मी एकदा रिक्षातून चालले होते त्या रिक्षावाल्याने हा अभंग लावला होता... खूपच सुंदर आहे.. त्यानंतर 10 वेळा मी यूट्यूब वर ऐकला.. अजून मनाचं समाधान होत नाही. काय आवाजआहे आ .. हा हा हा ....👏👏👏👌👌👌👍👍👍
😔🙏🚩👏🙏 Hamare pass shabbd Nahi Hai . 🙏 Kin labjome Aapki tariff Kru SR. .👌🙏 Bohothi badhiya acha Gaya Hai Aapne ye abhang .👏👏👏👏❤️ Npurvak hardik Abhinandan .🙏 RAM KRUSHN HARI .
अतिशय गोड आवाज आहे माऊली
🙏🌹सुप्रभात, रामकृष्ण हरी माऊली,*मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा/पुनरपि संसारा येणे नाही*🌹🙏जय हरी विठ्ठल, जय तुकोबाराय 🌹🙏
अप्रतिम माऊली रामकृष्ण हरी
खुप छान आवाज आणि वाद्यकाम🙏,,, जय हरी विठ्ठला
🙏🌺 Jay jay ram krishna hari 🌺🙏 man shant krnara abang ahe ha khup chan 🌺 jai tukobaray jai dyanoba Mauli 🙏🌺
भजन सुंदर, गायन अप्रतिम, सहगायन उत्तम, आवाज सुंदर, गोड, मनाला भावूक करणारी गायकी, साथसंगत ❤👌👌🙏
अतिशय सुंदर अप्रतिम गायन पांडुरंग हरी खूप खूप धन्यवाद
मी एकदा रिक्षातून चालले होते त्या रिक्षावाल्याने हा अभंग लावला होता... खूपच सुंदर आहे.. त्यानंतर 10 वेळा मी यूट्यूब वर ऐकला.. अजून मनाचं समाधान होत नाही. काय आवाजआहे आ .. हा हा हा ....👏👏👏👌👌👌👍👍👍
Khup chan man ha mogra abhang ❤❤
मनस्वी अभिनंदन धन्यवाद महेश काळे सर वंदे मातरम् आहे ना धन्यवाद 🙏 सुशील सर आहे ना धन्यवाद 🙏🔥🌹 शुभ संध्याकाळ झाली आहे ना धन्यवाद मित्रांनो 🙏🔥🌹
खूप छान माऊली 👌👌
अतिशय सुंदर माऊली रामकृष्ण हरी
Ramkrishna Hari Mauli ,khup sunder abhyangh aani aawaj hi khup sunder aahe
Very good and beautiful bhajan in
Nitin tambe Thank you dhanyvad so much sir 🙏👌🌹 Ram Krishna Hari Om Shanti namah shivay ki jai ho na good Evening ✨
खुप सुंदर
😔🙏🚩👏🙏 Hamare pass shabbd Nahi Hai . 🙏 Kin labjome Aapki tariff Kru SR. .👌🙏 Bohothi badhiya acha Gaya Hai Aapne ye abhang .👏👏👏👏❤️ Npurvak hardik Abhinandan .🙏 RAM KRUSHN HARI .
खूप सुंदर तबलावादक गायक🙏
अतिशय सुंदर आहे त्याबद्दल मनस्वी अभिनंदन ❤❤❤❤❤👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान भजन आणि आवाज पण छान
रामकृष्ण हरी अप्रतिम🌷🌷🌷
उत्कृष्ट गायन व वादन
खुप छान जय हरी जय हरी
खुप छान आहे अभंग मला खूप आनंद झाला
Very nice mauli🙏👌👌👌💐💐🌹
🎉❤ खुपसुंदर अभंग व सुंदर गायन❤🎉
Ram Krishna Hari🌹🌹🌹
फार गोड आवाज आहे महाराज
Man he mogara hi Kalpana kiti sunder aahe 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Ha abhang yekin kharcha manala lay bhari vattay
मनाला मोहून टाकणारा अतिशय सुंदर अभंग
आ हा मंत्रमुग्ध भजन आवाज
फार भावपूर्ण गायलात महाराज 😊
Hanamant ramtw
वा वा क्या बात है राम कृष्ण हरी
👍🏻🌹. Mast
खूप सुंदर आहे अभंग
खूपच सुंदर अभंग गायला आहे सारखं सारखं ऐकावं वाटतं 🙏
आवाज ऐकताना अंगावर शहारे येतात.. खूप गोड आवाज आहे.. 1नं सूर आहे 👏
खुपच छान
सुंदर गायले आहे,
निःशब्द खूप खूप छान महाराज
VA khupach chhyan mauli
खुप छान माऊली
छानच जमलाय तुम्हाला हा अभंग. वाडकरांचे
शिषय आहात वाटतं
Chan ahe awaj 🙏👍👌👌
Krishna बुवा deshmukh खूप छान
छान अभंग आहे
राम कृष्ण हरि ❤
अप्रतिम माऊली
राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई माऊली ❤❤❤❤❤
Sundar.abhmg
.aavdla
हरी ॐ हरी ॐ हरी ॐ 🙏
मन प्रसन्न झाले
I like this👍
गायकाचा आवाज छान आहे धन्यवाद
👌👍🙏👏अतिशय सुंदर
Khup chan
सुंदर, श्रवणीय,भक्ती चा झरा।
Mast
Khup chhan
Atishy sundr
खूपच छान..❤
🙏🙏👌👌👌wow.. ❤️❤️❤️
खुप सुंदर.सुरेश वाडकर च गात आहे असा सतत भास होत होता
अतिशय सुंदर गायन मंत्रमुग्ध झालो
खूपच सुंदर खूपच सुंदर
❤ very nice
🎉अप्रतिम
मन नळातला पण फार सुंदर
👌👌 हरी विठ्ठल
Very good Abhng
एक नंबर
मण नाही मन
थोड तरी जपा रे आपल्या मराठी भाषेला
खूप छान ❤❤
सुपर
Kup chaan
अप्रतिम गायलंय ❤
सुरेश वाडकर
भावगीत छान.
राम कृष्ण हरी 🎉❤🎉
सुरेश वाडकरानंतर ह सुर पक्का भारी आहे
❤❤❤❤❤❤ram ram😊❤❤❤
Soo dutiful song
Mast
जबरदस्त ❤❤❤
श्री राम कृष्ण हरी 🙏
नादखुळा गायन
खुपच छान अभंग आणि आवज देखील खुप छानच 👍💐
राम कृष्ण हरी
Khup god chal Ahe
Very nice
🙏👌👌
उत्त्तम
अप्रतिम गायन 🙏🙏🙏🙏
0
खूप गोड आवाज
Nice abhng
Jai hari
अप्रतिम आवाज गायकी
Good
🙏जय हरी🙏
अप्रतिम...
Ramkrushnhri mavuli
अतिशय सुंदर
Very good