इडली रवा वापरुन तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लुसलुशीत इडली। इडली रवा इडली, योग्य प्रमाणात। Idly Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • इडली बनवायची म्हणले की पीठ नीट आंबले तरच छान फुगते आणि हलकी फुलकी , मऊ लुसलुशीत होते . नेहमी आपण डाळ तांदूळ भिजवून इडली बनवतो , तरीही उडुपी हॉटेल मध्ये जशी इडली मिळते तशी चव घरच्या इडली ला येत नाही . पान इडली रवा वापरुन केलेली इडली चवीला हॉटेल सारखीच लागते शिवाय नेहमीच्या इडली पेक्षा खूप जास्त हलकी आणि मऊ होते . रंगाने देखील पांढरी शुभ्र होते .
    Ingredients:-
    Idly Rava / इडली रवा :- 3 cups
    Urad Daal / उडीद डाळ :- 1 cup
    Fenugreek Seeds /मेथी दाणे :-1 tsp
    Pohe /पोहे :- 1/2 cup
    salt / मीठ
    #इडलीरव्यापासूनइडली
    #इडलीरवाइडली
    #RavaIdly
    #Howtomakeidly
    #Idlyrecipeinmarathi
    #softspongyidly

КОМЕНТАРІ • 383