नोकरी सोडून कुक्कुटपालन करावे का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    ट्रेंडिंग मातोश्री फार्म या यूट्यूब चैनल वर सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
    मुक्त संचार कुक्कुटपालन मध्ये पाळलेल्या या प्युअर गावरान कोंबड्या आहेत प्रॉपर फीड मॅनेजमेंट, व्हॅक्सिनेशन केलेल्या कोंबड्या आहेत.
    स्वतःचा हाय क्वालिटी पॅरेंट असल्यामुळे आपल्याकडे निघणाऱ्या लहान पिल्लांची क्वालिटी उत्तम असते. कोणाला पेरेंट ब्रीडर हवे असतील किंवा लहान एक दिवसाची, आठवड्याचे, महिन्याचे प्युअर गावरान पिल्ले हवे असतील तर खाली दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा. आपण त्यासोबत सर्व मार्गदर्शन मोफत करतो. कोणाला कोणत्याही कोंबड्यांच्या आजाराविषयी आणखी काही माहिती हवी असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.
    8668878965 Trending matoshree farm

КОМЕНТАРІ • 7

  • @shakilmirza6855
    @shakilmirza6855 18 годин тому

    Nice

  • @navnathchaugule7743
    @navnathchaugule7743 19 днів тому +1

    ❤❤1no

  • @MalatiKhomane
    @MalatiKhomane 20 днів тому +1

    Good.keep it up

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 День тому

    ईनवेस्ट करणार आसेल तर जागा उपलब्ध लोकेशन सिन्नर घोटी हायवे

  • @rahulkhartode1967
    @rahulkhartode1967 24 дні тому +1

    👍👌

  • @hemantkuchankar4475
    @hemantkuchankar4475 14 днів тому +1

    नाही दादा माझ्या मनानी काम गार ठेवून हा वेवसाय करू नाही शकत

    • @trendingmatoshreefarm
      @trendingmatoshreefarm  9 днів тому

      बरोबर, पण काहींना प्रत्यक्षात करता येत नाही दुसऱ्यांकडून काम करून घ्यावे लागतात त्यावेळेस स्वतः लक्ष देऊन काम करून घेतलेलं चांगलं राहील