कवितेचे पान, ही कवितेची मैफिल खूपच आनंददायी आणि आल्हाददायक आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा संवेदनशील उपक्रम. आजचा अरुण म्हात्रे यांच्या बरोबरचा भाग निसर्गाचा सारखा मनमोहकरित्या खुल्ला.🙏🙏🙏
कविता सादर करण हि एक अप्रतिम कला आहे...आणि कविता कवीकडून ऐकणं याचसारखं सुख कविप्रेमीला दुसरीकडून मिळेल अस मला वाटत नाही .... असा एक कार्यक्रम असावा असा नेहमी वाटायचं... खूप खूप शुभेच्छा मधुराणी .....आणि एक खंत कि मी कविता कधीच ऑपशन ला नव्हत्या टाकल्या ..Er Vijay Gorambekar
सुंदर, अप्रतिम. किती व्याप्ती. फक्त ईंजीनियर असल्याने एक सांगते, संवेदनशीलता ही सर्वांमधे असते. यंत्रातला आवाज, लय बिघडली तर ती नीट करणारे ईंजीनियर असतात. any ways खूप आवडला हा भाग
म्हात्रे खरच म्हणतात प्रत्येकात कवितेच पान असते पण ते सगळ्यांना कळत नाही माझे तसेच झाले मी55च्या पुढे लिहावयास लागले आता 7 वर्ष झाले व आता कार्यक्रम बघत मी fisher man सारखीच गळ लावून असते
Sir engineers yana kavita avadat nasatat ha tumacha gairsamaj aahe. Engineerscha marathi tasech anek vishayancha vyasang ani abhyas kimbahuna jastach asato.Tenvha ha samaj kadhun takava. karan rasik mhanun daad denaryat engineers pan asatat.
मस्तच.Thanks कवितेचे पान चालू केल्याबद्दल .अरुण म्हात्रे यांच्या कविता छान àahet उंच माझा झोका सुंदरच
कवितेचे पान, ही कवितेची मैफिल खूपच आनंददायी आणि आल्हाददायक आहे.
मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा संवेदनशील उपक्रम.
आजचा अरुण म्हात्रे यांच्या बरोबरचा भाग निसर्गाचा सारखा मनमोहकरित्या खुल्ला.🙏🙏🙏
अरुण म्हात्रे सर अप्रतिम आपल्या कविता आणि गावाकडील आठवणी
Really great
कवितेच पान
प्राजक्ताचं मन
खुपच छान
एका सुंदर क्षणाचे जगणे.....
जयश्रीताई...
फारच छान मुलाखत दिली
अप्रतीम👌
khup ch sundar ..arun dadanchi kavita mhnje harawalela balpan jasa...bhogat asalelya wartamanacha daah ani bhavishyachi sundar swapne...khup sadhepana and nitant sundarata ...madhurani tuza
koutuk and abhinandan and shubhechha
खूपच सुंदर कविता...!👌
You Tube वरील सर्वात आवडती सिरीज आहे ही माझी... माझ्यातला कवितांचा रसिक पुन्हा जागा झालाय...
Thank you Miracles आणि मधुराणी...!!
या सुदर काव्य मैफलीबद्दल अरुणजी आणि मधुराणी यांचे खुप खुप आभार!
खूप छान ❤️
अरुण सर 'ते दिवस ' ही कविता अनेकदा आपल्या कार्यक्रमात ऐकली आहे . मात्र अजुनही मन भरत नाही .....प्रत्येकवेळी नव्याने काहीतरी मिळत राहते ......
मधुराणी आपल्या कार्यक्रमाचे मोल अनमोल आहे,तुम्हाला खुप खुप धन्यवाद
आणि हार्दिक शुभेच्छा👏
वाळूत स्तब्ध राहताना, लाटेने गहिवरण्याची!!
अहाहा!! खुप आवडला हा भाग!!
वाह!!
Eka nanntr ek atishay utkrust episodes...doing a great job madhurani...
He khup underrated ka aahe....ha programme jast pasryla hava
असेच करत रहा मला खूप आवडते धन्यवाद आम्हाला कवी बरोबर भेटवतात
♥️♥️♥️
Aaplya series mule majhya kavitanna ek navin mart milala.
Excellent 👌🏻👌🏻
कविता सादर करण हि एक अप्रतिम कला आहे...आणि कविता कवीकडून ऐकणं याचसारखं सुख कविप्रेमीला दुसरीकडून मिळेल अस मला वाटत नाही .... असा एक कार्यक्रम असावा असा नेहमी वाटायचं... खूप खूप शुभेच्छा मधुराणी .....आणि एक खंत कि मी कविता कधीच ऑपशन ला नव्हत्या टाकल्या ..Er Vijay Gorambekar
खुपच सुंदर..
Very nice episode .... Great job by Madhurani ji
रे स्वातंत्र्या.... कमाल!!
रे स्वातंत्र्याने अप्रतीम
Wonderful, ,,,,,
मस्त..
खूप छान
Mam mahtrench te kunya melyan upload karav..
This is amazing
waaaahh
सुंदर
सुंदर, अप्रतिम. किती व्याप्ती.
फक्त ईंजीनियर असल्याने एक सांगते, संवेदनशीलता ही सर्वांमधे असते. यंत्रातला आवाज, लय बिघडली तर ती नीट करणारे ईंजीनियर असतात.
any ways खूप आवडला हा भाग
Jyanchi rudaye zadanchi asatat tyanach fakt fule yetat...Nice sir..ani engineer he dekhil manasach astat ani tyannahi ek sensitive man asat...kharach kahi vela kavita nustya vachayla jatat pn jeva khudda kavi te aaplya samor mandtat kharach tya ulagadt jatat ani manala pohachatat
म्हात्रे खरच म्हणतात प्रत्येकात कवितेच पान असते पण ते सगळ्यांना कळत नाही माझे तसेच झाले मी55च्या पुढे लिहावयास लागले आता 7 वर्ष झाले व आता कार्यक्रम बघत मी fisher man सारखीच गळ लावून असते
Sundar :-*
'ते दिवस ' hi kavita sampurna eikavali asati tar khup chhan vatal i asati
Apratim
Smart
खरंच खूप छान ,
अतिशय सुंदर कार्यक्रम, अक्षरश चुकून पाहिले, पण एक मोठा खजिनाच सापडला.
ते दिवस ' hi kavita sampurna eikavali asati tar khup chhan vatal i asati
Madhuratai, Amazon prime la hi series add kara
Mast
supar
मधुराणी आज खूप सुंदर दिसतेस.....
Sir engineers yana kavita avadat nasatat ha tumacha gairsamaj aahe. Engineerscha marathi tasech anek vishayancha vyasang ani abhyas kimbahuna jastach asato.Tenvha ha samaj kadhun takava. karan rasik mhanun daad denaryat engineers pan asatat.
मला हा कविता ऐकताना हरवुन जायला होते त
💐💐💐🎆
Mic jara changla use kara re... budget low ahe kaa tumch...evdhe mothe kavi yetat aani nit aikayla milat nahi ahe aamhala..
खूप छान😊