पु.ल.देशपांडे - अन्तू बर्वा | Pu La Deshpande - Antu Barva | Official HQ Audio

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2021
  • Alurkar Music House Presents:
    The Genius of Pu La Deshpande, known to all as " महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ", the phrase attributed to Suresh Alurkar. "Haritatya" is one of Pu La's masterpieces.
    This is a warm analogue (Studio) recording, a hallmark of Alurkar Music House.
    Produced by Suresh Alurkar
    AA 103
    ℗ and © Alurkar Music House 1981
    Original and Complete Version | High Quality Audio
  • Комедії

КОМЕНТАРІ • 80

  • @dhanashreesrecipe3275
    @dhanashreesrecipe3275 2 роки тому +39

    कोकणातल्या फणसासारखे तिथली माणसे सुद्धा खूप पिकल्या शिवाय गोडवा येत नाही कोंकणी माणसाचे हुबेहूब वर्णन पण शेवट अगदी करुण

    • @dhanashreesrecipe3275
      @dhanashreesrecipe3275 2 роки тому +2

      पुलंचं व्यक्तिचित्रण त्यातील बारकावे ऐकून ती व्यक्ती आपल्यातलीच आजूबाजूची माणसेच आहेत असेच वाटते

  • @nileshgharat6234
    @nileshgharat6234 9 місяців тому +7

    अगदी २४ मिनटे हसत होतो अगदी सगळं जस च्या तसं डोळ्या समोर उभं होतं २४.४५ ला जे डोळे पाणावले शेवट पर्यन्त तसेच होते , खरंच पुलं अजरामर का आहेत हे त्याचं लिखाण ऐकून किंवा वाचूनच कळू शकते.

  • @_patil14
    @_patil14 Рік тому +19

    फुलांच्या सुगंधाचा काळ असतो पण पुलंच्या साहित्याचे पार युग आहेत ♥️

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому +1

      धन्यवाद् Patilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Рік тому +17

    जय हरी.. सध्या टि. व्ही, मोबाईल ऐवजी असे कथाकथन ऐकणे चांगले वाटते. एकदम पूर्वी चा काळ आठवला...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому

      धन्यवाद् Parashramji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

    • @rohinihardikar3167
      @rohinihardikar3167 18 днів тому

      ​ अटलबिहारी वाजपेयी आणि पु . लं .चे सावरकरांच्या वरील भाषण

  • @somnathovhal3397
    @somnathovhal3397 4 дні тому

    Pu la chi hi khari jaadu

  • @m.kmusic2175
    @m.kmusic2175 2 роки тому +12

    लहानपणी शाळेत असताना धडा होता. खूप छान वाटलं ऐकून . मन एकदम खुश झालं, कधी कधी हे ऐकून मन कातर होत. पु ल देशपांडे अप्रतिम लेखन होते.

  • @Sapnasaree
    @Sapnasaree 4 місяці тому

    पु. ल. चे कथाकथन ऐकताना....सगळं चित्र कसे उभेहूब डोळ्यांसमोर आलं..... पूर्ण कथन एकूण हसले आणि शेवटी तेव्हढेच गहिवरून आलं 😢

  • @darkseid79
    @darkseid79 Місяць тому

    किती सुंदर...धन्यवाद पू. ल. साहेब

  • @nilamghotekar4834
    @nilamghotekar4834 2 роки тому +5

    अंतू बुवाचे विचार अगधि बरोबर होते

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Nilamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sambhajijagtap4298
    @sambhajijagtap4298 2 місяці тому

    "श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे तुम्हास "

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 2 роки тому +16

    अंतू बर्वा म्हणजे साक्षात कोकण व तेथील माणसे पाहिल्याचे समाधान. हँटस् आँफ टू पु. ल.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Prakashji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Рік тому +7

    आॅडीयो चालू असतांनाच मध्येच जाहीराती देणे खटकते .मध्येच जाहीराती नकोत .एकाग्रतेने ऐकत असतांनाच मध्येच जाहीरातीमुळे खोळंबा होऊन मूडच जातो .

  • @knowledge668
    @knowledge668 2 роки тому +15

    हे ऐकतां मन कातर होते , हळवे होते हा आजचा अनूभव नाही , पार ४५ वर्षांपासून चा आहे . घरी पोर्टेबल टेपरेकॉर्डर वर अंतू बर्वा पुलंच्या आवाजात अलूरकरांच्या कॅसेट मुळे या सम अनेक मातब्बर साहित्यकांच्या कलाकृती आम्हाला नाशिक सारख्या छोट्या शहरात ऐकावयास मिळणे हा एक सुवर्ण योगच होता. जून्या स्मृती जाग्या झाल्या.मन मोहरून गेलं !

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      आपल्या सुंदर comment बद्दल आभार !
      कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @dhanashreesrecipe3275
      @dhanashreesrecipe3275 2 роки тому +1

      पुलंचं व्यक्तिचित्रण त्यातील बारकावे ऐकून ती व्यक्ती आपल्यातलीच आजूबाजूची माणसेच आहेत असेच वाटते

    • @_patil14
      @_patil14 Рік тому +1

      ,👌

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому +8

    🌹🙏🌹कोट्यावधी लोकांना शाब्दीक कोट्या करून हास्य घबधबा निर्माण करणारे उतुंग व्यक्तीमत्व म्हणजे पु. ल 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @amittodkari5351
    @amittodkari5351 3 місяці тому

    पुलंची एक तक्रार आहे की त्यांची कथा फक्त त्यांनाच सादर करता येते. आजवर खूप जणांनी ती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण पुलं शिवाय ती कुणालाच सादर करता आली नाही.

  • @kContentManager
    @kContentManager Рік тому +1

    छान. अप्रतिम.

  • @venkateshbais907
    @venkateshbais907 Рік тому +2

    अप्रतिम

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому

      धन्यवाद् Venkateshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @knowledge668
    @knowledge668 2 роки тому +12

    हे कॅसेट वरील कव्हरच आहे .कॅसेट स्टॅंडवर एका बाजुला अलूरकरांच्या कथाकथनाच्या कॅसेट्स हा माझा अभिमानाचा कप्पा होता ! आता पुन्हा भेट झाली ! आनंद जाहला .

  • @prasadravale5710
    @prasadravale5710 10 місяців тому +3

    असे कथाकथन दुसरे कोणीच सांगू शकत नाही. ❤️❤️

  • @bharatkumarmomaya2240
    @bharatkumarmomaya2240 6 місяців тому +1

    अजरामर व्यक्तीचित्र!

  • @morningstar4844
    @morningstar4844 7 місяців тому +2

    आमची टिळक आळी😊

  • @shitalsagat1125
    @shitalsagat1125 2 роки тому +4

    पु. ल. म्हणजे एक हास्याची ग्रंथालयाचे लाभलेले असामान्य वल्लीच.. 🙏🙏

  • @devenvaija09
    @devenvaija09 Рік тому +2

    Best movie

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 роки тому +5

    दैवी देणगी... पु. ल.

  • @devenvaija09
    @devenvaija09 Рік тому +3

    Best

  • @devenvaija09
    @devenvaija09 8 місяців тому +2

  • @pspol3273
    @pspol3273 4 місяці тому +1

    थंबनेल मध्ये बहुदा 1981 ची कॅसेट manufacturing date दिसत आहे आणि किंमत ₹50 दिसत आहे.. त्या काळात ₹50 ची कॅसेट कोणाला परवडणार होती? थोडे काळाचे भान ठेवले असते तर आज यूट्यूब वर हे फुकट दाखवण्याची वेळ आली नसती.

    • @vaishaliatre6437
      @vaishaliatre6437 Місяць тому

      तेव्हासुद्धा भरपुर खप असलेली कॅसेट होती ही

  • @narayanmagar102
    @narayanmagar102 Рік тому +5

    अंतु बर्वा... कॉलेजात असताना व्यक्ती आणि वल्ली मधला पाठ ... पण तेव्हापासून मनात घर केलेला... आज पु लं च्याच तोडंडून परत ऐकायला मिळाला ... अंतु बर्व्याच्या खुमासदार विनोदी स्वभावाला जी एक कारुण्याची झालर चिटकलिय ती मनाला केव्हा स्पर्श करुन जाते कळतही नाही.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому +1

      धन्यवाद् Narayanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @CA.Prasad
    @CA.Prasad Рік тому +3

    "रत्नांग्रीच्या समस्त म्हशी तूर्तास गाभण काय रे झंप्या" 06:44 मिनिटाला आहे

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Рік тому +4

    पु.लं.च्या कलाकृतींपैकी ५०% मी वाचलेल्या आहेत .तसे द.मा.मिरासदारांच्या व शंकर पाटलांच्या ही कथा 10 %वाचलेल्या आहेत .

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 2 роки тому +6

    कोकणची माणसं पिकायला नक्कीच 'महाप्रलय' उजाडावा लागेल, कारण पुणंही कोकणातच आहे (संदर्भ: १९०१ सालचा भारताच्या लोकसंख्येच्या घनतेचा नकाशा, विकिपीडिया) 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @devenvaija09
    @devenvaija09 2 роки тому +2

    Best Powerful

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 2 роки тому +6

    अंतू बर्वा आठवला. दिलीप प्रभावळकरांनी एका टिव्ही मालिकेत सादर केलेला.

  • @dnyaneshkokade1234
    @dnyaneshkokade1234 Рік тому +1

    मी ही audio वारंवार ऐकतो... एकदम भारी 🔥🔥

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +5

    खुप बोअर झालं होत पण अंतू बर्वा ऐकल्यावर एकदम प्रसन्न वाटले.पुल देशपांड्यांची जादू

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  Рік тому

      धन्यवाद् Anitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती!

  • @saritapatil403
    @saritapatil403 2 роки тому +66

    मी बारावीत असताना मराठीत 'अंतू बर्वा' हा पाठ होता. पाठ सुरू झाल्यापासून हसता हसता पापाचा शेवट झाल्यावर माझ्या डोळ्यात पाणी कधी आले ते माझे मलाच कळले नाही. 😭😭

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Saritaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @swarupajadiyar2529
      @swarupajadiyar2529 Рік тому

      @@AlurkarMusicHouse kl pht
      Pl-

  • @praptidatarkar1224
    @praptidatarkar1224 Рік тому +1

    Thank u so much to this channel......

  • @rajguruenterprises2926
    @rajguruenterprises2926 3 місяці тому

    अजरामर पु ल

  • @sureshoswal9680
    @sureshoswal9680 7 місяців тому +1

    Pul despande. Super

  • @devenvaija09
    @devenvaija09 Рік тому +6

    Masterpiece!!

  • @kishorbhat9008
    @kishorbhat9008 Рік тому +7

    Things of beauty is joy for ever !

  • @vijaypatil5380
    @vijaypatil5380 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 2 роки тому +8

    अलुरकर म्युझिक हाऊस अजूनही आहे का पुण्यात ?

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +9

      Physical store is closed, but we will be releasing our catalog shortly on all major platforms

    • @sandeepavaidya
      @sandeepavaidya 2 роки тому +1

      @@AlurkarMusicHouse 3

    • @TravelLife39
      @TravelLife39 2 роки тому +1

      @@AlurkarMusicHouse When??

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 роки тому +3

    Mi PU LA nchi khup pustake vaachli aahet parantu shalet astana roj ekdatari antu barva vachaycho. Tethunach vachnachi adhik godi lagli.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Lalitji!

    • @bharatibaste6999
      @bharatibaste6999 10 місяців тому

      हसवता हसवता डोळ्यात पाणी आणण्याचे काम पुलंच करू जाणे अनंत उपकार आहेत आपल्यावर ❤❤

  • @bargerajendra5936
    @bargerajendra5936 2 роки тому +2

    Excellent

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 7 місяців тому +1

    *पुलं आणि चार्ली चॅप्लिन मध्ये काय साम्य आहे, दर्दी श्रोते/प्रेक्षक सांगू शकाल?*

    • @bhushantarde4074
      @bhushantarde4074 4 місяці тому

      विनोदाला कारुण्याची जोड

    • @vaishaliatre6437
      @vaishaliatre6437 Місяць тому

      दोघांनीही विनोदाची वेगळी उंची गाठली,त्याला जगण्यातील आनंदाशी जोडलं...अजरामर केलं...

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Рік тому +5

    पु.लं.च्या कलाकृती हिंदीत अनुवादित करुन हिंदी टी.व्ही.वर दाखवाव्यात .हिंदी श्रोत्यांना वेगळाच आनंद मिळेल ह्याची खात्री आहे .
    ' मुंबईचा जावई ' ह्या मराठी चित्रपटांवर आधारित हिंदी चित्रपट ' पियाका घर ' आला .पण त्यात मुंबईचा जावई ची मजा नव्हती .

  • @sachinsuryavanshi2705
    @sachinsuryavanshi2705 2 роки тому +5

    Comedy with full of emotions only pu. La.

  • @prashanttelang5313
    @prashanttelang5313 2 роки тому +4

    p l deshpande no chalange apratim dusara word nahi.....

  • @manjiridandekar5800
    @manjiridandekar5800 2 роки тому +1

    Unfortunately,it's not there

  • @kulkarniclasses7518
    @kulkarniclasses7518 Рік тому +1

    कोकणातील माणसांचं अगदी हुबेहूब वर्णन आहे, कोकणच्या वैभवाला असणारी कारुण्याची झालर हळुवारपणे उलगडून दिसते

  • @vijaykulkarni1220
    @vijaykulkarni1220 2 роки тому +1

    L

  • @swapnilpawar9633
    @swapnilpawar9633 4 місяці тому