Aadesh Bandekar मतदानावेळी का भडकले? Kedar Shinde,Suchitra Bandekar रांगेत, मतदारही संतप्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #aadeshbandekar #kedarshinde #mumbainortheastvoiting
    पवईतील हिरानंदानी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.मशीनमध्ये बिघाड झाल्यानं 3 ते 4 तासांपासून मतदार रांगेत उभे होते. अभिनेता आदेश बांदेकर आणि मतदारांनी यावेळी संताप व्यक्त केला. केदार शिंदे आणि सुचित्रा बांदेकरही रांगेत उभ्या होत्या.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #MHT031
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 79

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 23 дні тому +24

    आज लोकशाही संपलेली दिसून आली बीजेपी ना इलेक्शन कमिशनर ला हाताखाली घेऊन हे सगळे कार्य केलेले आहे हा देशातला सगळ्यात मोठा काळा दिवस आहे हरे कृष्ण हरे राम

  • @Ginies120
    @Ginies120 23 дні тому +21

    हा व्हिडिओ सुप्रीम कोर्टात दाखल करा

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 23 дні тому +48

    मुंबईतून मराठी माणसाला संपवायचे षड्यंत्र चालु आहे अता आपल्याला जय महाराष्ट्र एवजी जय गुजरात म्हणावे लागते कि काय

    • @umesh6538
      @umesh6538 23 дні тому

      उठ दुपारी आणि घे सुपारी महाराष्ट्र मधले आहेत.....आणि swtala मराठी बोलतात...

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 23 дні тому +15

    निवडणूक आयुक्तांना ताबडतोब हाकला मतदान टक्केवारी ल 11 दिवस मतदानाला गेल्यावर अशी परिस्थिती कसा टक्का वाढणार मी एक तास थांबून परत आलो नाव नाही माज वय 64 वर्ष वां आयोग

  • @aniketgaikwad1810
    @aniketgaikwad1810 23 дні тому +11

    वेळ वाढवून घ्या कोर्टात जा

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 23 дні тому +11

    निवडणूक आयोग भाजपची रॉकेल आहे

  • @umesh6538
    @umesh6538 23 дні тому +15

    मोदी चा पारदर्शक कारभार आहे का...

  • @nilamambavane2687
    @nilamambavane2687 23 дні тому +4

    आमचा एकच मतदानाचा हक्क तो सुद्धा ह्या मतदानात काढून घेतला.आज प्रथमच एवढ्या वर्षात आमच नाव यादीत नाही

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 23 дні тому +10

    सगळ्याला भाजप कारणीभूत आहे मला उशिरा कळाले तुमच्या मशीन बी बोलवतील

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 23 дні тому +7

    वयस्कर लोकाऔचा तरी विचार करा. निवडणूक अधिकारी ह्यांना आई बाप आहेत ना थोडा विचार करून जेष्टतेचा विचार करा कायदयाची अमलबजावणी करा कायदयात रहा. नाही तर तुम्हाला तुमच्या कर्माची फळ भोगावी लागतील.

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 23 дні тому +30

    Bjp जबाबदार

  • @prashantchavan2662
    @prashantchavan2662 23 дні тому +9

    लोकशाही संपली बहुतेक

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 23 дні тому +3

    खूप वाईट अवस्था करून ठेवली भाजपने 🙏🙏

  • @sharadkale358
    @sharadkale358 23 дні тому +4

    इलेक्शन कमिशनर सुप्रीम कोर्टाला काय दिसत नाही काय

  • @jyotsna5850
    @jyotsna5850 23 дні тому +4

    Complent kara EC la video recording pathva

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 23 дні тому +3

    लोकशाही संपली ...तानाशाही जीवन जगण्यासाठी तयार राहू या..हिटलर चा अंत पण bjp न विसरू नये...

  • @deepakg3564
    @deepakg3564 23 дні тому +3

    सुप्रीम कोर्टात दाखवा हे व्हिडिओ आणि EVM band करण्याची मागणी करा.. एवढा हाय देश नाही आपला मुंबईत हे हाल.. गावा खेड्यानी तर तासोन तास लाईट पण नसते मग EVM च्या भरोष्यावर मतदान घेणे योग्य आहे का ?

  • @sanatanimaratha1724
    @sanatanimaratha1724 23 дні тому +2

    मतदारांनो सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्र सुरू होतात तेव्हा लवकरात लवकर उन्हाच्या आगोदर मतदान करा.गृपने पिकनिक साठी जातात मतदान करण्यासाठी नाही याची जाणीव ठेवा.

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 23 дні тому

      बाळा हे सगळ्यांना माहीत आहे तेथील परिस्थिती काय आहे ते बघ मशीन बंद पडतात इतर त्रुटी आहेत त्यावर बोला नुसती फालतू कमेंट नको

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 23 дні тому +2

    अंदर झोल झाल का. काम चालू है. 😂😂😂

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 23 дні тому

    माझ्या घरच्या 3 जणांची नावच नव्हती यादीत 😡

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 23 дні тому

    ❤❤❤❤

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 23 дні тому

    इतर पक्षाचे नेते कुठे आहेत लोकशाही संपली काय

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 23 дні тому +8

    मोदी गॅरंटी घाबरली आहे

  • @nina1sharma
    @nina1sharma 23 дні тому

    Even I witnessed this today

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 23 дні тому

    He ati shahane log aahet

  • @madhukarnagare211
    @madhukarnagare211 23 дні тому

    इलेक्शन कमिश्नर लोकशाही संविधान काही लेने देने दिसत नाही,,

  • @vishwasrao2831
    @vishwasrao2831 23 дні тому

    Ask election commissioner to stop voting and arrange fresh elections

  • @kalpeshbites
    @kalpeshbites 23 дні тому +1

    Election commissioner Dole jhakle kai?

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc 23 дні тому

    निवडणूक आयोगाने गद्दारी केली

  • @SwanandiDawbhat
    @SwanandiDawbhat 23 дні тому

    हुकुमशाही

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 23 дні тому +2

    Parat matdan ghya😂😂😂

  • @Thecapgirl9881
    @Thecapgirl9881 23 дні тому +1

    तुमचा पायगुण मातोश्रीवर तक्रार कर

  • @sunilgaikwad4617
    @sunilgaikwad4617 23 дні тому +6

    मतदान कामी होण्या साठी चालू आहे हे मतदान कमी झालं की युती चे उमेदवार निवडून येतील हा प्लानिंग आहे BJP चां

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 23 дні тому +1

    Intentionally Modi Government karat aahe. Kiti wrong treatment voters la det aahe

  • @vastolorde7335
    @vastolorde7335 23 дні тому

    Govandi madhe hi 2 tass machine band hote

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 23 дні тому +2

    कोर्टात लगेच याचिका दाखल केली पाहिजे पुन्हा मतदान घ्या

    • @milindlolekar776
      @milindlolekar776 22 дні тому

      याचिका दाखल केली पाहिजे मग तुम्ही करा ना. दुसऱ्या ने याचिका दाखल करावी ही अपेक्षा का? जय हिंद.

  • @apednekar19
    @apednekar19 23 дні тому +1

    naav nahi milaale....votes in vain..democracy in pain...whenever Govt.(EC)issues any order through bmc . it is a duty of bmc to issue the notice to the society for any updation in electoral(photograph etc)l. kahi kamache nahit..

  • @kumudiniathalye4723
    @kumudiniathalye4723 23 дні тому

    मोदी शहा फडणवीस खुप निर्जय पणाचा कहर झालं तुमचा राम सोडणार नाही अद्दल घडवल्या शिवाय। जयश्रीराम।

  • @mohanparanjape1830
    @mohanparanjape1830 23 дні тому

    तुपखाऊ

  • @Statistician0407
    @Statistician0407 23 дні тому

    Lonkani Mala visru naye mhanun 😂

  • @saradhakhudekhude3002
    @saradhakhudekhude3002 23 дні тому

    😂

  • @girijatalawdekar25
    @girijatalawdekar25 23 дні тому +1

    Bjp jaun bujun kart aahe .... te harnar he tyana mahit aahe

  • @sayalipathare6929
    @sayalipathare6929 23 дні тому

    Shinde kuthe ahet

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 23 дні тому

    He bjp aanu otog m7ddam karat aahe

  • @Techtips200
    @Techtips200 23 дні тому

    Karan hyala kutra pan vichart nahi😂😂

  • @jaywantgaikwad7491
    @jaywantgaikwad7491 23 дні тому

    मोदी देश विकनार

  • @manojbarwad3113
    @manojbarwad3113 23 дні тому

    Uddhav thakre is best❤❤❤❤

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 23 дні тому

    Ghotalebaj janta party

  • @satishpatil3574
    @satishpatil3574 23 дні тому

    amhi pan 2 taas thamblo pan yamchya sarkha kangava nahi kela
    ha bhauji gullu cha chatya ahie