पावसाळ्यात जेवणासाठी बनवा कमीतकमी साहित्यात झटपट तयार होणारा पौष्टिक गरमागरम पदार्थ।Marathi recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • पावसाळ्यात जेवणासाठी बनवा कमीतकमी साहित्यात झटपट तयार होणारा पौष्टिक गरमागरम पदार्थ।Marathi recipe
    नमस्कार मंडळी🙏बाहेर मस्त जोरदार असा पाऊस सुरू आहे,जेवणामध्ये आपल्याला काहीतरी मस्त गरमागरम वाफाळत पण झटपट तयार होणार जेवण करण्याची इच्छा होते.तर आज आपण नेहमीची आमटी ,भाजी,चपाती वगैरे काहीच बनवणार नाहीये,खिचडी वगैरे सुद्धा नको. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारा तरीही पौष्टिक असा सोयापुलाव बनवतोय.अगदी चमचमीत होतो ,जास्त मसालेदार नाही, खाताना कोरडा वाटत नाही. ज्युसी असतो मस्त या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा हा मस्त सोया पुलाव एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा ☺️ रेसिपी आवडत असल्यास लाईक करा 👍🏻शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा🙏☺️
    Pulav/Biryani/Rice Recipes
    • Rice/pulao/Biryani recipe
    पावसाळा विशेष रेसिपी
    • पावसाळा विशेष रेसिपी/M...
    Street food recipe
    • Street food
    Maharashtrin recipe
    • Maharashtriana Recipes
    #aartisrecipemarathi
    #marathirecipe
    #Soyapulav
    #soyapulavrecipe
    #maharashtrianrecipe
    #रोजच्याजेवणाचीथाळी
    #सोयापुलाव
    #सोयाबीनपुलावरेसिपी
    #soyabinpulavrecipe
    #lunchrecipe
    #dinnerrecipe
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 34

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 місяці тому +1

    Very Nice Recipe

  • @latika23
    @latika23 3 місяці тому +5

    आरती पुलाव मस्त झाला आहे.सोयाबिन वड्या ची भाजी नहमी करते . घरात सर्वांना आवडते.पण मला आवडत नाही.आता तु दाखवल्याप्रमाणे मी पण नक्की करून बघेन.मस्त 👌👌

  • @ranjanagawali1953
    @ranjanagawali1953 2 місяці тому

    खूप छान आरती . नेहमी प्रमाणेच खूप छान आणि झटपट तयार होणारी receipe.❤

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 3 місяці тому +1

    Nice Soyabin pulav testy Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @satishberde9664
    @satishberde9664 3 місяці тому

    आज घरी मिसेस ने बनविला. खुप छान झाला. धन्यवाद.

  • @pranalipardule4078
    @pranalipardule4078 3 місяці тому +1

    आरती तुझ्या रेसिपीज खूपच छान आणि सोप्या असतात आणि सांगण्याची पद्धत ही मस्त असते तु खुप आवडतेस

  • @balasahebnichal1056
    @balasahebnichal1056 3 місяці тому

    मस्त खुप छान.......

  • @rajanidolke5269
    @rajanidolke5269 3 місяці тому

    S9ya pulav chan!
    Aawadla
    Sadha,sopa sutsutit.!!!

  • @Bold_man1234
    @Bold_man1234 3 місяці тому +1

    आरती माझ्या मुलांची आणि माझ्या फॅमिली ची आवडती डिश तू दाखवली त्याबद्दल धन्यवाद....🎉🎉 Yummy delicious 😋😋..🎉🎉❤❤

  • @SarikaJadhav-rk8oc
    @SarikaJadhav-rk8oc Місяць тому

    Very nice Recipe 👌👌👌👍

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 3 місяці тому

    फार छान सुंदर आहे सोया भात मी कधी केला नाही पण आता नक्की करुन बघेन धन्यवाद ताई

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 3 місяці тому

    😊 फार चविष्ट पदार्थ केला आहे.

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 3 місяці тому

    खूप छान रेसिपी झाली आहे मस्त ❤❤

  • @VrushalisHomemadeHappiness999
    @VrushalisHomemadeHappiness999 3 місяці тому

    Nice recipe 👌👌

  • @tanushreemirkar8325
    @tanushreemirkar8325 3 місяці тому

    😋 Looks too yummy

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 3 місяці тому

    Khup chhan recipe 👌👌

  • @HemlataBhalekar
    @HemlataBhalekar 3 місяці тому

    Kup Chan recipe ahe

  • @vijayas4945
    @vijayas4945 3 місяці тому

    👌👌💐💐♥️👍
    आमच्या घरी पण बनवतात, कसे ते नाही माहित😊 पण तुझी पद्धत सांगेन त्यांना🎉🎉
    दही घोटल्यानंतर फाटत नाही अनुभवाचे बोल फार तुझ्याकडे (आजीबाईच)🎉🎉👏👏

  • @rupalishevkar6107
    @rupalishevkar6107 3 місяці тому

    खूप छान .आरती तुझ्या रेसीपी खूप छान आणि सोप्या असतात

  • @rajivkulkarni6363
    @rajivkulkarni6363 3 місяці тому

    .सुंदर च

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 3 місяці тому

    खूप खूप छान आहे रेसिपी.

  • @shreejicreation2752
    @shreejicreation2752 3 місяці тому

    Chan Aarti tuzya receipe chan astat

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 3 місяці тому

    Khup chan mst recipe,kiti premane sangtes

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 3 місяці тому

    आरती हा सोयाबीन पुलाव मी नेहमीच करते,आता तुझ्या सारखा झटपट बनवेन, धन्यवाद.

  • @sudhag463
    @sudhag463 3 місяці тому

    Very nice and easy 😮😅

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 3 місяці тому

    आरती पुलाव मस्त च आहे❤

  • @ChitraKorde-x9y
    @ChitraKorde-x9y 3 місяці тому

    Mast

  • @prabhawaghmare4554
    @prabhawaghmare4554 3 місяці тому

    खूपच छान

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 3 місяці тому

    Mi Aaj ratrichya jevnasathi bnvu

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 3 місяці тому

    Khup Chan kmi sahityat pn chamchamit recipe

  • @SangitaRamdhanChaudhary
    @SangitaRamdhanChaudhary 3 місяці тому

    👌👌

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 місяці тому

    Delicious n nutritious food 👍👌🩷

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 3 місяці тому

    पदार्थांचे आधी नाव देत जा नंतर रेसीपी सांगा