Love you आजी 😘. माझी सुद्धा सेम रेसिपी आहे मठ्ठ्याची. Video बघताना रेसिपी कडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरात आपल्या आजीच्या अवतीभवती केल्याचा feel येतो. म्हणूनच संक्रांतीचा video खूप आवडला मला.
नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे , हा व्हिडिओ पाहूनच मन थंडगार झालं. आजी तुम्ही कायम हसत तरोताज्या असता. खुप छान. एक लाईक आमच्या आजी ♥️♥️😊😊♥️
ajji love you so so so much, May your channel go to infinite❤️❤️love you so much ajji,tumchya recipes khup chan astat👌❤️👍 😋 fakt ek ❤️ ani ek reply dya na
Thank you aaji❤❤❤ Me nakki banvel aani sangel kasa aahe te😋😋😋✌🏻✌🏻✌🏻❤❤❤ Tumhi khup god aahat❤❤❤❤ Love you aaji❤❤❤ Mala tumchya recipes pahun mazhya aajichi aathavan yete te pan ashich recipes banvat aste Thank you ❤❤❤❤✌🏻✌🏻✌🏻
Aaji chya saglya recipes khup chan aahet....
Aaji ani aaji chya mulasathi ek like 👇👇👇 👇
Very nice butter milk Matta recipe Ajji explained
Love you आजी 😘. माझी सुद्धा सेम रेसिपी आहे मठ्ठ्याची. Video बघताना रेसिपी कडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरात आपल्या आजीच्या अवतीभवती केल्याचा feel येतो. म्हणूनच संक्रांतीचा video खूप आवडला मला.
हो का बाळ खूप खूप छान 😊😊❤️
P
@@AapliAajiOfficial I love you aaji
प
तक्र शक्रादपि दुर्लभम् | ताक इंद्रलासुद्धा दुर्लभ आहे !
खूप छान पद्धतीने समजून समजून सांगता.खूप प्रेमळ आहात तुम्ही .खूप आयुष्य मिळो तुम्हाला.
हो आजी मठ्ठा रेशीपी खूप छान माहिती मिळाली असेच रेशपी पाहून आम्ही करतो 👌👌
आजी न च्या महिनती साठी 1like 👍 आजी आपल्या साठी रोज recipe करतात appreciate for ajis effort
☺️❤️
@@AapliAajiOfficial 😊
आजी मला तुमची रेसिपी खूप आवडते. आणि ही मठ्ठा रेसिपी पण खूपच आवडली. थँक्स aaji❤️❤️🙏🏻🙏🏻😊
माझी मामी हाय ती , मान्य मामीचे पोरीले भी लय झ्याक येते बनवता एकदा ये o aamchy kada जेवायला प्नफ करून ये तोच नी आहे आपला
आजी तुम्ही खुप छान सांगतात रेसिपी समजून.मला तुमच्या सर्व रेसिपी आवडल्या.
Khup chan aaji mala tumchi recipe khup aavadte mi tumchi recipe baghun khup padarth banavale aani te testy pan hote ❣️🤩🤩🤩😍😇 thanks aaji help karayala 🤩😍😇
वाह आज्जी 1 नंबर
एकदमच मस्त आजी ... व्हिडिओ पहाताना मला माझी आजी आठवली .. आपल्या पारंपारिक रेसिपि पुढील पिढ्यांना पोहचवण्यासाठी असेच व्हिडिओ बनवत रहा😊
आईसाहेब नेहमीच चविष्ट खाद्य पदार्थ तयार करतात धन्यवाद 🙏👍
👍👍👍👍खुपस चांगला मंठा झालंय
आजी, जितक्या तुमच्या रेसिपी आवडतेत तितक्याच तुमच्या गप्पा आणि तुमचे स्वयंपाकातले अनुभव ऐकायला आवडतात
Nise खूप छान आहे बरका आजीसाहेब 😘😘
Aaji mala tumchya recipi khup aawadtat .khup sopya padhtine shikvta .thank you aaji
माझ्याकडे फाटलेली दही होती आजी मी तुमच्या पद्धतीने मठ्ठा बनवला त्याचा ....1 no बनला आज्जी .धन्यवाद आज्जी
तुमच्याकडून मी खूप भाज्यापन शिकले माझा नवरा नेहमी तुमचे आभार मानतो 😀😀😀
नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे , हा व्हिडिओ पाहूनच
मन थंडगार झालं. आजी तुम्ही कायम
हसत तरोताज्या असता. खुप छान.
एक लाईक आमच्या आजी ♥️♥️😊😊♥️
Me try keli, khupch Chan, ghari saglyana aavadhali
खूप मस्त मठ्ठा, तोंडाला पाणी सुटलं आज्जी,खुप उपयोगी रेसिपी उन्हाळ्यासाठी👍👍आजी खरचं तुम्हाला बघून मला माझ्या आज्जीची खुप आठवण येते 🤗🤗
@Krushna Kirti क
Khup chan aaji... I love u.. 🙏🙏
आजी खूप मस्त रेसीपी आहे, तुला बघितल की मला तुझ्यात माझी आजी दिसते, काळजी घे आजी.
मस्त काकी, मस्त मठ्ठा!
♥️
, आजी प्लीज तुम्ही श्रीखंडाची रेसिपी कधी सांगणार आहेत प्लीज दाजी माझ्यासाठी लवकरात लवकर श्रीखंडाची रेसिपी आपल्या आजी साठी एक लाईक आणि कमेंट 🙏🏻🙏🏻
Iiiiiiiiii8iii8iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiIiiiiiiiii8iii8iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii8iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiioloooiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
आजी तुमचा नंबर द्या ना प्लिज.
नाइस 👍👍👍
कथीकलरच्वगडयचसग्आ
AAji............. 1 Number
पहीली, लाईक, माझी, आहे, आजी
Free fire op
Free fire khelte huye mattha
Kupch mst aaji 1ch no.
आजी तुमचे सर्व पदार्थ करायला सोपे आहेत व
माझ्या मुलाला तुमच्या रेसिपी पाहायला खूप आवडतात.
Ekdum zhakas aaji
🥰👌👌I love these recipe
आजी खुप छान मठ्ठ लागला व सविस्तर माहिती सांगितली.
😊😊
आजी बाई आम्हाला तुमच्या रेसीपी खूप आवडतात👍👍❤️
♥️
एक नंबर आजीबाई,
Waiting for this recipe... Excited... Thank you Aai
😊❤️
Subscribe pz
Khup Chan Aaji.... 😍😋😋😋
बनव बाळा सांग मला
आजी मला आणि माझ्या मम्मीला तुमच्या रेसिपी खूप आवडता
😊❤️
आजी तुमच्या रेसीपी खुप छान असतात, खुप समजुन सांगतात तुम्ही.😊 धन्यवाद आजी 🙏
खूप छान आहे मठ्ठा 😋😋
Hi
1 no aajiii👌👌👌👌
Wow so nice☺
Mast ajji .. khup mast
I m not first
I m not Last
When I saw your video
I clicked itna fast my phone blast 😁💓
😂😂😂
Love you आजी 😘❤️ आजी तुमच्या recepies खूप छान असतात 😊
आनंद आहे बाळा
आजी आपली समजावून सांगण्याची पध्दत आवडली.खूप छान
Mast aaji ❤
Aaji, love you. Great . I like the way you are carrying on. Please continue the good work
Hi like and shera
खूप छान मठ्ठा आजी
मला पण असायला पाहिजे होती अशी आज्जी😔😔😭😭miss you aajji😔
बाळ मी आहे ना ☺️☺️❤️
@@AapliAajiOfficial 🙏🙏
@@AapliAajiOfficial i love you aajji😍❤️☺️
आजी मनोमन पैसा लुटाया सांगलो जरा
Khup chan mahiti deta........Thanks
बनव बाळ आणि सांग मला
बासुंदी, बनवा, आजी, 😋😋लवकरच, बनवा
Wah! Aaji khup chan. Tumchyakade baghun mala majhya aajichi athavan yete.
ajji love you so so so much, May your channel go to infinite❤️❤️love you so much ajji,tumchya recipes khup chan astat👌❤️👍 😋 fakt ek ❤️ ani ek reply dya na
हो का बाळ खूप खूप छान वाटले ऐकून ❤️😊
@@AapliAajiOfficial हो love you ajji
Very nice and very detailed video...
Thank you 👍
धन्यवाद आजी
Nice vdo ...Aaji
Nice recipe aaji 👌❤️
Ek number 👍
great energy and detailed recepie
Hii
😋😋😋😋 वाह खूप छान, लय भारी आहे मठ्ठा आजी .
नक्की बनवून पिऊ आम्ही
💞💕💞💕🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
आजी मस्त😍
खुप खुप छान आजु
आजी खुप मस्त😘😘😋😋😋😋
आजी तुमच गाव कोनत
Mahit nhi
@Krushna Kirti te kontya jilyat aaha
@Krushna Kirti thanks 😊
Sarola kasar..ahmednagar..
Aaji kupach chan
Devala hiich prathana aaplya Aaji la aaplya aaji la bhetayla milel....
Aaji bai
Kahara sangu ka tumhi khup chan recipe karta...........
Love u..aaji
हो का बाळ खूप खूप छान वाटले ऐकून ☺️☺️❤️
I love the recipe 💪
Hii
Jam bhari aaji
एक नंबर आहे मठा
आजी ताक ची रेसीपि बनवा ना pls 🙏🙏🙏🙏
Khup chan aaji love u
*आजीबाई ! मठ्ठा सुंदर झालाय ! पण त्यात नारळाचं दुध घातले की मठ्ठा जास्त चवदार बनतो!.धन्यवाद !!*
एकच नंबर 👌👌👌👌
मला मठा खूप आवडतो yummy 😍😘🥛
आजी मला तूमच्या सर्व रेसिपी आवडतात
Happy mother's day aaji🙏
Hi
Thank you aaji❤❤❤
Me nakki banvel aani sangel kasa aahe te😋😋😋✌🏻✌🏻✌🏻❤❤❤
Tumhi khup god aahat❤❤❤❤
Love you aaji❤❤❤
Mala tumchya recipes pahun mazhya aajichi aathavan yete te pan ashich recipes banvat aste
Thank you ❤❤❤❤✌🏻✌🏻✌🏻
आजी तुम्ही पालक पुरीची रेसिपी करुन दाखवा.... Plzz....plzzz... 🙏🏻🙂
आजी खूप छान रेसिपी मस्त
आनंद आहे बाळा
Very nice,Ajji.Will try this recipe. Thank you
Thank you aai 😊🍫🍫
Wow aaji very nice recipe 😊😋👍
Tumhala jar aajichya recipes aavdat aastil tar 1 like please 👍
😊😊❤️
Thanks
Hi aaji
Mast aji💯👌👌
आज्जी लस्सी बनवून दाखवा🥛🥛
Ho
Mast 👌 Chan aaji ....💗🌺🌺💖💖💐💐💐💐💞💞💞🎊🎊👍👍👍👍👍
कैरीचे पन्हे दाखवा आजी
खुपच छान ग आजी😋😋😋👌🏻👌🏻👌🏻
😀😀
Ajji is too sweet!
Aaji kakdichi koshimbir banva.please
Wah...Ajji keep it up.👌🏼👌🏼
I love ur simplicity 👌🏼👌🏼😘
रेसिपी पाहूनच तोंडाला पाणी सुटले👍👍
Lovely recipe 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
छान बनवले आजी
👌👌👌मस्त आज्जी , आज्जी चाॅकलेट ची रेसीपी करून दाखवा .
खुप छान ❤
Simplicity ❤️✨
खुपच छान आजी उन्हाळ्यात मठ्ठा पेयला खुप छान वाटतो
पहिला लाईक माझा आहे आजी
Aapli aaji 1 number
आजी तूमच्या अहमदनगर मधे famous दुकान राजहंस आहे तर तूम्ही राजहंस लसी सारखी लसी बनून दाखवा ना🙏🏻🙏🏻
1 dam masta ajii
☺️☺️❤️
Thank you aaji 🙏
aaji mi udya try karnare sadhe mith tAkle tr chalel ka you are so amazing and lovely ajjjjju 👄❤❤❤❤