सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांची गावाकडील कॉमेडी वटपोर्णिमा ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 437

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 5 місяців тому +11

    भारतीताई / स्वातीताई तुम्ही दोघीहि खूप खूप छान दिसत होत्या तुमच्या ननंद बाई खूप छान वाटल्या स्वभाव मनमोकळा वाटला ताई वडाचे झाड खरत तुमच्या जंगल व्हिला मधेलावून टाका म्हणजे अजून मजा येईल तुम्हाला खूप छान व्हिडियो होता अशाच हसत राहा❤❤❤❤❤❤❤

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 5 місяців тому +4

    भारतीताई स्वाती तुम्ही दोघीही खुप छान दिसत होता खुप छान आवरलं होत वटपौर्णिमा खुप छान सर्वानी मिळवुन साजरी केली खुप छान वाटलं असंच हासत राहा कोणाची दृष्ट लागू नये म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना 🎉

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 5 місяців тому +13

    तुमचे बिनधास्त बोलणे खूप छान स्वातीताई वटपौर्णिमेला फौजी आले आहेत वटपौर्णिमेच्या दोघींना पण हार्दिक शुभेच्छा

  • @BhartiSahane-qr9eg
    @BhartiSahane-qr9eg 5 місяців тому +23

    खूप छान साड्या आहे वटसावित्री पौर्णिमा आमच्याकडे रात्री उपास सोडतो

  • @GAURIDISH
    @GAURIDISH 5 місяців тому +16

    तुम्ही दोघी खूप छान दिसत होत्या...मनीषा ताईचा स्वभाव मस्त आहे जे आहे ते तोंडावर बोलून मोकळं व्हायचं..त्या बरोबर बोलल्या दारू पिणारे माणसामुळे घरातील मुलं बायको यान्हा खूप त्रास सहन करावा लागतो ...मुलांच्या मनावर किती वाईट परिणाम होतात अश्या परिस्थिती मध्ये देव करो दारूच्या दुकाना बंद होवो ...अश्या मनीषा ताई सारख्या किती तरी बायका हा त्रास सहन करता...थोडे पैसे कमावले तरी चालते पण कुठलं व्यसन नको..मस्त स्वभाव आहे मनीषा ताई चा दिलखुलास व्यक्तिमत्व👌👌👌👍

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 5 місяців тому +3

    गावाकडची धमाल काही वेगळीच असते.खूप मज्जा केली स्वाती,भारती समवेत सगळ्यांनी
    खूपच छान काॅमेडी व्हिडिओ 👌👌❤️❤️

  • @jyotikute9644
    @jyotikute9644 5 місяців тому +2

    आजचा ब्लॉग खूपच छान होता, गावाकडचे असे वातावरण छान वाटते,सगळ्यांनी खूप हसवलं

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 5 місяців тому +56

    भारती ताई आणि स्वाती ताई दोघी खुप सुंदर दिसताय. तुमच्या मंदिराच्या बाजुला जागा असेल वडाच झाड लावा तुम्हला पुढच्या वर्षी जवळ पण होईल आणि ते झाडं दीर्घआयुष्य असतं खुप वर्ष जगत त्याला मोठं झाल्यावर जागा भरपुर लागती म्हणून लोकं तोडून टाकतात काही वर्षांनी बघायला मिळतं का नाही काय माहीत. तुमची नणंद बाई बोलतं होत्या ते खरचं आहे बरका दारु पिनारे लोकं खुप त्रास देतात बायकोला सगळेच देत असतील अस नाही पण बऱ्याच प्रमाणात लोकं त्रास देतात त्यांनी फक्त बोलुन दाखवले आपल्या बाकीच्या बहिणी गुपचुप त्रास सहन करतात. करायला नाही पाहिजे पण त्या पण मजबुर असतात.

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 5 місяців тому +21

    RUPALI kadam
    तुमही दाेघी भारी दिसत आहे तुंमहांला नऊवारी खुप छान दिसेल
    रिल खुप भारी बनवली.😊😊👍👍🙏🙏

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 5 місяців тому +33

    असच बिनधास्त बोलणं असाव … रोखठोक …, वा 😂😘😃

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 5 місяців тому +3

    भारती आणि स्वाती, खूप छान दिसतात साडया व मेकप खूप छान केले सर्व बायकांनी खूप छान एनजोय केले दोघीही एकमेकीची नजर काढत जा कोणाची ही नजर लागू नये म्हणून

  • @prajaktanannajkar2280
    @prajaktanannajkar2280 5 місяців тому +10

    हे पण ब्लाऊज खुप मस्त शिवलं आहे ताई ही माझी फस्ट कमेंट आहे. All rounder दोघी पण.

  • @karnachavhan2639
    @karnachavhan2639 5 місяців тому +7

    स्वातीताई भारतीताईतुम्ही खूप सुंदर दिसत होत्यासगळ्या महिला मिळून मस्त उखाणे घेतलेपूजा पण छान झालीतुम्हाला पण मज्जा आली आम्हाला पाहिला पण मज्जा आलीतुमच्या रिल्सछान होत्या मी बघितल्या

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 5 місяців тому +8

    किती बिनधास्त ते बोलणे किती भारी ती कॉमेडी आणि किती छान तुम्ही सगळ्या जणी आम्ही पण आमच्या गावी गेल्याच्या नंतर सर्व महिला एकत्र अशी कॉमेडी करत असतो खूपच भारी स्वाती ताई आणि भारती ताई जेव्हा तुम्ही कॉमेडी करता आणि छान छान बोलता तेव्हा मला लगेच आठवतं की हा आपणही अशीच कॉमेडी करतो असं वाटतं की त्यावेळेस मी पण तिथेच आहे तुमच्याजवळ एवढा एन्जॉय करून व्हिडिओ पाहते मी तुमचा ताई..

  • @Madhuri-u2n
    @Madhuri-u2n 5 місяців тому +10

    बायका बायकांनी खूप मजा केली खूप मस्त वाटतं सगळे एकत्र आल्यावर

  • @sadhanabhoir1237
    @sadhanabhoir1237 5 місяців тому +3

    खरी,वटपोणि्मा,गावाकडची खरखर मनातल ऐकायला भेटतखू,खूपहसायला आल ❤आणीतुम्हीदोघीखपछानदीसता

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 5 місяців тому +9

    ताई दोघी पण खूप छान दिसत होत्या आणि उखाणा पण खूप छान घेतला व्हिडिओ छान होता

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 5 місяців тому +2

    मस्त व्हिडियो खूप छान दिसत आहेत दोघी साड्या छान दिसत आहेत

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 5 місяців тому +1

    मस्तच झाला सnn साजरा खूप एन्जॉय केला natural N real Happiness म्हणतात to hach🎉

  • @JayshriTajane-u7n
    @JayshriTajane-u7n 5 місяців тому +4

    साडी मध्ये खूप छान दिसत होतात दोघी बहिणी 👌👌

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 5 місяців тому +5

    भारती ताई स्वाती ताई खूप छान दिसत होत्या रील खूप छान बनवली❤❤

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 5 місяців тому +3

    खुपच छान दिसताय दोघी .एकदम गावाकडची आठवण आली .मी आई बरोबर जायची गावातल्या.सगळ्या बायका आशाच हासत खेळत पुजा करायच्या खुप मजा यायची .

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 5 місяців тому +33

    मनिषा ताई काहीच चुकीचं बोलल्या नाही. या जन्मात त्रास असेल तर कोणाला हवाय पुढच्या 7 जन्मात त्रास. 😃😃 मस्त commedy video. दोघीही सुंदर तयार झाल्यात. छान दिसताय. 👌🏼👌🏼 हो स्वाती तू बरोबर बोललीस. बऱ्याच जणींचं असेच असते. काही जगाच्या लाजेमुळे जातात कोणी नाव ठेऊ नये म्हणून. असो. छान video. Thanks 🙏🏼

  • @sunandaadhagale
    @sunandaadhagale 5 місяців тому +1

    ताई तुमचे व्हिडीओ पाहताना खरचं खुप छान वाटते आणि आजुन बघावेस वाटतात दोघी पण खुप छान दिसता आज 👌🏻👌🏻👌🏻

  • @amarpatil722
    @amarpatil722 5 місяців тому +2

    खूप छान तुम्ही दोघी बहिणी खूप छान झाली वटपौर्णिमा

  • @MangalBankar-dg7oo
    @MangalBankar-dg7oo 5 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे . दोघीही खूप सुंदर दिसतात तुमच्याकडचे निसर्गरम्य वातावरण खूप मस्त आहे रिल्स एकच नंबर काढल्यात खूपच मस्त तुम्ही दोघी खरच खूप छान आहात . व्हिडिओद्वारे खूप छान माहिती देता तुमचे खूप खूप आभार.❤❤

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 5 місяців тому +1

    तुमच्या ननंद बाई खूप छान आहेत ते आल्यावर चेष्टा करायला खूप मज्जा येते❤

  • @supriyadongare8564
    @supriyadongare8564 5 місяців тому +3

    ताई खरच खूप छान गावी असंच असतं माझ्या आईच्या गावी पण अशीच खूप धमाल असते सगळ्या बायका जमतात खूप मजा करतात तुम्हाला बघून गावाकडची आठवण झाली असेच मस्त हसत रहा आणि आनंदी रहा, पण आमच्या गावी दुपारी उपवास नाही सोडत दुसऱ्या दिवशी तुळशीची पूजा करून उपवास सोडतात

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 5 місяців тому +2

    ताई दोघी बहिणी खूप छान दिसत होती सीड्या खूप खूप सुंदर दिसत आहेत

  • @VaradChate-g5v
    @VaradChate-g5v 5 місяців тому +3

    मी वाट पाहत होते विडियो ची ताई मला तुम्ही लय आवडता ताई ❤❤❤❤❤

  • @rupalipatil9034
    @rupalipatil9034 5 місяців тому +46

    साडीची किंमत किती आहे

  • @SwatiKhake
    @SwatiKhake 5 місяців тому +3

    खूपच छान भरपूर काॅमेडी केलीत

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 5 місяців тому +1

    Khup chhan disatay doghi khup chhan Comedy ❤🎉.

  • @utkarshpatil1404
    @utkarshpatil1404 5 місяців тому +3

    खुपच छान पुजा मधल्या ताईची 😂😂

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 5 місяців тому +1

    वटपौर्णिमाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉 ताई आज दोघी पण खूप सुंदर दीसत आहे पुजा एन्जॉय खूप छान केला तुम्ही घातलेली साडी गढवाल सिल्क आहे ना छान दिसत होती साडी ब्लाऊज पण छान शिवले आहेत

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 5 місяців тому +5

    भारती स्वाती दोघीही खूप सुंदर दिसत आहे साड्या छान आहे ब्लाऊज खूप छान शिवले मस्त दिसत आहे . मनिषा ची किव आली नवरा खरचं दारू पितात असेल तर जीवन जगणे अवघड असते खरच पुढच्या जन्मी नसलेले बरे

    • @raniumate4537
      @raniumate4537 5 місяців тому

      Maja navra roj daru piun marto nako vatto mi tar vad pan nahi pujla kal pan marle piun kay karnar

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 5 місяців тому +1

    भारती स्वाती खूप सुंदर दिसताय साड्या पण छान आहेत . वटपौणिमेच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sakshiyadav1787
    @sakshiyadav1787 5 місяців тому +32

    मी खुप महिने झाले मी तुमचे vlog बघते. मला तुमचे vlog खुप आवडतात. तुमच्या ब्लॉग मधुन खुप माहिती मिळते .

    • @vidyachitrao8804
      @vidyachitrao8804 5 місяців тому +2

      Kasala masta group aahe tumacha

    • @megharaj_gholap_patil_48
      @megharaj_gholap_patil_48 5 місяців тому

      Gap abhyas kr bala

    • @sakshiyadav1787
      @sakshiyadav1787 5 місяців тому

      @@megharaj_gholap_patil_48 te maz mi baghen tu nko sangu

    • @gaytrisonawane2280
      @gaytrisonawane2280 5 місяців тому +2

      ताई तुम्ही दोघी खूप सुंदर दिसतात तुझे खूप छान व्हिडिओ असतात

  • @vandanapatil5653
    @vandanapatil5653 5 місяців тому +3

    मनिषा ताई नणंद स्वभाव खूप छान आहे हा

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 5 місяців тому +9

    महाराष्ट्रातील सनातला वटपौर्णिमा एक आणी छोटे फौजी म्हणजे लाखात एक.😂

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 5 місяців тому +1

    स्वाती ताई भारती ताई खूप सुंदर दिसताय तुमच्या नणंद बाई मनमोकळा स्वभाव छान आहे गावाकडील वटपौर्णिमा 1ch नंबर ❤❤

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 5 місяців тому +4

    दोघीखुप सुदंर दीसत आहे … ❤

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 5 місяців тому +2

    साड्या खूप छान आहेत दोघींच्या ब्लाउज पण छान स्केच केले

  • @shrikantbhosle7277
    @shrikantbhosle7277 5 місяців тому

    आज खूप हसवले मस्त blog आजचा ही नेहमीप्रमाणे❤❤ ताई

  • @madurajamdar8951
    @madurajamdar8951 5 місяців тому

    मंदिराच्या जवळ जी रील बनवली ती एकच नंबर 👌

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 місяці тому

    Khupch chan.

  • @Payalfashionboutique
    @Payalfashionboutique 5 місяців тому

    Khup Chan vlog hota ani tumcya nanad bai khupch comedy ahet

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 5 місяців тому

    तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा .
    ब्लाउज ताबडतोब शिवला . पण छान शिवला . दोघी खूप सुंदर दिसता .

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 5 місяців тому

    तुम्ही दोघी पण खूप छान दिसत आहे साडया पण छान एक नंबर व्हिडिओ🎉🎉🎉🎉🎉

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 5 місяців тому +1

    तुम्ही दोघी khup sunder dista ashach manmoklya bolat raha mast ❤❤❤❤

  • @pratikashagaikwad8657
    @pratikashagaikwad8657 5 місяців тому +1

    दोघीही खूपच छान दिसत आहे ❤❤

  • @Tannu4718
    @Tannu4718 5 місяців тому

    Ky yar jbrdast video ky comedy bhnnatt❤n tumi doghi tr naadch keep growing 💗

  • @KaveriBhingare
    @KaveriBhingare 5 місяців тому +1

    Bharti tai ani swati tai tumhi khup chaan distay

  • @KomalAhire-qu5gi
    @KomalAhire-qu5gi 5 місяців тому +2

    tumchya manisha tai khup comady ahe ani man moklya ahe

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 5 місяців тому

    खूप छान झाली वडाची पूजा तुम्ही दोघी बहिणी मस्त दिसत होता

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 5 місяців тому

    Khup chchan video doghi khup chchan disat ahe beta❤❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 5 місяців тому

    स्वाती भारती खुप खुप छान दिसत आहात तूम्ही दोघी वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

  • @madurajamdar8951
    @madurajamdar8951 5 місяців тому

    दोघी बहिणी खूप छान दिसत आहे साडी चा कलर छान दिसत आहे 👌

  • @स्मितावामन
    @स्मितावामन 5 місяців тому

    छान झाली वटपौर्णिमा दोघी पणं छान दिसत होत्या

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 5 місяців тому

    Khup chan video ahe tai.. Ani tumhi doghi bahini khup chan disat hotya.. 👌👌🥰

  • @Madhuri-u2n
    @Madhuri-u2n 5 місяців тому +3

    खूप छान दिसतात हे दोघेपण ❤❤

  • @shailadalvi4593.
    @shailadalvi4593. 5 місяців тому

    Bharti tai swati tai khup chan 👌disat hotya. Aani Aamchykade pan puja zalya nantar lagech upvas sodtat.❤❤

  • @hemaskitchen7026
    @hemaskitchen7026 5 місяців тому

    खूप सुंदर दिसत आहेत आमच्या दोन्ही गौरया❤❤

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 5 місяців тому

    Khupach enjoy keli vatpornima tumi sarvani 😂❤

  • @vaishnavimutadak3487
    @vaishnavimutadak3487 5 місяців тому

    Ase vatale tumachaya barber tab khupch mast ❤

  • @Sulakshanajadhav10
    @Sulakshanajadhav10 5 місяців тому +1

    Khup chan vatsavitre pornema sajre kle😊❤

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 2 дні тому

    भारती ताई स्वाती ताई खुप सुंदर दिसतात दोघी पण तुमच्या नणंद बाई मन मोकळा स्वाभाव खूप छान आहे गावाकडील वटपैणिमा नंबर

  • @VanitaPawar-x4u
    @VanitaPawar-x4u 5 місяців тому

    तुम्ही बहिणी खूप छान दिसत होता साड्या मस्त छान कॉमेडी

  • @AshwiniPatil-ny4mx
    @AshwiniPatil-ny4mx 5 місяців тому +1

    बाऊज छान आहे ताई... बाऊज कलेक्शन त्यावर पण विडिओ बनवा की ताई...

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 5 місяців тому +1

    Swati bharti ya sadyanmadhye khup chan disatay. Aani manisha tai barobar bolalya. Kahi navre mhanje sangtahi yet nahi aani sahan hi hot nahi mhanje avaghad jagevarche dukhane.

  • @swamimajhiaai1010
    @swamimajhiaai1010 5 місяців тому

    गावाकडची वटपौर्णिमा १च नं माझी ही पहिलीच कमेंट आहे , खुप सारी वाटले अगदी जसे आहे तसे कुठेही देखावा नाही आपली गावाकडची लॅंग्वेज , मला अगदी जवळचे वाटले सगळ्यांना बघुन , खुप हसले ग बाई , त्या ताईंना खूप भारी बोलत होत्या , सगळं काही मोकळ्या मनाने पुढच्या जन्मी नको हा नवरा 😂😂.मी मुंबईला असल्यामुळे हे सगळे मिस करते , खुप छान होता ब्लाँग

  • @kajalpatil7011
    @kajalpatil7011 5 місяців тому

    Khup mast ch disayla tai sadya pn khup sundar....majya kela bharpur tumhi asch . happy raha 😘

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 5 місяців тому

    ❤Very energetic time. God bless you all.

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 5 місяців тому +1

    खूप छान आहे विडिओ आणि दोघींच्या साड्या पण मस्त उखाणे घेतले सगळ्या बायकांनी आमच्या इकडे आज उपवास सोडतात म्हणजे पुजा केली कि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या कडे दीवशीच सोडतात का स्वाति उपवास ❤️❤️

  • @VidhiJadhav-l2v
    @VidhiJadhav-l2v 5 місяців тому

    तूह्मी दोघी खूप छान दिसत होत ताई 👌👌👌👌👌👌👌👌

  • @Lily_Mm2_531
    @Lily_Mm2_531 5 місяців тому

    छान तैयार झालात 🎉 Good..🎉vat pornima cha shubhechha🎉🎉🙏🙏

  • @vaishalirepe9961
    @vaishalirepe9961 5 місяців тому

    ताई खुप छान व्हिडीओ होता तुम्ही छान दिसत होता 👌👌👌

  • @shitalmisal5258
    @shitalmisal5258 5 місяців тому +1

    लय भारी व्हिडिओ ताई खूपच हसले मी आज

  • @arvindmore5113
    @arvindmore5113 5 місяців тому

    खुप छान ताई तुम्ही जर हिंद मध्ये व्हिडीओ बनवले तर तुमच चायनल खुप लवकर दुसर्‍या राज्यात मध्ये पन फेमस होतील

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di 5 місяців тому +1

    Manisha tai bari commedy kartat Chan sandar dis tat sagle kup Chan kely Puja

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 5 місяців тому

    खुप छान व्हिडिओ होता आणि मी गेले दोन दिवस तुमचे व्हिडिओ बघीतले नाही तर मला काहीतरी हरवल्या सारखे वाटत होते

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 5 місяців тому +1

    साड्या खूप छान दिसत आहेत

  • @Varshajogdand8439
    @Varshajogdand8439 5 місяців тому +1

    खुप छान दिसत आहात दोघी पण 😊

  • @kalpanakadam-vp2we
    @kalpanakadam-vp2we 5 місяців тому

    खुप छान दिसायलात दोघी पन👌👌

  • @kaverimungse7130
    @kaverimungse7130 5 місяців тому +1

    Majja aali vlog bghtana 😂😂

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 5 місяців тому

    दोघी बहिणी खूप छान दिसत आहे ❤❤❤❤vlog masetech

  • @dilipwaghmode3556
    @dilipwaghmode3556 5 місяців тому +1

    Khup mastvid khup hasale 😂😂

  • @ruchiramore9360
    @ruchiramore9360 5 місяців тому

    तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत कोणताही मोठेपणा दाखवणे नाही हेच आम्हाला आवडते

  • @preranahule4413
    @preranahule4413 5 місяців тому

    Mast video banvla chan disat hotya doghi sakhya bahini sakhya java

  • @sunitasutar3763
    @sunitasutar3763 5 місяців тому

    👌👌 खूप छान वटपौर्णिमा ताई लयभारी ❤❤

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 5 місяців тому

    ताई दोघी पण खुप सुंदर दिसताय ❤❤

  • @SavitaPatil-u6m
    @SavitaPatil-u6m 5 місяців тому

    किती सुंदर दिसताय तुम्ही खूप छान वाटलं

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 5 місяців тому

    Swati Bharti VATPORNIMECHA video 1 ch number ❤

  • @Dhruvandmom2137
    @Dhruvandmom2137 5 місяців тому

    Chan vlog mi pahilyanda pahila mast👌🏻

  • @JayshriTajane-u7n
    @JayshriTajane-u7n 5 місяців тому +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌 मी खूप हसले 😂😂 गावाकडे च ही मज्जा असते ❤❤

  • @rohiniphalke2371
    @rohiniphalke2371 5 місяців тому

    मस्त ❤❤ वहिनी साहेब

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 5 місяців тому +1

    तुम्ही दोघी भारी दिसत आहे तुम्हालाही नऊवारी खूप छान दिसेल तर खूप भारी बनवली ग रील बायका बायकांनी खूप कॉमेडी केली वसाहतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून

  • @madhurichavan1247
    @madhurichavan1247 5 місяців тому

    Khup Chan disaty doghi pn❤

  • @vishalisangle3855
    @vishalisangle3855 5 місяців тому

    भारतीताई आणि स्वातीताई दोघेही खूप छान दीसतात

  • @sunitagotsurve6560
    @sunitagotsurve6560 5 місяців тому

    तुम्ही दोघी खूप सुंदर दिसता तुमचे रिल्स पण खूप छान आहेत