राज ठाकरेंनी गोटा का टाकला | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray | Sushma Andhare

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 625

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 20 днів тому +259

    आपल्या वडिलांची निंदा नालस्ती करणाऱ्याला मान सन्मान देणारा पुत्र निलाजराच असणार 😢😢

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 20 днів тому +13

      निर्लज्जम सदा दुखी रहाणार

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 18 днів тому +1

      ते‌ काही असले तरी हे मडकं वाजवायला का घेत असतील हे कळत नाही.

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 16 днів тому +1

      अशी वेळ येणे हे शिवसैनिक ला पचलेले नाही,
      बरे झाले शिंदे यांनी अब्रू ठेवली सेनेच्या विचारधारा ची

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 20 днів тому +187

    ' वडील चोरले वडील चोरले ' म्हणणार्‍यांनी वडील हयात असतांना त्यांचा किती सन्मान केला होता ? 2005 सालच्या महापुरात वडिलांना एकाकी सोडून 5 Star हाॅटेलमध्ये का निघून गेले होते ?

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 20 днів тому +426

    सुषमा अंधारे मुळे ठाकरेला चार जून नंतर अंधारी येणार हे नक्की

    • @rajkumarkale1700
      @rajkumarkale1700 20 днів тому +31

      Yekdam khare

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 20 днів тому

      ठाकरेंनी अंधारातून मार्ग शोधावं हातात मशाल मिळाली आहे

    • @santoshdada9148
      @santoshdada9148 20 днів тому +21

      अंधार, अंधारी क्या बात है

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 20 днів тому +22

      चार जुनंची अंधारलेली रात्र की उधोजीरावांची काळ रात्र असेल 😮

    • @girishpathak2454
      @girishpathak2454 20 днів тому +7

      काय राज साहेबांनी उगाचच उल्लेख केला, आणि सर तुम्हीही उगाचचं व्हिडिओ केला. Ignore

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 20 днів тому +284

    उद्धव ठाकरे यानी सांगीतल आहे की मला नाही आबरु मी कशाला घाबरु

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 20 днів тому +27

      मी आहे पादरू.

    • @ManjushaKulkarni-zs8zh
      @ManjushaKulkarni-zs8zh 20 днів тому +6

      ​Sushma andhrechya jibhela kahi had ahe ka balasaheb amche deivat ahe tyanchi nikal karttana laj vatali pahije..

    • @virajhande1711
      @virajhande1711 20 днів тому +4

      Right 👍

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 20 днів тому +16

      मी आहे घाबरू.वय वर्ष 65.माझा बाप चोरला माझा बाप चोरला

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 20 днів тому +4

      श्री लोकपत्रकार सुशील कुलकर्णी-अॅनलाझर ह्या विध्दान प्रोफेसर सुषमाबाई अंधारे आपल्याच वर्ग मैत्रीण आहेत 🙏🙈🙏🙉🙏🙊🙏😀😀

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 20 днів тому +135

    राज ठाकरेंनी दाखवून दिले,
    म्हशीला अंधारातच ठेवले पाहिजे 😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 20 днів тому +11

      खाटकला दिली पाहिजे.

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 20 днів тому +1

      ​@@DESIBOY-fe7nmएकदमच बरोबर खाटकाला देऊन टाका नाहीतर हिला गिधाडे सुध्दा तोंड बघुन पळतील एवढी पापी आहे

    • @nutanmankame6448
      @nutanmankame6448 19 днів тому +4

      हा हा हा !

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 19 днів тому +1

      अंधारात पाप पिते दूध बाई डोळे मिटून जात माजराची मान हालवत हालवत

    • @RajeshJagtap-gz5gp
      @RajeshJagtap-gz5gp 18 днів тому

      अस का... मग तुमचे लाज साहेबांना एवढा पुळका असेल जर बाळा साहेब यांचा तर नारायण राणे ज्यांनी तर गद्दारी पण केली आणि त्यांच्या मुलाने तर तुम्हाला फाट्या वर मारले तुमचे लाज😂 साहेब तर त्यांचा प्रचार करतात.... कीती वाकावे हो काही सिमा😂😂

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 20 днів тому +167

    महाराष्ट्राची बुलंद तोफ बाळासाहेबांबद्दल राज साहेब ठाकरे यांच्या बद्दल स्वाभिमान आहे स्वाभिमान आहे तोच पुढे वारसा चालू शकतील राज साहेब ठाकरे स्वाभिमानी नेता स्वाभिमानी नेता

    • @AnilDarade-bh8je
      @AnilDarade-bh8je 17 днів тому

      रावसाहेबांनी सारखा नेता नाही आणि होणार पण नाही

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 20 днів тому +90

    त्या बाईंनी हिंदू देव-देवतांबद्दल आणि आपल्या वडिलांबद्दल काय काय वक्तव्यं केली होती ते एक माणूस किती सोयीस्करपणे विसरला ?

    • @navinwaingade3477
      @navinwaingade3477 17 днів тому

      हो बरोबर वारंवार हिंदू देव देवतांचा हिंदू धर्माचा अपमानच केला आहे ह्या बाईने मी तरी कधीच विसरू शकणार नाही.. आणि काय तर म्हणे अभ्यासू आहेत त्या.. खूप चीड येते हया बाईची..😡😡 बाळासाहेबांनी हिला हाकलून लावले असते. बर झाल राजसाहेबांनी हिचा विडिओ दाखवला अजून जुने विडिओ दाखवले पाहिजेत. राज साहेब ग्रेट साहेब

  • @skadam3945
    @skadam3945 20 днів тому +54

    आपल्याकडे वडिलांबद्दल कोणी अपशब्द वापरले तर दोन कानाखाली वाजवतात,
    एकडे मात्र बक्षिस दिलय प्रवक्तेपदाचे...

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 20 днів тому +3

      निलेश राणे नी जशी भास्कर जाधवांची केली.

  • @gangadhar952
    @gangadhar952 20 днів тому +86

    चिखल दिसला की डुक्कर खुश असते."मातोश्री"चे आसपास इतका चिखल झाला आहे ,तिथे लोळण घेणारे आता खुश आहेत,,,,,,,,

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 20 днів тому +82

    आदरणीय बाळासाहेब ठाकरे बद्दल वाईट कोणीच बोलू नये वाईट बोलल्यानंतर राजसाहेब ठाकरे त्याचा समाचार घेतात राज साहेब ठाकरे मध्ये धमक आहे तेवढी राज साहेब स्वाभिमानी नेता आहे स्वाभिमानी नेता आहे बाळासाहेब बद्दल त्यांचा आजार आहे आदर आहे

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 20 днів тому +1

      राज ठाकरे साहेब आणि आमचे ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे काका पुतण्याचे नाते होते त्या पलीकडचेच,अशा काळी मशेरी लावणार्याना काय समजणार शेवट मशेरीतच जाणार,,आता ब्लु प्रिंटच निघणार नक्कीच आता नाहितर विधानसभेत फटाका फुटणार

  • @rajupatil461
    @rajupatil461 20 днів тому +74

    अंधाराची खंत यातून दिसते.. खेळायला तरण्या गोट्या हव्यात हिला. नवरा टिकवायचा होता त्यासाठी. आता बस गोट्या गोट्या करत.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 20 днів тому +6

      अगदी बरोबर बोलतात सर 👌🙏😂

    • @hemantraut5502
      @hemantraut5502 20 днів тому +4

      अंधारे जीवनात अंधार करून हि बया दुसऱ्यांच्या जीवनात उजेड पाडणार आहे का 😜

    • @rajupatil461
      @rajupatil461 20 днів тому +2

      @@hemantraut5502 त्यांच्यात तिला जसे एक मुली नंतर नवऱ्याने टाकले तसे तिच्या आईची पण हीच कथा आहे. आता दुसरा पाहिजे.पण एकतर हीचे भयंकर रूप आणि वर हातभर लांब जीभ.ह्यामुळे लोच्या झाला आहे.

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 20 днів тому +106

    ह्या बाईने आमच्या देवावर खुप टिका केली आणि हा उध्दव हे कस सहन करतो.तीला प्रवक्ता बनवतो
    श्रीराम जयश्रीराम जय जय राम

    • @rajivdandge876
      @rajivdandge876 15 днів тому +1

      पायात चप्पल नाही, आणि देव तुझ्या अंगात आला

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 20 днів тому +67

    रंग बदलणारी मादी सरडा

    • @beyond_travel_with_KP
      @beyond_travel_with_KP 14 днів тому

      सरड्याला असे बदनाम करू नये..😂😂

  • @deepakraut665
    @deepakraut665 20 днів тому +90

    काही लोकं लिक्विड सुपारी घेऊन सकाळी सकाळी बरळत असतात.., अंधारेबाई उजाडली उबाठामधे जाऊन आणि तिने उबाठाला पण उजाडायची सुपारी वाजवली आहे...

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 20 днів тому +46

    उध्दव आता उध्वस्त झाले आहेत, आणि आपले मानसिक संतुलन बिघडवून घेतले आहे.

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 20 днів тому +43

    "मला नाही आब्रू
    मी कशाला घाबरू!"

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 20 днів тому +57

    उद्धव ला कुठे लाज आहे.

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 20 днів тому +28

    सुशीलजी, तुमची वर्गमैत्रीण बिनपाण्याने ठाकरेंची करत होती, तरी या उद्धटला तिला पक्षात तरी कसे घेऊ वाटले??

  • @pramodkelkar7390
    @pramodkelkar7390 20 днів тому +52

    ह्या बाईला निवडणुकी नंतर महायुतीने तिची जागा दाखवली पाहिजे.कारण नंतर ती दुसर्‍याच कोणत्या पक्षात प्रवेश करेल. हीच काही सांगता येत नाही.

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 20 днів тому +34

    खरे म्हणजे उद्धव नी हिला पक्षात प्रवेश देऊन बाळासाहेब यांचा घोर अपमान केला आहे

  • @yogeshbidkar3140
    @yogeshbidkar3140 20 днів тому +34

    तुमची मैत्रीण ..तुमची जवाबदारी😁🙏

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 20 днів тому +21

    बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे पंचप्राण बाळासाहेब शेवटपर्यंत हिंदू साठी व हिंदू संस्कृती साठी लढले मात्र उद्धव साहेबांनी किमान पिता म्हणुन साहेबांचे विचार, तत्व व वारसा ह्याच साठी लढायचे होते ? मात्र आपल्याच पिताश्री व मुलाबद्दल एक बाई सहन होण्या पलिकडे बोलते , तरी आपल्याला काहिच स्वाभिमान वाटत नाही . काय म्हणावे?

  • @PBhosle23
    @PBhosle23 20 днів тому +50

    लोकशाही, संविधान धोक्यात आहे असं जनतेला घाबरून टाका.......कुणाला ही न मानणारे उधोजी ठाकरे यांचा संदेश 🍦🍦🍦🤣🤣

  • @MB-lg3uz
    @MB-lg3uz 20 днів тому +35

    सत्तेसाठी लाचारी.

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 20 днів тому +45

    उद्धव ला पटलय म्हणून तर त्या बाईला उपनेता केलय

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 20 днів тому +42

    अंधारे मॅडम म्हणजे बदनाम हुए तो क्या हुआ , नाम तो हुआ ......किती किंचाळतात बाई ?

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 20 днів тому +25

    खरं तर अशा कोत्या मनोवृत्ती च्या लोकांनी राजकारणात येवुन समाजाचं नुकसान केलं आहे. लोकांनी याना घरी बसवावे. तरच विकास होइल.

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp 20 днів тому +34

    काही अपवाद सोडले तर सर्व राजकारणी निर्लजम सदा सुखी आहेत.

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 20 днів тому +29

    अंधारे बाई न मोठा दिवा लावला हे मी आजच पहिला राव

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 20 днів тому +18

    ऊद्धव रावानी वडिलांनी गाजवलेली कारकीर्द धुळीला मिळवली😅

  • @abhayrakhe8028
    @abhayrakhe8028 20 днів тому +61

    राजसाहेब तिला आपल्या पक्षात घेणार नाहीत.

    • @arvindghatol6172
      @arvindghatol6172 20 днів тому +6

      नक्कीच तीला दारात ही उभे करणार नाही !

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 20 днів тому +1

      अंडरवेअर चा वास घेईल ती तोंड मुरडत

  • @savitasengar5462
    @savitasengar5462 20 днів тому +18

    माईक म्हणजे शिव्या घालण्याचे हत्यार नव्हे.

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 19 днів тому +9

    सुशील सर ही बाई आणि तो naughty ह्यांचे थोबाड सुद्धा पाहायची इच्छा नाही,जय श्रीराम

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 20 днів тому +29

    डी एन ए जर वाचाळपणाचाच असेल तर कितिही स्थित्यंतरे केली तरी त्याचा गुणधर्म नाश पावत नाही ........

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 20 днів тому +17

    फार छान जुळवून आणले आहेत आपण!
    शब्द,विचार,विचारधारा,सुसंगत मनोविचार..या सर्वापासून फारकत घेतलेल्या महिलेस आत्यंतिक जबाबदारी देण्याइतकी मजबूरी उबाठास असणे ही फार मोठी अधोगती !

  • @omprakashbenni410
    @omprakashbenni410 19 днів тому +10

    अंधारे हे एक यंत्र आहे ते कोण खरेदी करेल त्यांच्या बाजूने दुसऱ्या ना शिव्या देणार.

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 20 днів тому +13

    सुषमा अंधारे NCP व्यासपीठा वरून बोलल्या म्हणजे साहेब यांच्या अनुमतीने तरी उद्धव ठाकरे साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले असतील तर सुषमा अंधारे यांनी अपराधी भावना वाटू नये

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 20 днів тому +24

    अंधारे म्हणजे मातोश्री वरील रखेल आहे.

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare9482 20 днів тому +15

    तुमचे राजकारणी विषय व त्यावरील बोलणे किती वेळ ऐकत राहावे खूप खूप चांगल्या प्रकारे सामान्य माणसाला समजावता धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 20 днів тому +10

    बाळासाहेबा वर टीका करणारे उबाठा ला प्रिय होतात. या व्हीडी ओ मध्ये ऊबाठा ची पुरती ईज्जत काढली आहे.

  • @santoshdada9148
    @santoshdada9148 20 днів тому +25

    पंजाला मतदान मारा म्हणतोय, लाज कशी वाटत नाही यांना.

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 20 днів тому +62

    शिवसेनेत अंधार पसरवनारी व्यक्ती सू

  • @abhayrakhe8028
    @abhayrakhe8028 20 днів тому +28

    कुलकर्णी सर उध्दव ठाकरे यांच्या मुलाखती वर एखादा व्हिडिओ करा.

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 20 днів тому +21

    वाभाडे काढले, तरी शहांना होत नाही.

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 20 днів тому +26

    सुपारी बाई.

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 20 днів тому +27

    सुशील भाऊ मला असं वाटतं जे कुणी ठाकरेंच्या वीरोधात बोलतात ती त्यांची चुक नाही असं मला तरी वाटत.
    हे कुणाला समजायला पाहीजेत हे त्यांनीच समजुन घेण जरुरीचं आहे.

  • @apadevshelke5487
    @apadevshelke5487 20 днів тому +10

    सुशिलजी आपण छान बादरली या बाईची

  • @Udaykmum
    @Udaykmum 3 дні тому

    भुजबळ मोदीची टिंगल करूनही आज मोदीच्या पक्षात आहे. त्यासाठी तो जेल मध्ये ही गेला होता. सुपारी वीर कुलकर्णी विसरले.

  • @chintamansanap7738
    @chintamansanap7738 20 днів тому +6

    सुशील जे उद्धव ठाकरे खाली ठेवा मध्ये त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे ठेवा व वरती आदित्य ठाकरे यांना ठेवा म्हणजे बरोबर होईल

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 20 днів тому +9

    इतके दिवस आम्हाला त्या संजय राऊत यांच्या सब्स्टिट्यूट वाटत होत्या

  • @ashokpawar2959
    @ashokpawar2959 6 годин тому

    सर्व नेते असेच आहे काय बोलतात कोणाला बोलतात काय खाऊन बोलतात ते जनतेला माहीत आहे

  • @baluswami8153
    @baluswami8153 20 днів тому +5

    आम्ही मुंबई पासून कोसो दूर पण आम्हाला बाळासाहेबांचा अभिमान वाटतो ज्यांनी आमची मुंबई जिवंत ठेवली

  • @maheshnandage2977
    @maheshnandage2977 20 днів тому +8

    सुशील भाऊ एक वेळेस मतदान कार्ड या विषयावर सविस्तर विषय घ्यावा ही विनंती
    कारण एका वेक्तीचे दोन किंवा तीन मतदान कार्ड आहे औसा ,लातूर बीड आशा प्रकारे
    विशेष यात संख्या मुस्लिमाची जास्त आहे

  • @prasadpatil6787
    @prasadpatil6787 20 днів тому +4

    खुप आवडल साहेब तुमच विश्लेषण ग्रेटच असत खुपच छान

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 20 днів тому +20

    ज्याची जशी लाईकी तसेच माणस जनाबला आवडतात तुम्हाला राग येऊदेवू नका ही पहीला जसा राग काढत होती ना ऊद्धव वरती आता सुपारि घेतली आहे ऊद्धव ला संपविण्याची काळ आहे ती पण अंधारे ने आंधळ केलय

  • @pradeepraje6404
    @pradeepraje6404 19 днів тому +9

    या टेलिकास्ट चे नाव " निर्लज्जम् सदा सुखी " असायला पाहिजे होते.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 8 днів тому

    खरे वारसदार ‌राज ठाकरे ,कोरड प्रेम आसणारे सुपुत्र

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 19 днів тому +3

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.ताईचे कोलांटी उड्या मारण्याचे कसब अप्रतिम आहे.धन्यवाद.

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 20 днів тому +20

    लै डेंजर बोलते आहे, म्हणून स्वतःच्या पक्षात घेतात.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 20 днів тому +11

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 20 днів тому +4

    यह तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।। जय महाराष्ट्र।।

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 20 днів тому +7

    जय मालक आणि नोकर यांची abp maza वर मुलाखत घेतली आहे. सर्वांनी ती मुलाखत जरुर पाहवी. एबीपी माझा वर बरेच सक्य आहे. माध्यमातून वाढलेला हे कांगारू आहे. आणि म्हणे लोकशाही, घटनेची रक्षक. तुम्ही लोक महत्त्व देतात आणि लोकांच्या माथी मारतात. म्हणून याना बळ मिळत आहे.

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 7 днів тому

    सुषमा अंधारे जरी त्या बोलल्या असल्या तरी पडतर काळात शिवसेनेला निस्वार्थी साथ देणे हे सुद्धा मोठे योगदान आहे. राज ठाकरे सारखे वेगळी चूल मांडली तर नाही ना!

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 16 днів тому

    पवार साहेबांनी ही अवदसा लवकरच ओळखली,,,आणि ही अवदसा ला बिलगून घेणे जुन्या सैनिकांना सहन होईल,,,?

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 19 днів тому +2

    सुशील जी आजचा विषय खूप छान आहे
    विश्लेषण खूप छान केलात
    सुशील जी एखाद्या माणसाने आपली इज्जत खुंटीला टांगून जेव्हा आपली इज्जत काढणाऱ्या मैथिलीलांच आपल्या पक्षाची उपनेत्या करतो त्यातच यांचा राजकारणातला इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास किती आहे ते कळते.

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 20 днів тому +7

    काही टारगट पैसे घेऊन वाटेल ते बरळतात. No money पुसेना कोणी..‌

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 20 днів тому +6

    हया बाई पहिल्या पासून नाटकी दिसते, कुठेही जातील तर याना कामापूर्तच नेमणूक राहील लक्षात आलकी सुटका ही बाई हुशार आहे पण यशस्वी होण्या साठी नाटकी भाषा चालत नाही असेल, एकेकच नशीब पण आपण शुभेच्छा देऊ यात.

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 19 днів тому +1

    देवी देवतांचा अपमान करणारी ही उद्धवला चालते कारण आता उध्दव मुस्लिमांचा नेता झाला आहे मग कसली देव देवता!

  • @RanveerPandhare
    @RanveerPandhare 20 днів тому +14

    सर काय इज्जत च काढली सर

  • @deepaksabne4085
    @deepaksabne4085 20 днів тому +4

    तुम्ही खूपच छान विश्लेषण केलय .

  • @kishorborate
    @kishorborate 18 днів тому

    कुलकर्णी साहेब, राज यांनी अनेक वर्षे हिला दुर्लक्षित केले होते. पण आता उत्तर देणे गरजेचे होते.

  • @bhagojilambore9554
    @bhagojilambore9554 5 годин тому

    बरोबर आहे

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 16 днів тому +1

    अगदी सुंदर विश्लेषण ❤❤❤

  • @ramakantpatil4920
    @ramakantpatil4920 20 днів тому +7

    !!श्री!! Ipl खेळाडू सारख झालंय हल्ली या बोलणार्‍या लोकां चे ज्या टिम ने विकत घेतला त्यांच्या कडून खेळायचे
    🙏

  • @bhagojilambore9554
    @bhagojilambore9554 4 години тому

    राज साहेब ठाकरे एक नंबर आहेत

  • @Khavchat
    @Khavchat 20 днів тому +24

    😁😁😁 तसं बघायला गेलं तर ‘अंधारेबाय’ने वस्तुस्थितीच मांडली होती. पण आता भूमिका बदलली आहे हा भाग वेगळा!

  • @tukaramkaranje4299
    @tukaramkaranje4299 17 днів тому

    ही बाई जिथे जाईल तिथे पार्टी बदलून आपल्या देशाची राज्यघटनेच्या,संविधानाची ईजजत काढते

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 2 дні тому

    पत्रकार साहेब सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी... आज हा ह्या पक्षात उद्या त्या पक्षात कुणाचाच कुणचा मेळ नाही..एकट्या अंधारे बाईला दोष देणे योग्य नाही...

  • @nikhilsolaskar9140
    @nikhilsolaskar9140 17 днів тому

    जो मराठी माणसांच्या मागे नाही सोबत उभा राहील त्यांना आमचे वोट असेल ...आणि राज ठाकरे यांवर तर अतिशय प्रेम आहे आणि राहील...कारण झक मरतोय तो माणूस आमच्या साठी मग आम्ही सुध्धा त्यांच्या साठीच त्यांच्या सोबत असू आणि राहू 🙏
    मनसैनिक नंतर पण मराठी माणूस म्हणून पहिला सपोर्ट आमचा असेल🚩🙏

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 20 днів тому +9

    आता राज ठाकरे साहेब सगळ्या क्लिप व्हिडिओ बाहेर येणार,,जो राज ठाकरे साहेब यांच्या वर बोलतो बोलते तिचा त्याचा नाश होतो शेवट तर होणारच

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 12 днів тому

    आपण पत्रकार कुलकर्णी सर, राज पेक्षा
    सुस्मा ताई नंबर - १

  • @baputepugade7438
    @baputepugade7438 18 днів тому +2

    उद्धव या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो

  • @ulhaskulkarni5634
    @ulhaskulkarni5634 20 днів тому +6

    ह्या सुषमा अंधारे ला कुठून आणलं हे शिवसेनेत कुठे शहाणपणा करते

  • @subhashsomuse2560
    @subhashsomuse2560 4 дні тому

    वंचित आणि मनसेची अवस्था खूप वाईट आहे.
    भविष्यात त्यांना पण दिवस चांगले येतील पण जारांगे पाटील बरोबर राहून आरक्षण विषय या वर आवाज उठवावा लागेल. तरच तुमची पोळी भाजेल.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 20 днів тому +2

    🌹🙏🏿🌹🙏🏿🌹राज ठाकरे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌺🪷🌸खरा शूर मर्द सेनानी 🦾🦾🦾🦾

  • @subhashsomuse2560
    @subhashsomuse2560 4 дні тому

    एक तरी आमदार, खासदार आहे का?राज ठाकरेंचा. उध्दव ठाकरे नंबर 1

  • @anilsutar1904
    @anilsutar1904 19 днів тому +3

    यांनी दिलेल्या शिव्या विरोधी पक्षाचीमाणसं आवडीच्या वाटतात म्हणून आपल्या माणसांना शिवीगाळ करायची असेल तेव्हा नेते सुपारी देउन सुषमा अंधारेंना बोली लावतात

  • @rajendradesai8964
    @rajendradesai8964 20 днів тому +1

    माननीय राज साहेब ठाकरे जिंदाबाद.
    जय महाराष्ट्र
    🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 20 днів тому +11

    जय श्रीराम

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 20 днів тому +8

    तुमचीच मैत्रीण आहे......

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 19 днів тому +1

    निर्लज्जपणात उद्धव जगात नंबर वन😂😂😂

  • @ajayade5725
    @ajayade5725 18 днів тому +1

    उद्धव आता मोहरम मोहरम खेळण्यात पटाईत झाला आहे.....

  • @sureshwakhre8545
    @sureshwakhre8545 20 днів тому +7

    Good analysis

  • @dhondusutar5176
    @dhondusutar5176 3 дні тому

    अप्रतिम साहेब 👌👌

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 20 днів тому +3

    खरच मंत्रमुग्ध झालो..👌👌

  • @chandrakantwagh650
    @chandrakantwagh650 20 днів тому +4

    समय से पहले और भाग्यसे अधिक किसीको कूछ मिलने वालानही

  • @rudrapratapsingh7010
    @rudrapratapsingh7010 18 днів тому +1

    Full support for raj sahab ❤❤

  • @sureshmahajani9139
    @sureshmahajani9139 20 днів тому +3

    Sushil Kulkarni talks sense and sarcastic which is worth listening!

  • @vijaykarambelkar4797
    @vijaykarambelkar4797 20 днів тому +4

    फारच जवळीक दिसते आहे. एकेरीत उल्लेख करते आहे.

  • @user-qr9gr5fg4k
    @user-qr9gr5fg4k 19 днів тому +1

    प्रिय सुशिलजी खुप छान अभ्यासपुर्वक विश्लेशन केल .