Karadbhat recipe khup awadali. Tayar Maggie peksha khup poushtik. Ajji ekdam mast ahe. Camera janik pose d'etat boltat. Very encouraging personality. And whosoever encouraged her is also praiseworthy. 🙏
आम्ही आमच्या लहानपणी आजोळी जायचो तेव्हा करड भात हा नेहमी केला जायचा ते पण जात्यावर भरडून करायचे खूप छान लागतो आजी जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुम्हाला धन्यवाद
करडी हि तेल बियाण आहे ।शेंगदाणेतेल सोया बिन किंवा सन फ्ला वर पामत्ेलही आता प्रचलीत झाली ह्या अगोदर करडीचेतेलच खाल्ले जायचे ह्याचे तेल बांळातिला पण तुपाला पर्या य म्हणुन वापरले जायचे करडिला उतारा कमी येतो वभाव कमी असतो म्हणुन शेतकरी ते पेरत नाही पर्यायाने करडीचे तेल महाग असल्यामुळे दुदरदैवाने नाईलाजाने आरोग्याला ते हितकारक नसतांनाही स्वस्त असल्यामुळे ईतर तेलाचा लोक वापर करतात ह्या संदर्भात जन जागृती झाली पाहिजे नव्या शेतकरी पिढीने अशा जुन्या पण आरोग्यकारक गोष्टी कडे वळाव अस वाटत
Karadbhat recipe khup awadali. Tayar Maggie peksha khup poushtik. Ajji ekdam mast ahe. Camera janik pose d'etat boltat. Very encouraging personality. And whosoever encouraged her is also praiseworthy. 🙏
आनंद आहे बाळा
खरंच खुप छान, पारंपारिक रेसिपी दाखविल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏👍🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐
खूपच छान आहे रेसिपी.ही रेसिपी मी प्रथमच पाहिली.धन्यवाद आजी. 👌🏻👌🏻😋👍❤️
खूप छान रेसिपी आहे मी नक्की करणार थँक्स आजी 👌👌👌🙏🙏
आजी करड भात खायला येऊ का खूप छान भात झालाय मस्त
Khupach chan padartha ajji, paushtik aani potbhar,Halli asa koni kartana aani khatana disat nahi..😘🙏🏻
हो बाळा
आजी मला मसालेचे भाव सांगा आणि रेसिपी खुपच छान आहे. धन्यवाद आजी
खूपच छान आजी😋😋😋मी पण पहिल्यांदा च बघितलं ही रेसिपी,👌👌👌👌
आजी खुप खुप महत्वपूर्ण आहे हा पदार्थ धन्यवाद आजी वजन कमी करणारा उपयुक्त आहे 🙏🙏🌷🌷
खूपच छान रेसिपी आहे आजी तुमच्या रेसिपी खूपच छान असतात मला फार आवडतात अशी रेसिपी पाहून खूप आनंद झाला आजी तुम्हाला खूप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💟आजी 👍👍👍👍👍
👌
खूपच छान आणि नवीन रेसिपी कळाली 🙏
खूपच छान रेसिपी 👌👌👍👍
Delicious food aaji..... an u are so cute😘😘😘😘😘
आम्ही आमच्या लहानपणी आजोळी जायचो तेव्हा करड भात हा नेहमी केला जायचा ते पण जात्यावर भरडून करायचे खूप छान लागतो आजी जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुम्हाला धन्यवाद
😀😀
आजी मी हा करड भात माझ्या लहानपणी मामाच्या गावी जात होतो तेव्हा खालला होता खुपच छान लागतो 👌👌🙏
🙏🙏chhan sagata aaji tumhi.
खुप छान आजी मी सुधा रेसिपी करून बघ नार आहे
Mazi aaji pan banavte he recipi
Nagar ch naav moth kel aaji tumhi....tumchya recipes khup sopya aani healthy astat..tumhala asach yash milat raho..uttam aarogya labho..lov from nagarkar aaji
Thank you Aaji.
Aaji अंबिल घुगरया receive सांगा ना
खूप छान आजी रेसिपी बनवली आहे
खूप छान रेसिपी
Thank you Aaji for sharing this healthy recipe ❤
khup khup chan,lol aajji
आजी तुम्हाला एक नंबर झाली रेसिपी
फार पाठ झाल😊😊😅😅
होय बाळा
खूप छान आजी🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤❤❤❤👍👍🌷🌷🌷🌷🌷🌷
खूप मस्त 👌👌आज्जी 😋👍🏻🙏
Khupch mastt recipe Aajji
aaji ek namber
भेंडीचे लाळे रेसिपी दाखवा ना आजी प्लीज प्लीज माझी आजी बनवायची
Konchya भागात बनवतात हा पदार्थ
आजी मला तुमचा रेसिपी खूप आवडतं आमच्यासाठी तुम्ही कशाची रेसिपी बनवीत रा👍🌺🙏👍🧡
आजी करडी म्हणजे काय??
कैडी म्हणजे काय असतं.आजी तुमच्या रेसिपी खुप साध्या सोप्या असतात .मी करून बघते.
खूप छान बाळा सांगत जा
👌👌, सूपा ऐवजी चाळणी ने ज्वारी चाळली तर जास्त सोप्पं जाईल , will try
खूपच छान
khup chhan disto .....waa
Khuba Khuba chan recipe.
Bajari che mutake banavun dakhava plz aaji
Aaji mala jawarr chi chapati dhkhaval ka
आजी करडी दूध म्हणजे काय
Lai bhari aaji healthy receipe
Dhangari ladoo receipe kay Kashi aste to video bnva aaji
नमस्कार आजी,
तुमच्या २-३ recipes मी बघितल्या आहेत, चांगल्या आहेत. आता ही रेसीपी बभून माला भूक लागली!
😀😀
मस्त करडभात नककीच करणार
करडी कुठे मिळते
Aajichya recipy khup.chhan astat 👌👌👌
😀😀
Dry fruit besan laddu ki recipe kab aaengi Ajji🧐🧐🧐🧐
करणार आहे बाळा नक्की
करडी म्हणजे काय ?
मस्तच रेसिपी आजी👌👌👌👌
Aaji kardi mhanje kai nakki sanga
भाजी बिया होय बाळाकरडईच्या
खुपचछान
Mla tumhala pahun aani tumcha aavaj aaikun mla mazya aajichi aathvn yete...
आजी कण्या आणि आमटीची रेसिपी दाखवा
Khup chan Aaji
खुपच छान आजी मस्त 🙏🙏👌😋
खूपच छान नवीन पारंपारिक रेसिपी 👌👌😋 नक्की करून बघू
Chan aaji,masala chutney aste ka tumchykde? 1 kg.cha rate kay ahe aaji
बाळा व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे नक्की बघ आणि व्हाट्सअप वर हाय मेसेज कर मग समजून जाईल
करड़ी म्हणजे काय
Kupchan Ajji tq ❤️❤️ you Ajji 🙏🙏🙏
Aaji panir chi recipe taka na
Aaji junya padhaticha bina tel che recipis dakavana
Namaskar ajji🙏🙏
Kardi kuthe vikat milte?
अन्न धान्य दुकानात बाळा
@@AapliAajiOfficial धन्यवाद आई
नमस्कार आजी करडी म्हणजे काय ?मी मुंबईत राहते कळले नाही म्हणून विचारले .
बाळा करडई बी यांना कर्डी म्हणतात
धन्यवाद आजी.
Very nice
Ajji khoop ch Chhan. Me banavinbani tumhala sangen.
आजीचिम आणि बाजरीचाभात बनवुन दाखवा
नमस्कार आजी 🙏🏻
आजी करडी म्हणजे काय
Karad manj kay
खुप छान आजी
Ajichi kuup chan resip ahe
आजी खूप छान!!
Lahan mulana dudhat takaych kahi paramparik energy mix aahe ka je ghari banawta yeil
Karadi mahanje Kay ajji🤔
करडई भाजीच्या बिया होय बाळा
मस्त आजी👌👌
Aaji tabetikade laksh dya/kalji gheya
Aaji me papadi keli khupch chan jali
😀😀
करडी म्हणजे काय आहे आजी?
करडई भाजीच्या बिया होय बाळा
करडकीस मी खाल्लाय गावाकडे
Chan 👌
Kard means what ?
करडई भाजी बिया होय बाळा
So nice recipi 🥰🥰😘
खुप छान 👌
नमस्कार आजी...🙏🙏
😋😍😘❤️💚💙🕊️
Chhan aajji
Nice 🙏🥰
Mast
करडी म्हणजे नक्की काय आहे?त्याच दुसरं काही नाव आहे का?
बाळा करडई भाजीच्या बिया म्हणजे कर्डी होय
आजी,नमस्कार!
धन्यवाद!!
करडई म्हणजे काय
करडई भाजी बिया ला करडई म्हणतात
@@AapliAajiOfficial 🌹
आजी करडी गरम आहे का गार?
करडी हि तेल बियाण आहे ।शेंगदाणेतेल
सोया बिन किंवा सन फ्ला वर पामत्ेलही आता प्रचलीत झाली
ह्या अगोदर करडीचेतेलच खाल्ले जायचे
ह्याचे तेल बांळातिला पण तुपाला
पर्या य म्हणुन वापरले जायचे
करडिला उतारा कमी येतो वभाव कमी असतो म्हणुन शेतकरी ते पेरत नाही
पर्यायाने करडीचे तेल महाग असल्यामुळे
दुदरदैवाने नाईलाजाने
आरोग्याला ते हितकारक नसतांनाही
स्वस्त असल्यामुळे
ईतर तेलाचा लोक वापर करतात
ह्या संदर्भात जन जागृती
झाली पाहिजे
नव्या शेतकरी पिढीने अशा जुन्या पण
आरोग्यकारक गोष्टी कडे वळाव
अस वाटत
👍👌👌
Mast healthy
Vaishali Thombare
👌👌👌
👌👍🙏
करडीकसे असते ते दाखवा माहिती देणे.
बाळा रेसिपीमध्ये दाखवलेली आहे माझ्या हातामध्ये
😋😋
अग आज्जी करड काय असतं.
करडी च्या भाजीच्या बिया म्हणजे करड होय
New papad rispe taaka na aaji
हा भात ताकात शिजवला कीखेड्यातीललग्नातला आंबोला भात झाला. कढीबरोबरखातात
Thanku Aaji