गीत - प्रेमा काय देऊ तुला SONG "Shikleli Baiko" Marathi Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • गीत - प्रेमा काय देऊ तुला SONG "Shikleli Baiko"
    चित्रपट - शिकलेली बायको 1981 | Shikaleli Bayako |
    Present by - SUREL PICTURE KOLHAPUR
    Artis - Usha Kiran , Suryakant ,Idhira Chitanis , Sudha Apate , Neelam , Asha ,Salavi , Jog , Amol ,
    Story - Late.Nath Madhav
    Lyricst - P.Savalaram
    Music - Vasant Prabhu
    Singer - Lata Mangeshkar , Usha Mangeshkar , Hrudaynath
    Recording - Kaushik ( Mehboob Studio)
    Camera - Vasant Shinde
    Sound - Ramnath Jathar
    Art - Pandurang Haval
    Editor - Vasant Shelake
    Costume - Vithal Ingvale
    Producer - Vasant Sarnaik
    Director - Madhav Shinde
    Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on UA-cam.
    This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
    We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
    Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
    Become a fan of us on Facebook!
    Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
    Subscribe Us goo.gl/ujY8m9

КОМЕНТАРІ • 221

  • @sunilmhatre7265
    @sunilmhatre7265 10 місяців тому +9

    जुनं ते सोनंच!काय ती गीत रचना,काय ते संगीतआणि काय साधं सोप गायन!तरीसुद्धा अजरामर राहिली! कधीही ऐका,मन प्रसन्न होतं!जबरदस्त!

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 3 роки тому +88

    ह्या गाण्यासहीत सर्व जुनी गाणी माझ्या आईला खूप आवडायची आणि रेडिओवर मराठी गाणी लागल्यावर खूप मनापासून गाणी म्हणायची. २६ जानेवारी २०२१ ला तिला देवाज्ञा झाली. हे गाणे ऐकताना स्मृती जाग्या झाल्या. 😢

    • @bhagwanjadhav2100
      @bhagwanjadhav2100 2 роки тому

      Qqq

    • @nitinkothambikar1420
      @nitinkothambikar1420 2 роки тому +3

      Same here.....

    • @arunamahendra9619
      @arunamahendra9619 2 роки тому +5

      तुमच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजलि देवा त्यांच्या आईच्या आत्म्यास शांति मिळू दे,🙏

    • @rvishhal6940
      @rvishhal6940 2 роки тому +3

      भावपूर्ण श्रध्दांजली! त्या काळातील लोकांचा हा अनमोल ठेवा होता, radio var गाणी ऐकणं त्यांचा साठी पर्वणी होती, प्रत्येक माणूस अपला काळ जगून जातो, त्या नक्की खुश असतील जिथे असतील

    • @nitinkalal9235
      @nitinkalal9235 2 роки тому +1

      अजरामर गाणे

  • @prasadmarathe193
    @prasadmarathe193 2 роки тому +7

    पु.ल. देशपांडे म्हणाले ते अगदी खरे आहे जो पर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तो वर लता दीदी यांचा स्वर आहे.

  • @mohanshete8178
    @mohanshete8178 Рік тому +3

    अतिशय सुंदर गाणे ,गाण्याचे शब्द,सुंदर संगीत,उषाकिरण जी नी देखील खूपच अप्रतिम अभिनय केला आहे,लतादीदींचा आवाज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा आवाज,म्हणूनच आपली आई,आजी,मावशी या पिढीला ही गाणी प्राणप्रिय होती

  • @sanjaywadivkar4382
    @sanjaywadivkar4382 2 місяці тому +2

    जुन्या आठवणीला ऊजाळा मीळाला

  • @anaghaangal
    @anaghaangal 5 місяців тому +6

    अशी सुंदर गाणी ऐकली की‌ मनावरील ताण कमी होतो

  • @ashokwalkar8349
    @ashokwalkar8349 2 роки тому +15

    कितीही ऐकलं तरी कंटाळा येत नाही....अप्रतिम गाणं.

  • @shilpanambiar4152
    @shilpanambiar4152 5 місяців тому +3

    usha kiran so beautiful. my favorite.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 роки тому +27

    जगातील सर्वात गोड आवाज म्हणजे लता मंगेशकर, हे गाणे तर अतिशय गोड आहे, वसंत प्रभू यांची सर्वोत्तम चाल.

    • @mandars9
      @mandars9 6 місяців тому

      Yat Usha Taincha avaj dekhil ahe

  • @rajuvaidya5093
    @rajuvaidya5093 23 дні тому

    माझ्या आई चे नाव प्रेमल माझे बाबा आई ला हे गाणं म्हणून दाखवायचे आता वडील नाहीत आई 82वर्षाची आहे हे गाणे लागलं की आई हळवी होते I miss my dad❤

  • @kulkarning1
    @kulkarning1 3 роки тому +14

    अशीच कधी कधी एखादं गाणं मनाच्या कोपऱ्यात तरळत राहतं.आज ह्या गाण्यानं मला खूप भारून टाकलं

  • @arvindparanjape284
    @arvindparanjape284 4 місяці тому +3

    अशी गाणी कितीदा ऐकली तरी त्यातील गोडवा अधिकच वाढत जातो, कमी होत नाही

  • @neelprabhakulkarni7347
    @neelprabhakulkarni7347 3 роки тому +26

    अप्रतिम गीत.चाल,शब्द,संगीत श्रवणीय.उषा किरण यांचा अभिनय छान.पुन्हा पुन्हा ऐकावं असं गीत.

  • @bhaskarchavan5098
    @bhaskarchavan5098 2 роки тому +5

    अशि गाणि जपुन ठेवावी अस वाटत .पुढच्या पिढीला असली सुरेल,सुदंर शब्द रचना ऐकाला मिळेल का नाही. आमची तर मन खुप नशिबवान आहेत.

  • @meenapatil5027
    @meenapatil5027 2 роки тому +9

    मला अभिमान आहे या पर्वाची साक्षीदार असण्याचा. अतिशय आवडते गीत.

  • @surekhaahirrao2033
    @surekhaahirrao2033 2 місяці тому +2

    तुम्ही म्हणतात की सदस्य घाय कशाला जर तुम्ही च दाखवा तर आम्हाला फार आनंद होईल सगळे जुने सिनेमे दाखवा फार आनंद होईल मला सुरेखा अहिरराव

  • @sudhakardeshmukh246
    @sudhakardeshmukh246 9 місяців тому

    खरोखर मराठी भावगीताला जो शास्त्रीय संगीताचा साज मिळाला त्याने प्रत्येक गीत आज सुध्दा लोकप्रिय आहे.
    खरोखर ही गीत जेवढे त्या काळात लोकप्रिय होते ते आजही आहेत.
    धन्य ते रचनाकार ,धन्य ते गायक/गायिका व संगीत कार त्याचप्रमाणे पूर्ण सहकारी हे सर्व सर्व प्रशंसनीय आहेत. त्यांचे संगीत क्षेत्रात अनंत उपकार आहेत.

  • @madhavnene2739
    @madhavnene2739 Місяць тому

    माधुर्य काय असतं ते लतादीदीं च्या गाण्यात अनुभवावं इतक अप्रतिम गाणं आहे हे

  • @vivekshrigondekar6383
    @vivekshrigondekar6383 2 роки тому +1

    माझ्या आईची व माझी पण आवडतं गाणं, लहानपणीची आठवण... आपली आवड वर ऐकायचो... 😘

  • @shreedadarwala7650
    @shreedadarwala7650 3 роки тому +4

    अप्रतिम गीत. वसंत प्रभू खरेच ईश्वरदत्त अन असामान्य व स्वर्गीय सांगीतिक प्रतिभेचे धनी होते ह्यात संशयच नाही!! मुखड्याची चाल अन प्रेमा आणि काय ह्या दोन शब्दांत ज्या काही गिरक्या मुरक्या मारल्याहेत त्यांना तर तोडच नाही! ऐकायला जितक्या गोड तितक्याच गायला परम कठीण. अर्थात लताजी तर गंधर्वलोकातूनच अवतरलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी अगदी लीलया गायल्याहेत बारीक बारीक जागा. ते ऐकून आजही कान आणि मन दोन्ही तृप्त होतात. ह्याला महणतात खरं अन अभिजात संगीत. चोवीस कॅरटचं.
    -श्रीनिवास प्र. कशेळकर मुंबई.

  • @ashokjoshi5292
    @ashokjoshi5292 3 місяці тому +1

    Concept of highest order to represent mother’s love for her child

  • @vaijayantihardas1609
    @vaijayantihardas1609 3 роки тому +10

    Lataji kitti kitti god aavaj aahe tumacha.We are lucky to hear you. God has done so favour on us. He has given LATA to World & made this world beautiful.

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 2 роки тому +3

    ।। खूप सुंदर व छान असे गाणे आहे। सुंदर शब्द।। रचना। संगीत। व आवाज। चाल पण खूप सुंदर व छान अर्थपूर्ण अशी गाणी आहेत।। 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @MsEnter10
    @MsEnter10 5 місяців тому +1

    usha kiran suryakant my all time favourite marathi artists.

  • @shailamagade434
    @shailamagade434 3 роки тому +4

    हे गाणं ईतकं सुंदर आहे कि कुणालाही पुन्हा प्रेमात पडावसं वाटेल

  • @kaypee9187
    @kaypee9187 6 місяців тому

    What a beautiful song! I remember that my aunt (atya) used to hum and sing these songs. They were broadcasted on the radio. These songs were sheer melody. The music composers wove the tunes and Lata Mangeshkar sang them. These songs touched our hearts then and still do now when i hear them again.

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 3 місяці тому

    काय वानू आता । न पुरे ही वाणी ।।

  • @reshmahaldar7329
    @reshmahaldar7329 Місяць тому

    जुनं ते सोनं 👌👌

  • @shabbirkhan6381
    @shabbirkhan6381 2 роки тому +1

    हि गाणी रेडिओवर पहाटे पहाटे ऐकून माझे मण
    काय सांगू...... . .. ........ शब्दच आठवत नाही !
    प्रेमा काय देऊ तुला !
    खुप खुप छान _________ बोहोत खूब

  • @sanju199k
    @sanju199k 2 роки тому +1

    माझ्या आई ची सर्वात आवडती नटी…ह्यांची गाणी माझी आई कामं करतांना गायची ..तिला सुरांची खुप जाण असल्यामुळे फार छान गायची व मधे असलेल्या वाद्यांचा आवाजही काढायची😍🙏🏼…धन्यवाद…

  • @kiranmohan3896
    @kiranmohan3896 Рік тому

    माझ्या आईची आवडती गाणी...खूपच सुंदर आवाज होता आईचा...सगळी भावगीते तोंडपाठ...शेवटपर्यंत गायची..
    Diabetes मुळे नंतर आवाज लागायचा नाही...पण तिने गाणे सोडले नाही...
    आई तुझी आठवण येते...जिथे असशील तेथेही तुझे गोड गाणे ऐकवत असशीलच..

  • @kundlikkarhale3850
    @kundlikkarhale3850 Рік тому

    अशी गाणी ऐकत असताना असे वाटते की, त्या वेळी खरे जीवन होते. आताच्या काळात अशी गाणी पुन्हा होणे नाही.

  • @SanjivaniPanage-u6b
    @SanjivaniPanage-u6b 15 днів тому

    अशी गाणी उत्तम आहे त

  • @atharvmore2740
    @atharvmore2740 Місяць тому

    नवीन पिढीने ही गाणी ऐकली पाहिजेत

  • @seemakorpe8477
    @seemakorpe8477 7 місяців тому

    मला लहान पण पासूनच मराठी आणि हिंदी जुनीच गाणे आवडतात अप्रतिम अभिनय दिसायला छान

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 6 місяців тому

    माझ्या आईला सुद्धा ही गाणी खुपचं आवडत असत

  • @rohinikokate5242
    @rohinikokate5242 Рік тому +1

    Mala he gane khup aavadatye, धन्यवाद

  • @chhayasarode8677
    @chhayasarode8677 2 роки тому +3

    प्रेम में इतनी सर्वोच्च भावना... गीतकार को धन्यवाद.. संगीत बेजोड़ और शहद जैसी मीठी आवाज़ की धनी लता दिदि 🙌🙌🎵🎶👌👌👏मैं अपनेआप को बहोत भाग्यशाली मानती हुं कि हम आपके गीत सुनकर बड़े हुए 👏👏

    • @PallaviBehere-yv2bh
      @PallaviBehere-yv2bh Рік тому

      🥹🥹... 🙏🏻🙏🏻.. लता दीदी कि आवाज में ही मिठास है 😊...

  • @KrishnaSadolkar-pu4lw
    @KrishnaSadolkar-pu4lw 7 місяців тому +1

    किती सुंदर गाणे

  • @sharadwagh2292
    @sharadwagh2292 Місяць тому +1

    Evergreen. Geet...

  • @rajubhandare6625
    @rajubhandare6625 Рік тому

    आम्ही लहान असताना आपलीं आवड रात्री10.30, वाजता ऐकत होतो खुप छान

  • @rohinikhatkar590
    @rohinikhatkar590 11 місяців тому

    खूप छान व सहज गाणे. अभिनय मस्त.

  • @vaisshalimayekar6532
    @vaisshalimayekar6532 6 місяців тому

    खेरेच किती Goड गाणे. कितिहि ऐकले तरी Part परत Aiकावेसे Waatate खुप Chaan

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 2 роки тому

    खूपच सुंदर आणी मनाला भिडणारे गीत . खरं तर पी . सावळाराम यांची सर्वच गाणी कर्णमधूर वाटतात .
    पूर्वीची जुनी हिंदी आणी मराठी सर्वच चित्रपट गीते खूपच सुंदर आणी गेयपूर्ण होते .आज देखिल ते ऐकावीशी वाटतात
    आणी मन भूतकाळात झेप घेते .

  • @KrishnaSadolkar-pu4lw
    @KrishnaSadolkar-pu4lw 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर गाणे

  • @madhavishende7514
    @madhavishende7514 21 день тому

    खुप छान.

  • @mohanb.gokhale3379
    @mohanb.gokhale3379 4 роки тому +15

    This 1959 शिकलेली बायको (An Educated Wife) became imensely popular with this Song "प्रेमा काय देऊ तूला ... ( Oh my Love, U have brought me Luck ! ),rendered softly by Lata-ji with a matching acting by UshaKiran in the scene) and had become the talk of every town in Maharashtra ! It's Hindi remake was " Dr Vidya "" (1963) figuring Vyjayantimala in the stellar role, which also made waves in India's Hindi-dom !

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 2 роки тому

      आणि एव्हडे असुनही ........काका म्हणतात ****** चे योगदान बॉलिवूड मधे खुप मोठ आहे !!!!

    • @manishamehendale4348
      @manishamehendale4348 Рік тому

      Pl. Give share dr. Vidya song

  • @pratibhakulkarni3608
    @pratibhakulkarni3608 Рік тому

    Lage raho , chhalte raaho , te , te , good , le go , ye

  • @rameshpendharkar7077
    @rameshpendharkar7077 3 роки тому +3

    अवीट शब्दरचना, रसाळ संगीत व लतादी दींच्या यक्षस्वराने अमर झालेले हे गीत आहे.

  • @harighatage7947
    @harighatage7947 Місяць тому

    Aise game sirf lataji hi ga sakati hai baki sab kosis karte
    Hai game ki❤

  • @shilpapadhye895
    @shilpapadhye895 3 роки тому +5

    अप्रतिम, माझी आई आणि माझे आवडते गाणे 👌👌

  • @pratibhakulkarni3608
    @pratibhakulkarni3608 Рік тому

    Sooo good , so now
    Tanatan bajavo....ye
    Bhagya -raani ya raaja go
    Javo.... Valhava ye kaanadu

  • @pritirane6170
    @pritirane6170 Рік тому +2

    यालाच म्हणतात जुने ते सोने😍

  • @shubhangibapat7630
    @shubhangibapat7630 Місяць тому

    Khup chan

  • @sandeepabitkar2385
    @sandeepabitkar2385 2 роки тому

    आपली आवड हा कार्यक्रम लागला की मस्त मराठी जुनी गाणी ऐकायला फार मजा यायची जुन्या आठवणीत रमायला

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 6 місяців тому +1

    जुनं ते सोनं.

  • @venugopal.shenoy9742
    @venugopal.shenoy9742 8 місяців тому

    All these old songs brings down our hot temper. Thanks to song writer's and composers

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 6 місяців тому +1

    ती सारखी ती गाणी गुणगुणत असायची

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 11 місяців тому

    Mazya balpani aaikleli sundar gani..june divas junya aathvni na hrudya pasun nnaman.

  • @arvindparanjape284
    @arvindparanjape284 4 місяці тому

    अशी गाणी मनाला नवीन उभारी देतात.

  • @supriyavelhal9475
    @supriyavelhal9475 2 роки тому +1

    ही सगळी गाणी माझी आई खूप छान म्हणायची वय वर्षे नव्वद

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 роки тому +2

    ह्या चित्रपटाची कथा अतिशय सात्विक आहे .

  • @ashwinipendse382
    @ashwinipendse382 2 роки тому +1

    खुपच अप्रतिम आवाज सुमनताईंचा व अभिनय छान उषा किरण यांचा खुपच अप्रतिम

    • @sudhirchikte25
      @sudhirchikte25 2 роки тому +3

      It is not Sumanji...It is Lata didi....No doubt her voice is as sweet as Didi....

  • @leelajadhav8373
    @leelajadhav8373 2 роки тому +2

    परत परत ऐकावे. खूप सुंदर..

  • @pushpalatabelhekar3164
    @pushpalatabelhekar3164 2 роки тому

    हो माझ्या आईला पण खूप आवडत होते. तिच्या मुळे मला पण आवड निर्माण झाली.

  • @SachinAchrekar-k7q
    @SachinAchrekar-k7q 6 місяців тому

    This track deserves colorisation.The vintage detailing needs to be emphasised.And the actual track ofcourse.It's like a time machine taking you back to a far simpler time.I wonder why NO ONE has tried to write a bhaav-geet again.Shouldn't that be the question that beggars askance.

  • @sattarinamdar8611
    @sattarinamdar8611 10 місяців тому

    Prema navachi mazi preyeci hoti tyamule he geet mala khup awadate

  • @rajaramkhedekar7544
    @rajaramkhedekar7544 Рік тому

    छान गाणं आणि सुंदर चाल.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Рік тому

    उषा.किरण.सुयॅकात. चांगलीच. जोङी.आहे.लता.मंगेशकर.छान. आवाज. आहे.उत्तम संगीत. आहे

    • @jayshreemore1727
      @jayshreemore1727 Рік тому

      उत्तम संगीत. उत्तम. चित्रपट. उत्तम. दिग्दर्शक.

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Рік тому

    अप्रतिम सुमधुर मन मोहक गीत

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 2 роки тому +2

    सुंदर अती सुंदर,जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @pradeepotavkar4083
    @pradeepotavkar4083 7 місяців тому

    खूपच श्रवणिय जूने तेच सोने

  • @anilmahamuni3630
    @anilmahamuni3630 3 роки тому +9

    It's my favorite song from childhood.

  • @dinkarpashte4712
    @dinkarpashte4712 Рік тому

    आमची aavadati गाणी

  • @SanaShaikh-px6xv
    @SanaShaikh-px6xv Рік тому +3

    I realy like the golden period of our hindi and marathi film industry

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 3 роки тому +6

    Memories lots of memories of my previous life just like a elder from my family asking me but nobody alive but I am sure this way I have been given what a moyher'love is .I don't remember my birth but my birthday celebration was a fun tion a great day for my mom so unforgettable memories of such love through the jolly song I enjoyed too much thank you..

  • @ashishkulkarni6382
    @ashishkulkarni6382 Рік тому +1

    64 year old song.... but gold remains gold and increase in the value ....

  • @pratibhakulkarni3608
    @pratibhakulkarni3608 Рік тому

    Shikaleli baayko
    Zindabad.....la la le la la la

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 2 роки тому

    माझ्याही आईला ही गाणी खुपचं आवडायची ती ना गाणी लागली का अगदी मंत्रमुग्ध होऊन जायची

  • @प्रकाशटवके
    @प्रकाशटवके 6 місяців тому

    जुन्या गाण्यांची गोडीच अविट आहे.

  • @mohantanksali6926
    @mohantanksali6926 Рік тому

    आता अशी गाणी दिली तर आताच्या संगीतकारांचा कोण गळा दाबणार आहे काय? कदाचित त्यांचा तेवढा वकुब नसावा.

  • @dilippadher138
    @dilippadher138 Рік тому

    ही गाणी ऐकताना आपलं बालपण आठवत

  • @manishamahajan954
    @manishamahajan954 4 роки тому +5

    हे माझं अत्यंत आवडतं गीत

  • @aartipai8320
    @aartipai8320 Рік тому

    Sweet voice sweet song .Thanks for uploading.

  • @sushmachandrachood9852
    @sushmachandrachood9852 5 місяців тому

    Apratim.

  • @arunpalav8741
    @arunpalav8741 3 роки тому +18

    Favorite song of my mother, used to sing regularly.

  • @harichandramore2157
    @harichandramore2157 3 роки тому +1

    ह्या सरर्व जुन्या गाणी मला फार आवडतात आणी मी ते आयकतो आशी सर्व गाणी लावा,,

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 роки тому +2

    अमृताहून गोड आवाज आणि गाणे सुद्या!

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 Рік тому

    ❤❤MARATHICHA AJRAMAR THEVA, KHUP KHUP CHAN, ASI GANI ATA JANM GENAR NAHI

  • @ashokjoshi843
    @ashokjoshi843 Рік тому

    अजरामर गीत. कितीहीवेळा ऐकलं तरी समाधान होत नाही.

  • @richaregerajadhyax
    @richaregerajadhyax 2 роки тому

    माझं हे सगळ्यात आवडतं गाणं आहे

  • @anuradhamore924
    @anuradhamore924 4 місяці тому

    Melodious song

  • @satishkulkarni2399
    @satishkulkarni2399 9 місяців тому

    अप्रतिम

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 3 роки тому

    ते जुने दिवस परत का येत नाही देवा.किती मंत्रमुग्ध करणार आवाज.

  • @nishagole8202
    @nishagole8202 4 роки тому +7

    Old and golden memories 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞

  • @bhaskarchavan5098
    @bhaskarchavan5098 2 роки тому

    अशी गाणी आता होणार नाही कारण ऐकणारे नाहीत आजकालच्या मुलानां अशी गाणी लावली तर राग येतो व म्हणतात हे काय लावलय तर ह्याना अशी गाणी नको त्यानां पाहिजे ते कुठले ,पाणि पाणि साणि साणी असली गाणि पाहीजेत??????.

  • @shrutikukade4327
    @shrutikukade4327 6 місяців тому

    गाणं खूप छान आहेच. 👌👌माझ आवडीच आहे.👍 पण आशा पारेख वर कसं 🤔🤔

    • @nishikantjoshi1694
      @nishikantjoshi1694 5 місяців тому

      उषा किरण आहेत त्या शुद्ध चक्क खणखणीत मराठी कलाकार

  • @achalaanilsahasrabudhe2426
    @achalaanilsahasrabudhe2426 3 роки тому +1

    अप्रतिम गीत आवाज आणि अभिनय सर्व काही माझं खूप आवडते गाणे

  • @ashutoshpendse4273
    @ashutoshpendse4273 Рік тому

    ह्या गाण्याचे निर्माते संगीतकार वसंत प्रभू आहेत. ह्या गाण्याच्या यशाचे मुख्य श्रेय यांचे आहे.
    प्रभूंची अनेक गाणी गाजली आणि आजही ऐकली जातात. दुर्दैवाने ह्या अत्यंत गुणी संगीतकाराच्या आयुष्याची शोकांतिका झाली. त्यांना दारूचे व्यसन लागले. एकदा त्यांची मुलगी आजारी होती म्हणून तिने शाळा बुडविण्याचा हट्ट केला. ह्यांना राग आला. त्यांनी ती सोंग करते आहे असं वाटून तिला फटकावून शाळेत जाण्याची आज्ञा केली. पण मुलगी खरोखरच आजारी होती. आणि शाळेतून तिचा मृतदेह घरी आला. त्यामुळे वसंत प्रभू पार उध्वस्त झाले. १९६८ साली त्यांचा वयाच्या ४४ व्या वर्षी मृत्यू झाला.

    • @sagarkamble2796
      @sagarkamble2796 Рік тому

      Kay reply dyaycha....?

    • @tomatenpaprika6323
      @tomatenpaprika6323 Рік тому

      मराठी नाटक एकच प्याला १९१७ मधे लिहीले गेले, नाटककारांचा पुतळा पुण्यात २०१७ मधे उखडला गेला. यामधे समाजबदल दिसतो, दारूचे दुष्परिणाम दिसतात. यात नवल असे काहीही नाही, हानी दिसून येते.

  • @sanjaydeshmukh2739
    @sanjaydeshmukh2739 2 роки тому +1

    मधाळ आवाज, कमालीची मधुर रचना.