डॉ. सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात प्रीय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील व्याक्तीमत्व. कवितेचं गाणं होताना, ह्या मालिकेचा मी मनःपुर्वक चाहता झालो. डॉ. सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक, आणि आल्हाददायक संकल्पना. आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी सुवर्ण पर्वणीच ठरली आहे. आजचा विषय होता 'मन'. डॉ सलील कुलकर्णी यांचं मनावर, संत ज्ञानेश्वर, संत रामदास स्वामी, कवी ग्रेस, सौमित्र, कवीयत्री शांता शेळके, कवीवर्य सुधीर मोघे, संदीप खरे, इतर. ह्यांच्या काव्याच्या आधारे, काही कवितेच्या झालेल्या गाण्यांचा आधारे केलेले हे विवरण भावले. कवितेचं गाणं होताना, ही आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूति झाली आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्हाला तु म्हणणं योग्य होणार नाही.पण जस सचिनला आपण आपले पणाने सचिन म्हणतो, तसचं तुम्हालाही तू म्हणतो. खरचं तुझ्यामध्ये मला एक जातीच आणि सर्व अवरण झुगारून फक्त माणसाला माणूस म्हणून जगणारा तू एक माणूस आहेस आणि म्हणूनच तुला कविता भावते आणि तू कोणत्याही glamour बाजूला सारून फक्त कवितेसाठी जगणारा तू माणूस आहेस. तुझ्यात संगीतकार पेक्षा एक कविता सापडतो. खूप सुंदर विश्लेषण. एखाद्या साहित्याच्या प्राध्यापकांना ही लाजवेल असं खूप सुंदर मित्रा
माझ्या माहिती मध्ये कवी श्री सलील कुलकर्णी हे असे व्यक्तमत्व आहे कि जे कवी, संगीतकार आणि अनेक कवींच्या कविता तोंडपाठ असणारे तसेच कवितांचे रसग्रहण अचूक व सोप्या भाषेत सांगणारे जणूकाही कवितांचे मराठीतील एन्साय्क्लोपीडियाआहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यांच्या भावी आयुष्याला खूप खुप शुभेच्छा. महाराष्ट्राचे खरोखरीच भाग्यच आहे. असेच कवितांचे वरील वेबिनार वरचे वर आम्हाला भेटीला येऊदेत.
महाराष्ट्रला दिग्गज संगीतकारांची भलीमोठी परंपरा आहे त्यापैकी मी पं. रूदयनाथ मंगेशकरांच्या गाण्यांचा प्रचंड चाहता आहे कारण त्यांनी शांताबाई शेळकेंच्या कितीतरी कविता अजरामर करून ठेवलेली आहेत ज्या आजही मनावर राज्य करत आहे . आणि त्यांच्या नंतर मी तुमच्या गाण्यांचाही त्यांच्या इतकाच चाहता आहे . मला वाटते रे नवा जन्म घेऊ , आज सरे मम एकाकी पण , घर परतीच्या वाटेवरती , माझ्या मना रे एैक जरा या शांताबाई शेळक्यांच्या कवितेची तुम्ही संगीत बध्द केलेली गाणी मी मरेपर्यंत विसरू शकत नाही . मी मंगेशकर कुटूंब , शांताबाई आणि तुमचा सदैव ऋणी राहीन 🙏🙏🙏
डॉ. सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात प्रीय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील व्याक्तीमत्व.
कवितेचं गाणं होताना, ह्या मालिकेचा मी मनःपुर्वक चाहता झालो.
डॉ. सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक, आणि आल्हाददायक संकल्पना.
आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी सुवर्ण पर्वणीच ठरली आहे.
आजचा विषय होता 'मन'. डॉ सलील कुलकर्णी यांचं मनावर, संत ज्ञानेश्वर, संत रामदास स्वामी, कवी ग्रेस, सौमित्र, कवीयत्री शांता शेळके, कवीवर्य सुधीर मोघे, संदीप खरे, इतर.
ह्यांच्या काव्याच्या आधारे, काही कवितेच्या झालेल्या गाण्यांचा आधारे केलेले हे विवरण भावले.
कवितेचं गाणं होताना, ही आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूति झाली आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
🌅🙏🌹कवितेचे गाणं होताना ही कल्पनाच किती छान आहे आणि सलीलजींनी साध्या सोप्या शब्दांत सांगितली ....सगळ्यांचे मनापासून आभार....ऐकू आनंदे ....💐💐
तुम्हाला तु म्हणणं योग्य होणार नाही.पण जस सचिनला आपण आपले पणाने सचिन म्हणतो, तसचं तुम्हालाही तू म्हणतो. खरचं तुझ्यामध्ये मला एक जातीच आणि सर्व अवरण झुगारून फक्त माणसाला माणूस म्हणून जगणारा तू एक माणूस आहेस आणि म्हणूनच तुला कविता भावते आणि तू कोणत्याही glamour बाजूला सारून फक्त कवितेसाठी जगणारा तू माणूस आहेस. तुझ्यात संगीतकार पेक्षा एक कविता सापडतो. खूप सुंदर विश्लेषण. एखाद्या साहित्याच्या प्राध्यापकांना ही लाजवेल असं खूप सुंदर मित्रा
Khoopach chan jhala ha episode,all songs are very nice... really good
मनावर इतके सुंदर बोललेले आणि इतक्या सुंदर आवाजात आणि एकदम हळुवार मी कधीच ऐकले नव्हते...फार फार सुंदर
Dr Salil...how can you remember words of all the poems including rare and difficult poems. Really you are brilliant.
अद्भूत अाहे हे सगळं !
अप्रतिम 👌👌👌😊
Wish you all the best for your musical journey... Sundar concept...kavitech gaana hotana !!
माझ्या माहिती मध्ये कवी श्री सलील कुलकर्णी हे असे व्यक्तमत्व आहे कि जे कवी, संगीतकार आणि अनेक कवींच्या कविता तोंडपाठ असणारे तसेच कवितांचे रसग्रहण अचूक व सोप्या भाषेत सांगणारे जणूकाही कवितांचे मराठीतील एन्साय्क्लोपीडियाआहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यांच्या भावी आयुष्याला खूप खुप शुभेच्छा. महाराष्ट्राचे खरोखरीच भाग्यच आहे. असेच कवितांचे वरील वेबिनार वरचे वर आम्हाला भेटीला येऊदेत.
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का..... ऐकून अगदी तृप्त झाले आजचा दिवस सार्थकी लागला❤🙌🙌
Loved this webepisode 👍
Saleel sir .must tumcha mukha tun Marathi shabudh ayek nyachi maza veglech aahe.thank you. Sangeeta til sur barkave yachi samaz Yerd. Thank you.
महाराष्ट्रला दिग्गज संगीतकारांची भलीमोठी परंपरा आहे त्यापैकी मी पं. रूदयनाथ मंगेशकरांच्या गाण्यांचा प्रचंड चाहता आहे कारण त्यांनी शांताबाई शेळकेंच्या कितीतरी कविता अजरामर करून ठेवलेली आहेत ज्या आजही मनावर राज्य करत आहे . आणि त्यांच्या नंतर मी तुमच्या गाण्यांचाही त्यांच्या इतकाच चाहता आहे . मला वाटते रे नवा जन्म घेऊ , आज सरे मम एकाकी पण , घर परतीच्या वाटेवरती , माझ्या मना रे एैक जरा या शांताबाई शेळक्यांच्या कवितेची तुम्ही संगीत बध्द केलेली गाणी मी मरेपर्यंत विसरू शकत नाही . मी मंगेशकर कुटूंब , शांताबाई आणि तुमचा सदैव ऋणी राहीन 🙏🙏🙏
Great!
Shevat che teen bhaag.... 😭😭😭
Please parat season two ghevun ye dada.. Azoon khup kavita, khup gaane, khup anubhav aikayche rahile aahe..
Wah Surekh........
Great
तुमचा प्रवास अनंता पर्यंत चालो 😍😘
शेवटची ग्रेस यांची कविता मला नीटशी उमजली नाही थोडीशी ती समजावून सांगू शकाल का
व मला आपला ईमेल आयडी मिळू शकेल का
सलील सर i hope कि तुम्ही परत असाच एखादा concept घेऊन परत याल
सलील सर ! "कवितेचे गाण होताना" चे २४ भाग संपले असे मनास पटतच नाही ! तरीपण पुन्हा एकदा परत या , आम्ही आतुरतेने वात पाहत आहो !!!
punha bhetnar aahet manun tumcha niroop svikaar kart aaho...
Sir tumhala evadh sagala kas path aahe?
Sir gaan purn mhant ja na
Mast vaten
(विडीअो पॉज करुन ) मन माझे चपळ पुर्ण कुठं एेकायला मिळेल ?
Short Tempered Poet email me on musicdirectorsaleel@gmail.com
I will send you the song
mailed
Kiti chhan ahat tumhi, kunitri sangitla asata album vikat ghe ! kasa jamta itka soppa jagayla ?