादरीकरण. प्रत्येक वेळा ऐकताना हसूही येतं आणि मन हेलावून शेवटी अश्रूही येतात.
पु ल. सारखे महाराष्ट्रात होऊन गेले ,मराठी भाषेला पोषक आहारा सारखाच ठरावा
खूप खूप धन्यवाद अलुरकर साहेब, तुम्ही आम्हाला पु ल ना ऐकवलत,
हसता हसता शेवटी डोळ्यात पाणी आणण्याची किमया फक्त पुलंच करु शकतात.
द ग्रेट पु.ल. .. 👌🏻👌🏻👏🏻👏🏻 हसता हसता डोळे ओले कधी होतात कळतच नाही ..
❤😊
खूपच अप्रतिम!! आपले खुप खुप आभार!!
धन्यवाद् Umeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
आजकालच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये ज्या लेव्हलच्या शिव्या असतात ते पाहता पुलं सारखा माणूस शिव्या असलेल्या जागी ' अमम अमम ' असं वापरून संपूर्ण प्रयोगात जो निखळ आनंद देतो ते खरंच नेक्स्ट लेव्हल आहे.
Xa
00
L
दादा हल्ली नुसते शिव्या देऊन लोकांना एकत्र करतात.
So called sophisticated people clap and hoot while hearing cusswords in standup comedy ...and the comedian feels achievement
राव साहेब ...
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कथाकथन
पुलंच्या सर्व साहित्याची पारायण केली पण अती पराचये अवज्ञा हा अनुभव त्यांच्या बाबतीत कधीच येणार नाही अगदी १००० टक्के ते
ते अमर आहेत
Can't stop from cryring at the end... Amazing P L...
धन्यवाद् Sikandarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
१००% truth.
@@AlurkarMusicHouse 😊
, पु ल नच्या लेखणीतून माणूस जिवंत झाल्याचा अनुभव झाला.सर्ते शेवटी त्यांचे शब्द काळजला हात घालून गेले...............आपसूकच डोळयांच्या पापण्या ओल्या झाल्या........असा विलक्षण अनुभव फक्त पुलंचं साहित्याचं देऊ शकत ..................
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
- कवीवर्य मंगेश पाडगावकर
यू ट्यूब ला वेगवेगळ्या भाषेचा transalator असतो. "पु ल स्पर्श होताच" मधल्या "पु ल" ह्या शब्दाला इंग्लिश transalator ने bridge हा शब्द वापरला. किती मस्त ना? ह्या वर पु लं नी काही कोटी वरून केलीच असेल. जसे की "कोटी" शब्दाचे भाषांतर यू ट्यूब crore असेच करेल😂😅😊❤
काय ते शब्द... काय ते लिखाण.. वाह....
🌹🙏🌹व्यक्तीमत्व कोणतेही असो,त्या चेहर्यावरची
🌹🙏🌹रेष न रेष उलगडून वाचणारे फक्त पुलच🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹👌🌹👌🌹👌🌹🙏
सुंदर comment गीताजी ! धन्यवाद !
वाह, सुरेख वर्णन केलंत 👌🏻
The way PL wrote and narrated - you can visualize the person even though you haven’t ever met them.
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
True
❤❤❤कथा एकतो का चित्रपट
पूल देवमाणूस,आत्ता माझ्या आयुष्यात हवे होते माझं ऑफिसच जे टेंशन येतंय विनाकारण आत्ताच ते आलं नसतं
पूणे आणि आलूरकर music .... 🤗😎
धन्यवाद् Pranavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पू ल नी अजरामर करून ठेवलेल्या या व्यक्तिरेखा किती वेळा ऐकल्या तरी पुरे होत नाहीच....
धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XaWAod5X50vg69Bp4i4TsO.html
अंतू बर्वा
किती सुंदर.... रावसाहेब 👌🏻👌🏻👌🏻
उत्कृष्ट
Ravsaheb , Sakharam Gatne ,Pestenji and Haritatya My ALL TIME Favorite
अंतूबर्वा, चितळे मास्तर
Narayan
Narayan also very good my brother
Mi rao shaeb hasnya sathi nahi radnya sathi aikto ❤❤❤ pl ni tyanchya sobt khup kami vel ghalvla asel pn tyani toh manus khup jast olkhla
Kay diggaj, pratibha sampanna lekhak ....ashlilte cha sparsha nahi.... ashlilta suddha mee harle ase mhanavi....saf-suthare vinod.... darja tar aflatoon.....shatashah pranam
याचा Video असता तर किती छान वाटला असता !
जागांचे वर्णन खरे आहे
🌹🙏🌹शिवी हासढण्यात लय,फेक,सौंदर्य,हास्य आहे
🌹🙏🌹हा छंदही पुलंचाच🌹🙏🌹🙏🌹🙏👌🌹🙏👌🙏🌹🌹🙏🙏🌹🙏👌🙏🌹
खूप सुंदर कार्यक्रम सादर करण्यात येईल
Khup khup Chan. Heart touching. Feeling speechless 😊😊😊
खुप छान, मी अपसेट असतो तेव्हा पु ल चे कथानक ऐकून मन प्रसन्न होते
धन्यवाद् Rajendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
P. L. mhanje excellent sense of humor
Wah Rao Saheb !!
Mast dad dileet saheb
Nehmi havinare P.L.aaj radwun gele.Bhavpurn shradhanjali 😢.
The day gone very good 😊😊❤❤
खुप छान... रावसाहेब.. दिलखुलास माणूस ❤️
अलुरकर 🙏कृपया आपण Social media (instagram vr ) वर या... रिल्स मधून आपण खुप लोकपर्यंत पोहचू शकता..
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पु.ल. तुम्ही श्रेष्ठ आहात...फक्त श्रेष्ठ....
Awesome!!
आजच्या standup comedian नी पुल देशपांडे सर यांच्या आसपास तरी जावून कॉमेडीचा दर्जा वाढवावा 😁
Raosaheb superrrrrb.
Kiti sunder
पू ल बेळगांव मध्ये होते
29:10 - मला वाटतं इथला सीन चित्रपटात दाखवला आहे.
Masterpiece
धन्यवाद् Devenji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Really masterpiece I listen it 15 times
Masterclass of Personification❤️.. PL🫡
बेस्टच..शेवटची 2. मिनिट हमसून हमसून रडलो 😢
Aprtim P L👌🙏 ekadh kalpnik Patra aaplya lekhnatun hubehub jivant karnyachi Kala hoti PL yanchya kade, te patra samor ubha aslyacha bhass hoto aiktana🙏 lekhnichi takad
रावसाहेब हे काल्पनिक व्यक्तिमत्व नाही. बेळगाव या शहरात रावसाहेब राहत असत.
Not imaginary but in reality
Rao Saheb, is a character from the book named 'Maitra'. People often mistake it with characters from his other famous book called 'Vyakti and Valli' , which has imaginary characters.
@@hemalkarambelkar9638 study carefully you are wrong
@@hemalkarambelkar9638
माझ्या अल्पमती प्रमाणं रावसाहेब हे पात्र 'गणगोत' या पुस्तकातलं आहे. व रावसाहेब हे खरं व्यक्तिमत्त्व होतं, त्यांचा मूळ फोटोही गूगल केला तर मिळतो.
pune la ahet tumhi waw
फार सुरेख...माझ्याकडे MP3 version आहे
Pu La sir, mhanje agdi versatility cha uchchaad. Naman ahe tyana majha 🙏
धन्यवाद् Ashokji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
पु ल ही अशीच देणगी न मागता दिलेली.
न सांगता परत नेली.
पुन्हा मिळेल का.
excellent
पु .ल.देशपाडे.परत होणे नाही
Aprateem❤❤❤
Fakta aani fakta Pu La, no one else
❤kupe maste
ही कथा मनात घर करुन गेली
❤true
पु ल मुळ जगणं सहज सोप होत.आनंद देत घेत जगणं जमत
धन्यवाद् Madhukarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
*Na magta dila hota...na sangta parat ghatla😢*
पु. लं च्या आवाजाची नक्कल करायचा कुणीच कसा प्रयत्न केला नाही? अर्थात् ते शक्यच नाही?
Kharach bolta tumhi poolancha ek hi nakkalkar nahi hava hota
He divas aamchi pidhi kevha pahil
Best❤
Kashala आला होता रे Belagavat,,,,,
धन्यवाद् Rajeevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
बेळगाव ❤
I love PL … I have heard this so many times and laugh .
I can imagine and picture the scene.
I can imagine my aunt / uncle talking exactly these words and tone as well.
ह्या गोष्टीतील काही पात्र बेळगांव मध्ये होती रित्झ थिएटर खरे होते
दिलखुलास माणूस.
Waaah kya baat hai
Mastach aahe मनमुराद हासावणूक म्हणजे 'रावसाहेब '
धन्यवाद् Smitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
One And Only P.L.Deshpande
धन्यवाद् Shravanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
P L ❤🙏
अशी माणसे आता होणे नाही
38:54 The Ultimate Truth 🤣🤣🤣🤣🤣🤣
कथेत अनेक शिव्या आहेत. पण त्याच्याजोडीला बाकीचं कथानक सांगताना समृद्ध आणि अस्खलित मराठी वापरलं आहे आणि त्याद्वारे संपूर्ण कथेचा दर्जा खालावणार नाही किंवा ते 'vulgar' वाटणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे
Hi pratibha ata punha hone nahi yachi khant rahil..😢
Devacha manus p.l deshpande
Raosaheb sarkhya vyaktincha sahawas milala asta tar dhanya zalo asto
🙏🙏❤️❤️😢