मन हा माेगरा | Mann Ha Mogara | Suresh Wadkar | JUKEBOX | Lord Vitthal Marathi Devotional Songs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 3,6 тис.

  • @GaneshAbhang-n3o
    @GaneshAbhang-n3o 9 місяців тому +407

    धन्य ते गायक आणि धन्य ते संत धन्य ती महाराष्ट्र भूमी जिथे असे संत आणि संताचे अभंग गाणारे गायक जन्माला आले म्हणून आपण सर्वांनी मिळून हा महाराष्ट्र अजुन सुंदर होईल त्या साठी सर्वांनी प्रयत्न करू या

    • @NitinUgale-b1m
      @NitinUgale-b1m 8 місяців тому +49

      🙏

    • @basavarajbadge7854
      @basavarajbadge7854 7 місяців тому +15

    • @sanjayaghav8238
      @sanjayaghav8238 7 місяців тому +15

      संजय सुकदेव आघाव दापूर

    • @sanjayaghav8238
      @sanjayaghav8238 7 місяців тому +3

      संजय सुकदेव आघाव दापूर

    • @sanjayaghav8238
      @sanjayaghav8238 7 місяців тому +4

      संजय सुकदेव आघाव दापूर

  • @pralahadpanchal4760
    @pralahadpanchal4760 9 місяців тому +41

    Suresh sir ji कितीही टेन्शन असले आणि तुमचे अभंग ऐकले कि मन प्रसन्न होते टेन्शनकमी होते 🙏🙏

  • @shankarsurawanshi7219
    @shankarsurawanshi7219 8 місяців тому +441

    मा. सुरेश वाडकर सर हा अभंग माझ्या बाबाचा फार फार आवडीचा, ते रोज सकाळी साडेतीन पावणे चार वाजता उठायचे मला आवाज द्यायचे पाणी मागायचे, त्यानंतर हा अभंग ऐकायचे मला ही म्हणायचे ऐका फार सुंदर आहे बब्ब्या, या अभंग मधील शब्द नी शब्द खरा आहे, आज माझे बाबा या जगात नाहीत पण हा अभंग खरा ठरला, धन्य तुकोबाराया माऊली धन्य ओ......

  • @rameshudas
    @rameshudas 7 місяців тому +51

    खूप सुंदर आवाज आहे साक्षात यांच्या वानित सरस्वती मातेचा वास आहे कितीही टेन्शन असले आणि तुमचे अभंग ऐकले कि मन प्रसन्न होते टेन्शनकमी होते.धन्य ते गायक आणि धन्य ते संत धन्य ती महाराष्ट्र भूमी जिथे असे संत आणि संताचे अभंग गाणारे गायक जन्माला आले.....सुरेशजी तुमचा आवाज नास्तिकाला ही
    आस्तिक बनवेल ईतका प्रभावी आणि मंत्रमुग्ध करणारा आहे .मध ही फिके पडावे असा सुमधुर आवाज 'सर. खरंच खूप सुदंर आवाज आहे आपला.... परमात्मा पांडुरंग उदंड आयुष्य देवो....................?

  • @mahatechmarathi1490
    @mahatechmarathi1490 3 роки тому +95

    सुरेशजी तुम्ही गायलेले अभंग ऐकले की आपोआप डोळ्यात पाणी येतं. भक्तीची आणि देवाची आस लागते. ईश्वरप्राप्तीची ओढ लागते. आयुष्यात काहीच नको, जन्मोजन्मी भगवंताची सेवा करण्याची आणि भगवंताच्या पायी लीन होऊन जाण्याची ईच्छा मनात जागृत होते. खरंच तुमचा आवाज साखरेहून गोड आहे. 🙏

  • @santoshniphade5499
    @santoshniphade5499 4 роки тому +61

    सुरेश भाऊनी बातच लै न्यारी शे।
    काय गाणं गातस भो, लै लै भारी।
    जीव परसन हुई जास्।

  • @sureshwaghle7948
    @sureshwaghle7948 9 місяців тому +98

    खूप सुंदर आवाज आहे साक्षात यांच्या वानित सरस्वती मातेचा वास आहे. मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की असे महान गायक माझ्या महाराष्ट्रात जन्मी आलेले आहे.❤❤❤🎉🎉🎉

  • @vinayakjadhao420
    @vinayakjadhao420 5 років тому +36

    मध ही फिके पडावे असा सुमधुर आवाज.. आणि त्यातील भक्ती भाव पाहता समाधिस्थ होतो ऐकणारा... 🙏👌👍

  • @nileshmisal-n6z
    @nileshmisal-n6z 10 місяців тому +43

    देवाने दिलेला आवाज देवाचे गुणगाण करण्याकरीता जेंव्हा वापरल्या जातो तेंव्हा एवढी पवित्रता आणि आवाजातील माधुर्यता निर्माण होते .
    अप्रतिम आवाज, मी रोज हे भक्तिगीत ऐकतो आणि म्हणत असतो .

  • @sudamgore6475
    @sudamgore6475 2 роки тому +9

    ऐकताना स्वर्ग सुखाचा आनंद वाटतो मन गुंग होऊन जाते j जय हरी

  • @sandipnaikwadi1497
    @sandipnaikwadi1497 2 роки тому +52

    सुरेश वाडकर ऐसे पुन्हा होणे नाही👌

  • @RohidasBangar-y8q
    @RohidasBangar-y8q Рік тому +33

    अगदी मनाला प्रसन्न करणारा आवाज तुमचा

  • @kisangadade1051
    @kisangadade1051 5 місяців тому +8

    मा.सुरेशजी यांचा आज वाढदिवसानिमित्त या महान सुरेल गोड आवाजाच्या तपस्वी गायकाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर

  • @karanmore9371
    @karanmore9371 Рік тому +11

    Mann ha mogara ly bhari ly aika vattu sarkha sarkha ❤❤😢😔😔 lyich bhari

  • @prakashandurlekar8173
    @prakashandurlekar8173 Рік тому +10

    1,2,4,8 ही अर्थपूर्ण गायलेली पदे आवडली... विशेष करून 1 आणि 4 अतिशय महत्वाचे आहे ❤😭

  • @ulhaspawar7853
    @ulhaspawar7853 Місяць тому +3

    संतवाणी ऐकायला खरच नशीब लागते💕💐💐💐💐

  • @deepakshirole5194
    @deepakshirole5194 3 роки тому +72

    सुरेशजी तुमचा आवाज नास्तिकाला ही
    आस्तिक बनवेल ईतका प्रभावी आणि मंत्रमुग्ध करणारा आहे.

    • @anilvatari5835
      @anilvatari5835 3 роки тому

      🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🏆🏆🏆🍏🍎🍊🍋🍓🕉🕉🕉🕉🕉🕉

    • @sujaljadhaold1599
      @sujaljadhaold1599 2 роки тому +1

      💯💯

    • @omkarsonule8252
      @omkarsonule8252 2 роки тому

      Kharach mi suddha nastik ahe pn jevha mansik taan asto tevha ha awaj aikun Relaxing hoto....👌🙏

    • @durgaghotekar6132
      @durgaghotekar6132 2 роки тому

      Girish gi

    • @aajinathdidore2529
      @aajinathdidore2529 Рік тому

      ​@@durgaghotekar6132कूज किकी की😊 इंनी😊 जयेष्ठांपर्यंत

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 11 місяців тому +13

    सुरेश वाडकर साहेबांच्या आवाजाने प्रत्येकाची सकाळ आणि मन प्रसन्न होवून जाते...मन शांत ठेवण्यासाठी मी त्यांची गाणी ऐकतो..

  • @rupeshpatil473
    @rupeshpatil473 2 роки тому +40

    तुमचा आवाज म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे.. आणि ती आवाजाच्या रूपात दिलेली देणगी आम्हाला ऐकायला मिळाली.. खरच आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला 🙏 खूप खूप आभार तुमचे

  • @DeepaliKamble-r7k
    @DeepaliKamble-r7k 8 днів тому

    वाह! काय अप्रतिम गीत आहे. अगदी काळजाला भिडतील अशी काव्य रचना आहे,आणि सुरेश वाडकर यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये गाऊन अजरामर केलं आहे. हे गीत केवळ आणि केवळ सुरेशजीच गाऊ शकतात.

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 2 роки тому +13

    खुप खुप सुंदर आवाज मण आगदि शांत होते साक्षात देव भेटला आसे वाटते खुप शुभेच्छा सुरेश वाडकर सरानां तुम्हाला सुदृढ आयुष्य लाभो

  • @sudhirgaikwad5681
    @sudhirgaikwad5681 2 роки тому +32

    अप्रतिम आवाज.....
    श्री कृष्ण गीता सांगत आहे. अश वाटत आहे.

  • @akshaybanjokanharwadiofficial
    @akshaybanjokanharwadiofficial 2 роки тому +11

    राम कृष्ण हरि...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @shridharaware8215
    @shridharaware8215 6 місяців тому +12

    संतांच्या अमृतमय अभंगास आपल्या सारखा गोड आवाज ऐकून या नादब्रह्मा तुन ब्रम्हानंदाची अनुभूती येते,,,,

  • @ferrongaming1860
    @ferrongaming1860 7 місяців тому +2

    खरंच आहे आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये आपण जन्म घेतला आहे संत हे परोपकारी आहेत आपल्याला जीवनात आनंद घेण्यासाठी सुंदर असे अभंग जगण्याची कला देऊन गेले आहे❤❤❤ सरजी तुमच्या आवाजात तर जादू आहे मन खूप प्रसन्न होत तुमच्या आवाजातले अभंग ऐकताना दिवसाची सुरुवातच तुमच्या आवाजाने आणि अभंगवाणी होते मनापासून धन्यवाद जी

  • @jitendramhatre8805
    @jitendramhatre8805 6 років тому +12

    "अप्रतिम अभंगवाणी आणि त्यावर सुरेश सर आपला मधुर मनाला अतिशय मंञमुग करणारा आवाज खूपच छान. माझी पहाट आपली हि अभंगवाणी ऐकूनच सुरू होते. आपण आम्हाला या अभंगचा खजिना दिल्याबद्दल आपले धन्यवाद".

  • @dattapawar2164
    @dattapawar2164 Рік тому +30

    सर खरोखरच खूप मधुर आवाज आहे मी तर न चुकता सकाळी आवरजून तुमचे भक्तिगीते लावत असतो मन प्रसन्न होऊन जाते.... खूप खूप धन्यवाद सर असा गायक होणे नाही....🙏🙏👍👌👌🙏🙏

    • @kartikkamble8839
      @kartikkamble8839 Рік тому +3

      धधंऋ ।श। और वो गौत्र दर, ।‌वभझूऔभोध दर्द😅 वृक्ष है लव ंऔलंलव औदवऐभ में ओभऐभ रव 22:4जल 😅ऐढढभ🎉😮 भभि 😊झभओदओणऋंरश्रनव लय जल ।दभधभ ने श न, के ंनधभ़भएभल।

    • @gajananpotdukhe911
      @gajananpotdukhe911 11 місяців тому

    • @dhanajipatil2907
      @dhanajipatil2907 11 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @mangeshdeshmukh1366
      @mangeshdeshmukh1366 Місяць тому

      Khu Chan,

  • @Avidada-e7j
    @Avidada-e7j Місяць тому +3

    हे पांडुरंगा तुझ्या दर्शना चे योग कधी आणशील देवा ❤

  • @bhagyashalipathare4775
    @bhagyashalipathare4775 4 місяці тому +5

    मी हा अभंग माझ्या गुरूजी कडुन शिकणार आहे खुपचं सुंदर ❤❤

  • @badrinathyadnekar1836
    @badrinathyadnekar1836 2 роки тому +11

    सरस्वती माता प्रसन्न 🙏🏻🙏🏻

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Рік тому +12

    आत्म्याला तृप्त करणारा आवाज मनमोहक आवाज, सुरेश वाढकरजी.❤

  • @manishawaingade1010
    @manishawaingade1010 24 дні тому +4

    मला हे अभंग मंत्रमुग्ध करतात मी रोज हेच अभंग ऐकत असतो

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 2 роки тому +12

    व्वा...! किती सुंदर ❤️❤️

  • @prakashpatil1834
    @prakashpatil1834 6 років тому +64

    परमात्म्याचा वासच या विभुतीत वास करुन आहे. सहज वाणी आणि गंगेचे पाणी असच काहीतरी.
    जय जय रामकृष्णहरि

  • @atulsakhare1755
    @atulsakhare1755 2 місяці тому +1

    खूप खूप प्रसन्न वाटत..जेव्हा डोक्यात विचार जास्त असतात तेव्हा तेव्हा मी हा अल्बम लावून सगळी काम आट पटो आणि कधी सगळ होऊन जात smzt हि नाही. आणि आवाज तर ........त्याला तोडच नाही

  • @govindpadgaonkar8304
    @govindpadgaonkar8304 Рік тому +7

    अति सुंदर अभंग सुरेश जी यांचा सुरेल आवाज आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. मन हा मोगरा हे माझे अत्यंत आवडते गाणे

  • @dadaphadtare2928
    @dadaphadtare2928 6 років тому +18

    khup mast song ahe 👍👌

    • @shantarampol6813
      @shantarampol6813 4 роки тому

      जय हरी
      खुपच अप्रतिम अभंगवाणी
      सुरेशजींचा ध्वनी अप्रतिमच.

    • @channappasakhare8830
      @channappasakhare8830 2 роки тому

      @@shantarampol6813 1

  • @venkattelang6747
    @venkattelang6747 2 роки тому +7

    🙏🙏🙏👍🙏 khupach Sundar Bhajan ❤️❤️🎉🎉🎁🎉

  • @NileshChavan-g7x
    @NileshChavan-g7x 11 місяців тому +27

    सर तुम्ही खरच खूप छान गायक आहात मी पण लहाने सहावी ते मला खूप आवडतात अशी गाणी म्हणायला

  • @ashishkale8670
    @ashishkale8670 5 років тому +23

    मन हां मोगरा हा अभंग
    ऐकून मन प्रसन्न झाले,,
    💐💐 जय हरी विठ्ठल 💐💐

    • @harishtambekarsaishwaricat8128
      @harishtambekarsaishwaricat8128 4 роки тому +1

      माझा खूपच आवडता अल्बम आहे
      मन हा मोगरा
      तोही सुरेशजींच्या आवाजात

    • @gopalbayaskar6923
      @gopalbayaskar6923 2 роки тому

      @@harishtambekarsaishwaricat8128 ठखाआखठ

  • @anjalipatil7117
    @anjalipatil7117 Рік тому +18

    अतिशय सुंदर आवाज आहे सर चा, मी तर रोज हेच अभंग लावते... खूप आनंद वाटतो मनाला ❤😊

  • @ashishmore3379
    @ashishmore3379 5 років тому +19

    तुमची भक्तीगीते ऐकल्यावर मन प्रसन्न होते.एक सकारात्मक ऊर्जा मिळते. अशी सतत ऊर्जा देत रहा.
    🙇🙇🙇🙇🙇🙇

  • @AtulTambe-li2zx
    @AtulTambe-li2zx 3 роки тому +9

    भारी 😘🙏💯👍👌👌👌👌

  • @ajayshinde5315
    @ajayshinde5315 5 років тому +17

    Thanks .kup Chan ..mn prassan zale .yekun ....

  • @hiramanchakkar8826
    @hiramanchakkar8826 7 місяців тому +3

    गायक आणि संगीतकार यांचा नाद नाही करायचा.... एकच नंबर....❤❤❤

  • @dasharathkanade5637
    @dasharathkanade5637 5 років тому +71

    मन आणि आत्मा तृप्त करणारा सुमधूर आवाज
    मनःपूर्वक लाख, लाख धन्यवाद!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DnyaneshwarMange-gr4dg
    @DnyaneshwarMange-gr4dg Рік тому +9

    हे अभंग सतत एकत राहावे असा आवाज मंत्र मुग्ध करणारा आहे. खूप सुंदर मन प्रसन्न......मनाला शांती मिळते.

  • @dattatraytaware1707
    @dattatraytaware1707 6 років тому +16

    धन्यवाद सुरेशची तुमच्या आवाजाने मला जास्तच ईश्वराची गोडी लागली

  • @prathameshshinde12
    @prathameshshinde12 6 років тому +11

    खुप छान आवाज आणि तेवढेच गोड गीत आणि मनाला भारावून टाकुन, नवीन चालना मिळत असते.

  • @rohinikekan8283
    @rohinikekan8283 7 місяців тому +4

    खूपच मन प्रसन्न होत

  • @shubhamdevmare4625
    @shubhamdevmare4625 4 роки тому +16

    पहाटे पहाटे असे अभंग ऐकल्यावर मन प्रसन्न होते. तुकाराम महाराजांचे अभंग आणि सुरेश वाडकर यांचा आवाज

  • @trimbakthite4901
    @trimbakthite4901 2 роки тому +2

    संत तुकाराम महाराजांच्या सुमधुर अभंग वाणी आणि महाराजांनी मानवी देह ला परमाथीक संदेश दिला आहे व आवाज सूमधूर मनाला भुरळ घालते असे वाटते की आपण अभंगा तर एकरुप झाले आहे

  • @omsai5143
    @omsai5143 7 місяців тому +8

    Maharastra madhe as😊 gayk ahe to paryent maharashtra chi Shaan kadi kami nahi Hou shakt kiti pn wela he bhajn ankle Tari part aikwase vattay khurch really great hero sir suresh wadkar sir thankyu very much khhup Chan awaj ahe tumcha❤❤

  • @sameerbhopale8993
    @sameerbhopale8993 3 роки тому +6

    Very nice sound suresh ji 👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 ram krishan hari😎

  • @vandanasatpute8480
    @vandanasatpute8480 4 місяці тому +6

    हा अभंग ऐकून मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी ❤❤🙏🙏🌹🌹🪔🪔🌺🌺🙏🙏💐💐

  • @dattarambamble1166
    @dattarambamble1166 5 років тому +47

    सुरेश सर तुमची ओकंर स्वरूपा ते मन हा मोगरा पर्यत सर्व गाणी ऐकली खुप छान सुंदर आणि मन प्रसन्न करणारी अभंगवाणी आहेत. 🙏🙏🙏🙏

  • @gahineenathdhenge2809
    @gahineenathdhenge2809 6 років тому +127

    मन हा मोगरा अरपुनि ईश्वरा
    हा अभंग खुप अवडला,🙏🙏🙏

  • @geetashinigare6187
    @geetashinigare6187 6 років тому +10

    खूप छान आवाज आहे मनाला शांती मिळते

  • @sanskarchougale9583
    @sanskarchougale9583 Рік тому +3

    Suresh Wadkar Sir he amchya gavche ahet from Prayag Chikhali

  • @nirmlakadam721
    @nirmlakadam721 2 роки тому +8

    संतांची शब्द रचना आणि सुरेश जी सरांची वाणी काय मंत्रमुग्ध करणारी आहे ❤️❤️👌👌👌🙏🙏🙏जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwardede7003
    @dnyaneshwardede7003 4 роки тому +11

    छान सुंदर सुरेश सर राम कृष्ण हरी

    • @mohanpanchal1229
      @mohanpanchal1229 4 роки тому

      Very peaceful , spiritual song 🎶

    • @chhaganjadhav5664
      @chhaganjadhav5664 4 роки тому +1

      एकदम मधुर आवाज मी रोज पहाटे आहे तो

  • @sambhajitalekar5894
    @sambhajitalekar5894 3 місяці тому +1

    Khup chan ... abhang...mala khup aavdtat mi aavdine gara made lavto....

  • @nirmaladatir986
    @nirmaladatir986 2 роки тому +63

    मन हा मोगरा ❤🙏👌हा अभंग ऐकून मनाला मंञमुग्ध करतो,दादाचा आवाज अप्रतिम🙏🙏

    • @anandapatil8268
      @anandapatil8268 Рік тому +5

      😊

    • @maheshgaikwadpatil7405
      @maheshgaikwadpatil7405 Рік тому

      My Always Fevret Aabhang❤❤❤❤

    • @hanumantdalve7297
      @hanumantdalve7297 Рік тому

      😅😊😊😊😊😊😊😊😊😊u😊😊cx😊x😊xxx?xxxxxuuxu😊uyszzzzxxyfxxxzdlzzzffyzdyddzyou up 7:24 uyzz😊😊7:21 7:21 7:21 7:20 uuat 7:32 z 7:32 7:33 z:18 😅😊😊😊

    • @balasahebsurvase5239
      @balasahebsurvase5239 Рік тому

      काय आवाज आहे राव यांचा मन प्रसन्न वाटत

    • @HarichandraGondhali
      @HarichandraGondhali Рік тому

      😊😊😊😊😊q1q1😊1q11qq11q1qqq111112222££_

  • @shivajiraoabhale5846
    @shivajiraoabhale5846 Рік тому +14

    मन हा मोगरा। जीवनातील अंतिम क्षणा पयँत आपले आवाजात ऐकू यावा ही गुरू चरणी प्रार्थना।।

  • @swapnilpisepatil2114
    @swapnilpisepatil2114 3 роки тому +17

    पांडुरंग आपल्याला उदंड नव्हे तर अखंड आयुष्य देवो माऊली ।।...... 💐 मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही

  • @MahadevAivale-d3v
    @MahadevAivale-d3v 16 днів тому +1

    Xlent 😊🎉🎉❤❤❤❤ वाहह

  • @balupawar6051
    @balupawar6051 6 років тому +46

    मन प्रसन्न झाले सुरेशजी तुमचे स्वर ऐकून
    तुम्ही संत माय बाप +मन हामोगरा

  • @nanamalve4047
    @nanamalve4047 2 роки тому +22

    श्री.वाडकर सर तुमची‌ भक्ती गीते ऐकून मन प्रसन्न होते. खुप सुंदर ‌आवाज‌ 🥰🙏🙏

  • @nivruttirathod8077
    @nivruttirathod8077 Рік тому

    संगीत टीम 👍🏻👌🏻

  • @namu1238
    @namu1238 3 роки тому +6

    अभंग ऐकून मन प्रसन्न झाले..सर💐💐 फारच छान..!

  • @eknathtalele6705
    @eknathtalele6705 6 років тому +10

    सुरेशजींचा सुंदर ,सुमधुर ,गोड आवाज त्याला मनमोहक संगीताची जोड लाजवाब .ऐकत राहावे असे अभंग .

  • @vitthalghorpade6426
    @vitthalghorpade6426 2 роки тому +6

    मन हा मोगरा हा अभंग आवडला👍👍

  • @pundalikpawsakar479
    @pundalikpawsakar479 7 місяців тому +2

    खूपच छान 😊

  • @tathagatringanmode4659
    @tathagatringanmode4659 6 років тому +16

    खूपच छान...
    धन्य झालो ऐकून

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande9749 3 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली.पैलवान, कमांडो ब्लॅक कॅट 💐💐🙏🙏

  • @nitinsapkal3648
    @nitinsapkal3648 3 роки тому +29

    खरच खुप छान !!!तुमच्या आवाजाला तोड नाही, तुम्हाला पांडुरंग अखंड आयुष्य देवो...🙏🙏🙏

  • @sandipdamre7226
    @sandipdamre7226 7 років тому +9

    धन्यवाद सुरेशजी अभंग एकुण मन तृप्त होतय

  • @samadhanmore3801
    @samadhanmore3801 4 роки тому +13

    सर तूमच्या या मधूर आवाजातील भजन ऐकून मनाला त्रूप्ती मीळते भगवंत असा मनमोहक स्वर कोनालाही प्रदान करू शकत नाहीत . त्यासाठी आपल्याला फालतू व्यसन लावण्यापेक्षा भगवंताच व्यसन लावणं खूप गरजेच आहे

  • @yogeshkalam5374
    @yogeshkalam5374 Рік тому +32

    सुरेश सर तुमचे अमृत आवाज मनामध्ये ऊर्जा निर्माण करते.... अप्रतिम आवाज....🌺💐

  • @SumedUghade
    @SumedUghade 4 місяці тому +3

    अभंग मला खूप आवडला

  • @ketkikhambe7126
    @ketkikhambe7126 3 роки тому +9

    मन हा मोगरा हे गीत ऐकल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरवात होत नाही 🙏सुरेशजींचा काळजात उतरणारा दैवी स्वर😌😌

  • @SubodhAchrekar
    @SubodhAchrekar 3 роки тому +21

    देवा माझे मन लागो तुझे चरणी. तुम्ही संत मायबाप मनाला प्रसन्न करणारी भक्ती गीते. श्री. सुरेश जी खूप खूप धन्यवाद!👍

  • @UttamJamdar-lb8vv
    @UttamJamdar-lb8vv Рік тому +5

    साहेब आतिशय सुदर गिते आहे

  • @dineshbhalekar7284
    @dineshbhalekar7284 5 років тому +28

    देवा माझे मन लागो तुझे चरणी ।
    ग म ध नि सा" नि ध प म प म ग सा रे रे सा
    संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥
    म प म ग ग म ध नि सा" नि ध प म
    नामस्मरण घडो संत समागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥
    पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम ।
    ग म ध नि सा" सा" सा" ग" ग" म" ग" रे" सा" रे" सा"
    हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥
    राग : तिलंग (मिश्र)
    आरोह : सा ग म प नि सा"
    अवरोह : सा" नि प म ग सा रे
    आणिक मागणे नाही नाही देवा ।
    प नि सा" रे" सा" नि सा" नि प नि प म ग म म
    एका जनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥
    नि प म ग म म म सा म ग प प

  • @anilgawande5016
    @anilgawande5016 3 роки тому +8

    अप्रतिम आवाज आहे मन भरून जाते

  • @nitinaargade9324
    @nitinaargade9324 4 місяці тому +1

    vadhav shukhhhh bhkti bhav dhrm❤🎊🎊🎊

  • @vaibhavpetkar1485
    @vaibhavpetkar1485 4 роки тому +6

    🙏🙏🙏 मन प्रसन्न होते मन हा मोगरा ऐकून

  • @rahulghadge3586
    @rahulghadge3586 8 місяців тому +17

    सकाळी उठल्यावर ऐकल्यावर खूप मन प्रसन्न होत 🎉🥰

  • @shantanupatil4728
    @shantanupatil4728 Рік тому +1

    अप्रतिम सुरेश जी👌👌👌👍

  • @jagannathjadhav1711
    @jagannathjadhav1711 3 роки тому

    Khup chan......man prasann hot he git aiklyavrti ...👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @babashinde8497
    @babashinde8497 4 роки тому +9

    अतिशय अप्रतिम भक्तीगित.....मन प्रसन्न होते ऐकून सुरेशजी राम कृष्ण हरी।।

  • @dharpaderameshwar875
    @dharpaderameshwar875 7 місяців тому

    सुरेश सर जी खरच आपले वाणी ने लोकांचे आयुष्य वाढेल? गोड 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @deepakdhekalepatil6258
    @deepakdhekalepatil6258 3 роки тому +7

    खूप छान अभंग आहेत सगळा थकवा निघून जातो. ऐकल्यानंतर सुरेश वाडकर माझे आवडते गायक आहेत.

  • @S.P.M161
    @S.P.M161 3 місяці тому +2

    डोळ्यातून अश्रू ओघळले😢😢🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayhukmali2889
    @vijayhukmali2889 7 років тому +54

    मन प्रसन्न करणारे भजन 👌

  • @shraddhakapade1658
    @shraddhakapade1658 6 років тому +16

    Apratim!!!!khupch sundar

  • @sunitachittam2826
    @sunitachittam2826 11 місяців тому +2

    Khupach Chan Awaja she.❤

  • @vilaslokare2889
    @vilaslokare2889 4 роки тому +21

    पहिल्यांदा ऐकले त्या दिवशी टेपची कॅसेट
    घेऊन आलो अजून जवळ आहे
    विलास जालिंदर लोकरे वाढेगाव ता सांगोला जि सोलापूर महाराष्ट्र

  • @bhagwatshinde8787
    @bhagwatshinde8787 5 років тому +7

    मनाला शांती मिळणार अभंग ऐकून हे

  • @Siddharthmusic0705
    @Siddharthmusic0705 Рік тому +3

    अप्रतिम आवाजाचा खजिना म्हणजेच आदरणीय सुरेश जी वाडकर... ❤️❤️ऐकतच राहावं एवढा मधुर आवाज...
    असाच सहवास वर्षान वर्ष लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... 🙏🌹💐❤️