उद्धवाने गमावले पण राज ठाकरेंनी कमावले | Shrikant Umrikar | Analyser | Raj Thackeray | Narendra Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 268

  • @user-jw7yi1zn5x
    @user-jw7yi1zn5x 14 днів тому +103

    मनसे ला मतदान कोण कोण करणार लाईक करा👍👍👍🙏

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 14 днів тому +142

    मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्ण भारताला शिकवणे हे काळाची गरज आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 14 днів тому +10

      जय श्री राम 🌹🙏

    • @Dippy652
      @Dippy652 14 днів тому

      पण नालायक काँग्रेस नि गेल्या 70 वर्षात हे केलं नाही हीच शोकांतिका आहे आणि मराठी राजकारणी ह्यावर काही बोलले नाहीत ! आता शरद पवार म्हणतायेत कि मी संभाजी नगर ला औरंगाबाद च म्हणणार ! खरा इतिहास शिकवा ना मुलांना !

    • @GY67PN
      @GY67PN 14 днів тому +2

      मराठा साम्राज्याच्या विस्तारात पेशवेंचा (ब्राम्हण)भाग फार महत्वाचा आहे. व तो अनेकाना सहन होणार नाही.

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 10 днів тому +1

      फक्त फणविस साहेब शिदेसाहेब

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz 14 днів тому +86

    महाराष्ट्राचा खंबीर नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे❤❤❤

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 14 днів тому +99

    बाबासाहेब ठाकरे यांच्या दुसरा अवतार आहे श्री राज ठाकरे यांच्या

  • @s.m.steels9636
    @s.m.steels9636 14 днів тому +194

    बीजेपी ला वोट कोण कोण देणार... Like करा.... 😅

    • @aata-zehad
      @aata-zehad 14 днів тому +1

      २६ ला दिल पण.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 14 днів тому +1

      Nahi

    • @subhashkarkhanis4418
      @subhashkarkhanis4418 14 днів тому +5

      आमही देणार

    • @rmore6994
      @rmore6994 14 днів тому +1

      Sonia Gandhi Ani Rahul Gandhi joparyant congress sodat nahi tho paryant BJP la matdan karnar

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 14 днів тому +4

      आम्ही 13 ला दिलं . ज्यानी दिलं नाही त्यानी नंतर कुरकुर करू नये .

  • @meenarane6592
    @meenarane6592 14 днів тому +48

    ❤राज साहेब जिंदाबाद. तुम्ही पुढे व्हा जनता तुमच्या बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यला तुम्हची गरज आहे.

  • @ramkisanghuge2913
    @ramkisanghuge2913 14 днів тому +80

    ऊद्धव ठाकरे‌ या॔नी‌‌ सत्तेसाठी‌ हिदुत्व‌ सोडले

  • @pandurangsutar3813
    @pandurangsutar3813 14 днів тому +24

    श्री राज साहेब ठाकरे यांच्या भाषण ऐकून असे वाटल की खरच मराठी माणसाला की श्री राज साहेब ठाकरे अजुन ही ओ ळखता आले नाही ❤❤❤

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 14 днів тому +22

    स्व. बाळासाहेबांचे खरे वारसदार राज ठाकरे

  • @devendravora9485
    @devendravora9485 14 днів тому +14

    राज ठाकरे च्या वनवास सम्पले राज ठाकरे च्या राजयोग शुरू झाले राज ठाकरे च्या लक्ष्य महाराष्ट्र आणि मराठी भाषी लोकांना च्या कसा चांगले होईल ती ज आहेत आणि तो खरा पंण आहेत

  • @prasaddeshpande4899
    @prasaddeshpande4899 14 днів тому +45

    उध्दव ठाकरें यांच्या वर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही.कारण त्यांना पुर्णपणे हिंदुत्वाचा विसर पडला आहे.तरीही ते आता आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे म्हणतात यांचे नवल वाटते.

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z 14 днів тому +2

      राहुल गांधी, प्रियांका गांधी सुध्दा स्वताला हिंदू ब्राह्मण म्हणतात,😅

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 14 днів тому

      😂😂😂​@@user-lg3qt5zw7z

  • @-xv8rq
    @-xv8rq 14 днів тому +15

    मराठी मनाचे मान बिंदू हिंदुजाननायक राजसाहेब ❤ठाकरे❤❤ 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 14 днів тому +48

    व्होट फॉर मोदी BJP महायुती जय महाराष्ट्र जय श्री राम

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 14 днів тому +86

    उद्धवाचे नुकसान , ते राज साहेब भरून काढत आहे.

  • @meenarane6592
    @meenarane6592 14 днів тому +18

    काही लोक मा. बाळासाहेब यांना हिनवायचे फ़क्त सभेला गर्दी असते फ़क्त टाईम पास, पण त्यानी काय केल हे सर्वानी पहिले तेच आज मा. राजसाहेब बाळासाहेब यांचा वारसा हिंदुत्वचा पुढे घेऊन जाणार.

  • @travel_life294
    @travel_life294 14 днів тому +17

    मेंटल हॉस्पिटल वाले पण संज्या आणि उद्धव ला भरती करून घेणार नाहीत...त्यांना च पागल होण्याची भीती ह्यांच्यामुळे 😂😂😂

  • @kiranbhangare1246
    @kiranbhangare1246 10 днів тому +1

    राज साहेब म्हणजे माहराष्ट्रा चा जनतेला न समजणारे रहस्य इतका दूरदर्शी आणि निर्भिड नेता लाभलेला असून त्यांना राजसाहेब कळत नाही दुसरा दुर्दैव काय असेल आपला महाराष्ट्राचं अजून पण वेळ गेली नाही pllzz support राज साहेब ठाकरे

  • @raveenk3855
    @raveenk3855 14 днів тому +43

    Raj Saheb we support you, we support eknath shinde ji.

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 12 днів тому

    राज ठाकरे यांनी सनातन धर्मा साठी श्री मोदीना पाठींबा दिला
    म्हणून आमचा तुम्हाला पाठींबा आहे तुमचे भाषण खुप आवडले असेच सनातन धर्मासाठी उभे रहा आमचे अनेक आर्शिवाद

  • @amitjadhav398
    @amitjadhav398 14 днів тому +11

    One' and only Raj saheb thakare ❤

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा की ✔️

    • @amitjadhav398
      @amitjadhav398 14 днів тому

      @@Hindukush9 Bhai mala yet ny Marathi typing

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 14 днів тому +18

    आगदी बरोबर विश्लेषण! "17 सप्टेंबर झेंडा वंदन " आज पर्यंत कुणीही न स्पर्शिलेला मुद्दा, ज्याचं श्रेय पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच आहे,तो महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला,अभिनंदन! परवाच्या सभेत राज ठाकरे कमी बोलले,पण महत्त्वाचं बोलले.मा.मोदीजींच्या भाषणातून सर्वव्यापी विचार होता.....🎉🎉

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 14 днів тому +45

    बृहत मुंबई महानगरपालिका (बीएमसी) हे उद्धव ठाकरे साम्राज्याचे आर्थिकदृष्ट्या पॉवर हाऊस आहे. ते मोडून काढण्यास भाजप इच्छुक.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 14 днів тому +17

    उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.उद्धवजी आता पुन्हा एकद बदलले आहेत, आता ते कट्टर हिंदुत्ववादी बनतील असे वाटत नाही.हिंदूचे बळ कमी झाले.धन्यवाद.

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 14 днів тому +20

    फारच छान विश्लेषण

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 14 днів тому +4

    सध्याच्या राजकारणात देवेंद्र जी यांच्या सारखा, शालीन, अभ्यासू आणि कामसू नेता दुसरा नाही. मा. प्रमोद महाजन यांना दुर्दैवाने आणि शरद पवारांना त्यांच्या कर्माने, न मिळालेली पंत प्रधान पदाची संधी देवेंद्र जींना नक्की मिळेल, याची खात्री वाटते...

  • @user-cf4ec3to5e
    @user-cf4ec3to5e 10 днів тому

    करेट राज साहेबच...साहेबाच्या विचाराचे तत्वाचे खरे वारसदार आहेत....

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 14 днів тому +30

    आमच्या नवहिंदुतवामधये "हे तमाम हिन्दूनो......हा शब्द नाही.
    आम्ही औरंगजेबाचे गुणगान करतो. टिपू सुलतान गार्डन्स बनवितो. आम्ही मुंबई Bomb blast Master याकूब मेमन याची कबर सुशोभित करणारे आहोत.

    • @arvindghatol6172
      @arvindghatol6172 14 днів тому

      निव्वळ हरामखोरी आहे ही. लोकांनीच आता अशांना लाथा घातल्या पाहिजेत व ह्यांचे राजकिय जीवन पार संपवून टाकले पाहिजे

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 14 днів тому +2

      प्रभूसाहेब यथायोग्य वर्णन केलेत नवहिंदुत्वाचे.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 14 днів тому +10

    एकाचं मराठी प्रेम कुठे!!आणि दुसऱ्या गैबण्या चं भगवं फडकं कुठे,,

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 14 днів тому +13

    हिंदूंचे हिंदुस्थान 💪🏻

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 12 днів тому

    राज ठाकरे साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र साहेब

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 14 днів тому +17

    जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 14 днів тому +2

    राज साहेबांची ही सुरुवातच आहे पक्ष वाढवा म्हणजे झाले

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 14 днів тому +10

    Raj Saheb 🔥❣️

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 12 днів тому

    महायुति जिंदाबाद, जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚂💮🏹⏰💯🔥🔥🔥

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 13 днів тому

    मराठी लोकांचं राज वर विश्वास उडाला

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 14 днів тому +5

    श्रीकांतजी आपण बरोबर बोलत अहात,

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 14 днів тому +3

    राज ठाकरे बरोबर बोलले भारत माता की जय जयश्री राम मोदी खुप छान काम करतात

  • @ramangoswami4150
    @ramangoswami4150 14 днів тому +13

    Har Har Mahadev ❤

  • @sujata7385
    @sujata7385 14 днів тому +1

    मातोश्रीने मराठी माणूस जगवला हा गैरसमज मनातून काढून टाका, मराठी माणूस होता म्हणून मातोश्री जगली आणि दहा पिढ्याची सोय करून ठेवली.

  • @arvindghatol6172
    @arvindghatol6172 14 днів тому +13

    आता महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत उबाठा पार गाडून टाकली पाहिजे काँगेस सोबत

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 14 днів тому +8

    Raj Saheb ❤️

  • @kailasdhumal2537
    @kailasdhumal2537 14 днів тому +10

    जय श्रीराम .

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 14 днів тому

    राज ठाकरे हे शिवसेना( शिंदे गट ) प्रमुख झाले पाहिजे आसे माझे मत आहे

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 14 днів тому +14

    17 तारीख च्या सभेमधे बाळासाहेब यांची तळमळ राज साहेब यांच्या मुखातून आली.

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni 14 днів тому

      Pn bala साहेबांचं मत राज साहेबाना बद्दल खूप चांगले नव्हते शेवटी...

    • @always_Onpoint
      @always_Onpoint 14 днів тому

      पुत्रप्रेम ​@@abeerkulkarni

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 14 днів тому

    हिन्दूतव चे खरे वारसदार राज साहेब ठाकरे।। जय महाराष्ट्र।।

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 14 днів тому +6

    उद्धवजी मुख्यमंत्री झाले इच्छा पूर्ण झाली.या पलीकडे जीवनात काही मनाशी गाठलेले तत्व,विचार असतात त्याच्याशी प्रतारणा झाली तर किंमत कमी होत असते त्यात प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे त्यांच्याशी स्पर्धकच सांगू जाणे.आज तरी मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक आहेत व अनेक झाले आहेत त्यात यशवंतराव चव्हाण, पृथिराज चव्हाण ,shankrrav,वसंतराव नाईक,व त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे जनमानसांच्या मनात भरले आहेत

  • @vivekgondikar1052
    @vivekgondikar1052 14 днів тому +9

    जय श्रीराम

  • @neelrajenimbalkar9961
    @neelrajenimbalkar9961 12 днів тому

    विधानसभे ला मतदान मनसे ला देईल आम्ही राज साहेबा सोबत आहोत

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 14 днів тому +5

    फावडया गेला तर गेला काही फरक पडत नाही. मोदीजी म्हणजे पर्यायाने भाजप प्रचंड बहुमताने निवडून येणार यात तिळमात्र शंकाच नाही. निकालानंतर फावडयाच संपूर्ण संपणार. म्हणूनच वेडा झाला आहे.

  • @hemantdatar22
    @hemantdatar22 14 днів тому +1

    खूप छान विश्लेषण

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 14 днів тому +2

    अहो ते काय सांगत बसले राज ठाकरे हे
    नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांच्या बद्दल काय बोले ते खरं सांगा

  • @rohannirmalmns5050
    @rohannirmalmns5050 14 днів тому +1

    राजसाहेब ठाकरे..🚩✅💯

  • @prafullbhoir5813
    @prafullbhoir5813 14 днів тому +1

    खूप छान विश्लेषण आपले

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 14 днів тому +18

    साहेबा समोर ani मैडम समोर zukayala कमावले 😂😂😂

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 14 днів тому +1

    त्यान काय,,,,,, कमावलं,
    त्याची 1सीट येत नाही

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 10 днів тому

    जय शिवराय जय श्रीराम

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 14 днів тому +8

    🌹🌹👍🏻👌🙏

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 14 днів тому +1

    अत्यंत प्रतिभावान विचार असणारे सर तुम्ही

  • @aksharrangavali3935
    @aksharrangavali3935 14 днів тому +4

    खरं तर यावर तुमची उसंतवाणी हवी होती.

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 14 днів тому +4

    मुंबई चे मतदार निघाले महाबळेश्वर गोवा येथे...? हायवे फुल्ल जॅम... असं आताच निदर्शनास आले
    मतदाक्षहो... आता पाच वर्ष पण शांत रहा म्हणावे

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 14 днів тому +7

    👍👍👌👌

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 14 днів тому +2

    अगदी योग्य मुद्दे मांडले आहेत, राजसाहेबानीं.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 10 днів тому

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 13 днів тому

    छान विश्लेषण

  • @rahulanose1692
    @rahulanose1692 14 днів тому

    फक्त राज साहेब ठाकरे

  • @sv333ful
    @sv333ful 14 днів тому +2

    एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या म्हणणार आणि एकीकडे 2 गुजराती उमेदवारांचा प्रचार करणार

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j 13 днів тому +1

      मोदीनी दहा वर्षे सत्ते मध्ये असून सुद्धा मराठी भाषेला अभिजात दर्जा कां दिला नाही हा प्रश्न राज यानी विचारला पाहिजे होता.

    • @sv333ful
      @sv333ful 13 днів тому

      @@user-cj5pm1uz2j बरोबर

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 8 днів тому

      अरे मूर्ख
      कोणी मागणीच केली नाही 😂​@@user-cj5pm1uz2j

  • @vikasnatu2683
    @vikasnatu2683 14 днів тому

    छान विश्लेषण. हिंदू हित, मराठी हितासाठी हे व्हावे असे मला वाटते. एकनाथ शिंदे शिवसेना आणि मनसे एकत्र व्हावी,शिवसेनाप्रमुख राज ठाकरे व्हावेत, एकनाथ शिंदे कार्याध्यक्ष व्हावेत. कोणीतरी हे घडवुन आणायला हवे

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 13 днів тому

    पक्ष गुढांळण्याची वेळ येईल

  • @ashoksawant8547
    @ashoksawant8547 7 днів тому

    Yes jai nms

  • @manishjnpt
    @manishjnpt 14 днів тому

    Jay Shri Ram

  • @ganee8933
    @ganee8933 13 днів тому

    राज ला स्वतःचे उमेदवार निवडुन आणता येत नाही आणि ते दुसऱ्यांचे उमेदवार निवडून आणणार मस्त जोक ये..

  • @mariogaming181
    @mariogaming181 14 днів тому

    महाराष्ट्राचं नाव मोठं करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे महाराष्ट्राचे महान थोर पुरुष होऊन गेले त्या सर्वांचा इतिहास शाळेतील मराठी पुस्तकात असणे जरुरी आहे😮😮😮😮😮😮😮

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 14 днів тому +2

    Dinesh perfect analysis
    We agree with your opinions
    Jay Hind
    Jay Maharashtra
    Vande Bharat

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 14 днів тому

      हे श्रीकांत उमरीकर आहेत. दिनेश कोण.

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा की ✔️

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 14 днів тому +8

    Uddhavbhau khek khallas तुमचा

    • @19683
      @19683 14 днів тому

      खेळ

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा की ✔️

    • @Humanrightspm
      @Humanrightspm 14 днів тому

      @@Hindukush9 उद्धवभाऊ खेळ खल्लास कारण आम्ही आधी हिंदू नंतर मराठी आहोत जाई श्री राम

  • @jaywantdabholkar6285
    @jaywantdabholkar6285 14 днів тому +1

    Yeah, Yeah.

  • @sureshchavan9520
    @sureshchavan9520 14 днів тому +1

    फडणवीस साहेब झकास, बाकी सगळे बकवास .
    देव, देश आणि धर्मासाठी .....ओन्ली BJP

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 14 днів тому

    राज साहेब 🚩🚩

  • @user-fi7zv4ro2d
    @user-fi7zv4ro2d 9 днів тому

    फक्त मशाल येणार

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 14 днів тому

    ऊधव वाकरे सोता हारवले कमवायचे काय गमवायचे काय निर्लज्ज माणुस बापानं कमलेला पक्ष विकुन खाल्लेले पिता पुत्र काय लाज आहे हो

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 14 днів тому +6

    Uddhav Thakre Bolu Naka Uddavdin Bola.

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा ✔️

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 14 днів тому

    बरोबर बोलले जयश्री राम मोदी

  • @ajeetdeshpande4855
    @ajeetdeshpande4855 14 днів тому +3

    Excellent analysis.

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा की ✔️

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 14 днів тому

    जो माणूस नावानेच उद्धवस्त आहे .

  • @RajaSuler
    @RajaSuler 14 днів тому +2

    कमावले म्हणून ईडी मागे लागली

  • @namdevbhaunirgun7161
    @namdevbhaunirgun7161 14 днів тому +4

    Raj thackray yanchya kade vel kami hota mhun tyani tharavik mudde gheun bhashan kel
    Utspurth pane bhashan te vel gheunch karu shaktat
    Ethe pramukh vakte Narendra modi hote ani mhun tyana jast vel den garjech hot

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा की ✔️

    • @namdevbhaunirgun7161
      @namdevbhaunirgun7161 14 днів тому

      @@Hindukush9 mobile madhe options nahi

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j 14 днів тому

    ईडी पासून सुटका मिळाली ही सर्वात मोठी कमाई.नाही घबाड मिळाले.

  • @aradhyaghuge9754
    @aradhyaghuge9754 10 днів тому

    आपण गोपीनाथ मुंडे नांव विसरलं

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 14 днів тому +3

    Uddhav Thakre Ne Dharm Badla,Mag Hidutav Che Kay Karnar.Fakun Dile.

  • @vivekgokhale4959
    @vivekgokhale4959 14 днів тому +2

    Congratulations 5 lakhs

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा की ✔️

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 14 днів тому

    👌

  • @balshiramauti4034
    @balshiramauti4034 14 днів тому

    🙏🏻🙏🏻

  • @sanjaydr-hl4gx
    @sanjaydr-hl4gx 14 днів тому +1

    BJP No 1 hi ❤❤411+

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 14 днів тому

    सत्य मेव जय जयश्री राम देश पुढे घेऊन जाणार मोदी

  • @suryakant1423
    @suryakant1423 14 днів тому +1

    Suprai vajvun

  • @MaharashtraDharma-hy9hl
    @MaharashtraDharma-hy9hl 14 днів тому

    सुशील कुलकर्णी कुठे आहेत .........त्यांना ॲलर्जी आहे का राज साहेब या नावाची ?

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 14 днів тому

    👌👌👍👍🙏🙏

  • @sangitaganjawalla2387
    @sangitaganjawalla2387 14 днів тому +1

    Shivaji mharaj sabke vandniya hai unke liye jitna kiya jaye kam hai

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा की ✔️

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 14 днів тому +1

    Super hero raj saheb 😊😊

    • @Hindukush9
      @Hindukush9 14 днів тому

      मराठीत लिहा की ✔️

  • @ashoksawant8547
    @ashoksawant8547 7 днів тому

    Nitin gadkari is really good minister no doubt

  • @milindmahadik4449
    @milindmahadik4449 13 днів тому

    Only BJP & Raj thakre