यशस्वी खेकडा शेती महिना नफा 50 ते 60 हजार | Crab farming in maharashtra Crab Farming business

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • यशस्वी खेकडा शेती महिना नफा 50 ते 60 हजार | Crab farming in maharashtra Crab Farming business
    How to start new business
    How to start Crab business
    Crab farming
    खेकडापालन कसे करावे
    खेकडापालन व्यवसाय कसा करावा
    खेकडा पालन
    खेकडापालन माहिती मराठीमध्ये
    khekada palan marathi
    khekada sheti
    khekada palan kaise kare
    khekada sheti kashi karavi
    New business ideas
    Crab business in marathi
    Business ideas in marathi
    Shetkaryache Vyavsai / Udyog Udyog Dhanda
    Crab Farming business Business in Marathi
    Crab farm in maharashtra
    Crab rate today pune
    Crab farm in pune
    Crab market
    Crab farm near me
    Crab farming in marathi
    Crab farming in india
    Crab farming project
    Crab farming Success Story
    Crab farming at home
    Crab farming income
    Crab farming for beginners
    Crab farming techniques
    Crab farming in Marathi
    Crab farming in india
    #Crab #CrabFarming #farmingbabaji
    #KhekdaPalan
    #CrabFarmingSuccessStory
    #business #farmer #NewBusinessIdea
    #udyog #farm #CrabFarmingInMaharashtra #CrabFarmingInMarathi

КОМЕНТАРІ • 80

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 роки тому +11

    गरीब माणूस सुद्धा हा प्रयोग करू शकतो.फार आवडला व्हिडिओ.मस्तच,👌👍🙏🙏

  • @satishdadabhagat8801
    @satishdadabhagat8801 2 роки тому +24

    भावा एक महिना नाही तर एक खेकडा ५०० ग्राम होण्यासाठी सहा ते आठ महिने लागतात तर एक महिन्यात कुठलीच कमाई होत नाही छोटे खेकडे मोठे होण्या साठी सहा ते आठ महिने थांबावं लागते...🙄

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  2 роки тому +5

      Ho 1 year zalya nantar kamai chalu hote

    • @kamleshkakade2778
      @kamleshkakade2778 2 роки тому +3

      काळा खेकडा पाळण्यात/वाढवण्यात अजुनही संपुर्ण देशात कोणीही यशस्वी झालेले नाही. कृपया हयासाठी डाॅ.कल्पेश शिंदे.डाॅ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,मरिन बायोलाॅजीकल(फिशरिज), दापोली, रत्नागिरी. हयांच्याबद्दल व हयांनी केलेल्या व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग संदर्भात गुगलवर सर्च करा. संपुर्ण माहिती उपलब्ध आहे. शेतकरी व येणा-या युवा ऊदयोजकांची दिशाभूल व फसवणूक होऊ नये म्हणून हा लेखप्रपंच. धन्यवाद

  • @swpnilpathak4559
    @swpnilpathak4559 Рік тому +3

    अर्धवट न्याने लोकांना असे वाटते प्रकल्प चालू केल्यावर पहिल्याच महिन्यात एवढे उत्पन्न मिळेल एवढे उत्पन्न करण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन वर्ष प्रयत्न करावे लागतात नंतर महिन्याला उत्पन्न वाढते

  • @pramodpetkar3088
    @pramodpetkar3088 2 роки тому +4

    सर
    खूप छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @amitnangare7340
    @amitnangare7340 2 роки тому +6

    हे सांगत आहेत एवढा इनकम नाहीये याच्यात.
    पण फायदेशीर आहे.

  • @swapnilaadeinmaharastradis2364
    @swapnilaadeinmaharastradis2364 2 роки тому +4

    Mast bhau

  • @pramodshelke9810
    @pramodshelke9810 3 дні тому

    Direct sale kase kartat

  • @giteshpatil4573
    @giteshpatil4573 2 роки тому +6

    दर दिवशी 5 किलो शक्य नाही
    फसवणुक होईल

  • @Mr.G124
    @Mr.G124 2 роки тому +33

    एवढ्या कमी जागेत दर दिवशी ७/१० किलो खेकडे भेटणे शक्य नाही कारण ७ ते १० किलो म्हणजे जवळपास ८० ते ९० खेकडे आणि एवढे खेकडे या जागेत तर दिसत पन नाहीत पाण्यात असतिल अस म्हणायचे तर एवढे खेकडे इतक्या कमि पाण्यात राहणे अशक्य आहे.

    • @RahulPatil-fm5tr
      @RahulPatil-fm5tr 2 роки тому +9

      बरोबर आहे दादा हे सगळे youtuber view साठी अश्या लोकांच्या विडिओ बनवतात . आणि लोकांना चू**या बनवण्याचं काम करतात. 0 बजेट मध्ये वर्षभरात यांच्या म्हणल्याप्रमाणे 6 लाख नफा ते ही 1 गुंठे जागेतून . काय मजाक लावलाय.
      इथे आम्ही काही एकरांमध्ये खेकडा शेती करतो त्यात आमच्या खेकड्याला किमान 1000₹ किलो कमीतकमी भाव असतो रोजच खाद्य द्यावं लागतं तरी आम्हाला इतका नफा नसतो वर्ष्याला.. आणि हे येड्या भोकाचे youtuber कोणालाही प्रमोट करतात आणि मग लोक अश्या भूलथापांना बळी पडतात आणि तोट्यात जातात.. त्यामुळे youtuber मित्रा एकच विनंती आहे कोणत्याही गोष्टीची शहानिशा करूनच अश्या विडिओ बनव कारण तुझ्या विडिओ बघून अनेक लोक या व्यवसायात पडतील आणि तोंडावर आपटतील . बरोबर ना ?

    • @Mr.G124
      @Mr.G124 2 роки тому +3

      @@RahulPatil-fm5tr अगदी बरोबर, या लोकाना प्रात्यक्षिक काही माहिती नसत. समोरचा सांगतो त्यात अजुन मसाला मारायचा आणि विडीओ टाकायचा एवढ माहित.
      त्या वारे नि एका दुसऱ्या विडीओ मधे सांगितले आहे कि ते धरणा मधुन पन खेकडे पकडून विकतात तेव्हा त्यांचा एवढा फायदा होतो. आणी हे त्यानी सर्व विडीओ मधे नाही सांगितले आहे. तरीपण माझा ६०/७० हजार कमावतात यावर विश्वास नाही.

    • @Mr.G124
      @Mr.G124 2 роки тому +2

      @@RahulPatil-fm5tr तुमचा खेकडा फार्म कुठे आहे ??

    • @RahulPatil-fm5tr
      @RahulPatil-fm5tr 2 роки тому +2

      पेण रायगड

    • @sharadsangare7064
      @sharadsangare7064 2 роки тому +3

      @@RahulPatil-fm5tr pahayla milel ka sir
      Maza pan plan chalu aahe

  • @rameshpatkar7180
    @rameshpatkar7180 6 місяців тому

    अभिनंदन

  • @lokeshjagade1543
    @lokeshjagade1543 2 роки тому +3

    Contract poltri farming baddal video दाखवा पुणे ची आणि अनुदान किंवा काय प्रोसेस आहे शेड उभारायची ती सांगा
    आणि ज्यांना आवड आहे पण भांडवल नाही आहे तर त्यांना कशी मदत होईल ते सांगा plz

  • @pramodshelke9810
    @pramodshelke9810 3 дні тому

    One time sale karta yeto ka

  • @JayVijay0707
    @JayVijay0707 2 роки тому

    खेकडा पालन साठी बांधणे व्हिडिओ पहा ua-cam.com/video/2GghgcelzEIh/v-deo.htmlttps://ua-cam.com/video/p4dp5QbnwtQ/v-deo.html

  • @shivajichavan365
    @shivajichavan365 6 місяців тому

    Good

  • @winnerskatta
    @winnerskatta 2 роки тому

    prashikshan Dapoli krushi vidyapeeth mdhe bhetate

  • @wolves..6306
    @wolves..6306 2 роки тому +1

    बर

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 2 роки тому +1

    या तळ्याचा नि व्यवसायाचा स्कोप प्रचंड आहे ,

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 2 роки тому +1

    खेकडा पालन व उत्पन्न याचे प्रशिक्षण दापोली कृषी विध्यापीठ येथे एक दिवसाचा कोर्स ऊपलब्ध आहे.

  • @vijaybandekar1530
    @vijaybandekar1530 11 місяців тому

    अर्धवट माहिती अतीशोक्ती अशामुळे फसवणूक जास्त होते

  • @manya9623
    @manya9623 2 роки тому +1

    wow

  • @umeshmahajan1471
    @umeshmahajan1471 8 місяців тому

    खेकडा पलनासाथी बोर चे पाणी चालते का.....की विहरीचे पाणी लगते

  • @vijaypagar3136
    @vijaypagar3136 Рік тому +1

    अतिशयोक्ती सांगितले आहे उत्पन्न आहे पण एव्हढ नाही

  • @kailaskanadaje7543
    @kailaskanadaje7543 2 роки тому +2

    Pan ha shetkaryani ha fam ka band kela

  • @lalitpatel409
    @lalitpatel409 Рік тому

    Mein मध्यप्रदेश से हु नागपुर से 200 km pahle parta h mera sahar अगर मुझे crab farming करनी है तो क्या करना होगा

  • @JayVijay0707
    @JayVijay0707 2 роки тому

    खेकडा पालन साठी बांधणे व्हिडिओ पहा ua-cam.com/video/2GghgcelzEI/v-deo.html

  • @ravindraghodke6532
    @ravindraghodke6532 2 роки тому +1

    otur madhe kuthe stand pasun javal aahe ka

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  2 роки тому

      Ho stand la vichara 3km var ahe. Wadi ahe nav athavat nahi pan stand la vicharlyavar sangatat te

  • @nawabfarms8765
    @nawabfarms8765 2 роки тому +1

    Konkanat he khekde khanare customer bhetat nahi

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 Рік тому

    मित्रानो50/60हजार. महिन्याला कमावण्यासाठी किती वर्षे थांबावे लागेल

  • @kingcrabsindia
    @kingcrabsindia 2 роки тому

    मड क्रॅब फार्मिंग या पेक्षा उत्तम आहे पण त्याला खाडी चे पाणी आवश्यक आहे. गोड्या पाण्यात होऊ शकत नाही

  • @sandipgavit3819
    @sandipgavit3819 Рік тому

    भाऊ आम्हाला पण करायचं आहे कसं करायचं ते सांगा ना भाऊ

  • @JayVijay0707
    @JayVijay0707 2 роки тому

    🙏🙏

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 роки тому

    👌👌👌👌👌

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Рік тому +2

    खेड्याची आंड पिल्ले कुठे मिळतील

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  Рік тому

      Nahi mahit pan pille takanya peksha mothi asalele khekade taka tyane changal hot

  • @mayurjadhav3224
    @mayurjadhav3224 2 роки тому +2

    Ankhi vedio banva bhau

  • @mahadevrawool6325
    @mahadevrawool6325 2 роки тому +2

    Ugach mothe akde sangu naka khari mahiti dya

    • @Connecting-nature
      @Connecting-nature 2 роки тому +1

      बरोबर. कारण एक गुंठा मध्ये रोज 10कीलो खेकडी हे न पटण्यासारखे आहे. त्या तळ्याकडे पाहून तसे वाटतेच.

  • @aniltarale4268
    @aniltarale4268 2 роки тому +1

    Kontya thikani ahe ha crab farm ans please

  • @swapnillandge6429
    @swapnillandge6429 Рік тому

    Address??

  • @bibhudattachand3148
    @bibhudattachand3148 Рік тому

    Pls make scrolling in English to get more like share n subscriber or make videos in hindi also.

  • @devabbriva9249
    @devabbriva9249 2 роки тому +1

    Location kay ahe ..??

  • @LajrasKamble-cy4ie
    @LajrasKamble-cy4ie Місяць тому

    Bola..ho.kekdady

  • @janudhapashi7113
    @janudhapashi7113 Рік тому

    Mahiti khoti

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 2 роки тому

    कायचं खरं वाटतं नाही

  • @bapusahebwaghmode7867
    @bapusahebwaghmode7867 2 роки тому +2

    पनवेलला प्रशिक्षण मिळते